3 फेस मोटर सिंगल फेस वर कशी चालवतात | How To Run 3 Phase Motor in Singal Phase

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 976

  • @shrikantchavan2746
    @shrikantchavan2746 2 роки тому +22

    तुम्ही जी माहिती दिली ती खूप छान आहे. पण तुम्ही 2 फेज असताना चे कनेक्शन सांगितले. पण सिंगल फेज असताना कनेक्शन सगीतले नाही.फक्त 1 फेज आणि असताना कनेक्शन कसे करायचे ते सांगा

  • @dattatraypatil2692
    @dattatraypatil2692 Рік тому +8

    You are giving good advice.

  • @sachinwaghmode7345
    @sachinwaghmode7345 2 роки тому +7

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤❤

  • @KRushnag
    @KRushnag 2 роки тому +2

    एकदम मस्त जुगाड आहे, आणि खूप मस्त माहिती दिली 👍👍

  • @nileshsonawane2765
    @nileshsonawane2765 2 роки тому +9

    भावा खूप महत्त्वाची माहिती दिलीस
    🙏 धन्यवाद 🙏

  • @santoshdudhe6432
    @santoshdudhe6432 7 місяців тому

    खुपच चांगल्या पद्धतीने माहिती दिली सर तुम्ही ।।।। खुप खुप आभारी आहे

  • @prafullchirde97
    @prafullchirde97 2 роки тому +4

    खूपच छान माहिती दिली भाऊ

  • @pintudahiphale9580
    @pintudahiphale9580 2 роки тому +8

    चांगली माहिती आहे 💯 मी दहा वर्ष झाला वापरतोय ,,, फक्त हा प्रयोग जपून करा वायर जोडा जोडी ,,,,,, ok 👍

  • @sachinshinde6881
    @sachinshinde6881 2 роки тому +55

    आणखी चांगली जाहीरात करा म्हणजे mscb वाले सिंगल फेज सुद्धा बंद करतील

  • @shivnathganjave5675
    @shivnathganjave5675 Рік тому

    Khup chan mahiti Thanks

  • @sachinwaghmode7345
    @sachinwaghmode7345 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 2 роки тому +5

    मी 10 वर्षापासून अश्या पद्धतीने मोटर चालवत आहे.
    मोटर पाणी फार देते यात शंका नाही.
    पण चटका च्या जाग्यावर मी 50 आणि 36 चे कांडेनसर वापरतो ते मार्केट मध्ये 300 रू पर्यंत मिळतात.
    हे जोडायचे असेल तेव्हा अटो स्विच काढावे लागते.

    • @dnyaneshwarchandanse8211
      @dnyaneshwarchandanse8211 2 роки тому +1

      नंबर द्या दादा

    • @rameshwarpatil8304
      @rameshwarpatil8304 2 роки тому +1

      नंबर कश्यासाठी पाहिजे होता दादा

    • @jivanvedh8024
      @jivanvedh8024 2 роки тому

      @@rameshwarpatil8304 number dya bhau 🙏

    • @ajinatharde1141
      @ajinatharde1141 2 роки тому

      माझी पान मोटर पानी मारटनाही मानूं विचार्ल

  • @sanjayshejul4199
    @sanjayshejul4199 2 роки тому +10

    भाऊ ते महावितरण आहे असं सगळेच सिंगल फ्युज मध्ये मोटारी चालवायला लागले तर ते थ्री फ्युज टाईम व्यतिरिक्त जी सिंगल फ्युज लाईट सोडतात ती ही बंद करतील

  • @shrikhandekar5894
    @shrikhandekar5894 Рік тому

    1 ch no. Information dili aapan thanks🙏

  • @Ajay-nq1ni
    @Ajay-nq1ni 2 роки тому +15

    भाषा आवडली आपल्याला👍👍

  • @amol__jadhav__edit1325
    @amol__jadhav__edit1325 2 роки тому +2

    धन्यवाद सर छान माहिती दिली तुम्ही

  • @uttampatil9272
    @uttampatil9272 2 роки тому +3

    सर्वात महत्वाची माहिती आम्हाला हि सांगा 3hp submersible motor रेग्यूलर 5amp करंट घेत आसेल तर सिंगल फेज ला 144 mfd कपॅसिटर जोडल्या नंतर किती करंट घ्यायला पाहिजे जेने करून मोटर जळनार नाही कृपया लवकरात लवकर माहिती मिळावी

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      Single Phase वर मोटर समान अम्पेर घेत नाही

  • @abedpathan2324
    @abedpathan2324 2 роки тому +2

    Khup chan sir..great wark

  • @omsalunke3035
    @omsalunke3035 2 роки тому +3

    5 hp motor ahe
    Tekan dilya shivay chalt nahi
    Tekan deun chalavli tr motor la kahi problem yeil k

  • @pravinkarhale6511
    @pravinkarhale6511 2 роки тому +1

    साहेब खूप छान माहिती दिली आता मी दिवसा भिजवन करू शकतो तुमचे आभार

    • @parvati.enterpriseswai2763
      @parvati.enterpriseswai2763 2 роки тому

      साहेब एक लाईन आसेल आणी दाेन डाऊन आसेल तर कसे जाेडायचे

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे तस जोडून बघा

    • @manojnarwade3251
      @manojnarwade3251 2 роки тому

      Texmo 5 HP पण चालेल का या पद्धतीने

  • @user-datta3sononepatil6s
    @user-datta3sononepatil6s 2 роки тому +6

    मी चालतो सोपं आहे कळलं नाही तर मी तुम्हाला मदत करू शकतो 72 चे गाठू घेऊन या 5 च्या मोटार साठी3 आणि 7 मोटार साठी 5 लागते

  • @yogeshsuryawanshi871
    @yogeshsuryawanshi871 Рік тому

    खुप छान वेलकम भाऊ धन्यवाद

  • @matoshriautomobilesgarej3458
    @matoshriautomobilesgarej3458 2 роки тому +19

    सर तुमी जे सांगतायत 2फिज येत असतील तर 3रा फिज कसा तयार करावा लागतो हे आहे, सिंगल फिज वर नाही चालू शकत

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому +3

      तुम्ही म्हणताय ते खर आहे पण 3 फेस लाईट गेल्यावर 2 फेस वर सिंगल येते

    • @adityagunjal6423
      @adityagunjal6423 2 роки тому +2

      एक फुल व एक डिम व एक नसते तेव्हा कशी मोटर चालवायचे शिंगल्स फेज याला म्हनतात शिंगल फेज व्हिडिओ दाखवा सर 🌹🙏

    • @vikramdeshmukh3034
      @vikramdeshmukh3034 2 роки тому

      @@adityagunjal6423 दादा त्या वर सूधा मोटार चालते मि चालवतो

    • @Nishabdk7
      @Nishabdk7 2 роки тому

      प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे single phase light ji येते शेतकऱ्यांसाठी त्या मध्ये खरे तर 2phase light असते पण single phase light aahe असेच म्हटले जाते

    • @vinayakjadhav4773
      @vinayakjadhav4773 Рік тому

      Singal feg mahiti chukichi aahe

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 роки тому +1

    चांगली माहिती आहे, विशेष म्हणजे दिलेला संदेश पण योग्य वाटला.की भीती असेल तर या भानगडीत पडू नका

  • @dattukale2966
    @dattukale2966 2 роки тому +5

    पाच एचपी चा पंप साठी किती पावर चा गट

  • @navnathkawade7257
    @navnathkawade7257 2 роки тому +1

    सर माझी मोटर अगोदर चालत नव्हती 144 चा कपॅसिटर होता तुमचा व्हिडिओ पाहून 144 आधी 70 दोन्ही एक करून पाच एचपी ची मोटर चालू झाली सिंगल फेज ला धन्यवाद फायदा झाला

  • @abhirajshinde715
    @abhirajshinde715 2 роки тому +4

    सर माजी मोटार50 kypushitar चालती

  • @omprakashomase6577
    @omprakashomase6577 Рік тому

    Very nice idea 👍

  • @deepakkawale8531
    @deepakkawale8531 2 роки тому +62

    थ्री फेज मोटार सीगल फेज वर कशी चालते त्याचा व्हिडिओ नसून मोटार दोन फेज वर कशी चालते त्याचा आहे..

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому +18

      भावा 2 फेज लाच आज सिंगल फेस म्हणतात हे तुला माहिती नाही का??

    • @vinodbabar8373
      @vinodbabar8373 2 роки тому +2

      Kontya shalet gela hota .?

    • @mallinath7467
      @mallinath7467 2 роки тому +4

      @@Adarshsheti बरोबर दोन्ही फेज देऊनच सिंगल फेज तयार होतो ,दोन्ही फेजवरच 100 W चा बल्प पण चालतो सरासरी 270 होल्ट येतो सिंगल फेज मध्ये , पण जेंव्हा मोटार चा लोड देऊ तर 240-250 होल्ट मिळतो , माझा कैपेसिटर 108 चा आहे 1050 चा , वायर पण थोडा गरम येतो , थ्री फेज मोटरला कनेक्शन देण्यापेक्षा दोन फेज मोटर जरि चालवलो 5 hp चा तरि पाण्याला चांगला प्रेशर मिळतो !

    • @RS-pp2xk
      @RS-pp2xk 2 роки тому +5

      @@Adarshsheti चुकीची हेडींग टाकली तुम्ही सिंगल फेज मधे एक फेज आणी दुसरा अर्थ असतो मंग कसकाय चालल पंप

    • @chinughate5537
      @chinughate5537 2 роки тому +1

      Fact 1phej cha video taka candensar cha

  • @अंकुशजाधव-ङ7ङ

    चांगली माहीची दिली माऊली धन्यवाद

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 Рік тому +4

    हाcapacitors बोर ला जोडला तर चालेल का 5.8 चा पंप आहे

    • @amolguntewad137
      @amolguntewad137 Рік тому

      हो चालते 144 चा काॅपासीटर वर चालते

  • @maheshmore8399
    @maheshmore8399 2 роки тому +2

    खुप छान माहिती आवडली

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @prasenjitmore9846
    @prasenjitmore9846 2 роки тому +2

    Sir. jast fast sprinkler kase udavavet kuthal capaciter lavaych

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      म्हणजे

    • @anilkolse9722
      @anilkolse9722 2 роки тому

      @@Adarshsheti 99999999999999999999999999999999999999999999

    • @anilkolse9722
      @anilkolse9722 2 роки тому

      @@Adarshsheti 999999999999999999999999999999999999999999999

    • @anilkolse9722
      @anilkolse9722 2 роки тому

      @@Adarshsheti 999999999999999999999999999999999999999999999999999999999999

  • @jagannathbiroje132
    @jagannathbiroje132 5 місяців тому

    Sir 7.5hp motor आहे 4/3पंप आहे two phage वर किती A घ्यायला पाहिजे. स्टार्ट capacitar वापरावा लागेल काय.रनिगला कितीचा ca. वापरावा

  • @parkashchoudhary7419
    @parkashchoudhary7419 2 роки тому +4

    Thanks

  • @sushantpalde6382
    @sushantpalde6382 8 місяців тому

    Sir dayrek statar chutka chi vayr join keli tr chalel ka

  • @pravinraut7945
    @pravinraut7945 2 роки тому +4

    सर याला आटो स्विच लावला तर चालेल का ?

    • @dnyaneshwarsolanki6737
      @dnyaneshwarsolanki6737 2 роки тому +1

      हेच मला विचारायचे होते

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      नाही

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 2 роки тому

      • 2 फेज 3 फेज चेजंर + अँटो
      • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो
      • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा
      • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय
      • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते
      • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते
      • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर
      • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा
      • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी
      • कन्डेसर मिळणार नाहीत
      • 9422536085
      • 9890924907

    • @hanumantzirpe6207
      @hanumantzirpe6207 Рік тому

      चालतो त्याला लाईन आके ची लाईट भोडावी लागते

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal9877 Рік тому

    5 hp 3 phase motor kirloskar compnichi ahe single phase karaychi asel tr kiticha cupaciter lagel Ani mazyakde 72 cha ahe ajun kiticha lagel mla smju shkle ka

  • @bgmiloverrajputyt9724
    @bgmiloverrajputyt9724 2 роки тому +10

    216mfd क्यापिसिटर वर. बोरवेल मधली 5/8 ची मोटर चालते का.?🙏

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому +1

      चालू शकते पण मी कधी 216 वर चालवली नाही माझ्याकडे बोर साठी दुसरा capacitor आहे

    • @dnyaneshwarjadhav3049
      @dnyaneshwarjadhav3049 2 роки тому +1

      @@Adarshsheti बोरवेल साठी कोणता कपीसीटर आहे

    • @pratikghugare9946
      @pratikghugare9946 2 роки тому

      @@Adarshsheti bhau borewell sathi kiti mfd laagel 5hp chi motor ahe

    • @bhushanborase6667
      @bhushanborase6667 2 роки тому

      @@Adarshsheti मला पायाझे ahe

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 2 роки тому +1

      • 2 फेज 3 फेज चेजंर + अटो
      • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो
      • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा
      • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय
      • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते
      • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते
      • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर
      • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा
      • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी
      • कन्डेसर मिळणार नाहीत
      • 9422536085
      • 9890924907

  • @salbazite2362
    @salbazite2362 2 роки тому

    Khup chhan mahiti aahe

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @aviphysics7443
    @aviphysics7443 2 роки тому +17

    तुम्ही सांगितलेली माहिती 2 phase मोटर साठी ची आहे. सिंगल फेज साठी नाही ही माहिती.
    सिंगल फेज मोटार ही ऐक मेन आणि earthing वर chalte

    • @ganeshshinde5416
      @ganeshshinde5416 2 роки тому +3

      आमच्या कडे 2फेज राहतात आणि तुम्ही गावात राहतात त्यामुळे तुमच्याकडे 1फेज राहतोय.

    • @sagarwani3287
      @sagarwani3287 2 роки тому

      बरोबर

  • @satishrandive
    @satishrandive Рік тому

    सोबत change over जोडावा लागतो काय

  • @rahulpawara9029
    @rahulpawara9029 2 роки тому +3

    Sir three hp moter aahet tyala 120 mfd capacitor aahet pn moter chalu hot nay ....Kay karav laget

  • @nandkishormahajan8016
    @nandkishormahajan8016 Рік тому

    स्वीच कोणते वापरावे सरळ स्टारटरणे चालू करता येईलकाय
    *महीती छान मीळाली*

  • @srambahadure7683
    @srambahadure7683 2 роки тому +14

    मि हे लफडच ठेवलं नाही माथ्यावर शेत तळे बनबले मोटार सारखे पाणी चालते

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому +3

      मस्त केलत तुम्ही

    • @yogeshborse7860
      @yogeshborse7860 2 роки тому +1

      1namber

    • @dineshraut9508
      @dineshraut9508 2 роки тому

      लीकीज नाही का आणि कीती लाख लीटर पाणी चे आहे सर

    • @srambahadure7683
      @srambahadure7683 2 роки тому +1

      नाही आतमधुन काळ्या मातिचा थर असतो आणि लिटर नेमक सांगता येणार नाही कारण ते एक एकर दोन गुंठे च आहे भिंती धरुन

    • @srambahadure7683
      @srambahadure7683 2 роки тому +1

      त्या मध्ये आम्ही मोटार टाकतच नाही कारण पृत्येक शेताचा टुकडा खाली खाली होत गेलेला आहे

  • @vikasmusale7488
    @vikasmusale7488 Рік тому

    Motor la kiti time 2 phase time chalvu shakto

  • @भारतीयकृषी
    @भारतीयकृषी 2 роки тому +3

    तीन पेज लाईक आहे पण डिपी मध्ये फोल्ट असल्या मुळे एक खुप कमी आहे 5hp अहमदाबादी आहे कोनता चुटका लावावा पाणी फुल येण्या साठी व जो डिम आहे तो फियुज कायमचा काढून ठेवावा लागतों का चुटका त्यात जोडल्या नंतर रिपलाय सर
    धन्यवाद

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      उद्या Voltes चेक करून सांगा

  • @vitthalpatil3249
    @vitthalpatil3249 2 роки тому +1

    सर आमच्याकडे एक फेज फुल असते व इतर दोन्ही लोह असतात तर या वरती जुगाड चालेल का

  • @shantaramtupe4983
    @shantaramtupe4983 2 роки тому +24

    आपण सिंगल फेज सांगता आणि टु फेज कनेक्शन देता चुकिचे आहे

    • @dinkarwaghmare7033
      @dinkarwaghmare7033 2 роки тому

      Barobar aahe bhau

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      लाईट तर सिंगल फेस असते ना दादा फक्त ती 2 फेस वर सोडतात

    • @vinayakkadam5062
      @vinayakkadam5062 2 роки тому +1

      Kas lay

    • @nagnathhirapure9867
      @nagnathhirapure9867 2 роки тому

      तुमच नंबर द्या माज डाउन आहे.

    • @shashikantsatav7096
      @shashikantsatav7096 2 роки тому +1

      @@Adarshsheti नाही तुमचे चुकत आहे आमच्या भागात एकच लाईन चालू ठेवतात दोन बंद करून ठेवतात

  • @babanrathod6544
    @babanrathod6544 Рік тому

    जि काय सिंगल फेसची डिंपी आहे तिच्यावर सिंगल फेसची लाईट आली कि असा जुगाड करता येतोय का

  • @rahulkamble7096
    @rahulkamble7096 2 роки тому +5

    Mi 5hp 144mfd var chalwto kahi problem yet nahi

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      👍

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 2 роки тому

      • 2 फेज 3 फेज चेजंर + अँटो
      • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो
      • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा
      • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय
      • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते
      • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते
      • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर
      • ऑटो स्वीचच्या

    • @arjunsinghgaherwar3376
      @arjunsinghgaherwar3376 2 роки тому

      Tumchyakade voltage kiti aahe

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 2 роки тому

      आमचे कडे 220-140-70

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 2 роки тому

      @@shetkarisathidar काय किंमत आहे

  • @ganesh-zq4et
    @ganesh-zq4et 2 роки тому +1

    1नं माहीती दिली.मी अशीच वायर जोडणी केली आहे2वर्षापासुन

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      धन्यवाद भावा

    • @kailasgaikwad4164
      @kailasgaikwad4164 2 роки тому

      मोटार किती एचपिची आणि कोणत्या कंपनीची आहे भावा.

  • @sushantshinde8145
    @sushantshinde8145 2 роки тому +4

    5 hp aancan chalet nahi 108 . 120. 144 mfd sagle aek aek tril Karun pahil

  • @mahendramaharajkhedkar6806
    @mahendramaharajkhedkar6806 2 роки тому +1

    सर खूप छान माहिती दिली पण ओरिजनल लक्षमी ची 5 hp ची मोटोर चालत नाही यावर 🙏🙏

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      चालते तुम्ही व्होल्टेज चेक करून मला कमेट करा

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 2 роки тому +3

    माझ्याकडे ६/१४ ची जलपरी आहे, किती एम एफ डी चा कपिसीटर पाहिजे.

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому +2

      व्हिडिओ येईल wait करा

    • @somadarule1219
      @somadarule1219 2 роки тому

      10hp कशी चलवावी cri mator

    • @shetkarisathidar
      @shetkarisathidar 2 роки тому

      • 2 फेज 3 फेज चेजंर + अटो
      • ज्याचीं मोटर कन्डेसर वर चालते येथे आधार चालतो
      • टू फेज व थ्री फेजच्या उपलब्धते नुसार मोटर चालू करण्याची सुवीधा
      • सिंगल फेज मध्ये मोटर चालू असताना मोटर, स्टार्टर,केबल,फूज,गरम होते ते थंड करणेसाठी 2 तासात 10मिनिटे बंद व पुन्हा चालू त्यासाठी कूलिंग ची सोय
      • आधार मोड मध्ये मोटर सिंगल फेज व थ्री फेज मध्ये ऑटोमॅटिक चालू होते
      • थ्री फेज मोड मध्ये मोटर थ्री फेज असतानाच चालू होते
      • 20 सेकंद ते 7 मिनिट सेटेबल स्टारटिंग टायमर
      • ऑटो स्वीचच्या सर्व सुविधा
      • 3hp व 5hp पानबुडी सबमर्सिबल साठी
      • कन्डेसर मिळणार नाहीत
      • 9422536085
      • 9890924907

  • @digambarshinde-tc3sy
    @digambarshinde-tc3sy Рік тому

    मि एक वायींडर आहे मला आवडला विडीओ

  • @ashokkadu3232
    @ashokkadu3232 2 роки тому +2

    सर एक पेज म्हणजे सिंगल फेज मोटर चालू शकेल का

  • @prakashbhosale635
    @prakashbhosale635 Рік тому

    Eak fuj eaka thikani karant jodaycha aahe ka techa karnt thon thikani mahnje thon fuj mhade yete ka

  • @dattatreymehetre3168
    @dattatreymehetre3168 2 роки тому +1

    सिस्टीम बोरवेल्स सबमर्सिबल मोटर साठी चालेल का

  • @sukhdevmalave7086
    @sukhdevmalave7086 Рік тому +1

    सुपर माहीति दादा

  • @krushi99
    @krushi99 2 роки тому +1

    सर 5hp ची मोटर 9-13च्या रिलेवर धुर निघतो तर 14-21रीलेचा स्टार्टर मीनीटाला पडतो काय करु

  • @bajarangkadam7850
    @bajarangkadam7850 Рік тому

    १.३०hp sathi kiti cha kapesetar lagel

  • @anildhatrak5357
    @anildhatrak5357 2 роки тому +1

    Sir maji light 1000 foot lamb ahe ha capasitre chalal ka light kadhi kadhi khup dim aste

  • @vinodthakare1561
    @vinodthakare1561 2 роки тому +1

    सिंगल फेज वर चालु झाली पण थ्रि फेज आल्यानंतर कैपेसिटर काढाव लागेल का

  • @ganeshkudmethe750
    @ganeshkudmethe750 Рік тому

    दिम फुल लाईन मध्ये असलेल्या आपल्या जुगड जमेल का

  • @ravindradatir7921
    @ravindradatir7921 6 місяців тому

    सर बोरवेल ची 3:15ची मोटर आहे तर कॅपिशीटर कोणता वापरावा?

  • @kartikshuklaofficial..6676
    @kartikshuklaofficial..6676 2 роки тому +1

    सर नमस्कार माझ्या पेटी मध्ये 1 फुल2 डीम असते तर मधात कोणता फेस ठेवायचा

  • @manojbalak1474
    @manojbalak1474 Рік тому

    Aapli pithachi girni aahe 10 hp Motr aahe chalte ka

  • @kunaldixit3377
    @kunaldixit3377 Рік тому

    Sir mazhi 3hpchi motor aahe mi pan chutkyawar motor chalu karto pan sir aata tyala ek problem aala aahe chutka jodun startar chalu kela tar startar madhil currant yet nahi

  • @sopanbidgar4646
    @sopanbidgar4646 Рік тому

    Bhau 72 che 2 astil tari chaltat mi pan shetkari ahe kharch phakt 290 rs ahe ugach phasvu naka mazya shetkari bhandunna

  • @dhanrajpawar5058
    @dhanrajpawar5058 2 роки тому

    Capiceter running cha aahe ki starting aahe

  • @devidasjagtap190
    @devidasjagtap190 Рік тому

    सर नमस्कार, 3 फेजची बोअरवेल मोटार करिता capacter वर चालेल का ?

  • @nandkishormahajan8016
    @nandkishormahajan8016 Рік тому +2

    MSEBसहसा त्रास देणार नाही सर्व कर्मचारी शेतकर्यांचे हीतचिंतक आहेत आपण त्यानां. मजूण घेणे जरुरीचे आहे

  • @gajanannimkarde649
    @gajanannimkarde649 Рік тому

    थ्री एचपी करीता कपॅसिटर किती एम एफ डी चार वापरावा लागेल.

  • @balajisurvase7385
    @balajisurvase7385 Рік тому

    सर आमची मोटर हरभरा ज्वारी या सिजन मध्ये होल्टेज येत नाही,डिपी 3 कि.मि.अतरावर आहे.सिगंल फेस वरी चालेल तर खुप मदत होईल प्लिज सर उत्तर द्या अपेक्षा ?बोर ची खोली(470fut)आहे.8hpचा पंप आहे,धंन्यवाद.

  • @spproduction8902
    @spproduction8902 Рік тому

    Reli,( tatar ,) kitisa lagen 14 ka 21 ka 32 maj 14sa hay chalt nahi sarv kyapisitr vaprle gele

  • @ranjeetdevtale995
    @ranjeetdevtale995 2 роки тому +2

    एकाच फेज मध्ये lite असेल आणि 2 कॅपेशीटर वापरून 3 फेज करून मोटार चालू केलं तर चालेल का सर

  • @16.prathmeshpatil21
    @16.prathmeshpatil21 Рік тому

    1phase 260 aani dusari 200 yete 5 HP motar kiti MFD capacitar vaparava lagel

  • @Bhakti-------sadhana
    @Bhakti-------sadhana Рік тому

    अर्धा एचपी ची मोटर कशी चालू आहे सिंगल फेज वर

  • @surendrajadhav9986
    @surendrajadhav9986 Рік тому

    खूप छान

  • @ChetanJivrakpatil
    @ChetanJivrakpatil Рік тому

    हा जुगाड़ इमरजेंसी साठी भारी आहे पन या मुळे मोटर नक्की एक न एक दिवस खराब होते मि करुन बगितल होते

  • @pradeepbawane4450
    @pradeepbawane4450 Рік тому

    Good sir

  • @shivajikadvekar5350
    @shivajikadvekar5350 Рік тому

    Fuj ghalayacha ka madala ka kadun tewaycha

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Рік тому

    Very nice sir

  • @shivajibhosale6380
    @shivajibhosale6380 Рік тому

    एका पेजवर मोटर चालवता येईल का

  • @gajananbhosale428
    @gajananbhosale428 2 роки тому +1

    साहेब आमची borwell ची मोटर 7.5hp आहे मग तेला कितीच capacitor लागेल 350v light असते

  • @arjaunpatil9114
    @arjaunpatil9114 Рік тому

    साडेसात मोटर ला कितीचा लागतो

  • @vikramkakad8073
    @vikramkakad8073 Рік тому

    12.5 hp पाणबुडी साठी किती mfd capcitor वापरायला हवा

  • @yogeshbhusare8867
    @yogeshbhusare8867 Рік тому

    सर आमची आशि जोडनी आहे पन ऐका कडाची स्टटर चि पट्टि जास्त जळते मोटार 5hp आहे

  • @krishnadhakne2218
    @krishnadhakne2218 Рік тому

    Sir arthing jodaychi ka nahi

  • @Msk-yc3uk
    @Msk-yc3uk 2 роки тому +1

    5 hp 144mfd war chalu hote ahe te safe ki nahi chalu thewu ki motha capacitor anava lagel

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      काही प्रोब्लेम येत नसेल तर चालवा

  • @raosahebkalbhor9039
    @raosahebkalbhor9039 2 роки тому +2

    माझी मोटार टेक्समो कंपनीची पाणबुडी ५एच पी आहे तिला रोटर कॉपरचा आहे तरी मोटार चालेल का सांगा?

    • @जयमहाराष्ट्र-ज6च
      @जयमहाराष्ट्र-ज6च 2 роки тому +1

      हो चालेल पण macb वाले मुद्दामून लोड वाढून देतात आणि मोटर जलते तेच्या पेक्षा मोटरच सिंगल फेस ची घ्या..

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  2 роки тому

      👍

  • @pranav2470
    @pranav2470 2 роки тому

    Hhi paddat varchya motor LA karu shakto ka

  • @vitthalkadam4769
    @vitthalkadam4769 Рік тому

    Atomyatik chalatay ki nahi

  • @shankarshinde7353
    @shankarshinde7353 Рік тому

    3 light yetet tri pan motar chalu nay hot

  • @nitinbhakare462
    @nitinbhakare462 Рік тому

    भाऊ 7.5.चे मोटर चालेल का . ही माहिती टाका.

  • @sagarshendurkar9929
    @sagarshendurkar9929 2 роки тому

    Bhau 2 phase aahe 1 deem aahe auto switch chalu ny hotay capacitor lavla tr Auto switch lagel ka

  • @indrajitpatil777
    @indrajitpatil777 Рік тому

    फ्लिमिंगो 5 hp आहे 108 चा कॅपसीटर जोडला तर मोटार उचलत नाही रनिंग ला किती चा कॅपसीटर पाहिजे

  • @mahadeokshirsagar5595
    @mahadeokshirsagar5595 2 роки тому +1

    10hp teximo उभा pump चालू शकते का.

  • @salimshaikh2215
    @salimshaikh2215 Рік тому

    रीले किती वर ठेवायचा शेठ