प्रश्नोपनिषद भाग - १ (प्रवचन) | ह.भ.प. डॉ. कल्याणीताई नामजोशी | KirtanVishwa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 41

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому

    आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @anaghawavikar1746
    @anaghawavikar1746 10 місяців тому

    जय श्रीराम

  • @yashvantgawande4062
    @yashvantgawande4062 6 місяців тому

    मामा खूप छ्यान पूर्ण ऐकली💐💐💐💐💐

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 4 місяці тому

    कीर्तन विश्व चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत घरबसल्या आम्हाला एवढे ज्ञान मिळत आहे

  • @hemangitonape7067
    @hemangitonape7067 2 роки тому

    ज्ञानवरधक प्रवचन

  • @ShobhaDeshpande-b6f
    @ShobhaDeshpande-b6f Рік тому

    केवळ अप्रतिम.
    सुंदर....,

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Рік тому

    I am blessed 🙏

  • @pramodkulkarni1923
    @pramodkulkarni1923 7 місяців тому

    Khup sope Sundar vivechan

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 5 місяців тому

    🎉🎉🎉

  • @leenas75
    @leenas75 3 місяці тому

    Upkram chan ahe. Agle guruji

  • @leenas75
    @leenas75 3 місяці тому

    Chan

  • @shreedharbiwalkar7741
    @shreedharbiwalkar7741 Рік тому

    Thanks

  • @vasudhalanke9445
    @vasudhalanke9445 Рік тому

    खूप छान सोप्या पद्धतीनी समजावल🙏🙏🚩

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 роки тому

    Khup chhan mahiti milali. Dhanyawad.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Рік тому

    सुंदर विवेचन

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 Рік тому

    💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @narayanashturkar2014
    @narayanashturkar2014 2 роки тому

    यापूर्विही आपली व्याख्याने ऐकली आहेत खूपच ऐकावी वाटतात सौ कविता आष्टूरकर

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 роки тому

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 роки тому

    जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Рік тому

    🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏👌👌👍🙏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 2 роки тому +1

    खूपच सुंंदर , श्रवणीय व ज्ञानवर्धक असे सोप्या भाषेतील प्रवचन ! श्रीकृपा !!

    • @jyotipashtekar5106
      @jyotipashtekar5106 Рік тому

      खूपच सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼🙏🏼

  • @SadhanaNandapurkar-o5u
    @SadhanaNandapurkar-o5u 8 місяців тому

    तुमचा आवाज ऐकत राहावा अस वाटत खूप छान निरूपण

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 роки тому

    🙏 श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 роки тому

    श्रीराम समर्थ 🙏 प्रवचन छान.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @subhashchavan4157
    @subhashchavan4157 Рік тому

    We need detailed thoughts on upnishad...

  • @saylimanjrekar5510
    @saylimanjrekar5510 2 роки тому

    shravaniy pravchan shriram

  • @adc12345100
    @adc12345100 Рік тому

    Excellent. No words to describe wisdom of madam. Thanks Aphale buwa. Pl continue this august work to enlighten people at large. Consider similar program on all 4 Veda. We will certainly contribute in money terms. My respectful regards.

  • @anjalivengurlekar7898
    @anjalivengurlekar7898 2 роки тому

    खूप खूप छान माहिती मिळत आहे खरंच हे शाळातून सुरुवातीपासूनच शिकवण गरजेच आहे म्हणजे माणसाचं विचार त्यांची बैठक खूप छान होईल त्यासाठी काहीतरी नक्कीच प्रयत्न करणे आवश्यक आहे आम्हाला निदान ऐकून त्याची तोंड ओळख होते आमच्यासाठी हेच खूप आहे

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 роки тому

    खूप उत्तम विवेचन , धन्यवाद ताई आणि मनापासून नमस्कार तुम्हाला.

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 2 роки тому

    🙏 निश्चितच ज्ञानात भर होत आहे. विचार असा येतो की, लहान वयातच शैक्षणिक अभ्यासक्रमात, या विषयी ओळखही का होत नाही?
    शाळांतून किंवा घराघरांतून...?
    सक्तीने नाही तर, आवडीचा विषय म्हणून? धन्यवाद 🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 роки тому

    🔷॥┅💜┅॥🔹🌹॥ भारतवर्ष की संस्कृती भारतमाता के संस्कार ॥🌹 🔹॥┅💜┅॥🔷
    🔷🔹॥┅🌸┅॥ 🔺सुश्राव्य 🔺अप्रतीम ह.भ.प. डॉ. कल्याणीताई नामजोशी 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺🔹 ॥ कीर्तनविश्व निर्मिती चमूचे अभिनंदन व आभार ॥ ॥┅🌸┅॥ 🔹🔷

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 2 роки тому

    🙏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ खुपच छान माहिती

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 2 роки тому

    कल्यानीताई फारच सुलभ भाषेत उपनिषदांची ओळख करवून देत आहात ...खूप खूप स्तुत्य उपक्रम य ...आभारी आहोत 🙏🙏🙏

  • @shubhadadespande853
    @shubhadadespande853 2 роки тому

    खूप स्तुत्य उपक्रम. ही तोंडओळख पण खूप काही शिकवते. 🙏🙏

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 2 роки тому

    माझ्या खूप खूप आवडत्या व्याख्याता आहात तुम्ही🙏 सुस्पष्ट आवाज, ऐकत रहाव, कधीच कंटाळा येत नाही👌🏻👌🏻

  • @medhavelankar9157
    @medhavelankar9157 2 роки тому

    भक्ती सुधा रेडिओ वर ऐकताना तुम्हाला पाहण्याची खूप ईच्छा होती ती पूर्ण होतेय 🙏

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 роки тому

    स्तुत्य उपक्रम आहे जरी फार कळले नाही तरी थाेडेफार कळले तरी पुरे

  • @sgp9999
    @sgp9999 2 роки тому

    🙏🙏🙏 Kalyanitai very well explained, because of Kirtan Vishwa, I started getting knowledge about all these important spiritual topics. Looking forward to the next part.