Driver Sad Song..💔 रडू नको पिल्लू मी माघारी येईल || पॅड संबळ मिक्स || Radu Nko Pillu Mi Maghari Yeil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025
  • आवडल्यास नक्की Like , Comment आणि Share करा❤ आणि आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा...
    ⭕ महत्वाची सूचना
    रिउपलोड किंवा ऑडियो कॉपी केल्यास copyright देण्यात येईल
    ●All Copyrights Reserved By
    "Suprasiddha Banjo Musician"
    Driver Sad Song..💔 रडू नको पिल्लू मी माघारी येईल || पॅड संबळ मिक्स || Radu Nko Pillu Mi Maghari Yeil
    ____________________________________________
    गीत - अक्षय गरडकर
    गायक - अक्षय गरडकर
    संगीत - योगेश भवाळ
    मिक्स मास्टर - SB REMIX
    📱 आमचा सामाजिक संपर्क....
    Phone : 8600339668
    -------------------------------------------------------------------------------
    Cover Topics :-
    1. Tractor Driver Mi Vishay Maza Khol
    2. Tractor Driver
    3. ट्रॅक्टर ड्रायव्हर मी विषय माझा खोल
    4. आर दम लागतो त्याला तीस टणाचा लोड चढावर वढायला
    5. ह्या ड्राइव्हवर ला जीव थोडा लाव पोरी
    6. Hya Driver La Jiv Thoda Lav
    7. Tuzya Javani N G Tuzya Ishyaryan G Mazya Kaljavar Ghatlay Ghav
    8. तुझ्या जवानी न ग तुझ्या इश्याऱ्यान ग माझ्या काळजावर घातलाय घाव
    9. फुलापरी जपलं या ड्राइव्हवर ने तुला
    10. Fulapari Japal Ya Driver Ne Tula
    #raduNkoPilluMiMaghariYeil #रडू_नको_पिल्लू_मी_माघारी_येईल
    #DriverLaJivThodaLav
    #ड्रायव्हर_ला_जीव_थोडा_लाव #NadKaraPnAamchaKuth #UstodiSong #नाद_करा_पण_आमचा_कुठं #मी_हाय_ट्रॅक्टर_ड्रायव्हर_फिट #ऊसतोडी_गाणी #AkshayGardkar #YogeshBhawal #driver #driversong #SuprasiddhaBanjo #NewSong #newmarathisong #SuprasiddhaBanjo #BanjoMusic
    #1 ON TRENDING
    👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
    .........🙏🙏धन्यवाद 🙏🙏......

КОМЕНТАРІ • 572

  • @udaykhale7885
    @udaykhale7885 9 місяців тому +23

    मी घरापासून आता लांब आहे.
    आणि गाडी थांबवून थोडा वेळ विश्रांती घेत असताना गाणी ऐकत होतो.
    तेवढ्यात हे गाणं समोर दिसताच चालू केलं.
    खरोखरच अर्धवट गाणं थांबवून डोळ्यातील पाणी पुसावे लागले मला❤❤❤❤

  • @Love_you_jasus
    @Love_you_jasus 2 роки тому +49

    मी डायवर नाही पण खरच हे गान काळजात बसल खूप भारी शब्द

    • @maheshingole13
      @maheshingole13 Рік тому +4

      Only truck lover

    • @Princeandprince.5899
      @Princeandprince.5899 3 місяці тому +1

      मी पण नाही ड्रायव्हर मला खूप आवडते साँग

  • @pavanmore418
    @pavanmore418 2 роки тому +134

    ड्रायव्हर साठी गाणं बनवणारा एकच king ते म्हणजे अक्षय गरडकर भावा 🙏🙏🙏🙏🙏👈नादच खुळा 🙏🙏👈एक एक शब्द खतरनाक ओरिजनल 🙏🙏🙏👈

  • @vijaykolekar9923
    @vijaykolekar9923 Рік тому +18

    जेनी पण गान लिहल आहे तेला माझा सलाम आहे भावा अस गाणं मी कधी च पाहिलं नाही मी ड्रायवर नाही पण गण ऐकला खूप छान वाटत या ❤

  • @rahuludanshiv2058
    @rahuludanshiv2058 2 роки тому +85

    "ही ड्राइवरची जात कधी धोका देत नाही."
    गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत मित्रा लाखात एक मला खुप आवडलं. 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @MangeshMasugade
    @MangeshMasugade Рік тому +14

    Mi dayvar nahi pan mi kunavar pram kele hote pan kahi karnani ti mazypasun durzali manun ticy aatvnit he gan kup cannn vazt😫😩😩😩😩😂😂😂

  • @vivekghosale530
    @vivekghosale530 25 днів тому +1

    ड्रायव्हर चं जीवन खूप कष्टाचं.

  • @sagarbudhavale9329
    @sagarbudhavale9329 2 роки тому +39

    ड्रायव्हरयांच्या मनात बसल गाणं राव

  • @vilasbedkute5530
    @vilasbedkute5530 2 роки тому +24

    भावा तुझ्या आवाजाला 5117 तोफाची सलामी
    तरी पण कमी वाटल्या म्हणून तेरखेड तोफेच्या कारखाण्यातुन 251परत आनल्या टोटल 5368 तोफेची सलामी

  • @amarkhandagale3457
    @amarkhandagale3457 Рік тому +13

    मी ड्रायव्हरची बायको नाहि पन मला तुमची गाणी खूप आवडतात है गाण्यात माज पन नाव आहे दादा तुमाला पुडच्या प्रवासाठी खूप सारै सुभेच्या 💐💐💐💐💐💐💐

  • @sachintulse4692
    @sachintulse4692 Рік тому +16

    Only picup lover माझी स्वतः ची पिकप आहे 😢 ह्या गण्या शिवाय मी कोणतच गाणं लावत नाही खूप खूप सुंदर गाणं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @swapnilbhandare3973
    @swapnilbhandare3973 Рік тому +117

    मी आज कामावर रुजू होणार आहे . माझ्या बायकोला हेच गाणं काल ऐकवले आहे. बायकोल आवरताना माझ काय झालं हे मलाच माहीत 😢😢😢 पण गाणं म्हणजे गाणं आहे एकच नंबर ❤❤❤❤ तिला हे च सांगून आलोय रडू नको सोंना मी माघारी येईल g❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sandipgunjal5672
    @sandipgunjal5672 Рік тому +12

    भावा मी तर गाडी चालवत असताना हेच साँग ऐकत असतो ❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢

    • @Mcomkarop
      @Mcomkarop 10 місяців тому +3

      हो का खरंच खूप खूप छान आहे गाण 😢😢😢😢😢

  • @Jay_Shivray_75
    @Jay_Shivray_75 Місяць тому +1

    Jay shivray bhavaa ❤❤❤❤

  • @santoshingale5451
    @santoshingale5451 Рік тому +6

    भाउ गान खूप छान आहे
    गान आयकल्यावर डोळ्यात पानीच येतय भाउ वेगळीच फीलींग येतय मनात

  • @कलिदासपवार
    @कलिदासपवार 2 роки тому +12

    जबरदस्त गान योगेश भाऊ

  • @nutantambe4918
    @nutantambe4918 7 місяців тому +27

    माझा नवऱ्याचा खूप आवडतं गाणं आहे हे ,, पाहिले मला आवडत नव्हतं आता खूप आवडतं मला पण...❤

  • @prashantdahiphale2536
    @prashantdahiphale2536 2 роки тому +51

    💕💕💕🚛🚛ड्रायव्हर झाल्याशिवाय माझ्या नाहि🚛🚛💕💕💕

  • @shivrajpatil9487
    @shivrajpatil9487 Рік тому +5

    नाद करा पण ड्रायवर चा कुठ
    खूप मस्त गान आहे ❤

  • @anildagade3532
    @anildagade3532 2 роки тому +12

    मला हे गाणं ऐकातानी मला आठवण आली आणि मला खरंच रडू आलं

  • @gokul_banjo
    @gokul_banjo 2 роки тому +15

    सुपर गायलंय अक्षय दादा 👌👌👌🥰🥰🥰👌👌🥰🥰🥰
    #gokul_banjo

  • @dattarokade1168
    @dattarokade1168 2 роки тому +11

    Bhau kaljaj pani kel he song yaikun 😭😭 night rider express mumbai to Goa and gujrat😭👍👍👍

  • @santoshdukale5167
    @santoshdukale5167 Рік тому +6

    एकच नंबर ड्रायव्हर साठी गाणं भाऊ

  • @PrabakarGirnare
    @PrabakarGirnare 5 місяців тому +2

    ❤❤😢😢seva , majabury paesa jababdarya

  • @abhishekpokharkar6110
    @abhishekpokharkar6110 Рік тому +17

    अर्थ फक्त ऐका ड्राइवर ला चं कळणार ♥️♥️

    • @Mcomkarop
      @Mcomkarop 10 місяців тому +1

      बरोबर आहे ना 😢😢

  • @ramkrushnbhoi5662
    @ramkrushnbhoi5662 Рік тому +3

    ड्राइवरची जात कधी धोका देत नाही.. एकच नंबर अक्षय भाऊ सोंग,,

  • @amarkhandagale3457
    @amarkhandagale3457 Рік тому +4

    माजा नवरा पन ड्रायव्हर आहे अभिनंदन आक्षय भाऊ 💐💐💐💐

  • @aryannagawade8676
    @aryannagawade8676 13 днів тому +1

    😢😢😢😢😢

  • @sharadkakde2266
    @sharadkakde2266 Рік тому +4

    ड्रायव्हर ची व्यता जगासमोर मांडली धन्यवाद भावा

  • @Virenbeg999
    @Virenbeg999 7 місяців тому +3

    3:51
    Hi thun pudhe lay mast❤

  • @janardhanwaghmare3935
    @janardhanwaghmare3935 Рік тому +8

    अक्षय... भाऊ आवाज खुप सुंदर आहे.

  • @ashokshinde1464
    @ashokshinde1464 2 роки тому +43

    खरच भाऊ तुला 100 तोफेची सलामी,

  • @ruturaj7191
    @ruturaj7191 Рік тому +5

    मी ड्रायव्हर झाल्यावर हेच गाणं लावणार 😇✌️

  • @viralvideo-p8p
    @viralvideo-p8p Рік тому +5

    10 veles aikl divsatun tari pan man bharat nahi great song bhau

  • @rushikeshnemane816
    @rushikeshnemane816 7 місяців тому +2

    भाऊ तुमचे सर्व गाणे वाजवतो मी . तुमचे सगळे गाणे लय भारी आहे❤😍

  • @patilghule-wl6yt
    @patilghule-wl6yt Рік тому +4

    💯♥️डायरेक्ट काळजाला टच होत हे सॉंग 😰😰

  • @bhimraopuri6107
    @bhimraopuri6107 2 роки тому +52

    या गाण्यात ऐक वेगळीच फीलींग आहे नाद मी गाडी मघ्ये ऐकदा आईकुन पण मन भरत नाही. साख सारख मी ते गान आईकतोय गाण एकदम सुंदर आहे

  • @ganeshshingade1841
    @ganeshshingade1841 2 роки тому +21

    किती पन वेळा गान एकल तरी पन एकुच वाटतय,

  • @abhishekpawar545
    @abhishekpawar545 2 роки тому +22

    असं कोणी म्हटलं नसणार ड्रायव्हर वर गान् माझं मन भरलं गाणं ऐकून दादा

  • @OmsaiWattamwar-dt1cu
    @OmsaiWattamwar-dt1cu Рік тому +4

    मी पण एक ड्रायव्हरची बायको आहे गाणं एकच नंबर

    • @Princeandprince.5899
      @Princeandprince.5899 3 місяці тому

      पण हे गाणं लफडे वाल्यांसाठी आहे बायकोसाठी नाही एवढ्या लक्षात असू द्या गाणं नीट ऐका आणि मग सांगा

  • @manojjadhav7298
    @manojjadhav7298 2 роки тому +7

    Setkaryala jiv lava bhava jay adivasi

  • @shreeganesha8490
    @shreeganesha8490 Рік тому +2

    दादा लय भारी i me driver

  • @sardabhaibhai1908
    @sardabhaibhai1908 2 роки тому +164

    मी पण एका ड्रायव्हरची बायको आहे अक्षय भाऊ अभिनंदन

  • @vitthalchavan472
    @vitthalchavan472 2 роки тому +6

    Superb akki bhai 👍👍💐💐

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 роки тому +55

    काय गाणं काढलंस दादा.. मुसिक आवाज आणि पॅड संभळ मस्त वाजवलास... माझ्या रिक्षात लय भारी वाजत हे गाणं... 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @vidyayadavshinde
    @vidyayadavshinde 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤

  • @vishallondhe4358
    @vishallondhe4358 2 роки тому +17

    उत्तर नाही ओ तुमचां हया गाण्याला 😍😀 खरच़ काय गीताचे बोल आहेत़ ❣️ हे गाण़ आयकायला मि माघारी येइलं😊😍🙋

  • @ganeshshingade1841
    @ganeshshingade1841 2 роки тому +52

    गान एकताना काळजात खरंच धड धड करतंय....... एक नंबर गाणं आहे, सलाम तुमच्या गायनाला.........

  • @balukedare8803
    @balukedare8803 2 роки тому +4

    खर प्रेम हे शेवटच ठरत कारन खर प्रेम नशिबात नसत

  • @dnyaneshwarchavan4062
    @dnyaneshwarchavan4062 2 роки тому +4

    भाऊ मी एक डावर आहे हे गाणं ऐकल की खूप छान वाटत

  • @rajubhalerao3991
    @rajubhalerao3991 2 роки тому +7

    Kdk nice song

  • @pratikmisal4878
    @pratikmisal4878 2 роки тому +9

    कडक गाणं दादा

  • @Santoshyadav-bt8gn
    @Santoshyadav-bt8gn 2 роки тому +21

    एक,नंबर,गान,आहे दादा

  • @PramodVhanmane-vn2oc
    @PramodVhanmane-vn2oc Рік тому +5

    मी पण एका ड्रायव्हरची बायको आहे मला गाण खुप आवडल

  • @VaiduRani
    @VaiduRani Рік тому +3

    भावा तुमच गाण काळजी भिडणारे आहे.. आता पर्यंत जाणवलं नाही ड्रायव्हर वर गाण लिहायला पाहिजे पण तुम्हाला सुचल ..
    भावा अभिनंदन तुमच .

  • @AMOLPAWAR-oq4dh
    @AMOLPAWAR-oq4dh 2 роки тому +7

    Only dirve lover 💝

  • @amitrdproduction
    @amitrdproduction 2 роки тому +38

    Mast Work Akshay , Yogesh SB Remix ...👌😍👌

  • @swapnilabhangmaan6628
    @swapnilabhangmaan6628 7 місяців тому +1

    Nice song ❤❤

  • @balukedare8803
    @balukedare8803 2 роки тому +6

    प्रेम करतांना विचार करा कारन नेहमी खर प्रेम करनार हा हताश होतो कारन किंमन नाही होत खर्या प्रेमाला तो नेहमी आठवनीत जगतो बघा

  • @VKVlog2415
    @VKVlog2415 2 роки тому +4

    Lay Bhari Bhau 👌🎧

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 2 роки тому +10

    एकच नंबर दादा

  • @subhashhakke5900
    @subhashhakke5900 2 роки тому +15

    एखादा डायवर ट्रॅक्टर भरून घेऊन चालला की या गाण्याची त्याला लय हृदयापासून आठवण होईल खरंच बोलतोय रुदय स्पर्श खूप छान गाण आहे

  • @subhashjadhav7074
    @subhashjadhav7074 2 роки тому +45

    एक गाण फौजी वरण काढा एकच नंबर गाण हाय

    • @skdhupekar
      @skdhupekar 10 місяців тому

      ❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊😊😊😊😊😊😊😊❤😊❤

    • @pankajbarandwal2093
      @pankajbarandwal2093 9 місяців тому +7

    • @nileshkolpe9292
      @nileshkolpe9292 8 місяців тому

      ​@@pankajbarandwal2093❤

    • @SindhuShelar-xf2qn
      @SindhuShelar-xf2qn 7 місяців тому

      Cgxutzid

    • @pavandoifode3195
      @pavandoifode3195 7 місяців тому

      अ😊😊😊😊अट😊अअ😊अअअ😊अ😊😊😊😊😊😊

  • @KishorKamble-qc7ou
    @KishorKamble-qc7ou 7 місяців тому

    मी दिवसातुन 10 वेळा ऐकतो 😢😢❤❤1नंबर भावा

  • @vijaymore8340
    @vijaymore8340 2 роки тому +4

    नादच खुळा गायल भाऊ नी🎶🎼🎤🎧👌👌👌☝☝🤞🤞

  • @प्रविणजमधडे-छ2च

    एकच नंबर अक्षय भाऊ

  • @anildagade3532
    @anildagade3532 2 роки тому +23

    खरच काळजाला भिडणार गाणं आहे अक्षय भावा

  • @vishnumandale9358
    @vishnumandale9358 2 роки тому +3

    या,गान्याला,लक्ष्मी,माने,चा, फोटो,सुट,करतोय,🙏🙏🙏🙏

  • @bhagwangotarne7028
    @bhagwangotarne7028 2 роки тому +4

    Kdk na bhava

    • @amolgaikawad2313
      @amolgaikawad2313 2 роки тому +1

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖 mast gan ahe

  • @shortsvideo4209
    @shortsvideo4209 Рік тому +1

    Estu...🖤

  • @Vloggeratul7
    @Vloggeratul7 Рік тому +2

    मी तुमची रोज गाणी लावतो माझ्या गाई गोठ्यात साऊंड सिस्टीम ला

  • @babanavaghade2323
    @babanavaghade2323 2 роки тому +4

    Vishya hard dada ❤️❤️🤍✌️🛻🚜

  • @ashokthakare123
    @ashokthakare123 9 місяців тому

    तुझ्या सारखी चाळीस आहे की तिच्या कडे ❤❤❤❤❤

  • @Ravindrasshinde-r2m
    @Ravindrasshinde-r2m 5 місяців тому +2

    ड्रायवर लोकांचं जीवन अवघड आहे प्रेम केलं तर ते नसिबात नसतं

  • @pavan_jadhav_comedy
    @pavan_jadhav_comedy 2 роки тому +2

    Lucky❤

  • @santoshsargar2951
    @santoshsargar2951 2 роки тому +2

    एकच नंबर अक्षय भाऊ 🔥🔥🔥🔥

  • @shubhamambhore3803
    @shubhamambhore3803 2 роки тому +11

    ड्राइवर साठि 1नंबर

  • @nitingund8007
    @nitingund8007 2 роки тому +5

    Pratyekala swathachya baykochi ani premika chi athavan anun denar song ahe sunder 😘🥰

  • @kurmadaspawar5384
    @kurmadaspawar5384 2 роки тому +4

    Naad khula 🔥🔥

  • @sundarajikopnar
    @sundarajikopnar Рік тому

    ह्या गाण्याचा अर्थ फक्त ड्रायव्हरला समजू शकतो खुपचं भारी अक्षय दादा

  • @rahulmore4838
    @rahulmore4838 2 роки тому +2

    वा क्या बात है एकच नंबर

  • @sandeepthombare7015
    @sandeepthombare7015 2 роки тому +3

    Super👌👌👌🕺🕺

  • @vinodlokhande4302
    @vinodlokhande4302 2 роки тому +3

    Kadak

  • @chetanladake0008
    @chetanladake0008 2 роки тому +2

    Kadkkkkkkkk

  • @babadhepe3802
    @babadhepe3802 Рік тому +1

    अप्रतिम गान बनवले आहे भाऊ नादच खुळा

  • @armywalaaman
    @armywalaaman 2 роки тому +4

    Hitt on instragram 🤟

  • @prashantdahiphale2536
    @prashantdahiphale2536 2 роки тому +25

    💕💕💕भारी गाणं आहे भाऊ 💕💕💕

  • @pratikshagopnar2379
    @pratikshagopnar2379 2 роки тому +3

    खुप छान

  • @JoityChandne
    @JoityChandne Рік тому

    So buetiful song

  • @MahendraDhurandhar
    @MahendraDhurandhar 8 місяців тому

    या गाण्याची शब्द रचना खूप चांगली आहे. 👌👌👌

  • @PankajPatil-g3v
    @PankajPatil-g3v Рік тому

    Bhau mi doctor ah pan tuze ase gane aikun as vatat ki mi pan driver banun jav 😂😂😂

  • @mayursatav8579
    @mayursatav8579 2 роки тому +2

    Kdkkk 🔥🔥🔥

  • @vikramchavan1208
    @vikramchavan1208 Рік тому +2

    खूप छान ❤

  • @ravikoli9009
    @ravikoli9009 2 роки тому +2

    दिवसातून 7/8 वेळा ग्रुप गाण ऐकतो णी तरी पण ऐकाव वाटत
    खरच अप्रतिम

  • @samadhanvhanmane5230
    @samadhanvhanmane5230 2 роки тому +4

    Very nice song 🤩🤩🤩😍

  • @anilmane2804
    @anilmane2804 2 роки тому +2

    वार डायवर भावा 🌹🌷🌷

  • @Vikas_khanpate_vk
    @Vikas_khanpate_vk 2 роки тому +4

    Nice song ❤️ sir

  • @OmGaykavad-u3o
    @OmGaykavad-u3o 20 днів тому

    ऐक नंबर आवाज आहे भावा❤

  • @CGYTHARSHU
    @CGYTHARSHU 2 роки тому +2

    Nice video Bhai 👍🥰

  • @ganeshgaming3274
    @ganeshgaming3274 2 роки тому +3

    1Number