2022 chya tait exam madhe गणितं आणि बुद्धिमत्ता याच विषय यांना महत्व दिल इतर विषय यांना न्याय नाही मिळाला ,कला विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला .भरती मध्ये पण सोशल सायन्स चे student vr खूप anyay zal aahe sir
सरजी BSc. MSc (math) Bed . उमेदवारांना TAIT साठी 6 ते 8, 9 ते 10 व 11 ते 12 या सर्व संवर्गासाठी वेगवेगळे नोंदणी करण्याची गरज आहे की, सर्वांसाठी एकच नोंदणी असते.म्हणजे एकाच नोंदणीत सर्व पर्याय असतो.
@@maheshchirde6021 सर असा काही महाराष्ट्र शसनाचे पत्र आहे का यवतमाळ मध्ये माझ्या कानावर आले कि valid certificate नसल्या मुळे dv च्या वेळी पात्र विध्यार्थी नाकारला म्हणून.. केंद्र सरकार चा ncte पत्र आहे. माझ्याकड पण राज्यसरकार चे नाही. 🙏🙏plz
sir mi ata bed la Admition ghet ahe yavarshi,, tr mi ctet cha abhayas karava lagel ki tait cha.. Plzz reply sir 8,9,10 class vr shikvnyasathi konta paper pass pahije
तुम्हाला इ. सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षक / शिक्षिका होण्यासाठी टीईटी परीक्षेची गरज आहे. इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षक / शिक्षिका होण्यासाठी टीईटी परीक्षेची गरज नाही.
सर TAIT ही कधीच नियमानुसार होत नाही TIMETABEL ,Syllabus फिक्स नसतो. मनाला वाटेल ती यंत्रणा Exam घेते. या वर्षी तर अवघड आहॆ Mpsc /Ibps /msce घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. मग अभ्यास नेमका कोणत्या pattern नुसार करावा ? ही एकमेव अशी exam आहॆ जिला वेळापत्रक व syllabus फिक्स नाही.
होईल हळूहळू सर्व सुरळीत. अभ्यासक्रमाप्रमाणे 2017 ला परीक्षा झाली. फक्त 2022-23 अनुभव चुकीचा आहे. परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्वीकाराव्या लागतात.
सर मी नाशिक चा असून धाराशिव zp ला tait 2022 मधून join आहे. परंतु मला जवळ चा nashik, nagar किंवा ठाणे जिल्हा हवा आहे पुन्हा Tait 2024 ची द्यायची आहे shalarth ID मिळालेला असुन पगार चालू आहे Tait 2024 मधून जवळ join झालो तर अगोदरची अर्धवट सेवा ग्राह्य धरली जाईल ❓पुन्हा ३ वर्ष शिक्षण सेवक कालावधी पुर्ण करावा लागेल
शासनाने कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगिरी च्या किती जागा आहेत, याबद्दल काहीही घोषणा केली नव्हती. त्यामुळे जशा जागा भरत आहेत तशी माहिती आपल्याला मिळत आहे. त्यामुळे कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगरीच्या शिक्षकांनी परीक्षा द्यायची किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही.
Sir please reply nakki dya - ctet paper -1st pass out he ,maz dted English mdun zal he , mla tait la medium English thevav lagel na ? Books market mde sarv marathi medium mdunach het ,
2022 chya tait exam madhe गणितं आणि बुद्धिमत्ता याच विषय यांना महत्व दिल इतर विषय यांना न्याय नाही मिळाला ,कला विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप अन्याय झाला .भरती मध्ये पण सोशल सायन्स चे student vr खूप anyay zal aahe sir
बरोबर 😢
हो बरोबर आहे.😢
Right
Ya varshi TAIT ibps ne gheu naye yasathi sarvani milun pratnya kara,Karan ded chya syllabus cha kahich upyog hot nai ibps pattern mule
सरजी BSc. MSc (math) Bed . उमेदवारांना TAIT साठी 6 ते 8, 9 ते 10 व 11 ते 12 या सर्व संवर्गासाठी वेगवेगळे नोंदणी करण्याची गरज आहे की, सर्वांसाठी एकच नोंदणी असते.म्हणजे एकाच नोंदणीत सर्व पर्याय असतो.
Sir ya sgly sathi question paper ekch asto ka
हो
Open and ews che age kay asel
खूप छान माहिती दिली 🙏
Sir aavaj yetoy
Sir मी CTET 1 व 2 पास आहे TET न देता TAIT कडे लक्ष दिले तर चालेल का
Hoo
Ho study suru thewa octobr nove tait100/ takke hoil
Fakt tait kade laksh dya sir fakt tait ❤
Thank you
Ho maz pan ctet clear ahe panTAIT study material samjat nahi khup bhiti vatat ahe hya ibps chi.....
Sr 2022-23 chya TAIT exam ibps pattern madhe psychology che question hote ki nai
Cat chy parisa sagta ka
State board 4 te 10 che book aley ka
हो
@@shelkemaster kse ghyayche sangata ka link ahe ka
@@shelkemaster book ghyayche ahe sir
Sor apki batch kha se join kre
Commerce sathi social science ghya lagel
Msg me on what's app 9420752245
Sir mala tet exam dyachi ahe mi application kel nahi ata karu shakte ka ani kuthe.
प्ले स्टोअर वरून आपले एप्लीकेशन डाउनलोड करा
Thank you sir
Sir aaplya aap var science cha course seprate uplabdh kra na please
Thanks sir
Sir mi b.ed 1 Year lach ctet pepar 2 quieted aahe सर्टिफिकेट चालेल ka
चालू शकते
@@shelkemaster thxxu sir 😊🙏
Sir maz ded bed 2 ni zal
CAT chya परिक्षे च कही सांगा
Thanks sir
Sir tet che lecture ghya manasshashtrache 🙏🙏🙏
Sociology vishay aahe ka Tait dilya war, 11 12th sathi?
Call me 9420752245
Sir jaga kiti येतील
11th - 12th TAIT exam cha syllabus same ahe ka?
Sir scholarship ke book con se publication ke le? For urdu medium ke liye
Class टायमिंग काय आहे सर
B sc bed directly tait deu shkta ka
@@priyankabhushan6438 हो, नववी दहावी साठी देऊ शकता
Ata Tait kadhi hoeal
टायमिंग काय आहे क्लास चे
Sir pudhachya month mdhe exam aahe mg 6 moth kay karayche
Thank you sir
Ctet certificate validity mahrashtra मध्ये किती वर्षे आहे सर
Lifetime
@@maheshchirde6021 सर असा काही महाराष्ट्र शसनाचे पत्र आहे का यवतमाळ मध्ये माझ्या कानावर आले कि valid certificate नसल्या मुळे dv च्या वेळी पात्र विध्यार्थी नाकारला म्हणून.. केंद्र सरकार चा ncte पत्र आहे. माझ्याकड पण राज्यसरकार चे नाही. 🙏🙏plz
Sir shikshak Bharti sathi age limit kiti aahe
40/43 खरंतर कोरोनामुळे काही वर्ष सवलत देण्यात आली होती, तशी वयोमर्यादा 38 ते 40 आहे.
Sir me tet 2 aani ctet2 pass aahe mla prt dyavi lagel ka
काही गरज नाही.
सर Tait exam ची जाहिरात कधी निघणार आहे
Sr BA BEd aahe tr konti pariksha preparation karu
पेपर 2: सामाजिक शास्त्र
Sir mi TAIT2017 diliy maza score 111. Ahe pn CTET 2024 la clear zale ...tr mala punha TAIT chi tayari karavi lagel ka
कोणत्याही अभियोग्यता परीक्षेचा निकाल पुढील परीक्षा होईपर्यंतच विचारात घेतला जातो.
Sir mla ctet paper 1 la 87 marks aahet mg tait exam dyaychi n ? Pl reply sir
कॅटेगरी मधून असाल तर अभियोग्यता परीक्षेची तयारी करायला सुरुवात करू शकता. तरीही टीईटी परीक्षा देऊन 90 + स्कोअर करा. अंतिम निवडीच्या वेळेस फायदा होतो.
❤❤❤
sir mi ata bed la Admition ghet ahe yavarshi,, tr mi ctet cha abhayas karava lagel ki tait cha.. Plzz reply sir 8,9,10 class vr shikvnyasathi konta paper pass pahije
Sir mala tet online join karayachay kiti fees paper 2 sathi book pan sanga
Sir maje bed complete aahe Ani ctet pass ny aahe tr mla tait deta येईल का
इ. नववी दहावी अकरावी आणि बारावी साठी देऊ शकता.
@@shelkemaster ok thanks sir
Tet परीक्षा केव्हा होईल सर 9 वी ते 12 वी साठी
नववी ते बारावी पर्यंतच्या परीक्षेसाठी अजून नाही फायनल झाले
Tait kadhi honar ahe sir
CTET chi answer key aali ka sir
Msc Bed pass candidate साठी कोणकोणती परीक्षा द्यावी लागेल ज्यामुळे नोकरी चे जास्त चान्सेस वाढतील class 1 ते 12 वी पर्यंत साठी पाहिजे
Vyomyarda Kay aahe
40/43 जाहिरात सुटतेवेळी शासन वयोमर्यादा व इतर नियम निश्चित करीत असते.
Sir book online bhetel ka
हो, या महिन्याच्या अखेरीस
Tait चा क्लास चालू आहे का फी किती आहे सर
@@dattatraychavan5901 msg me on what's app 9420752245
3 tait hoil ka sir
@@SwarupChougale-zc7gc येथून पुढे शिक्षक भरती परीक्षेच्या माध्यमातूनच होणार
English ded ctet tet pas Wale tait cha study suru thewa Kami scor pn selection hote
Sir....ya varshi mla d.ed la addmission gyaychay....d.ed complete zalyavr ch tet deta yete ka.... d.ed chalu astana jmn ka atachi tet dyayla
Deta yete
Sir ctet paper 1 la 99
aahet paper 2 la 88 aahe
OBC cast aahe tr b.ed aahe tr mg tait chi tayari kru ki tet 2 chi please saga
sir August mde bharti karnar aahe mg lagech nov.dec . mde kartil ka bharti
Sir ST category madhun ctet 84 marks ahe tr TAIT deta yenar ka? Plz saga sir🙏
@@karunagavit हो १००% देता येणार.
Ok thanks sir 🙏
सर tait ला कितीला पास आहे
पासींग नाही, मेरीट लागते.
सर माझं MA zal ani deled la 1year ahe तर मला TAIT exam देता येईल का
Sir MSc b ed
.tet chi garaj ahe ka..kk only Tait
तुम्हाला इ. सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षक / शिक्षिका होण्यासाठी टीईटी परीक्षेची गरज आहे. इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे शिक्षक / शिक्षिका होण्यासाठी टीईटी परीक्षेची गरज नाही.
Sir tait classes chi fees kiti aahe
Call me 9420752245
Sarv Question che Ans milaale,,, thanks sir
Tait online hoil ki off lain hoil. Mala online exam khup hard watate.
Sir भरतीच्या वेळी CTET पेक्षा Tet लां जास्त प्राधान्य दिले जाते का. का दोन्ही परीक्षा सारखेच प्राधान्य दिले जाते.
Sarkhech
साहेब 9 ते 12 च्या गटातील BPEd MPEd यांना विसरले वाटत
सरकारच विसरले आहे..
Sir tet kadhi asnar aahe
सप्टेंबर
Sir माझ MA मानसशास्त्र झालेला आहे .बीएड 2 year चालू आहे. मला अभियोग्यता परीक्षा देता येईल का,?
सर TAIT ही कधीच नियमानुसार होत नाही
TIMETABEL ,Syllabus फिक्स नसतो. मनाला वाटेल ती यंत्रणा Exam घेते. या वर्षी तर अवघड आहॆ Mpsc /Ibps /msce घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. मग अभ्यास नेमका कोणत्या pattern नुसार करावा ? ही एकमेव अशी exam आहॆ जिला वेळापत्रक व syllabus फिक्स नाही.
होईल हळूहळू सर्व सुरळीत. अभ्यासक्रमाप्रमाणे 2017 ला परीक्षा झाली. फक्त 2022-23 अनुभव चुकीचा आहे. परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्वीकाराव्या लागतात.
Sir Me CTET 1 pass ahe
Tasech ata CTET 2 paper pn pass honar
Tr me 6 to 8 la apply karu shakte ka
Ded MA zale maze
सर फक्त पुस्तक पाहिजे असेल तर काय करावे
Hello good evening sir
Mala CTET la 84 mark bhetle aahe sir st cast aahe tr mi tait chi tayari karu शकते का sir mi plz reply mi sir
English medium dted wale koni astil tr please reply kra .....
मी आहे
@@dinkarsable8726 tait la medium exam sathi- marathi thevla tr selection sathi athwa English medium jage sathi khi problem nhi na yenar
Sir mi 2nd year la ahe, tait exam devu shakto ka ?
TET देऊ शकता, TAIT नाही.
सर मी नाशिक चा असून धाराशिव zp ला tait 2022 मधून join आहे. परंतु मला जवळ चा nashik, nagar किंवा ठाणे जिल्हा हवा आहे पुन्हा Tait 2024 ची द्यायची आहे shalarth ID मिळालेला असुन पगार चालू आहे Tait 2024 मधून जवळ join झालो तर अगोदरची अर्धवट सेवा ग्राह्य धरली जाईल ❓पुन्हा ३ वर्ष शिक्षण सेवक कालावधी पुर्ण करावा लागेल
Hello sir maz ded english ahe ctet ata pas zalo tr tait madhe scor Kami ala tr khi chanc asti ka
@@SnehaPande-d3rtait dili ka tumhi
Nemka kiti score have Tait madhe
@@devayanimandaokar3222 study chalu thewa 120 chya vr ghya
CTET TET nahi dili pn Tait देता येईल का
की पुन्हा ३ वर्ष सेवा पुर्ण करावी लागेल
Gm sir
sir ctet paper 2( jan 2024)qualify aahe 98 mark mg atachi TET dyvi lgel ky TAIT sthi
C t e t pass zalywar tait chlel ka
Ho
CTET 1 PASS aahe tr fkt TET 2 dili tr jmel ka
Hoy
Ho
Hi
सर तुमचं nagpur ला काही अडुकेशन झालं का ho
नाही
Ho
Sir, शिक्षण सेवक ला किती salary आहे.
16000
@@vamika12345 प्राथमिक ला सध्या 16000
Sir dusrya prakashan achi book chalanar nahi ka
@@chhayaraut9205 चालतील काही अडचण नाही. अनेक चांगल्या प्रकाशनची पुस्तके आहेत.
Sir TAIT sathi kiti mark pahije
100+
Ho
या टेटमध्ये इंग्लिश विषयाच्या जागा बिलकुलच आल्या नाही सहा ते आठ ला... मग ज्यांचा इंग्लिश विषय आहे त्यांनी परीक्षा द्यावी की नाही
शासनाने कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगिरी च्या किती जागा आहेत, याबद्दल काहीही घोषणा केली नव्हती. त्यामुळे जशा जागा भरत आहेत तशी माहिती आपल्याला मिळत आहे. त्यामुळे कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगरीच्या शिक्षकांनी परीक्षा द्यायची किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही.
Sir please reply nakki dya - ctet paper -1st pass out he ,maz dted English mdun zal he , mla tait la medium English thevav lagel na ? Books market mde sarv marathi medium mdunach het ,
Mi 2017 chi tait dilti marathi medium mdun mla preference sarv marathi medium che bhetle hote ,bmc che nhi
Sir CTET nahi dili tr tet deta yeti ka
TET deta येते म्हणजे द्यावीच लागते. TET ही महाराष्ट्र राज्याची exam aahe आणि ctet Kendra सरकारची
@@dharmabolij207 ho
1 ते 5 च्या जागा येतील का
सर्वात जास्त जागा याच असतात
TAIT 2024 कधी होईल सरजी ?
Udya ch hoil
😂@@Vvikasjadhav1396
namaskar sir
नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२४
😂
Sir,pan 9_१२ chya जागा निघतात का. भरती होते का?? ९_१२ या वर्गासाठी ??