Shri.Appasaheb Dharmadhikari Sanman Sohala - Mahad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2014
  • Shri.Appasaheb Dharmadhikari Sanman Sohala - Mahad in Komasap Sahitya Sanmelan

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @tpsprogamer
    @tpsprogamer 4 роки тому +17

    !! सद्गुरू राया,या देहाकडुन व या देहाच्या दोन्ही मुलांकडून अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडवुन घ्या.
    !! जय जय रघुवीर समर्थ!!
    🙏🙏 !! जय सद्गुर!!🙏🙏

  • @purushottamdeore7727
    @purushottamdeore7727 3 роки тому +20

    माझे वंश पारंपरि भक्ती द्यावी निर्धारि इह सौख्य पुत्र उपरि द्यावी सदगती.
    जय जय रघुवीर समर्थ
    🙏🙏🙏🙏🙏

  • @nikitakeluskar4514
    @nikitakeluskar4514 2 роки тому +3

    सद्गुरु समर्था आपले कृपा असू द्या जय सद्गुरू,🙏

  • @shamraopawar1461
    @shamraopawar1461 2 роки тому +2

    जय सदगुरू
    समर्थ श्रवण मिळावे ही कळकळीची नम्र विनंती
    विषय प्रबळ आहेत समर्थ तुमच्या दर्शन चीआशा उमजली विसरू कसा सद्गुरु पादुकांना
    जय सदगुरू
    समर्थ समर्थ म्हणावे
    त्रोल्यक्य नाही दार. ते करीती संत आणि सज्जन संत परंपरा
    थोर माझा भाग्य जीवंत पणे सद्गुरु भेटले
    माझ्या सारख्या करट्याला दरिद्री माणसाला जवळ केले माझेच अपराध किती असतील याची सीमा नाही वाल्मिकी ऋषीं उतम होते कारण त्यांचा कडे घाणेरडी वासना न्हवती
    आमच्या कडे वासना कामना भावना ईच्छा आम्ही वासनेत भरलेली माझी वृत्ती नैवृती नाही
    पण सदगुरू कृपा झाली मला माझी चुक कळली मी तोच दुरात्मा चांडाळ पापी अवगुनी माझे सर्व अवगुण आहेत हे सदगुरू निरुपणी श्रवण मुळे कळे
    नस्ते नानासाहेब तर आज समाज सुधारला नसता तर मानव ही माणुसकी राहीलच नसती
    सर्व धर्म अधिकारी परीवार याची अफाट कष्ट सहन करून सोसून आज आपण उभे आहोत
    परमार्थ टिकवणे फार कठीण काम आहे
    ज्या अंगी मोठेपण त्या यात्ना कठिण
    परमार्थ म्हणजे सुळा वरची पोळी
    आधी हाताला चटके तेव्हा मिळतो परमार्थ
    सहज नाही आधि कष्ट मग फळ फळ देतो तौ ईश्वर बुध्दी देणे भगवंताचे बुध्दी विन माणूस काचे शिकवण ही मानवाला आहे
    बिघडला्य तो मानव मनुष्य लय लबाड काय
    बोलतो
    बिघडले दार स्वर्गाचे समर्थ सांगतात हे
    स्वर्ग उतम तुझा स्पर्श चुकाला तू बिघडला
    विचार करण्याची बुद्धी नको तिकडे वापरली
    म्हणून तुझा बिघडला आता सदगुरू मिळाले
    आता आपला स्वरूप ओळख पाहीजेत
    स्वरुपी रहाणै स्वधर्म मानवता धर्म
    माणसाला माणसातला देव कळ हेच मोठे भा्ग्य
    योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे वैर्याग्य
    जय सदगुरू

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 3 роки тому +31

    समर्था,कलियुगातील संकटांची सोसवेना झळ, जीवाला
    लागली आपले निरूपण श्रवण करण्याची तळमळ!!! जय सद्गुरू💐💐

    • @saritathakare1451
      @saritathakare1451 Рік тому

      जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @dilipdeshmukh8941
    @dilipdeshmukh8941 4 роки тому +13

    विश्व व्यपक तूच होशी, ब्रह्मा विष्णू वेंमकीशी
    धरला वेश तू मानुषी , भक्तजन तारावया !!
    जय सद्गुरू

  • @Samcringemaker
    @Samcringemaker Рік тому +4

    🙏🙏 जय सद्गुरु माऊली अखंड श्री सेवादास्यभक्ती घडावा शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या चरणाजवळ ठेवून घ्या जय सद्गुरु🙏🙏

  • @dattarammestry6542
    @dattarammestry6542 4 роки тому +8

    !! श्री राम समर्थ !!.. देवा माझे मन लागो तुझे चरणी....अखंड श्री सेवा घडो हीच चरणी प्रार्थना ..!! जय जय रघुवीर समर्थ !!.....
    दत्ताराम मेस्त्री..

  • @priteshchitale1195
    @priteshchitale1195 7 років тому +112

    हेची दान देना देवा तुझा विसर ना व्हावा। विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा।।
    न लगे मुक्ति आणि संपदा।
    संत संग देई सदा ।।
    तुका म्हणे ।
    गर्व वासी सूखे घालावे आम्हसि।।
    ।।जय जय रघुवीर समर्थ।।

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 Рік тому +10

    माझे सद्गुरू आज मी जी आहे ती माझे माता पिता माझे नाना स्वारी जय सद्गुरू 🙏🙏

  • @prakaahsawant8254
    @prakaahsawant8254 5 років тому +86

    अखंड श्री सेवा ह्या देहाकडुन घडावी आणि टिकावी हिच सदगुरी चरणी निवेदन आहे जय सद्गुरु!

  • @shampawar9142
    @shampawar9142 6 років тому +31

    श्री आदरणीय समर्थ
    सप्रेम नमस्कार
    कोटी कोटी प्रणाम
    तूच माझा बाप माय तूच माझा करी शी सोय माऊली विश्वाची जननी तूच आमची सेवा करत आहेस आम्हा पामरा काय कळे
    समर्था दूरून माझा साष्टांग नमस्कार या मुर्खाची मती पवडेल कोठे कुपना पर्यत
    आमची कुठे ही किमंत नसताना
    तुम्ही आम्हाला जवळ केले हे माझे भाग्य

    • @sanjayk9899
      @sanjayk9899 4 роки тому

      श्री आदरणीय समर्थ तुच माझा बाप तुच माझी माय तुच माझा देव

    • @latathorve2945
      @latathorve2945 3 роки тому

      जय सदगुरू 🙏🙏

    • @latathorve2945
      @latathorve2945 3 роки тому

      तुझ्या शिवाय जन्म वयरथच आहे समर्था

  • @jyotikhopade2205
    @jyotikhopade2205 7 років тому +185

    समर्था या देहाकडून अखंड श्रीसेवा दास्य भक्ती घडावी , टिकावी , वाढावी ही श्री चरणी नम्र विनंती ।
    ।। जय सद्गुरु ।।

  • @bshri1210
    @bshri1210 4 роки тому +38

    धरीला वेश तु मानुष्यी भक्तजन तारावया
    ।।जय जय रघुवीर समर्थ।।
    जय सदगुरु🙏

  • @madhurisankhe4855
    @madhurisankhe4855 10 місяців тому +2

    जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ ❤

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +4

    Jay Sadguru 🙏🏽🌹
    Tuch shakati
    Tuch Bhakari
    Prerana tuch
    Akheracha swasat samrtha Sadguru tuch
    Akheracha shwasaparant uttamachi upasana
    Uttamach Shravan
    🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 5 років тому +33

    जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्री पाद श्री वल्लभाय नमः.

  • @vrushalikhadye865
    @vrushalikhadye865 7 років тому +144

    धन्य धन्य झाले मम कर्ण ,सद्गुरूचे बोल करिता श्रवण .
    अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडो ,कधी तुझा विसर न पडो
    जय जय रघुवीर समर्थ ||

  • @akshaypatil5694
    @akshaypatil5694 5 років тому +53

    माझे वंश पारंपारिक भक्ति द्यावी निर्धारि इह सौखः पुत्रपौत्री ऊपरी द्यावी सदगति
    जय सदगुरु

  • @shubhampundekar1351
    @shubhampundekar1351 5 років тому +16

    जय सदगुरू आप्पासाहेब तुम्ही महापुरूष आहात सध्याचा काळात या महाराष्टाचे

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 2 роки тому

      ।। श्री सद्गुरू कृपा।।

  • @niveditaghare3718
    @niveditaghare3718 2 роки тому +3

    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏जय सद्गुरु🙏

  • @moreshwarenterpriserealest1115
    @moreshwarenterpriserealest1115 4 роки тому +75

    समर्थ लवकरात लवकर corona ह्या संकटातून संपूर्ण देशाला मुक्त होण्यास दिशा दाखवा #
    श्री श्रवणाची बैठक ची आतुरता झाली आहे !
    जय जय रघुवीर समर्थ
    श्री राम समर्थ

    • @manishahedavkar
      @manishahedavkar 4 роки тому +4

      Aatmnivedan theva samrthanprynt pohcht.samart you tubechya comment vachnar ahet ka?kadu bolte pn vichar kara.

    • @manoharshedge8525
      @manoharshedge8525 4 роки тому +1

      जय सद्गुरू

    • @poojapangerkar778
      @poojapangerkar778 4 роки тому +3

      Kntala ala ghri bsun.... Baithka Nslyamule var pn smjt nahi kuthle ahet te 🙏🙏🙏

  • @hemlatakabale9828
    @hemlatakabale9828 Рік тому +1

    जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू श्री सेवा मिळावी अशी अपेक्षा आहे

  • @sushilfulare2577
    @sushilfulare2577 8 років тому +57

    ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भव‌अभव
    भावना ।
    न देखोनि मीतूंपणा नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया
    ॥ १ ॥

  • @ganeshmarathe6861
    @ganeshmarathe6861 5 років тому +6

    समर्था या देहाकडून अखंड श्रीसेवा दास्य भक्ति घडावी टिकावी वाढवी ही श्री चरणी नम्र विनंती जय सदगुरु

    • @ranjanarawal9591
      @ranjanarawal9591 3 роки тому +1

      जय जय रघूवीर समथर्थ

  • @dagdobauphade4800
    @dagdobauphade4800 5 років тому +28

    ।।श्रीराम समर्थ।।
    ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
    ।। जय सद्गुरू।।
    जयास नाही सद्गुरु पाटी । तयास भलतेच कुटी।।

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 3 роки тому

      ।। श्री सद्गुरू कृपा।।

    • @sunitawaghmode1570
      @sunitawaghmode1570 Рік тому

      जय जय रघुवीर समर्थ आपजय जय रघुवीर समर्थ अप्पा सॉरीजय जय रघुवीर समर्थ अप्पा सॉरी या दया करो ना खंडहर नामस्मरण भोजपुरी सेवाजय जय रघुवीर समर्थ अप्पा सॉरी या दया करो ना खंडहर नामस्मरण भोजपुरी सेवा गढ़ बन गया

    • @sunitawaghmode1570
      @sunitawaghmode1570 Рік тому

      श्री राम समर्थकगुरुजय सद्गुरु

  • @vikasramgade3298
    @vikasramgade3298 3 роки тому +2

    ।। श्री ।।
    ।। श्री राम समर्थ ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Рік тому +2

    जय सद्गुरु नाना स्वारी जय.जय.रघुविर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🍎🍎🍎🍎🍎🚩🚩🚩🚩🚩

  • @nitinugade7213
    @nitinugade7213 3 роки тому +5

    Dharila tumhi vesh bhakt jan taravaya...jay jay raghuveer samarth....👏👏👏

  • @tejubhatkar8923
    @tejubhatkar8923 Рік тому +2

    कृते जनार्दनो, त्रेतायम रघुनंदन,द्वापारे राम कृष्ण चं, कल्लो श्रीपाद श्री वल्लभ. जय सद्गुरू तुमच्या नुसत्या दर्शनानेआनि आवाजाने भरून पावल भगवन्ता.

  • @swapnilgalande1278
    @swapnilgalande1278 6 років тому +9

    ||एसा सद्गुरु पूर्ण पानी तुटे भेदाची कडसनी देहावि लोटंगनि तया सद्गुरुशी||
    || जय जय रघुवीर स म र्थ ||

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 3 роки тому

      ।।श्री सद्गुरू कृपा।।

  • @bgmiking8278
    @bgmiking8278 2 роки тому +4

    Jay Sadguru Om Shree Guru Dattatreya Shripad Shri Vallabha Namah Jay Sadguru Jay Sadguru Om Shree Guru Dattatreya Shripad Shri vallabhaya Namaha Jay Satguru

  • @vikaschaudhary7091
    @vikaschaudhary7091 2 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ramratanbokade1085
    @ramratanbokade1085 Рік тому +1

    Majhi Shri Sadguru Mauli tumcha chalne Koti Koti Koti Naman kya Akhand nishkam se Seva Karunya Gavi🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay Sadguru🙏

  • @rakeshdeshmukh3390
    @rakeshdeshmukh3390 4 роки тому +3

    !! सुखा सारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठठाण परी ज्ञान योगेशवरांचे कवी वाल्मीका सारी कामाणें ऐसी नमस्कार माझा श्री सद्गुरू राम दासा !!

  • @somnathpawar5273
    @somnathpawar5273 5 років тому +5

    ज्याज्या स्थळी हे मन जाय माझे
    त्या त्या स्थळी हे नीज रुप तुझे
    मी ठेवीतो मस्तक ज्या ठिकाणी
    तेथे तुझे सुदगुरू पाय दोन्ही
    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 3 роки тому

      ऐसा सद्गुरू पुर्ण पणी ।
      तुटे भेदाची कडसनी।।
      देहाविन लोटांगणी ।।
      त्या प्रभुसी ।।

  • @shivajisalunke1021
    @shivajisalunke1021 3 роки тому +3

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु

  • @chaitanyadave3168
    @chaitanyadave3168 3 роки тому +1

    हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा विठ्ठल राम एकरूप माझा पांडुरंग माझी सद्गुरू माऊली 🙏🙏🙏

  • @nitagurav6213
    @nitagurav6213 3 роки тому +2

    श्री राम समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ
    जय सद्गुरु🙏🙏

  • @neelamjagdishpatil3002
    @neelamjagdishpatil3002 5 років тому +9

    ha deh tumcha aahe samartha mhanun tumhala aavdnarech karm ya dehakadun karvun ghya hi samrth charni prarthna jay sadguru 🙏🙏

  • @pandurangjathar8864
    @pandurangjathar8864 4 роки тому +12

    ओमं श्री गुरुदतात्रय श्रिपाद श्री वल्भय नमः

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 7 років тому +99

    ।। धरीला वेश तू भक्तजन तारावाया ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
    ।। श्रीराम समर्थ ।।

  • @miteshtamboli4218
    @miteshtamboli4218 7 років тому +62

    अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती ह्या देहाकडुन आपणच घडून घ्यावी व ती मरेपर्यंत टिकून रहावी .
    हे श्री सद्गु चरणी विनम्र निवेदन.
    || जय सद्गुरू ||

  • @classicjikku789
    @classicjikku789 7 років тому +150

    ऐसा श्रीसदगुरू पूर्णपणी |
    तुटे भेदाची कडसणी |
    देहावीण लोटांगणी |
    तया प्रभूसी ||
    || जय सदगुरू ||
    अखंड निष्काम श्रीसेवा व दास्यभक्ती घडावी, टिकावी व वाढावी, हे श्रीसदगुरूचरणी नम्र निवेदन.

  • @prabhakarborkar9859
    @prabhakarborkar9859 2 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @saniyagharat8766
    @saniyagharat8766 3 роки тому +2

    जय जय रघुवीर समर्थ या देहा काढून अखंड श्री सेवा करून घ्या हीच सदगुरू चरणी नम्र विनंती

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 3 роки тому

      ।।श्री।।
      ।।श्री राम समर्थ।।
      ।।जय जय रघुवीर समर्थ।।
      ।।श्री सद्गुरू कृपा।।

  • @maheshlambe164
    @maheshlambe164 3 роки тому +2

    ‌जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू कुपा

  • @sureshkore1426
    @sureshkore1426 Рік тому +4

    सद्गुरु 🙏 माझ्या कडून श्रवण आणि उपासना करवुन घ्या आणि श्रवण सेवा भक्ती मध्ये निरंतर राहिला बळ द्या 🙏 You tube ला धन्यवाद त्यांच्या मुळे आप्पास्वारींच दर्शन झाले 🙏🌹

  • @priyankalanjekar5484
    @priyankalanjekar5484 8 років тому +35

    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
    ॥ जय सद्गुरु ॥
    अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त होवो

    • @mandakardel684
      @mandakardel684 4 роки тому

      Manda kardel ।।jai jai raghuveer samarta ।।
      ।।jai sadguru ।।
      अखंड Shree सेवा dase bhakti prapti hovo

  • @chandrakantdhanke6145
    @chandrakantdhanke6145 6 років тому +3

    jai sadguru
    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे |
    त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे |
    मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी |
    तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||

  • @amrutasupekar8054
    @amrutasupekar8054 7 років тому +63

    करता करविता तोची एक रघुनंदन 🌹जय सद्गुरु 🌹

  • @suvernautekar5264
    @suvernautekar5264 2 роки тому +4

    कर्ता करविता तू एकच रघु नंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @geetakatkari1488
    @geetakatkari1488 3 роки тому +4

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @eknathpatil1557
    @eknathpatil1557 3 роки тому +1

    श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @rutujarode8457
    @rutujarode8457 2 роки тому +1

    🙏🙏।।जय जय रघुवीर समर्थ।। 🙏🙏

  • @VishalJadhav-zt3be
    @VishalJadhav-zt3be 2 роки тому +5

    Jey jey raghuveer samarth 🙏☺

  • @moreshwarenterpriserealest1115
    @moreshwarenterpriserealest1115 4 роки тому +32

    जय जय रघुवीर समर्थ !
    समर्थ सर्वांना सामर्थ पुरवा

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 2 роки тому

      ।। श्री सद्गुरू कृपा।।

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 2 роки тому

      ।। श्री सद्गुरू कृपा।।

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 2 роки тому +2

    जय सद्गुरू श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्था श्रावण करून घेतला जय सद्गुरू

  • @nilamkamble3454
    @nilamkamble3454 2 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ

  • @pappupawar6266
    @pappupawar6266 5 років тому +5

    हा दास तुमच्या चरणी कायम राहू दे🙏🙏

  • @santoshmayekar6290
    @santoshmayekar6290 8 років тому +35

    Jay sadguru.........ya dehakadun nishakam shri seva dastyabhakti ghadavi 🙏🙏

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 2 роки тому

      ।। श्री सद्गुरू कृपा।।

  • @saloniwagh1152
    @saloniwagh1152 4 роки тому +1

    Samrtha mazya Mammila sukhi theva.... Mammivar Tumchi krupadrushti rahudya.....tila lavkar Barrrr Kara.... Jai sadguru.. 👏

  • @gaurivaidhya2357
    @gaurivaidhya2357 2 роки тому +2

    धरिला वेष तू मानुषी भक्तजन तारावया 🙏🏻🙏🏻

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 4 роки тому +11

    माझे सद्गुरू साक्षात ईश्वर .देवाबद्दल आपण काय बोलावे.तूचि माता, तूचि पिता, तूचि दाता, तूचि त्राता जय सद्गुरू💐

  • @nainakulkarni6954
    @nainakulkarni6954 3 роки тому +3

    Sunder nirupan aappa saweri............ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому

    Jay Sadguru tuch shakati
    Bhakati tuch
    Tuch prerana tuch srvasava
    Man rupi mogara
    Arpun ishwara
    Punrapi N yeo sansara
    Charan Sadguru mauli
    Shree seva dasyabhakati akheracha shwass

  • @praveshkadam460
    @praveshkadam460 4 роки тому +1

    जय सद्गुरू माऊली

  • @harshalipatil2426
    @harshalipatil2426 3 роки тому +7

    Jay jay raghuvir samarth .... Jay sadguru 🙏🙏

  • @shubhadakalkeri6366
    @shubhadakalkeri6366 3 роки тому +3

    || जय जय रघुवीर समर्थ ||

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому

    नरेंद्र महाराजांइतकच सुंदर भाषण... स्वारींचा प्रचंड अभ्यास... स्वारींनी माहिती खूप छान वाचून दाखवली...

  • @VishalJadhav-zt3be
    @VishalJadhav-zt3be 2 роки тому +1

    Jey jey raghuveer samarth deva mazya Aai Baba LA Sanghli tev re

  • @nivasjadhav4212
    @nivasjadhav4212 7 років тому +61

    !! जय जय रघुवीर समर्थ!!

  • @interfacedigital1311
    @interfacedigital1311 3 роки тому +4

    जय सद्गुरू

  • @subhashvispute2723
    @subhashvispute2723 4 роки тому

    अंखड श्री सेवा दासय भक्ती घडावी हीच समर्थ चरणी प्रार्थना. कोरोना हे सवॅ देशातुन जावो आणी श्रवण लवकर मिळावेत समथॅ.

  • @savitagadekar2941
    @savitagadekar2941 4 роки тому +1

    Jay. Sadguru Aappasaheb. Sashtag. Dndvat🙏🙏🙏🙏🙏

    • @savitagadekar2941
      @savitagadekar2941 4 роки тому

      Akhnda. Shriseva Dasybhkti ghdavi Hich shrichrni Namr. 🙏🙏🙏🙏Jay sadgur

  • @shrirangpatil3319
    @shrirangpatil3319 4 роки тому +4

    Jay. Jay. Rghuvir. Samsrth🙏🙏🙏

  • @naikmatka6318
    @naikmatka6318 5 років тому +4

    हेचि दान देगा देव तुझा
    विसरणं व्हावा
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय सद्गुरू

    • @sanjayk9899
      @sanjayk9899 4 роки тому

      जय जय रघविर समर्थ

    • @sanjayk9899
      @sanjayk9899 4 роки тому

      जय सद्गुरु

  • @savitahavale8199
    @savitahavale8199 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरू अखंड श्रीसेवा दास्यभक्ती करून घ्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatidattashinde9737
    @swatidattashinde9737 2 роки тому

    🙏सद्गुरुराया सद्गुरु माऊली🙏

  • @geetakatkari1488
    @geetakatkari1488 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shraddhagadekar123
    @shraddhagadekar123 3 роки тому +1

    Akhand nishkam.shriseva dasyabhakti ya dehakdun ghadvun ghya samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hrishikeshdivekar4253
    @hrishikeshdivekar4253 3 роки тому +4

    जय सदगुरु

  • @rajdg1655
    @rajdg1655 3 роки тому +6

    1:10 मधु मंगेश कर्णिक ह्यांनी आज खरोखर प्राप्ती करून घेतली

  • @creativeworld......6205
    @creativeworld......6205 3 роки тому +1

    Akhand shree seva aani dadyabhakti ghadavi aani tikavi hich samarth charni parthna Jay sadguru 🙏🙏

  • @prakaahsawant8254
    @prakaahsawant8254 5 років тому +2

    !जय सदगुरु! समर्थ तुम्हाला पाहुन भरुन पावले देहाचे सार्थक झाले! जय जय रघुवीर समर्थ!

  • @sunilnagine1121
    @sunilnagine1121 9 років тому +5

    सद्गुरूचेने कृपा द्रूस्ठी!! होय आनंदाची व्रूस्ती!!

  • @Sunilbhatkar-cg1ky
    @Sunilbhatkar-cg1ky 3 роки тому +5

    || जय सद्गुरू ||

  • @Payalslifestyle_
    @Payalslifestyle_ Рік тому +2

    Jay sadguru samartha🙏

  • @rupalichougale9733
    @rupalichougale9733 3 роки тому +2

    जय सदगुरू 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @SureshPatil-xf4zp
    @SureshPatil-xf4zp 4 роки тому +4

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @kalpanadeogaonkar6894
    @kalpanadeogaonkar6894 6 років тому +10

    Jay Sadguru!
    Tirthrup Aapa Saheb our speech & Good message made me perfect..
    Now we all feels Satisfaction each & every moment.
    Jay Sadguru!
    Jai Jai Raghuwir Samrath!!!!

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 4 роки тому +1

    जय सदगुरू

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +1

    Sadguru krupene aahe je aahe te Sadguru krupene 🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @vishalpandhare6385
    @vishalpandhare6385 Рік тому +3

    Jai jai raghuvir samarth 🌺🌺🙏🙏🙏

  • @bpositive6470
    @bpositive6470 4 роки тому +6

    जय सद्गुरू, 🙏🙏

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому

    Jay Sadguru Shevatacha swasaparant shree seva dada Bhakari karun Ghya
    Upasana shravan Akheracha shwas hech Magan aahe Aamchya Sadguru mauli kade
    Khup Dil bharbharun mauli ne Aanachya

  • @anuswonderfulcreation1927
    @anuswonderfulcreation1927 4 роки тому +2

    ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏🙏💐💐🙏🙏

    • @ajaygawade8166
      @ajaygawade8166 3 роки тому

      मी मुळ केवल अदन्यान बालक
      तुची सर्वाचा चालक
      लंबोदरा मज देईल दर्षन जगदिशा
      ।।जय सद्गुरू।।

  • @vishnubarskar3476
    @vishnubarskar3476 4 роки тому +6

    सदगुरू सारं का असता पाटी राका ईतरांचा लेका कोन करी जय. जय सदगुरू श्रीराम समर्थ

  • @ganeshsakhare6296
    @ganeshsakhare6296 9 років тому +33

    जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा

  • @chandrasenmundhe2809
    @chandrasenmundhe2809 5 років тому +2

    श्री राम समर्थ.
    जय सद्गुरू.