3:07 Actual tips start from here. 1. Paper mint spray, 2. Tambakhu + Desi Cow Ghee + Besan Laddu, 3. Pudina leaves or powder, 3. Red chillies powder, 4. Turti / Fitkari Powder, 5. Tajpatta (kitchen spice), 6. Human Hairs can be used, 7. Cage Rat then use Holi colours spray them with it different colours
😂😂खूप खरयं. यू ट्यूब वरील व्हिडीओ पाहणे कंटाळवाणे ठरतात पण त्यांना काही फरक पडत नसेल म्हणून वायफळ बडबड करत आहेत. मोठ्या माणसांना वायफळ बडबड जे करतात ते माहीत आहे हे त्यांना माहीत असतं
तेच तेच बोलून वेळ वाढवून विनाकारण लांबी वाढवली व ऐकणं कंटाळवाणे केलय.तुरटी,मिरची पुदिना,तमालपत्र हे चारही उपाय निरुपयोगी ठरले आहेत. माणसाचे केस उंदीर कुरतडतात.
करून बघायला हरकत नाही मी तुरटीचा उपयोग केला होता गच्चीमध्ये खडे पावडर करून टाकली होती पण काही जीव काही दिवसच हा उपाय चालला पुन्हा आपला ये रे माझ्या मागल्या
एकसे एक जबरदस्त उपाय सर्व भंकस
उंदीरना न मारता पळवून लावण्याचे छान उपाय सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद , असेच उपाय माकडे व वानर यांच्यासाठी सांगितल्यास करोडो शेतकरी आपलें ऋणी होतील व आपणास धन्यवाद देतील
अगदी बरोबर सांगितले आहे, उगाचंच लांबण लावली आहे
Not a single saying all suggestions have tried n worked well.
घुशिचा जबरदस्त उपाय सांगा मेल्या पाहिजेतच मगच मानला तुमचा उपाय जबरदस्त आहे धन्यवाद
परत परत सहा उपाय हिच टेप अर्धा वेळ वाजवली आहे
खूप चांगली माहिती दिली
सगळे जबरदस्त उपाय.आज पहिल्यांदा तुम्ही खूप छान काम केलंय
छान उपाय सांगितला धन्यवाद .
Excellent Idea..Thank You 👍
3:07 Actual tips start from here. 1. Paper mint spray, 2. Tambakhu + Desi Cow Ghee + Besan Laddu, 3. Pudina leaves or powder, 3. Red chillies powder, 4. Turti / Fitkari Powder, 5. Tajpatta (kitchen spice), 6. Human Hairs can be used, 7. Cage Rat then use Holi colours spray them with it different colours
Thanks
Khupch Chan Sangitale Thanks
उपाय ऐकायचे चांगले वाटले उपयोग करतो
तीन मिनिटात संपणारा विडीओ, आठ मिनिटं लावल्याबद्दल धन्यवाद.
😂😂खूप खरयं. यू ट्यूब वरील व्हिडीओ पाहणे कंटाळवाणे ठरतात पण त्यांना काही फरक पडत नसेल म्हणून वायफळ बडबड करत आहेत. मोठ्या माणसांना वायफळ बडबड जे करतात ते माहीत आहे हे त्यांना माहीत असतं
किसान हेल्पलाइन वाले तर खरंच कंटाळवाणे व्हिडिओ असतात
तुमचे विडीओ खूप टाईम पास असतात बघायला कंटाळा येतो
उपाय लवकर सांगण्याऐवजी लांबलचक गुऱ्हाळ
असेच लांबलचक व्हिडिओ बनवत जा. अहो सुरवातीची सगळी माहिती सर्वांनाच माहित आहे. आणि सांगीतलेले सर्व उपाय( फेल) आहेत
beautiful ❤ Really best Thanks friend💯🌹🌹🌹💯❤🔯💖💯🙏🙏💯
पहिले पाच सहा मिनीटे बिनकामाच सांगीतलं
शेवटचा उपाय म्हणजे जालीम उपाय
व्वा ...
तंबाखुची पुडी ठेवा. घरात, गाडीमध्ये जिथे उंदीरमामा असतील तिथे. व घुशीच्या बिळात केशकर्तनालयातून कापलेले केस व काचेच्या बाटलीच्या काचाचे तुकडे त्या बिळात टाकुन ते बिळ बंद करुन टाका.
इतका टाईमपास करून का सांगतात माऊली
Khupch Chan Gharguti Upaye
धन्यवाद लयभारी
Ek number bundle tip
खूपच छान उपाय आहेत
Thanks good information
🎉 जबरदस्त 🎉
खूप छान उपाय
वेळ वाया घालवून स्वतःची इज्जतही कमी करुन घेतली.
Good remedies to drive away the nuisance creatures.
Mr. पकाऊ. इतना पकाने का जरूरत नही था।😮😮😮😮
मस्त उपाय आहेत.
खरच कोणताच उपाय गुणकारी ना ही
मत मागायला येणारे कसे पळवून लावावेत ? उपाय सांगा भाऊ.
😃
😂😂😂😂😂
😂😂😂
रंगपंचमी खेळून, उंदीर पळविण्याचा शेवटचा उपाय😂
त्यांना पण रंगून टाका ।।।
उपाय छान
Tambaku Ani Gul yanchya golda.
Very nice remidies
सर घुस घुसीसाठी उपाय सांगा
Tuza vd baghunach undir palatil
यालास च पळवा !!
Thanks bhau
Upai सांगा कश्याला time passes
चटकन उपाय सांगा
thanks.
अतिशय कंटाळवाणा, एवढं लांबलचक सांगायला नको होतं.
लवकर सांग.
Make it short 🙏
gharatun haatii kasa ghalvaycha. upaay sanga
बरोबर आहे
Ptkn upay sanga
Aadhi upay sang baba
Zabardast
हे सांगे पयॅत दहा बारा पिले झाली
Tks
उपाय छान पण असतील पण आधी किती फालतू बडबड करता ओ
मुद्यावर लवकर आले तर आमचा बहुमूल्य वेळ वाचेल..
त्या पेक्षा चीझ लावून bread piece rat trap लावा लगेच पकडा लांब सोडा
Time pass
Nemka tumhi nakki kyay te sangaa.
सगळे उपाय पॉवरफूल आहेत पण तुमची वायफळ बडबड सगळ्यांना डोकेदुखी आहे ...😂😂 तुम्ही दिवा गाडी पेक्षाही खूप धीम्या गतीने धावता राव......😅😅😅😅
पहिली 3 मिनिट संपल्यावरच ऐका . पेपरमिंट ही पुदिन्याचीच संकरित जात आणि मिंट म्हणजेच पुदिना . कृपया नोंद घ्या .
Indrachi Bile kothe shodhOchi?
अहो पटपट सांगा वेळ बरबाद करू नका. फुकट टाईम पास नी भंकस 😂😂😂
Kiti palhale lavta thodkyat pan bolu shakta
भंपकबाजी !! आम्ही हे सगळं करून भागलोयं
नमनास घडाभर तेल.
Undir. Yeode hushyar. Jhale. Aahe. Ki. Ata. Konta hi. Upaye. 100percrt. L.....,
Nahi. Sorry. Sir. Rizvi. From. BHANDARA. Mah.
Pudina Ani mint yat wegle Kay ahe
Doni ekach tar ahe
माझ्या दुकानात असलेले उंदीर तेज पत्ता कुरतडून ठेवतात तर मग हि उपाय कसला.
घूशीसाठी' चालते' का' ?
Ho Na upay sangun takayla khup vel ghetat...
Ghon gharat yeu naye mhanun kay karave
लवकर सांग की बाबा
पटपट मुद्देसूद बोलायला हवे
सांग लवकर
जे सांगायचं ते लवकर सांग
उपाय लवकर सांगणे पांचटपणा करू नये
पदार्थाचं नाव हेड लाईन लां का देत नाही?
Aami under baghitle pan undrachi bile nahi baghitli.
Pinjrat mein isko dalna chuhe ko ya khane ki chij ko
Koni pan mudychch sangav naki best faltu time best sangtatay
पेज पत्ता म्हणजे नेमकं काय? दालचिनी तर नव्हे?
तेच तेच बोलून वेळ वाढवून विनाकारण लांबी वाढवली व ऐकणं कंटाळवाणे केलय.तुरटी,मिरची पुदिना,तमालपत्र हे चारही उपाय निरुपयोगी ठरले आहेत. माणसाचे केस उंदीर कुरतडतात.
कंटाळवाणा निवेदन उगीच लांबड लावलीय
शोर्टमध्ये सांगा. लंबड लाऊ नका.
Teh teh sangat ratho mad
DON MINTAN SATHI 8 MINTAN H KIRTAN KARAYCHI KAY GARAJ
घरातून पळवून लावा मात्र उत्पादन चालू
Sar jhop lagu rahili he ata
उंदीर बेशुद्ध पडल्यावर पाळणार कसा
सांगा ना राव काय उपाय आहे तो
मोजल्यावरच शब्दात काय सांगायचे ते सांग. फालतु बडबड करुन वेळ काढून नका.निवेदक चांगला बघा.तुला निवेदन जमत नाही.आवाज निवेदनासाठी अयोग्य.
Far Vela tech tech sangta
करून बघायला हरकत नाही मी तुरटीचा उपयोग केला होता गच्चीमध्ये खडे पावडर करून टाकली होती पण काही जीव काही दिवसच हा उपाय चालला पुन्हा आपला ये रे माझ्या मागल्या
Only points
एकच गोष्ट रटाळपणे दहा वेळा सांगितली आहे
Upay.lavkar.sangun.mag.baki.chrcha.karavi
More than enough time u have taken vtime to explain
Mammals ghadibhar tel.
नमनाला घडाभर तेल !