ओ शेठ मांग वाड्यात येऊन भेट साजन बेंद्रे यांचं २०२१ च सुपरहीट गाणं लाईव्ह बघाच | Sajan bendre Song.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 537

  • @vikasjadhav7489
    @vikasjadhav7489 2 роки тому +1

    तुमच्यात इतिहास पेरण्याची क्षमता आहे पण तुम्हालाच इतिहास माहीत नाही ... त्यामुळे तुम्ही कितीही सुरेल गा ...आमच्यासाठी शून्य आहे.

  • @adarshjohare4657
    @adarshjohare4657 2 роки тому +22

    आव्हानात्मक गाणं. फारच छान.आपल्याला ज्या महामानवांनी अस्तित्वाची जाण करून दिली त्यांना नमन.

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 3 роки тому +99

    कलाकारानें जात धरली की भिक मागायची वेळ येते.
    कलाकार हा 'कले'ने मोठा झालेला असतो त्याच्या कलेला लोकांनी डोक्यावर घेतलेलं असतं. जात-पातीला खत पाणी घालत बसल्यास वाड गं माय ची वेळ येते.

    • @amolsatpute9306
      @amolsatpute9306 3 роки тому +1

      Right...

    • @ajaygore7353
      @ajaygore7353 3 роки тому +2

      Yes

    • @deva-hy5wd
      @deva-hy5wd 3 роки тому +2

      Nitin bangude pan kay bhik ch magtoy ka @tanaji Gorad

    • @sopankad5125
      @sopankad5125 3 роки тому +4

      @@deva-hy5wd बानुगुडे पाटिल जातीवर व्याख्यान देता का,

    • @deva-hy5wd
      @deva-hy5wd 3 роки тому

      @@sopankad5125 ho kadhi pan

  • @Balukamble4189
    @Balukamble4189 6 місяців тому +2

    हा अण्णाभाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता 💛💪👍

  • @ganeshavhad1077
    @ganeshavhad1077 2 роки тому +5

    १ नंबर गान आहे जय लहुजी

  • @laxmanjadhav3484
    @laxmanjadhav3484 3 роки тому +6

    एकदम भंकस गीरी ' याला गुर्मी म्हणत्यात

    • @gauriruikar5107
      @gauriruikar5107 2 роки тому

      𝑲𝒉𝒂𝒓𝒄𝒉 𝒈𝒖𝒓𝒎𝒊 𝒂𝒂𝒉𝒆

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 3 роки тому +53

    ही किमया फक्त बाबासाहेब की देणं है जयभीम,

    • @yogeshpagare4255
      @yogeshpagare4255 2 роки тому

      Agadi barobar Babasahebanna pudhe karun mothe hotat n mg dusryach margala jatat ja khushal ja pn jo bot adhi dharala tyala visaru naka karan thor aana bhau jyancha ullekh tumhi tumchya ganyat kartay na te faqt Babasaheb n tyanchya vicharanmulech ith paryant pohachle mahar n mang kay kartay tyapeksha babasahebanna pudhe kara, shikshana vishayee prabodhan kara tumhi apoaap pudhe jaal

  • @ganeshavhad1077
    @ganeshavhad1077 2 роки тому +4

    जय लहुजी फुरर मांगीर आपली जात सबसे महान आपलाच महिमा गाजतोय म्हणून आनंद वाटतो साजन सर एकच नंबर तुम्ही नंबर वन

  • @devidaskamble7659
    @devidaskamble7659 3 роки тому +15

    एक नंबर गान काढल तुम्ही आमचे साजन भाऊ जय लहुजी💛💛💛💛💛💛

  • @keshavsuryavanshi5660
    @keshavsuryavanshi5660 3 роки тому +116

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत...!

    • @prashanttayde4405
      @prashanttayde4405 3 роки тому +13

      लहुजी साळवे हे, तालिमी गुरू होते,हे मान्य करतो,पण वैचारिक गुरू हे, बुद्ध,तुकाराम महाराज,शिवाजी महाराज,कबीर,महात्मा फुले,बाबासाहेब आंबेडकर, आणि अण्णा भाऊ साठे आहेत

    • @Suxcess_AI
      @Suxcess_AI 3 роки тому +4

      @Ashok Parkhe सगळ्यांना श्रेष्ठत्व घ्यायचं आहे आज पण तुमच्यावर अत्याचार होत आहेत आणि अजून प्रगती नाही केली तर येणाऱ्या पिढ्या पण तशाच राहतील जशी आज राहत आहे लक्षात ठेवा

    • @sanjaytalekar3801
      @sanjaytalekar3801 3 роки тому

      Kalavantala Jat naste

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 2 роки тому +3

      Bhau mang kadhi lachar Ani dalit navta
      Amhi darode ghalaycho
      Lokanchi doke fodaycho
      Amhi ek jagi nasaycho
      British government la sarvat jast trass amhich dilay
      Dalit bilit amhi nay navto amhala tasla kahi patat nahi
      Ani amhi kattar hindu aahot mhanun amcha support fakta hindu lokana asel baki chyana ram ram
      Jay shree ram

    • @jaykapse3917
      @jaykapse3917 2 роки тому

      @Ashok Parkhe kadhi barobr bhau💛

  • @purushottampardhe
    @purushottampardhe Рік тому

    सुंदर गीत,आवाज,संगीत

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 роки тому +4

    जय लहुजी जय आणा भाऊ साठे 👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @sachinshirsath9864
    @sachinshirsath9864 3 роки тому +117

    साजन जी तुम्ही अतिशय चांगले गायक आहात परंतु वारंवार आपल्या जातीचा उल्लेख करत जाऊ नकाकारण दुसऱ्या लोकांना आपल्या जातीचं नाव जरी घेतलं तरी आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि आपणच आपल्या जातीची मजाक उडवले सारखं गाणे तयार करतो समाजाला गाण्यातून काहीतरी बोध घेता येईल असे गाणे तयार ज्यातून आपली नवी पिढी अण्णांचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास निस्ता जातीचा उल्लेख करून काही होणार

    • @balkrishnachandanshive1569
      @balkrishnachandanshive1569 3 роки тому +12

      एकदम बरोबर बोललात
      शितल साठे व मिलींद शिंदे यांचं मांगान आता जागांवं
      शितल साठे व उत्कर्ष शिंदे यांचं लहुजी बोल ज्योती ला शिकव माझ्या लेकीला
      अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी गाणी आवश्यक आहेत
      महार मांग असे शब्द प्रदर्शन बंद करावे
      प्रा. सुकुमार कांबळे यांची परिवर्तन वादी क्रांतीकारी भाषणं ऐका

    • @rbn6063
      @rbn6063 3 роки тому +2

      अतिशय बरोबर आवडले आपले विचार आपणच असे बोलतो मग उगीच कशाला कोणाला दोष द्यायचा

    • @pralhadmalame8980
      @pralhadmalame8980 3 роки тому

      बरोबर.जात काय अभिमानाची गोष्ट आहे का?

    • @nileshgade9404
      @nileshgade9404 3 роки тому +1

      साजन हे आमच्या गावी आपल्या मावशीकडे यायचे आणि बरेच दिवस राहायचे. ते मराठा समाजातील आहेत आणि सर्व जातीधर्माचे गाणे गातात.

    • @its_adi_rimix_latur5035
      @its_adi_rimix_latur5035 Рік тому

      कधिपण मांगच एक नंबर

  • @subhashsonawane4534
    @subhashsonawane4534 3 роки тому +6

    👍👍👌🏻🙏🏻लयीच भारी साजन जी ...यालाच म्हणतात समाज प्रबोधन..जय भिम, जय लव्होजी..

  • @akashkhairnar7108
    @akashkhairnar7108 3 роки тому +29

    उपकार भिमजीके

  • @aanabshinde5572
    @aanabshinde5572 Рік тому

    लयच भारी साजन जी 👌👌👌

  • @rajnikantingle1905
    @rajnikantingle1905 3 роки тому +59

    मांगवाडयातुन थेट शाळेकडे शिक्षणाकडे भेट द्या

    • @JSraj555
      @JSraj555 3 роки тому +4

      पहिले स्वतः जा किती शिकला आहेस तू? नंतर सांगू आम्ही किती शिकलोय...

    • @शिवभक्तजयहिंदुराष्ट्र
      @शिवभक्तजयहिंदुराष्ट्र 2 роки тому +1

      @@JSraj555
      जय शिवराय
      जय भीम
      जय लहुजी

  • @eknathrajguru6032
    @eknathrajguru6032 3 роки тому +19

    जय भिम भाऊ जय लहुजी बाबासाहेब चीपुण्याई विसरु नका साजंन भाऊ

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 роки тому +4

    कडक सूफरर 👍🏼🤤👌👌👌👌

  • @fozygaming866
    @fozygaming866 9 місяців тому +1

    अभिमान आहे

  • @कलारंजन
    @कलारंजन 3 роки тому +7

    शेठला सांगायची धमक कुणामुळे त्यांचा उल्लेख टाळणे हि आपली शाहिरी असेल तर आपण सवतासुभा उभा करत आहात हा संदेश दिला जात आहे का तर मग आपले भीमगिते हा केवळ पोटभरीचा धंदा आहे का
    साजनजी आपली कलाकारी प्रबोधन आहे ह्याचं भान ठेवून सादरीकरण करा
    जयभीम

  • @madhavraogaikwad5259
    @madhavraogaikwad5259 3 роки тому +23

    फारच छान गीत. शाहीर साजनजी बेंद्रे जय भिम। जय संविधान. ***
    *

  • @namdevsarate6247
    @namdevsarate6247 3 роки тому +106

    साजनजी बेंद्रे ते लाचारिचे दिवस आले ले कुणी बंद केले फक्त बी, आर, आम्बेडकर
    जय भीम

    • @vaibhavjogdand3803
      @vaibhavjogdand3803 3 роки тому +2

      Lahuji n

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 2 роки тому

      Amhi hindu aahot fakta hindu dharm manto
      Jay shree ram
      Baki kunala nahi manat
      Only hindu only bhagwa👍

    • @nileshshejul2470
      @nileshshejul2470 2 роки тому

      Engrajala jyanni salo ki palo karun lavla tyancha naav lahuji vastad salve hota

    • @sujatakadam8828
      @sujatakadam8828 2 роки тому +1

      @@999repliesfrom4 Bharat buddhamay honar lawkarcha

  • @निसर्गकला
    @निसर्गकला 3 роки тому +5

    जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भिमराव......
    साजन छान गाणे.....
    आपल्या अस्मीता जपत असताना इतरांचा अवमान होणार नाही,याची दक्षता घ्या.तथागत गौतम बुध्द,महात्मा फुले,लहुजी वस्ताद,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या सर्व दिन-दलितांचं कल्याण केलं आहे. ही भावना सर्वांनीच आपल्या मनात जपली पाहिजे.
    मातंग जागृतीसाठी हे गायन ठिक आहे....
    परंतु सर्वच महामानवांचा आपल्या कार्यक्रमात समावेश असावा....ही अपेक्षा.

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 роки тому

      का ऊगाचच अपेक्षा...त्याला त्याच्या जातीचा अभिमानय एवढच ..तुम्ही का याच नाव घ्याव त्याच नाव घ्याव अशी अपेक्षा ठेवता...

  • @dnyaneshwargaikwad8446
    @dnyaneshwargaikwad8446 3 роки тому +5

    प्रत्तेक थोर विचार वंताचे व त्या समाजाचे खरे विस्तार मांडायचे काम करत आहात खुप छान बेंद्रे साहेब मांग ईज किंग

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 3 роки тому +4

    साजनभाऊ एकदम कडक .छाती ठोकून जातीचा अभिमान बाळगता . जात लपवत नाहीत .👌👌👌

  • @VikasSabla
    @VikasSabla Місяць тому +2

    Good jaeebhem 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr Рік тому

    अतिशय उत्तम

  • @anitagawai3767
    @anitagawai3767 2 роки тому +1

    या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 2 роки тому +3

    समाज जागृती साठी चांगला प्रयत्न. जय मूलनिवासी, जय कांशीराम, जय भीम, जय बिरसा, जय ज्योती जय लहुजी, जय अण्णाभाऊ , जय जिजाऊ जय शिवराय, जय मल्हार, जय सेवालाल, जय भारत.

  • @pravindhade9977
    @pravindhade9977 3 роки тому +12

    साजन दादा केवळ आपल्या मुळे आज समाज बर्‍यापैकी जागृत होत आहे जय शिवराय तुम्हाला जय अण्णाभाऊ जय लहूजी जय भिम

  • @avinashwaghmare4305
    @avinashwaghmare4305 3 роки тому +3

    जय भिम दादा कडक

  • @chandrakantadagale8930
    @chandrakantadagale8930 Рік тому

    जय लहुजी खूप छान गाणे आहे आता तरी जागे व्हा मातंग समाजाच्या लोकांनी जय लहुजी

  • @vijayshejwal1907
    @vijayshejwal1907 2 роки тому +5

    प्रत्येकाला आपल्या जातीचा आभिमान असतो . पण कुणी जास्त मनावर लाऊन घेऊ नका . तुमच्या बुडाला आग लाऊन घेऊ नका आणि विनंती करून जळण करून घेऊ नका . सजन दादा बेंद्रे तुम्हाला मनाचा जय लहूजी , लय भीम जय शिवराय.

  • @prashantshinde7170
    @prashantshinde7170 3 роки тому +28

    गाण खुप छान गायले आहे त्या साठी शुभेच्छा पण जाती चा माज चांगला नाही

    • @jibharkejiofrend9571
      @jibharkejiofrend9571 3 роки тому +1

      Jaticha maz tula nasel tar kordya wiharit mar

    • @prashantshinde7170
      @prashantshinde7170 3 роки тому

      @@jibharkejiofrend9571 फालतू लोकांना बदल बोलत नाही

    • @nileshshejul2470
      @nileshshejul2470 2 роки тому

      Jo jatit majto toch chaar chaughat gajto

  • @AgnipankhProduction
    @AgnipankhProduction Рік тому

    Nice

  • @shivdasbhise4394
    @shivdasbhise4394 Рік тому

    Jay lahuji mast

  • @latagadekar5695
    @latagadekar5695 2 роки тому +1

    छान

  • @Sanvi_style
    @Sanvi_style 3 роки тому +3

    खुपच छान गित आहे
    प्रतेकाला आपआपल्या जातीचा अभिमान असतो
    जयभिम जय लहुजी

  • @kiran..555
    @kiran..555 3 роки тому +27

    साजनजी खर तर कलाकाराला जात नसते पण जो जातीवर येतो तो कलाकरीतून कमी होत असतो .. असो व्यक्तिगत स्वतंत्र भारतीय संविधानाने दिले आहे .. जय भीम जय लहुजी जय शिवराय

    • @RajguruKsr
      @RajguruKsr 2 роки тому

      दादा जाती बामनानी तयार केल्यात..त्याचा गर्व करुन काय फायदा नाय आपण दलित बहुजन सर्व ग्रेट आहोत

  • @ज्ञानसिध्दीहिन्दी

    नमस्कार अतिशय सुंदर आहे

  • @govindsasane5546
    @govindsasane5546 3 роки тому +3

    साजन दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असे गणे अजून काढा जय लहुजी धन्यवाद

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 2 роки тому +4

    👍 nice 🎉

  • @prakashghode5954
    @prakashghode5954 2 місяці тому +1

    Jay lahuji

  • @vikassableurdhulkar
    @vikassableurdhulkar 3 роки тому +2

    अभिमान वाटला . मागांचा इतिहास हा गहाळ केला आहे पहील्या पासून माग हे शुरविर होते आणि आहे .

  • @suniljogdand9341
    @suniljogdand9341 2 роки тому +3

    Jay lahuji 💙💙💛💛❤️❤️🧡🧡💙💙🧡🧡 Jay bhim

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 3 роки тому +3

    बंधूनो जात मनुष्याने निर्माण केली. आता आपण ती झिडकारून टाकून सर्वांना बरोबर घेऊन आपली वीरता धाडस सिद्ध करून दाखवले तर आपोआपच आपण शूर आहोत हे मान्य होईल. बाबासाहेब यांनी शिक्षण एकता समरसता आणि विज्ञानाची गोडी लोकांना लागावी ह्यासाठी अथक प्रयत्न केले. पण बहुजन आजही एकत्र येत नाही. हे आपले दुर्भाग्य आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 2 роки тому

    वा काय गोड संदेश दिला समाजाला ?

  • @mr.dnyaneshwarmadhe3983
    @mr.dnyaneshwarmadhe3983 2 роки тому

    छान आवाज आहे

  • @sanketkhavale4061
    @sanketkhavale4061 Рік тому

    1number na bhav 👍👍

  • @laxmanmagar1506
    @laxmanmagar1506 2 роки тому +1

    साजन गुरुजी खूप खूप भारी गायलो गाणं

  • @rolexmusic8814
    @rolexmusic8814 3 роки тому +39

    गांधी हो या मोदी भिम बाप रहेगा..

  • @shivasoundbns7467
    @shivasoundbns7467 2 роки тому +1

    Super Dada

  • @rajendraparase9104
    @rajendraparase9104 2 роки тому +1

    Sajanji phakt maza tumhala namskar

  • @dashrathughade1045
    @dashrathughade1045 2 роки тому +3

    jaybhim 👏👏👏👏👏

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 2 роки тому +4

    फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर करण्यात आले आहे
    जय भीम साहेब आपणास दीर्घ आयुष लाभो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना🌹🙏

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 3 роки тому +6

    कडक साजन दादा जय भिम

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 3 роки тому +24

    साजन जयभिम जय लहुजी तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे गीत गावुन समाज प्रबोधन केले तर समाज परिवर्तन होईल ..व आणाभाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल असं वाटतं..

  • @akashsabale5869
    @akashsabale5869 2 роки тому +1

    लय भारी

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 роки тому +5

    साजन तु फक्त गायनाकडे लक्ष दे रोजी रोटी आहे
    महाराष्ट्रात कोणीच कमी नाही

  • @sachingaikwad7341
    @sachingaikwad7341 2 роки тому +1

    खुप छान

  • @shahirankushdadawature3540
    @shahirankushdadawature3540 2 роки тому +2

    हे कुणा मुळे ‌वैभव आल केवळ‌ कायद्याची मेहरबानी आहे ✍️ 👈 🙏

  • @rohanadagale923
    @rohanadagale923 3 роки тому +5

    कडक साजन शेठ क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे

  • @rajeshwaritkalwar5244
    @rajeshwaritkalwar5244 2 роки тому +1

    Mangachya antkrnat himat bharli dada jay lahuji

  • @aakashjadhav308
    @aakashjadhav308 3 роки тому +7

    जय भिम

  • @rajushelar3862
    @rajushelar3862 3 роки тому +2

    Only Jay lahuji 1ch nambar sajan bhava Khar ahe re . Jay lahuji Jay Anna

  • @rohanukandeofficial8569
    @rohanukandeofficial8569 2 роки тому

    जय लहुजी कडक पिवळा भडक

  • @7167jay
    @7167jay 3 роки тому +20

    आपणच आपल्या मानसाला ग्रेट करायचे असते. .. खूप खूप छान गीत, गायन, वादन अप्रतिम ...

  • @prathameshkhawale3869
    @prathameshkhawale3869 2 роки тому +1

    Ek number dada

  • @milindlokhandegmnews8673
    @milindlokhandegmnews8673 2 роки тому +15

    जय भिम ... अभिव्यक्ती स्वांतंत्र्य 19 नुसार आपल्या बापाने दिलय ... विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी .. म्हणुन गळा काढुन ओरडा येतय .. काय गाताय ? मांग वाडयात ? थु तुमच्या गायकीवर😭

    • @nileshshejul2470
      @nileshshejul2470 2 роки тому +2

      Bhimach gaan dj la wajat he gana yach mangachya waghana gaylay tith nhi mhannar thu gaykila..Jay lahuji...

    • @djsofwashimkar5319
      @djsofwashimkar5319 2 роки тому

      नाही मग तु वाड्यावर जाऊन भेट काय बोलतोय 🙄

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +2

    लयभारी दादा 🥰🥰🥰
    शेठं मांगवाड्यात येऊन भेट
    जय लहुजी जय भीम 🙏🏻🔥

  • @anitatupe1461
    @anitatupe1461 Рік тому

    खूप छान मला यवढ आवडलना गान किती ते आभाळा यवढ माझ्या कडुन शुभेच्छा खूप तुम्हाला मनापासून

  • @suryawanshisuryawanshi1444
    @suryawanshisuryawanshi1444 3 роки тому +5

    जय लहुजी जय अण्णा जय भिम जय शिवराय जय मल्हार

  • @saiGhatol
    @saiGhatol 6 місяців тому +1

    kabathir❤❤❤❤❤

  • @xyz09gaming2
    @xyz09gaming2 2 роки тому +1

    Fakt jay LAHUJI jay anna🙏

  • @pradipgote9501
    @pradipgote9501 3 роки тому +6

    एकच साहेब बाबासाहेब

  • @pandurangnimbalkar5833
    @pandurangnimbalkar5833 3 роки тому +3

    ओनली आंबुज जय लहुजी....!👌👌

  • @narayansable9191
    @narayansable9191 2 роки тому +1

    खूप छान साहेब

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 2 роки тому +1

    SUPER.

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 8 місяців тому

    भिमा तुझ्या मुळे स्टेजवर बसलो हे विसरून चालणार नाही

  • @vishawambalkunde3234
    @vishawambalkunde3234 Рік тому

    Jai lahu ji jai anna

  • @damodarbansode7490
    @damodarbansode7490 3 роки тому +9

    कलाकार हा कलेचा भोक्ता असतो.तो माणसाचे गाणे गातो.माणसावर प्रेम करतो.हे स्वातंत्र्य कोणामुळे आले याच ही भान असावं.

  • @pundliknatkar7142
    @pundliknatkar7142 2 роки тому +1

    साजन दादा क्या बात है.
    जय लहुजी भावा

  • @annasane723
    @annasane723 3 роки тому +5

    एक नबर साजन भाऊ श्री क्षेत्र येडेश्वरी देवस्थान राहू प्रति येरमाळा या भक्तानंकडून खुप खुप शुभेच्छा

  • @sharadlakade5555
    @sharadlakade5555 3 роки тому +20

    साजन भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे जात-पात काय नसतं सगळे एकत्र आहे जातीचा उल्लेख करत जाऊ नका

  • @vikrantpatole633
    @vikrantpatole633 2 роки тому +3

    Jay lahuji Jay Anna

  • @arunkhandare4112
    @arunkhandare4112 2 роки тому +1

    Ek number Sajan Bendre Sir Jay lahuji

  • @vishwasgaikwad9083
    @vishwasgaikwad9083 3 роки тому +3

    वादग्रस्त गीत

  • @kumarkshirsagar1968
    @kumarkshirsagar1968 2 роки тому +1

    Nias👌👌👌👌

  • @santoshkamble618
    @santoshkamble618 3 роки тому +2

    Jay lahuji Sajan Bahu 1ch number

  • @tosifkhan8186
    @tosifkhan8186 3 роки тому +2

    kadakkkkkkkkkkkkkkkkkkkk

  • @anilhiwale8418
    @anilhiwale8418 3 роки тому +1

    कङक भाऊ जय लहुजि गरव मागाचा

  • @yuvrajkhandagale188
    @yuvrajkhandagale188 2 роки тому

    खतरनाक साजन दादा जय लहुजी

  • @vishavnathshinde7040
    @vishavnathshinde7040 2 роки тому +3

    Fantastic 👏

  • @sujathameshram6387
    @sujathameshram6387 3 роки тому +1

    👌👌👌🙏🙏🙏dr babasahebanche upkarr aahet

  • @santoshkharat8227
    @santoshkharat8227 3 роки тому +5

    एकदम कड़क साजन शेठ

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 3 роки тому +6

    जयभिम

  • @pratikgaikwad4158
    @pratikgaikwad4158 3 роки тому +8

    जय लहुजी दादा🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @tikkabanoth8414
    @tikkabanoth8414 2 роки тому +2

    Krantikari jay lahuji jay bhim

  • @vikasavsarmol169
    @vikasavsarmol169 2 роки тому +3

    मानाचा सन्मानाचा क्रांतीकारी जय लहूजी जय आन्ना साहेब