नवनिर्वाचित सदस्यांनी भास्कर पेरे पाटील यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. यातच सर्व आले आहे. हि लोकशाही आहे. तिच महत्त्व भास्कररावांनी सुध्दा मान्य केले आहे. त्यांनी स्वतःच गावच्या राजकारणणातून निवृत्ती पत्करली आहे. याला यशस्वी माघार म्हणतात.
गावच्या निवडणुका कधीच विकासाच्या मुद्द्यावर होत नाहीत गावकीच्या, भावकीच्या,जातीच्या मुद्द्यावर होतात त्या मुळे चांगल्या माणसांचा गावच्या निवडणुकीत पराभव होतो
खरंच खूप काम केले होते.....त्यांनी आज अवघ जग त्या माणसाला ओळखते ......ते आदरणीय श्री भास्कर पेरे पाटील यांना खूप मोठा धक्का गाव कडून मिळाला..........आज त्यांच्या मुलीला या लोकांनी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते....
भास्करराव पेरे पाटील यानी देशाला दाखवून देल एक सामन्य माणूस उत्क्रूष्ठ प्रकारे काम करून स्वताच्या संकल्पनेतून शासकीय योजनेतून एक सूंदर आरदर्श गाव बनवू शकतो. त्यांच काम हे सदैव सर्वासाठी आदर्शच राहणार मरावे परी कीर्ती रूपे ऊरावे ते हेच
लोकशाही मार्गने आलेल्या सर्व विजयी सदस्य च अभिनंदन च करायला पाहिजे .. कदाचित भास्कर पेरे पेक्षा जास्त विकास हे करू शकतात .. म्हणून तर गावाने यांना निवडून दिलंय 👍
व्वा क्या बात है विरोधक सुद्धा आपल्या सारखे असावेत एकही शब्द वेढा वाकडा नाही भास्करराव पेरे साहेबांना विरोधक न मानता आदर्श मानने हा प्रगल्भीत विचारांचा ठेवा या गावात जपलेला आहे. आपल्याला शुभेच्छा जय हो मंगल हो
भास्कर पेरे पाटील आदर्श होते, आहेत, राहतील,,,, फक्त इगो, बाकी काही नाही, त्यांच्या मुळे गावाचे नाव जगात पोहोचले, नेमके हे नवे लोक गावात कोणते नवीन काम करणार..? याचे उत्तर कोणालाही देता आले नाही.. हेच खरे,,
भास्कर पेरे पाटील आदर्श व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ग्रामपंचायत इतिहास चे आदर्श आहेत.. आणि इतर ग्रामपंचायत सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून सर्वांचं भलं होईल धन्यवाद भास्कर पेरे पाटील साहेब जी
तुम्ही मला एक सांगा तुम्ही मिडियावाले फक्त त्यांच्या मुली बदल का विचारता. आहो दादा त्यांनी पॅनल तयार केला नाही तर ते पराजित झाले कशा वरुन. त्यांनी तरूणांना संधी दिली आहे हे मिडियावाले का सांगित नाही. त्यांनी स्वतःहून खुर्ची सोडली हे सांगा की उलट त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. खरेतर तेच आदर्श सरपंच आहेत सलाम तुम्हाला पेरे पाटील
तरुण जरी असेल तरी काम करता आलं पाहिजे ज्या माणसांना कामाचा अनुभव नाही किंवा तरुण तर सर्व निस्ती दारू पिण्याकडे त्यांचे लक्ष असते पत्ता खेळण्यात लक्ष असते फिरण्यात लक्ष असते की गायक गाव काय सुधारणार त्याला स्वतःचा अनुभव लागतो काळाची बदली नुसतं बदल बोलण्यासारखं नाही ज्यावेळेस जोक चांगला काम करत असेल त्या माणसाला विनाकारण डावलत नसतात त्याची निष्क्रियता समोर आली असेल तर आणि ती सर्वांना मान्य असेल तर बदलायला काही हरकत नाही परंतु प्रत्येक तरुणाने मी काहीतरी करतो हे म्हणणे पण तेवढे योग्य नाही कारण सगळ्याच तरुणांना डोकं असतं अशातला भाग नाही सगळ्यांनाच नसतात हाही भाग नाही पण जो माणूस जिथे ज्या जाग्यावर कर्तव्यदक्ष असतो त्याला विनाकारण धावण्यात अर्थ नाही ही मूर्खाची लक्षण आहे
Ky ny paisa vatla ka vichar tyla fukat vote dyla ata ha gandhi cha bharat nahi lok hushar jhalet jayche paise ghenar tyna mat denar barobar ahe na jyacha khav tychi vajva tali
भाऊ गावचा काही तरी नवीन विकास करुन दाखवा मग मिडिया वर बोला सरपंच कसा असावा तो पेरे पाटलांच्या सारखा पेरे पाटील सलाम तुम्हाला व तुमच्या 25 वर्षाच्या कामाला...
Parivartan nisargacha niyam ahe Changlya ki vaeet karita Patodyat parivartan zale he panch varsha nantar samjel Bhaskar perePatil is great sarpanch in Maharastra
पेरे साहेब या निवडणुकीत उभे राहिलेच नाही तर त्यांचा पराभव कसा, त्यांच पाहिल्यापासून मत होतं की नवीन लोकांनी समोर यावं, आपण आशा बाळगू की ही नवीन तरुण मंडळी आपलं काम पेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रित्या पार पाडतील पण प्रत्येक मीडियाने त्यांच्या गावात जाऊन नको ते प्रश्न विचारून त्यांच्यात मतभेत घडवून आणू नयेत.
युवा नेत्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत खूप बोलकी आहे भास्कर पेरे पाटील याचा पराभव कसा झाला हे पत्रकार खोदून खोदून विचारतात पण माझे पण्याल निवडून आले अन म्हणून कोणतीही घांमेंड नाही दाखवीत खूप छान प्रतिक्रया दिलीत तुम्हा सर्वांचे अभिनंदन
"कॅमेरामॅन जो आहे तो आगीत तेलओतल्या सारखे प्रश्न विचारतोय भाऊ साहेब पाटोदा ग्रामपंचायतिला आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निंतांत आवश्यकता आहे...
भास्कर पेरे पाटलांनी निवडणूक लढवली नाही. 8 जागा बिनविरोध दिल्या. 3 जागांना निवडणूक झाली. त्यांची मुलगी पण अपक्ष उभी होती. पॅनल कडून नाही. यात भास्कररावांनी स्वतःला बाजूला ठेवले.
आपल्याकडे लोकशाही आहे पण ती लोकशाही साक्षर नाही. देशाच्या राजकारणात डॅा. बाबासाहेब आंबेडकर याचा सुद्धा पराभव झाला होता. पण शेवटी देशाला त्यांचीच गरज लागली. तस आता सुद्धा भास्करराव साहेबांचीच गरज लागणार पुढील मार्गदर्शनासाठी.................................... निस्वार्थ पणे भास्करराव साहेब काम केले आहे.
बोलायच कस हे तर आधी शिका.... यांना फुकटात ग्रामपंचायत मिळाली.... ते पण भास्करराव पेरे साहेबांच्या चांगुलपणा मूळे.. आता कळेल 5 वर्षात फक्त साहेबानी हात वर करावे.. हे पॅनल आणि पॅनल प्रमुख जुने मागचे दिवस नक्की घेऊन येणार....
25 वर्षे सरपंच, छानच कारकीर्द. तुम्ही सर्व आदर ही करता मग तरीही केवळ तरुण पिढी ला संधी म्हणुन बदल? राजकारणी लोक काय विचार करतील याचा आम्हा सामान्य नागरिकांना अंदाज नाही येणार. सस्नेह शुभेच्छा ! अभिनंदन !
झाड किती मोठं आहे हे पहाण्या आधी त्याचं मूळ जमिनीखाली किती पसरलंय हे ही बघणं महत्वाचे असते. *पेरे साहेबांनी जे पेरलंय तेच उगवलंय नि त्याची फळ दुसरी खातील* यात श्रेय खाणार्यांची नसून ज्याने पेरलं त्याचं आहे. Love from pere saheb from, Ratnagiri 🇮🇳🇮🇳🇮🇳🌹
पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात नव्हते तर ते हरले कशी ते जर रिंगणात असते तर तुमची भुईसपाट झाली असती पण त्यांनी निवडणूक जिंकायचीच नव्हती ठरवलेले होते बाकी उचापत्या करू नका तुम्ही काय सुधारणा करता येईल ते अगोदर सांगा नाहीतर केलेल्या बोला. दुर्गा माता की जय हो.
भास्करराव पेरे पाटील यांनी मोठं मन केल युवा पिढीला संधी दिली त्या बद्दल पेर पाटील साहेबांचे अभिनंदन भास्कर राव पेरे पाटील यांचा पराभव बोलता येनार नाही त्यांचा विजयच आहे
गावपातळीवरील गावच्या लोकांनी दिलेला कौल आहे. गावाने प्रत्यक्ष निवडून अथवा बिनविरोध निवडून लोकशाही मार्गाने हे सदस्य ग्रामपंचायतीत पाठवले आहेत. यात बाहेरगावच्या लोकांना बोलायची गरजच नाही.
हार होऊन सुद्धा एवढी चर्चा आहे जेवढी जिंकून होत नाही सलाम पेरे पाटलांना
आम्ही गावाचा विकास करू, परिवर्तन करू असे हे म्हणूच शकत नाहीत कारण भास्कर पेरे पाटलांनी गावचा विकास आधीच खूप लांब पर्यंत नेलाय ,,,
Dada It's a..
Badla Hua Hindusthan he....
Bhaskar is always Greatch....
History also always Noted it's...
But...
Bapachya Kamavr Mule Rajkaran Karu Shakat Nahit...
Sva Kartutva Have....
Gharane Shahicha Kalank....
Bap Jyadyache Jivavr Politics Kenvhach Nko..
Hech Dakhvun Dile Ya Hon. Bhaskar Rao Pere Sahebani Ghadvlelya Un Vadhavlelya Aadarsha Gavane...
Gharane Shahi Nkoch...
Kartuva Have...
Jyache Aahe...
To Nivdnuk Jinkava...
Keval Rashtrapita Nivdnukit Pudhe Kru Nye...
बरोबर आहे भाऊ
पेरे साहेबांनी स्वतः माघार घेतली म्हणून तुम्ही आज टीव्ही समोर बोलतायत, नाहीतर तुमची लायकी नाही त्यांना पाडायला🙏🙏
Right
101% right
1000% barobar
👌👌👌👌👌
100000
जगात कुठेही जावा भावकी कधी कुठे गाडेल काय सांगता येत नाही. 😬😬😬
100 % ‼️😅
Right sir
दाडक अनुभव आहेत वाटत
विषय भावकिचा नाही विरोधी पक्षाचा असतो
लोकशाहीत विरोध असायलाच हवा व सर्वांना मोका भेटला पाहिजे
😂
भविष्यात मतदारांना पाश्चाताप होऊ नये
एवडीच ईच्छा...😊☺
बरोबर आहे
ज्या दिवशी गावात निवडणूक लागली त्याच दिवशी गाव हरल , आणि पेरे पाटील जिंकलं ✌️
चांगल्यांना डावलून नवीन तरूणांना पुढे आणणे हे हास्यास्पद आहेत
फक्त बदल हवा म्हणून चांगल्या व्यक्तीला डावलणे मुर्खपनाच
अहो पण भास्कर रावांनी फॉर्म भरलाच नाही. मग त्यांना डावलण्या चा प्रश्नच कुठे येतो.
नवनिर्वाचित सदस्यांनी भास्कर पेरे पाटील यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. यातच सर्व आले आहे. हि लोकशाही आहे. तिच महत्त्व भास्कररावांनी सुध्दा मान्य केले आहे. त्यांनी स्वतःच गावच्या राजकारणणातून निवृत्ती पत्करली आहे. याला यशस्वी माघार म्हणतात.
नक्कीच
कलीयुग आहे , चांगल्या लोकांच काम नाही , दारू , नोटांच जोर आहे !
👍👍👍👍
*अपनीं* *जीत* *पर* *इतना* *गुरुर* *मत* *कर* ...
*तुम्हारे* *जीत* *से* *ज्यादा* *तो* *हमारे* " *हार* " *के* *चर्चे* *हो* *रहे* *है* ...💯❤️🔥
*कट्टर* *भास्करराव* *पेरे* - *पाटील* *समर्थक* ...💯❤️✌️
बरोबर
बरोबर
अरे व्वा! काय लाईन्स लिहील्या आहेत सुनीलराव.
भास्करराव पेरे पाटील यांच्या बद्दल खूप खूप सहानुभूती.
Yala Sal Nit Bolta ny yet ky gavach Vikas karnar ha
𝕎𝕒𝕧 𝕛𝕒𝕓𝕒𝕣𝕕𝕒𝕤𝕥
भास्कर पेरे पाटील.. आदर्श आमदार झाले पाहिजे...
अरे भावा तुझं अभिनंदन
मात्र पेरे पाटील यांनी जे गावासाठी विकास केला तो तुम्ही कधीच करू शकत नाही
अस कस म्हणता येईल विकास करणार नाहि संधि मिळालि करतिल विकास कारण ते भास्कर पाटिल याच्या गावचे आहे
Ka re Baba? Aas Ka mhanto?
@@girishkumarpatil3219 f/' cdo it oijbhhuu.n
Karu shakato ka shala dismood karata
गावच्या निवडणुका कधीच विकासाच्या मुद्द्यावर होत नाहीत गावकीच्या, भावकीच्या,जातीच्या मुद्द्यावर होतात त्या मुळे चांगल्या माणसांचा गावच्या निवडणुकीत पराभव होतो
खरं आहे साहेब
अरे गावचा विकास बस झाला आता
आता देशाचा विकास करन्याची संधी द्या पाटलांना .
हे जनतेच्या हाती आहे .
पोचवा त्यांना प्रधानमंत्री पदा परेंत
खरंच खूप काम केले होते.....त्यांनी आज अवघ जग त्या माणसाला ओळखते ......ते आदरणीय श्री भास्कर पेरे पाटील यांना खूप मोठा धक्का गाव कडून मिळाला..........आज त्यांच्या मुलीला या लोकांनी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते....
कोणीही येऊ....चर्चा फक्त.. आदरणीय पेरे पाटलांची...🔥
मुसद्दी राजकारणी भास्कर पेरे पाटील
Are Hyana Nit Bolta Suddha Yet Nanhi.
भास्करराव पेरे पाटील यानी देशाला दाखवून देल एक सामन्य माणूस उत्क्रूष्ठ प्रकारे काम करून स्वताच्या संकल्पनेतून शासकीय योजनेतून एक सूंदर आरदर्श गाव बनवू शकतो.
त्यांच काम हे सदैव सर्वासाठी आदर्शच राहणार
मरावे परी कीर्ती रूपे ऊरावे
ते हेच
राजकारणात इमानदार माणसाला किंमत नाही
बरोबर बोललास भाऊ
अगदी बरोबर्
Hya babala phile bolayla shikwaa. Pere sahebancha parabhav aadani, aani murkh gawalyamule zala. Ek mandbudhhi niwadun aala🙄🥴
Khara ahe
Right bro
भास्कर पाटला सारखा आदर्श माणूस कोणते ग्रामपंचायत मध्ये भेटणार नाही
अगदी बरोबर
अरे अरे गाव आता भकास होणार
आणि शेवटी लोक
नोटा बोटी अन चपटी ला भुलले
😐😀😀
Cahpti manjahe kay
@@pralhadbanmare826 daru
अपनीं जीत पर इतना गुरुर मत कर ...
तुम्हारे जीत से ज्यादा तो हमारे " हार " के चर्चे हो रहे है ...💯❤️🔥
100 % true
*पेरे पाटील सरपंच नाही ह्याच दु:ख तर आहेच पण ह्याला निवडून दिलंय त्याच जास्त दु:ख होतय*
😠😠😠😠😠😠😠😠
😂😂😂
Hoy
लोकशाही मार्गने आलेल्या सर्व विजयी सदस्य च अभिनंदन च करायला पाहिजे .. कदाचित भास्कर पेरे पेक्षा जास्त विकास हे करू शकतात .. म्हणून तर गावाने यांना निवडून दिलंय 👍
@@arpanchavan9746 बरोबर भाऊ
@@indiraraut3001 jyala nit bolta yet nahi to kam kay karnar 🤣🤣
स्वार्थी लोक आहेत पेरे पाटील सच्चा माणूस
याला बोलताना काय सुचत नाही आनी हा काय विकास करनार
Barobar
Hala kay boliche te kalana
अगदी बरोबर्
काहीच माहीत नाही गाव च वाटोळं करणार
An MODI la tar khup bolta yet 😆
याचं टक्कल पडलंय,😁
आणि स्वतःला तरुण म्हणतोय🤣
बोलणे सिका अगोदर पेरे पाटलाची बरोबरी कशाला करता
भावकिने भावकीला पाडले, पण भास्कर पेरेची बरोबरी होऊ शकणार नाही. ते आदर्श आहेत बाकि होणे अशक्य.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..,
भास्कर पेरे पाटील
ते आदर्श आहेत आणि आदर्श राहणारच
खर आहे
No. 1 Bhaskar pere patil.
व्वा क्या बात है
विरोधक सुद्धा आपल्या सारखे असावेत एकही शब्द वेढा वाकडा नाही भास्करराव पेरे साहेबांना विरोधक न मानता आदर्श मानने हा प्रगल्भीत विचारांचा ठेवा या गावात जपलेला आहे.
आपल्याला शुभेच्छा
जय हो मंगल हो
आदरणीय भास्कर पेरे पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करा
भविष्य उज्जवल आहे
शुभेच्छा💐
एकाही गावात गरम पाणी नाही
याला बोलायला येतय का ते पहा.गांजा पिऊन आलाय बहुतेक
भास्कर पेरे पाटील आदर्श होते, आहेत, राहतील,,,,
फक्त इगो, बाकी काही नाही,
त्यांच्या मुळे गावाचे नाव जगात पोहोचले,
नेमके हे नवे लोक गावात कोणते नवीन काम करणार..? याचे उत्तर कोणालाही देता आले नाही.. हेच खरे,,
अरे वेड्या ग्राउंड लेवलला नाही, केंद्र आणि राज्यातील कामांसाठी भास्कर पेरे पाटलांच मार्गदर्शन घे,नाहीतर गावचा भकास झालाच म्हणून समजा😀😂
भास्कर पेरे पाटील आदर्श व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ग्रामपंचायत इतिहास चे आदर्श आहेत.. आणि इतर ग्रामपंचायत सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून सर्वांचं भलं होईल धन्यवाद भास्कर पेरे पाटील साहेब जी
सर्व नविन सदस्यांचे अभिनंदन तुमचे & पेरे पाटलांनी जे काम केले आहे ते निंरतर चालू द्या.
नक्की बदल होनार जागोजागी गुटखा आणि दारू ची दुकान खोलनार. सर्वाना मोफत दारू देनार.
barobar
Ya sathich kadachit 6ana badal hava aahe
बरोबर आहे गजानन दलेकर
,,सत्याला फक्त पैसाचं हारवु शक्तो
See
भास्कर पेरे आता सरपंच पदाच्या लायकीचे राहिले नाही आता ते आमदार झाले पाहिजे
आता या गावाची अवस्था पण आमच्या गावसारखी होणार 😂😂
भास्करराव सत्तेत असोत की नसोत त्यांचे विचार इतके श्रेष्ठ आहेत की ते कायम आदर्श राहतील
पेरे पाटील सर आपण आमच्या हृदयात कायम रहाल 💐💐🙏🙏
तुम्ही मला एक सांगा तुम्ही मिडियावाले फक्त त्यांच्या मुली बदल का विचारता. आहो दादा त्यांनी पॅनल तयार केला नाही तर ते पराजित झाले कशा वरुन. त्यांनी तरूणांना संधी दिली आहे हे मिडियावाले का सांगित नाही. त्यांनी स्वतःहून खुर्ची सोडली हे सांगा की उलट त्यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. खरेतर तेच आदर्श सरपंच आहेत सलाम तुम्हाला पेरे पाटील
त्यांनी राजकारन सोडल पण media त्यांना नाही सोडनार😀😀
पेरे पाटलांना मार्गदर्शन द्या अस "सूचना देऊ"😂😄😄😄😄
😂😂😂😂😂
खुर्च्या नव्या च आणल्या लगेच 🤣😂😂 त्या पण 10 हजार रुपये ची एक या किमतीच्या. 🤔
Tya abosar pasna hotya re
Ha ha ha
मी पण तेच म्हणतोय शिल्लक पैसा कसा खर्च करायचाय याचे उदाहरण.
आता हे फक्त लुटायचं काम करतील.. 😂😆
याच्यापुढ तर घरी सोफा आणून ठेवतील आणि खूप काही.🤧🤧🤧🤧
आमदार बनण्याच्याची संधी जरूर दिली पाहिजे पेरे पाटलाना
ज्या व्यक्तीमुळे पटोध्याच नाव संपूर्ण देशाला महाराष्ट्राला समजलं... त्यांच्या मुलीला यांनी निवडून दिलं नाही..... धन्य ते गाववाले... कृतघ्न कुठले
तरुण जरी असेल तरी काम करता आलं पाहिजे ज्या माणसांना कामाचा अनुभव नाही किंवा तरुण तर सर्व निस्ती दारू पिण्याकडे त्यांचे लक्ष असते पत्ता खेळण्यात लक्ष असते फिरण्यात लक्ष असते की गायक गाव काय सुधारणार त्याला स्वतःचा अनुभव लागतो काळाची बदली नुसतं बदल बोलण्यासारखं नाही ज्यावेळेस जोक चांगला काम करत असेल त्या माणसाला विनाकारण डावलत नसतात त्याची निष्क्रियता समोर आली असेल तर आणि ती सर्वांना मान्य असेल तर बदलायला काही हरकत नाही परंतु प्रत्येक तरुणाने मी काहीतरी करतो हे म्हणणे पण तेवढे योग्य नाही कारण सगळ्याच तरुणांना डोकं असतं अशातला भाग नाही सगळ्यांनाच नसतात हाही भाग नाही पण जो माणूस जिथे ज्या जाग्यावर कर्तव्यदक्ष असतो त्याला विनाकारण धावण्यात अर्थ नाही ही मूर्खाची लक्षण आहे
पुढच्या वेळी पुन्हा पेरे पाटील ....... येणार 🙏
@@shubhangiadhav290 तुला काय झालं हसायला
✌✌
@@shubhangiadhav290 what happened
@@shubhangiadhav290 makde
भास्कर पेरेंना हरवले म्हणणे केवळ
मूर्खपणाचे लक्षण असे मला वाटते !
बाकी आपली मर्जी !
धन्यवाद !
विधान परिषदेवर पाठवा पेरे पाटलांना..राज्यपाल कोटामधुन...अजुन वेळ आहे..करा प्रयत्न..👍🌹🚩
Vidhan.Preshedwar.Pathwa.
100%💫💫💫💫💫💫💫
भावा तू तरूण आहेस हा तुझा गैर समज हाय रे
तुझ्या डोक्यावर बघ किती केस उरल्यात ते आणि मग बोल तरूणांना संधी मिळाय पाहीजे म्हणुन
😬😬😬😬😬😬😬
🤣🤣🤣🤣🤣
Right
गावकर्यांनी चूक केली चांगल्या माणसाला त्यांनी दूर केले
तुम्हाला, जमनार,नाही, काही, करा, पाच, वर्षे, मग, कळेल, परत, तुम्हाला, भास्कर पेरे,यान्हा,सरपच,करावा, लागेल, फुकट, कोन्ही,नाही, होत, आयत्या, बिळावरचे, नागोबा, आत्ता चे, सरपच
गावापातळीवरची जी जळकुटी वृत्ती असते तिचा हा परिणाम आहे!
right
Salam
💯
गावाला महाराष्ट्रात आदर्श करणारा सरपंचाला गाव विसरल
बरोबर्
देशात व विदेशात म्हणा देवा
Ky ny paisa vatla ka vichar tyla fukat vote dyla ata ha gandhi cha bharat nahi lok hushar jhalet jayche paise ghenar tyna mat denar barobar ahe na jyacha khav tychi vajva tali
भाऊ गावचा काही तरी नवीन विकास करुन दाखवा मग मिडिया वर बोला सरपंच कसा असावा तो पेरे पाटलांच्या सारखा पेरे पाटील सलाम तुम्हाला व तुमच्या 25 वर्षाच्या कामाला...
अरे त्या गावातल्या लोकांना काहीच problem नाही... Media या गावात भांडण लावूनच सोडतील... 🤣🤣🤣
Parivartan nisargacha niyam ahe
Changlya ki vaeet karita Patodyat parivartan zale he panch varsha nantar samjel
Bhaskar perePatil is great sarpanch in Maharastra
आदर्श गावामध्ये निवडणूक झाल्या म्हणजे गावागावात भांडण लाऊन देण्याचा कट असू शकतो
हे खरं आहे
Ho he kharch aahe
1 दम गु खाऊ मीडिया आहे
मी उस्मानाबाद जिल्ह्यातील बरमगाव खुर्द येथे राहतो..पण आपला आदर्श आहेत मा.श्री भास्कर पेरे पाटील. जय महाराष्ट्र.
आदर्श ते आदर्शच ..भास्कररावाविषयी विरोधकसुद्धा इतक्या आदराने बोलतात यातच त्यांचे यश दडले आहे.
खर आहे
Ho
हे बरोबर आहे पेरे पाटील म्हणजे 1 नंबर
मग आयुष्यभर पेरे पाटलांचीच सत्ता असायला हवी होती का, बदल होणे गरजेचे नव्हतं का, काय मूर्खपणा आहे हा...
आपलं वाटोळं आपलेच करतात हे जिवंत उदाहरण
देव सुद्धा हारले राक्षसा समोर पेरे पाटील तर माणव आहे
पेरे साहेब या निवडणुकीत उभे राहिलेच नाही तर त्यांचा पराभव कसा, त्यांच पाहिल्यापासून मत होतं की नवीन लोकांनी समोर यावं, आपण आशा बाळगू की ही नवीन तरुण मंडळी आपलं काम पेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रित्या पार पाडतील पण प्रत्येक मीडियाने त्यांच्या गावात जाऊन नको ते प्रश्न विचारून त्यांच्यात मतभेत घडवून आणू नयेत.
बोलता येत नाही तर काम काय करणार हा तर खाणार
😀😀😀
बरोबर् आहे
खाण्यासाठीच निवडून आलाय हा
100 %
बोलला तरच काम होणार का?
युवा नेत्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत खूप बोलकी आहे भास्कर पेरे पाटील याचा पराभव कसा झाला हे पत्रकार खोदून खोदून विचारतात पण माझे पण्याल निवडून आले अन म्हणून कोणतीही घांमेंड नाही दाखवीत खूप छान प्रतिक्रया दिलीत तुम्हा सर्वांचे अभिनंदन
"कॅमेरामॅन जो आहे तो आगीत तेलओतल्या सारखे प्रश्न विचारतोय भाऊ साहेब पाटोदा ग्रामपंचायतिला आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निंतांत आवश्यकता आहे...
कँमेरामँन ला कशाला ओढतो भाऊ मधात पत्रकार ला आेढ 😁😁
अरे बांडगुळ काय बोलतोय ground लेवल शेट्ट समजतंय का तुझं तुला काय बोलतोयस ते
खर भावा
Ha, Doun position la nein patodya la
Boltoi khy ni Bagtou kute
🙏
Saglya Maharashtrat nav zale tumchya gavache te pn pere patil yanchyamule ani tumi te record todle aaj. Ky tumi vikas ata karnar
भास्कर पेरे पाटलांनी निवडणूक लढवली नाही. 8 जागा बिनविरोध दिल्या. 3 जागांना निवडणूक झाली. त्यांची मुलगी पण अपक्ष उभी होती. पॅनल कडून नाही. यात भास्कररावांनी स्वतःला बाजूला ठेवले.
याला बोलताही येत नाही याला कश्याला निवडुन दिल राव
भास्कर पेरे पाटील व त्यांचे कुटुंब यांच्यात आदर्श आहे , पाटोदा गांवची बाकी जनता नालायक आहे.
ह्याला कास्याला निवडून दिलंय रे बाबानो ह्या माणसाला तर नीट बोलता येत नाही
हे मात्र खरं आहे 😆
आपल्याकडे लोकशाही आहे पण ती लोकशाही साक्षर नाही. देशाच्या राजकारणात डॅा. बाबासाहेब आंबेडकर याचा सुद्धा पराभव झाला होता. पण शेवटी देशाला त्यांचीच गरज लागली. तस आता सुद्धा भास्करराव साहेबांचीच गरज लागणार पुढील मार्गदर्शनासाठी.................................... निस्वार्थ पणे भास्करराव साहेब काम केले आहे.
भास्कर पेरे-पाटील म्हणजे चांगल्या विचाराची व विकासाची गुरु किल्ली , जय हिंद जय महाराष्ट्र
पराभव म्हणता येणार नाही,हे वाक्य बरोबर आहे.विकास झाला तोच टिकवा.🙏👏🌹
इतकच खर माणुस समाजात जितका मोठ होत असतो तितकेच विरोधक तयार होत असतात
अगदी बरोबर्
पेरे साहेब हरले नाहीत त्यांनी स्वतः मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली ते हरण्याचा प्रश्नच येत नाही
पेरे पाटील यांनी पँनेल उभा करायला पाहिजे होते.पाहू आता हे आदर्श ठरतात का.
बोलायच कस हे तर आधी शिका....
यांना फुकटात ग्रामपंचायत मिळाली....
ते पण भास्करराव पेरे साहेबांच्या चांगुलपणा मूळे..
आता कळेल 5 वर्षात फक्त साहेबानी हात वर करावे..
हे पॅनल आणि पॅनल प्रमुख जुने मागचे दिवस नक्की घेऊन येणार....
त्या गावातील लोकं काहीच अडचण नाही,,,पण मीडिया वाल्याना ते बघवत नाही,, ते फक्त भांडण लावायचं काम करता🤣🤣🤣
25 वर्षे सरपंच, छानच कारकीर्द. तुम्ही सर्व आदर ही करता मग तरीही केवळ तरुण पिढी ला संधी म्हणुन बदल?
राजकारणी लोक काय विचार करतील याचा आम्हा सामान्य नागरिकांना अंदाज नाही येणार.
सस्नेह शुभेच्छा ! अभिनंदन !
झाड किती मोठं आहे हे पहाण्या आधी त्याचं मूळ जमिनीखाली किती पसरलंय हे ही बघणं महत्वाचे असते. *पेरे साहेबांनी जे पेरलंय तेच उगवलंय नि त्याची फळ दुसरी खातील* यात श्रेय खाणार्यांची नसून ज्याने पेरलं त्याचं आहे.
Love from pere saheb from, Ratnagiri 🇮🇳🇮🇳🇮🇳🌹
पेरे पाटील हेच खरे शिल्पकार आहेत आणी माला नाही वाटत की आणखी काय करायची गरज आहे
भावकी खूप वाइट
भावकी घात करते
भावकीन घात केला
विधानपरिषद मध्ये आमदार म्हणून मा. भास्कर पेरे पाटील यांना संधी देण्यात यावी..
चांगला माणसाला डावलले त्याचा पसतवा जनतेलाआल्या शिवाय राहणार नाही पेरे पाटील यांच्या मुलेच गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे
बरोबर् आहे
पेरे पाटील यांनी जे काम केले त्यामुळेच या गावाची ओळख झाली नाही तर कोणी सुद्धा आज महाराष्ट्रात या गावाला ओळखलं नसतं.
नवीन सरपंच खूपच हुशार दिसतात बाकी सगळे सांगतात पण कारण काय सांगत नाहीत😂😂
हो तेच तर आश्चर्य वाटतंय मतदारांवर नेमका त्यांनी कोणत्या गोष्टींचा प्रभाव पाडलाय याचे काहीच स्पष्टीकरण नाही
Chapti बोटी रोटी
पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात नव्हते तर ते हरले कशी ते जर रिंगणात असते तर तुमची भुईसपाट झाली असती पण त्यांनी निवडणूक जिंकायचीच नव्हती ठरवलेले होते बाकी उचापत्या करू नका तुम्ही काय सुधारणा करता येईल ते अगोदर सांगा नाहीतर केलेल्या बोला. दुर्गा माता की जय हो.
भास्कर राव पेरे पाटील चांगले आहेत विकास पुरुष पण सोबतचे कदाचित गाव गुंड असतील म्हणून बदल झालं आसेल
ग्राउंड लेव्हल ला भाऊ तुम्ही काड्या करण्यात पटाईत आहात असं जाणवतं
पेरे पाटील स्वतः उभे राहिले असते तर आले असते निवडून, पण गावकऱ्यांनी लेक अन जावई यांना पाडले, शेवटी आपलं परक, हा फरक असतोच
भास्करराव पेरे पाटील यांनी मोठं मन केल युवा पिढीला संधी दिली त्या बद्दल पेर पाटील साहेबांचे अभिनंदन भास्कर राव पेरे पाटील यांचा पराभव बोलता येनार नाही त्यांचा विजयच आहे
आप भी कमाल करते हो जनाब मैफिल आपकी साजते हो और चर्चे हमारे करते हो
आदरणीय भास्करराव पेरे पाटील सर
3:38 असं नका करू बाई...😂😂 झेपलं पण पाहिजे..म्हणे "" जे मागे केलं तेच पुढे करणार"" only legend understand 😎😎🤭 Bhaskar pere Patil only
अरे भास्कर पेरे पाटील यांनी तुम्हाला संधी दिली सरळ सांगा ना लाज वाटते का सांगायला
अगदी बरोबर
याचा अर्थ एकच लोकांना विकास नको
खर् आहे
Right
हो हे मात्र अगदी कटू सत्य आहे जेमतेम 5 दिवस पुरतील एवढ्या पैशासाठी कित्येक ठिकाणी लोक आपल्या 5 वर्षाच्या विकासाकडे पाहात नाही स्वतः ला विकतात
गावपातळीवरील गावच्या लोकांनी दिलेला कौल आहे.
गावाने प्रत्यक्ष निवडून अथवा बिनविरोध निवडून लोकशाही मार्गाने हे सदस्य ग्रामपंचायतीत पाठवले आहेत.
यात बाहेरगावच्या लोकांना बोलायची गरजच नाही.
पैश्याचा धुर झालेला दिसतोय कारण यांच्या कडे पेरे पाटला बद्दल बोलायला काहीच नाही
पेरे पाटलांचं आपणास आव्हान आहे तुम्हाला. जरूर तुम्हाला जनतेचा कौल असेल पण काम सोप नाही जर तुम्ही पेरे पाटला सारखं काम करावं. अभिनंदन
हा पार टकला आहे तरि म्हणतो तरूण
हो ना .
जणू काही चंद्राचं .
😂😂😂😂🤣
Ho na bhau
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 तरुण नाही तो मरुन राहीला
भास्कर पेरे पाटील यांचे विचार पुर्ण महाराष्ट्र राज्य मानतो आहे तर त्यांच्या पदी कोणीही निवडून आला तरी ही विजय भास्कर पेरे पाटील यांचच आहे
आता अजून काय नवीन करणार त्यांनी काय काम ठेवलय करायच बाकी भाऊ तुम्ही आहे ते व्यवस्थित ठेवा म्हणजे गाव तर नीट राहील
Nahitr he girnya viktil
तुमच्या चैतन्याचा ईतका गर्व करू नका तुम्हाला भास्कर पेरे पाटलाचे शिवाय पर्याय नाही त्यांची मदत घ्यावी लागेल तुम्हाला
अरे ज्या विद्यार्थ्यांने परीक्षा दिली नाही,
तो विद्यार्थी नापास कसा होणार.
कारण तो गैरहजर राहिला
पेरे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री करायलाच हवं, खरोखरच
ते बोलताना अडखळत आहेत , हाच 100 %
विकास करणार 😂😂🤣🤣