Sushma Andhare on Shahajibapu Patil | सुषमा अंधारे यांचा शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 677

  • @rajpasalkar8576
    @rajpasalkar8576 Рік тому +94

    Great सुषमा ताई 👑👑⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 Рік тому +214

    2024 ला बापू येडा होणार
    आणि डोंगर,झाडी करत फिरणार

  • @ravitayade1685
    @ravitayade1685 Рік тому +60

    ग्रेट सुषमाताई...!!! बापूचा करेक्ट कार्यक्रम केला तुम्ही...🙏👌👌👌

  • @pratibhasonawane8849
    @pratibhasonawane8849 Рік тому +52

    ताई is back 👌

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Рік тому +89

    बापुला झोप नाय लागायची आता 😀

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 Рік тому +26

    ताई जय महाराष्ट्र शिव सेना जिंदाबाद उधव साहेब जय महाराष्ट्र

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 Рік тому +30

    पावरफूल सुषमाताई

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Рік тому +75

    सुषमा ताई तुम्हाला कटकारस्थानाच सामना करावा लागत आहे, पण महाप्रबोधनमुळे लोंकाचा स्वाभिमान जागृत होऊन लोक सावध होत आहेत २४ला नक्की लोकांनच सुराज्य येईल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @dattatrayajadhav2037
      @dattatrayajadhav2037 Рік тому

      वाट बघ

    • @akashgiri8709
      @akashgiri8709 Рік тому +1

      Caminisht bai

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Рік тому

      कोनत्या महान राज्याची महारानी हाय म्हनायचं का हिले कटकारस्थान करुन भायेर करतील... साडेचारशे वोट पडले बाईले.. तू लय बाईची पिपानी वाजवतस

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Рік тому +1

      अगदी बरोबर भाऊ.....आता अशा परखड विचाराची गरज आहे सध्या देश लुटला जात आहे.. जनतेनी विचार करावा...

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому

      ब्राह्मनीवादी हिंदुत्व vs बहुजनवादी हिंदुत्व
      बहुजनवाद हिंदुत्व सर्वात श्रेष्ठ...... ह्या हिंदुत्व मधे
      .... छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपाती संभाजी महाराज.... शाहू फुले आंबेडकर, राघोजी भांगरे, कर्मवीर अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान आहे..... भाजपा मधल्या ब्राह्मण ना सारखा महाराजांचा..

  • @meghahowale6979
    @meghahowale6979 Рік тому +31

    Nice Tai...

  • @geetadalvi2722
    @geetadalvi2722 Рік тому +15

    Great tai

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Рік тому +58

    बापूंचे सर्व राशीं भविष्य च सुषमा ताईंनी सांगू न टाकले 🔥🚩

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Рік тому +21

    असे महा प्रबोधन कार आजच्या राजकारणात अत्यावश्यक आहे, धन्यवाद ताई

    • @somnathsuryvanshi7226
      @somnathsuryvanshi7226 Рік тому

      Tula ly महागात पडणार आहे हे विधान

    • @somnathsuryvanshi7226
      @somnathsuryvanshi7226 Рік тому

      तुझी लायकी नसताना तू विधानपरिषद मध्ये काढून टाकले पाहिजे तुला

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому

      @@somnathsuryvanshi7226 ब्राह्मनीवादी हिंदुत्व vs बहुजनवादी हिंदुत्व
      बहुजनवाद हिंदुत्व सर्वात श्रेष्ठ...... ह्या हिंदुत्व मधे
      .... छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपाती संभाजी महाराज.... शाहू फुले आंबेडकर, राघोजी भांगरे, कर्मवीर अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान आहे..... भाजपा मधल्या ब्राह्मण ना सारखा महाराजांचा..

  • @sachinbharaskar592
    @sachinbharaskar592 Рік тому +64

    सलाम स्त्रीशक्ती ला. जय महाराष्ट्र

  • @ranjeetpatil4345
    @ranjeetpatil4345 Рік тому +53

    आभासू आणी परिवर्तन व्यक्तिमत्व

  • @dipeshpatil5013
    @dipeshpatil5013 Рік тому +59

    Fire 🔥🔥🔥🔥💥💥

    • @originalshivsainik-ssb374
      @originalshivsainik-ssb374 Рік тому +1

      डायन 👍👍👍

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 Рік тому +2

      @@originalshivsainik-ssb374 गद्दार

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому +2

      @@originalshivsainik-ssb374 खाजपा

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Рік тому +1

      @@नारू-ख5ठ काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ, निष्ठावंत, प्रामाणिक कट्टर गुलांमा..

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому

      @@GarjaMaharashtara007 भाजपा व भटांचा..........
      गु..जरातचा... गु चटया 🤣

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 Рік тому +23

    जय महाराष्ट्र ताई 👍👍👍👍

  • @catalystventures2334
    @catalystventures2334 Рік тому +75

    Sushma Tai an educated personality straight forward , nidar vyaktimatva, salute to her boldness 🙏

  • @reshamajambotkar5854
    @reshamajambotkar5854 Рік тому +52

    The Grate speech Tai

  • @vms737
    @vms737 Рік тому +67

    शहाजी बापू हा बिनकामाचा माणूस आहे. लोकं याला कसं निवडून देतात देव जाणे. एकतर जनता मूर्ख किंवा जनतेपेक्षा बापू हुशार... बस आणखीन काहीच नाही

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 Рік тому

      एकदाच दिला हो देणाऱ्याने पुन्हा नाही🙏😎🙏

    • @shamraoshinde2051
      @shamraoshinde2051 Рік тому

      जनता मुर्ख आणि तु तेवढा हुशार आहेस
      बोलताना आपल्या लायकीप्रमाणे बोलत जा

  • @laxman3554
    @laxman3554 Рік тому +41

    जय महाराष्ट्र🚩🚩🙏🙏

  • @Sandeepgurav1
    @Sandeepgurav1 Рік тому +21

    Ek number tai 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sberagal
    @sberagal Рік тому +51

    बापू ने डोंगर झाडी लय महागात पडणार 😂

  • @nitintathe8420
    @nitintathe8420 Рік тому +11

    ते सगळं जाऊ द्या घरकोंबड बाहेर आला शिंदे डॉक्टर मुळे

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Рік тому +3

      Korona kalat kiti Kam keli konala mahit ahe ka shinde sarkha gaja vaja nahi kela

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому +1

      तोच शिंदे डॉक्टर 2024 च्या निवडणुकीत माजी मंत्री होणा🤣

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Рік тому +15

    सुष्मताईं 1 no.🙏🙏👑👑

  • @tanajigalande9427
    @tanajigalande9427 Рік тому +6

    खूपच छान, ताई

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Рік тому +11

    🔥 शिवसेना 🔥 सुषमाताई नंबर वन 🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnadavidas9828
    @krishnadavidas9828 Рік тому +11

    आम्हाला राजकीय कीर्तने नकोत.आम्हाला हवेत सुषमाताईचे निर्भीड विचार. अंधश्रद्धेच्या खाईत लोटणाऱ्या कीर्तनातून कुठल्याच भारतीयांची सुधारणा होणार नाही.आपणास नमस्कार, सलाम.

  • @PrashantPatil-7
    @PrashantPatil-7 Рік тому +5

    एक नंबर

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Рік тому +6

    सत्य युगात देवतांचा विरोध राक्षस करायचे आणि आता कलियुगात ही शुर्पनखा...... 😂😂

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Рік тому

      अनाजीपंत

    • @laxmanpatil8347
      @laxmanpatil8347 Рік тому +1

      Agdi barobar upama dili ho kharokhar hi shurpanakhach aahe ky avtar ky te bolne sagle vichitrach

    • @ankushtopale7678
      @ankushtopale7678 Рік тому

      @@eknathlamdade2112 लाचार सोनिया सेना😂😂😂😂

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Рік тому +1

      Ka virodh pakshana khare prashn vicharte mhanun zombte ka tai

  • @subhashbhalekar4236
    @subhashbhalekar4236 Рік тому +20

    Great sushma tai

  • @akshaykshirsagar9659
    @akshaykshirsagar9659 Рік тому +7

    Great speech

  • @extensive9000
    @extensive9000 Рік тому +8

    👍🏻

  • @ganeshanarse5846
    @ganeshanarse5846 Рік тому +18

    Excellent 👌

  • @kishortalpe2733
    @kishortalpe2733 Рік тому +2

    ताई...जय माहाराष्ट्र...
    शिवसेना आपल्या पाठीशी आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Рік тому +4

    सर्व जातीधर्माचे लोक आपल्यासोबत आहेत सुषमाताई ,, संविधान व कायदा जागृत ठेवण्याचे काम आपण करत आहात

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Рік тому

      बेसरम मानसा... हिंदू धरमाचे लोक हिले बाई हाय म्हनून चपलीनं हानत नाय.. नायतर हिची काडली असती. तू आमच्या धरमाचा नाय म्हनून लय पडली बाई ची थू

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому

      ब्राह्मनीवादी हिंदुत्व vs बहुजनवादी हिंदुत्व
      बहुजनवाद हिंदुत्व सर्वात श्रेष्ठ...... ह्या हिंदुत्व मधे
      .... छत्रपती शिवाजी महाराज... छत्रपाती संभाजी महाराज.... शाहू फुले आंबेडकर, राघोजी भांगरे, कर्मवीर अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान आहे..... भाजपा मधल्या ब्राह्मण ना सारखा महाराजांचा..

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 Рік тому +6

    👍👍

  • @marutibichkule5711
    @marutibichkule5711 Рік тому +3

    ती खानदानी होती म्हणून तर राहिली तू खानदान नाही म्हणून नवरा सोडून गेली

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 Рік тому +5

    ताई खुपच छान

  • @Sunilbarke8686
    @Sunilbarke8686 Рік тому +10

    मालाड वेस्ट ला समुद्री जागे वर 1000 कोटी चा स्टुडिओ तुमच्या पप्पू ने उभारला तेव्हा बाई मूग गिळून बसली आहे

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 Рік тому

      तु लाचार आहेस

    • @नारू-ख5ठ
      @नारू-ख5ठ Рік тому +1

      मोदी ने adaniche 11lakh कोटी माफ केले तेव्हा तुम्ही मूग गिळून बसले होते का

  • @valmikshelke59
    @valmikshelke59 Рік тому +22

    We all with you Sushma Tai 🔥 SHIVSENA 🔥 Aditya Uddhav Balasaheb Thakre 🚩 Jay Maharashtra 🚩 Jay Shivray 🚩

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 Рік тому +6

    निदान ज्या हितचिंतकानी पाच,सहा दिवसापूर्वी निषेध, आंदोलन,प्रेत यात्र काढली त्यांनी या महाप्रबोधन यात्रेत जे व्हिडिओ दाखवले त्याबाबत संबंधिता विषयी निषेध, आंदोलन करणार आहात का?जर करणार नसाल तर आपण नक्कीच राजकिय पक्षाशी बांधिल आहात असाच त्यातून अर्थ निघतो.

  • @ravisalgare2467
    @ravisalgare2467 Рік тому +4

    सुषमाताई तुम्ही उद्धव ठाकरे कडून किती खोके घेतला ते पण सांगा सर्व जनतेला सांगा मग तुमच्या पब्लिक विश्वास ठेवतील पोपट्ट पंची बोलून चालत नाही

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Рік тому +1

      दोन वेळा जेवण दिले तरी चालेल 😆😆

  • @vishnudevde3148
    @vishnudevde3148 Рік тому +1

    आम्हाला अभिमान मोठ्या लोकांची जिरवता

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 Рік тому +3

    Sushma tai 💯 barobar

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 Рік тому +2

    Super tai

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 Рік тому +1

    Ekdam Fire...

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 Рік тому +3

    Great tai right

  • @varakapse1917
    @varakapse1917 Рік тому +2

    Madam you become India's president

  • @sontakkegitesh76
    @sontakkegitesh76 Рік тому +21

    आज बापूची पोलखोल open केली बा सुषमा tai नि 😃😄

  • @sanketjadhav1840
    @sanketjadhav1840 Рік тому +2

    महाराष्ट्र तुम्ही स्वतंत्र केला एवढाच क्य देश पण तुम्हीच स्वतंत्र तुम्ही केला ..😂😂😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Рік тому

      देशासाठी,दळणारे भिकेला लागले आणि कुत्री पिठ खात आहेत🤔🤔

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 Рік тому +3

    काय उपयोग नाही आता अंधारे बाई

  • @raghuttamdhuri6042
    @raghuttamdhuri6042 Рік тому +4

    बापू ओके आहेत, बाई तुम्ही भोके आहात राशन दया घेते सभा करते टिका एकदम ओके बाई, दया पगार, वाघमारेने का सोडले तुम्हाला ताई ,सगळ ओके होत की नाही का नुसता अंधार, किती ही सभा घ्या पण आम्ही शिवसैनिक शिवसेना पक्षा ला मतदान करणार नाही, कारण तुमच्या फाजील भाषणाने

  • @sopansatpute2451
    @sopansatpute2451 Рік тому +1

    ताई जय महाराष्ट्र

  • @Sunilbarke8686
    @Sunilbarke8686 Рік тому +6

    तेच झाड मातोश्री 2 उभारण्यात लागला

  • @satishvs3021
    @satishvs3021 Рік тому +1

    तुमचा पण हिसाब होणार २०२४ ला

  • @vickynaphde6348
    @vickynaphde6348 Рік тому +15

    !!! घे राशन कर भाषण सेना !!!

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 Рік тому +10

    बोल घेवडे बाई

  • @durgadaspatil4770
    @durgadaspatil4770 Рік тому +5

    तू आणते का पुरवठा

  • @funnyvideos-md6rz
    @funnyvideos-md6rz Рік тому +3

    De bhashan bhar rashan

  • @venkateshbodkhe3514
    @venkateshbodkhe3514 Рік тому +1

    ही लिहून दिलेले वाचतीये. दुर्लक्ष करा... काही विशेष नाही

  • @kartikgunjal7333
    @kartikgunjal7333 Рік тому

    Tai o tai Tai🙏👍🙏

  • @anandtribhuvan504
    @anandtribhuvan504 Рік тому

    Great Tai

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Рік тому

    सुषमाताई election येउद्या या बापूचा बाजार गुंडाळणार आहे काळजी करू नका... 👍

  • @nitapunekar4146
    @nitapunekar4146 Рік тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ajayk1802
    @ajayk1802 Рік тому +1

    TAI JAY MAHARASHTRA

  • @rajuphakare4251
    @rajuphakare4251 Рік тому +3

    Hey Bhashan Aekanare Hindu Premi Thakare Sena Karyakartyani Hichi June Video Baghawe.Hi Bai Pawar Sahebani Sodaleli Pilu Aahe.

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Рік тому

      Kahi pan bolun disryanche laksh vichlit kru naye

  • @kiraningle9647
    @kiraningle9647 Рік тому +6

    Jay Maharashtra udhav saheb 🙏🙏

  • @sachinsawant433
    @sachinsawant433 Рік тому

    Okay

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Рік тому

    👌👍

  • @bhushanshinde4110
    @bhushanshinde4110 Рік тому +1

    बापु 2024ला ओके होणार

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 Рік тому +3

    Ghanta

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Рік тому +2

    काय तो अंधार.. काय तो ऊड़झव.. काय तो उडीत्य.. उड उड घागरी..उड उड अंधारी 👍👍👍👍🐒

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Рік тому

    आज ताई बोलायत म्हणून जनतेला माहित तरी पडतंय

  • @yashavantpatil4007
    @yashavantpatil4007 Рік тому

    हिंदू देव देवतावर टिका करणाऱ्या ताईचा अभिनय लय भारी आहे, पण आम्ही विसरून जाणार नाही 2024 करेट कार्यक्रम करणार! राम कृष्ण हरी

  • @sanjaythissongisrealfactof9460

    nice speech, andhare mam

  • @SRP9897
    @SRP9897 Рік тому +1

    ज्याला शिवसेना संपावी असं वाटतयं त्याने हिला सपोर्ट करावा

  • @swayam6howal266
    @swayam6howal266 Рік тому

    Big fan

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Рік тому +1

    आडाणी Yz बापू तुला कुठे देऊ🤗🤗🤗
    2024 ला ढुंगणावरच. 🦵🦵🦵🦵🦵

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 Рік тому +6

    शिवाजी बापू शिंदे सरकार ओके

  • @shivajizol4304
    @shivajizol4304 Рік тому +1

    हिला शिव सेनेतून बाहेर का ढा

  • @pranaylakade934
    @pranaylakade934 Рік тому +10

    हिंदू विरोधी छिनाल

  • @Thechmarathi
    @Thechmarathi Рік тому +7

    या बाई च तोंड बंद करा नाहीतर आहेत ते पण लोक शिवसेना सोडतील

  • @krushnadhale6423
    @krushnadhale6423 Рік тому

    ताई great लय भारी झापल बापूला ok

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw Рік тому +1

    25 वर्षाची अडीच वर्षात गेम करून टाकला. Ok मध्ये

  • @sambhajivitnor3166
    @sambhajivitnor3166 Рік тому

    शिवसेनेनेला अडचणीच्या काळात मदतीला आलेल्या सुषमाताई याच्यावर मोठ्या आशेने जनता बघत आहे

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Рік тому

    भेटून तर बघा कसा ok करतो ते😆

  • @inayatalisayyed8340
    @inayatalisayyed8340 Рік тому +1

    एक होते ते बापु आज हायेत हे बापुकाय फरक आहे नाही का बापु बापु मधे कशाला बिचारे त्या बापुचा नाव खराब करता😁😁😁😁😁😁

  • @durgadaspatil4770
    @durgadaspatil4770 Рік тому +4

    अग बाई रामायण महाभारत शिक जरा मग बोल

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Рік тому +1

    Shivsenechi wagin sushamatai. Andhare

  • @SushilKamble88
    @SushilKamble88 Рік тому

    Grate tai

  • @khushalwankhede4253
    @khushalwankhede4253 Рік тому +3

    खरंच आपण योग्य मार्गदर्शन करता यात तीळ मात्र शंका नाही आपण योग्य तेच बोलला ताई

  • @sitaramingawale7673
    @sitaramingawale7673 Рік тому +11

    2014 ला उद्धव साहेबांना सहभागी होऊन काही फायदा झाला नाही तू आत्ता बडबडून काय फायदा होणार आहे

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 Рік тому

      आरे यड झव्या उध्दव साहेबा मुळे तुझ्या आईबापाचा जीव वाचला कोरोणा काळात

  • @pravinyelkewad5654
    @pravinyelkewad5654 Рік тому

    😂🤣 ताई तुला कशाचीच जोड नाही...एकच नंबर

  • @कृष्णविवर-ढ2ल

    परखड 😂😇 बापू आता येत नसतयं 😛😜 करेक्ट कार्यक्रम एकदम ओके मध्ये 😅😅😅

  • @damodardudhe1732
    @damodardudhe1732 Рік тому

    एकच नंबर

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 Рік тому +135

    सर्वच राजकारणी असे उघडे पडायला हवेत, यांची पेंशन, पगार सगळे बंद करा आधी....

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 Рік тому +1

      अल्पभूधारक च आमदार खासदारालाच पगार पेन्शन दिली पाहिजे

    • @rajukotawale5974
      @rajukotawale5974 Рік тому

      नायक चित्रपट प्रमाणे सर्व राजकारणी चोर आहेत

    • @adityashinde5256
      @adityashinde5256 Рік тому +2

      Mg tr shard pawar Ajit pawar udhav Ani पेंग्विन ठाकरे ते देशोधडीला ला लागतील भावा

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Рік тому +107

    ताई तुमच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत असतो ❤️🚩🐯🐯

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 Рік тому +84

    एकदम ओके सुषमाताई .चांगलंच बापूंचे सगळे बाहेर काढलेत.

  • @Atul_2305
    @Atul_2305 Рік тому +48

    बापू म्हणजे ...शिंदे गटाचा जोनी लिव्हर

  • @dattaghaldhr8578
    @dattaghaldhr8578 Рік тому +7

    एक्या हिंदूच मत पडणार नाही तुझ्यामुळे शिवसेना बुडवली आता फक्त भाजपा हिंदूंचा पक्ष

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 Рік тому

      तुझं नाव दत्या म्हणून तु काय देव झालास