हो तसे डॉक्टर साहेनंप्रामानेच उच्च ज्ञानानेच परिपूर्ण पण पाहिजेत विज्ञानाचा आस्वाद घेता त्यात पूर्ण स्वतःच्या पटिल्पणाला विसरून जाणारे जसे डॉक्टर साहेब आहेत
डॉ. संग्राम पाटील! आपले खूप खूप आभार! गेल्या कित्येक वर्षांपासून संवेदनशील असलेल्या विषयावर, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. आपण अनेक विषयांवर कर्मकांड आणि चुकीच्या श्रध्दांचा पर्दाफाश करताना देखिल संयमाने विवेचन करता म्हणून अभिनंदन..
सर, बुद्ध काळात "पाली" भाषेत "बमण" हा शब्द होता, ज्याचा अर्थ विद्वान् म्हणून वापरण्यात येत होता. "पाली" भाषा नंतर 6व्या शतका पासून संस्कारीत होण्यास सुरवात झाल्यावर नविन "संस्कृत" भाषा ही 10-12व्या शतकात परीपुर्ण स्वरूपात निर्माण झाली. याच संस्कृत भाषेत नंतर "बमण"चा "ब्राह्मण" झाला. जे रूप आपलयाला वैदिक धर्मात आढळून येते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात आपलयाला "बमणसमण" असा एकत्र उल्लेख आढळतो. याचा अर्थ "विद्वान् समण" अथवा विद्वान् श्रमण असा आढळून येतो. मात्र वैदिक धर्मात याचा वर्ण म्हणून करण्यास सुरुवातझाली.
डॉक्टर साहेब आपण ज्या पुस्तकाचा संदर्भ देता आहात ती संस्कृत मध्ये संस्कारीत केलेली "त्रीपीठीका" आहे. ती पाली भाषेतील मुळ "तिपीठीका" नाही. मुळ पाली "तिपीठीका" ही "धमम लिपी" अथवा "ब्रह्मी लिपी" मध्ये होती. धमम लिपी मध्ये "ब्राह्मण" हा शब्द लिहीता येत नाहीत. त्यात "बमण" असा उल्लेख सापडतो.
वैदिक संस्कृती ही गौतम बौद्ध यांच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे. जैन धर्म हा गौतम बुद्धापूर्वीचा आहे. त्यामुळे वैदिक संस्कृती ही तुम्ही नंतरची मानता हे चूकीचे आहे.
तुमच्यासारखे विचारवंत लोक देशात निर्माण होत नाहीत तोपर्यंत सत्य जनतेसमोर येणार नाही. .. .. बुद्ध की धरती रो रही है और हम हर गलीमें घंटी की आवाज सुनते जा रहै..
धन्य हो पाटील सर सत्याचा शोध यालाच म्हणतात.सत्य म्हणजेच बुद्ध धम्म होय आपल्याला आरोग्य संपदा, ज्ञान संपादन,धन संपदा भरपूर मिळो भव तु सब मंगलमय 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
आपका विचार सराहनिय है सर आपको बिनती है की इव्हीएम पे व्हिडिओ बनाओ क़्यू की आज के ता.मे बहुत जरुरी है 8साल तो गये और 2साल तो ये लोग3रहनेवाले है लेकिन आगे के पीढीया स्वस्थ जिवन जी पायंगे एक महाराष्ट्र चा शेतकरी
नमो बुध्दाय जय भीम पाटील साहेब. आपण बौद्ध धर्मा बद्दल खुपच चांगला अभ्यास केला आहे. व आत्मसात सुध्दा केला आहे. त्या बद्दल धन्यवाद. सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगत आहात.
जब पाली भाषा मे ब्रह्मा ब्रह्म लिखा नहीं जा सकता है, तब ये बिल्कुल नहीं माना जा सकता है की ये ब्रह्म सही शब्द है इसकी जगह कुछ और शब्द होगा. क्योंकि धम्म लिपि को की नाम बदल कर ब्राह्मी लिपि कहना सुरु कर दिया. इसी तरह धम्म को ही ब्रह्म किया गया होगा.
बुद्ध काळात "पाली" भाषेत "बमण" हा शब्द होता, ज्याचा अर्थ विद्वान् म्हणून वापरण्यात येत होता. "पाली" भाषा नंतर 6व्या शतका पासून संस्कारीत होण्यास सुरवात झाल्यावर नविन "संस्कृत" भाषा ही 10-12व्या शतकात परीपुर्ण स्वरूपात निर्माण झाली. याच संस्कृत भाषेत नंतर "बमण"चा "ब्राह्मण" झाला. जे रूप आपलयाला वैदिक धर्मात आढळून येते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात आपलयाला "बमणसमण" असा एकत्र उल्लेख आढळतो. याचा अर्थ "विद्वान् समण" अथवा विद्वान् श्रमण असा आढळून येतो. मात्र वैदिक धर्मात याचा वर्ण म्हणून करण्यास सुरुवातझाली.
उचित ज्ञान, मै हैरान हुँ और प्रभावित भी कारण इतनी डीफ स्टडी वो भी आध्यात्मिक कोई डाॅक्टर नहीं कर पाता। पाचवी नापास पुरोहित से इधर के डाॅक्टर आशीर्वाद पाऐंगे। प्रणाम आपके अभ्यास के लिए और धन्यवाद भी। जय हिंद 🙏
सत्यच आहे !! आत्मा पुनर्जन्म घेतो इच्छा, आकांक्षेच्या पुर्ततेसाठी. 16 कलांनी संपूर्ण ही आत्मा स्वतःला एक्सप्रेस केल्याशिवाय राहूच शकत नाही . आणि गमंत अशी की आत्म्याचा विनाशच होत नाही . आणि म्हणुनच पृथ्वीचा संपुर्ण विनाश कधी होतच नाही . हो पृथ्वी नवी जुनी पुन्हा नवी ह्या प्रक्रियेतून जात असते पन तिचा संपुर्ण विनाश कधी होतच नाही . ह्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचे असेल तर ह्या इच्छा आणि आकांक्षेचा परित्याग करावा लागतो . ज्या आत्म्या मध्ये एक ही इच्छा आकांक्षा नाही तो जन्मच कशाला घेईल त्यालाच मोक्ष म्हणतात . पन जेव्हा नविन ड्रामा पुन्हा सुरु होईल तेव्हा ह्या सर्वांना एक जन्म तरी परत घ्यावाच लागेल
फारच स्पृहणिय माहिती प्रसारीत केली. धन्यवाद .सर आपण भारत प्रबुद्ध होण्यास विचार परीवर्तनाचे चांगले काम करीत आहात. समाज आपल्या कार्याची दखल घेत आहे.तुमच्या सारखे अनेक डाक्टर बुध्द विचाराने प्रेरीत होऊन अज्ञानी समाजास जागृत करण्याचे काम त्यांच्या हातून घडो.
डाॅ. सग्राम पाटिल सर आप पेशे से डाॅ. रहने के बावजुद भी समाज को सकारात्मक विचार, बाते बया करते है, पैसा, प्रतिष्ठा, प्रशिद्धि रहने बाद भी बहुजन समाज के हित की बाते बताते है.
नमस्ते सर🙏🙏 आपण ब्रम्ह, ब्राह्मण , ब्राह्मण मुखातून जन्म या विषयावर विस्तारित माहिती दिली त्रिपिटक ग्रंथ या माध्यमातून आपण जी माहिती दिला मी आभारी आहे 🙏🙏 जयभीम🌹🌹
डाॅ.साहेब मी आपले विडीओ नेहमी आवर्जून पाहत असतो. या माध्यमातून मला पुष्कळ ज्ञानवर्धक माहीती मिळाली आहे. त्या करिता धन्यवाद. मला एक विचारायचे होते की सम्राट अशोक यांचे अभिलेखात बम्हण समण असे शब्द वारंवार येतात. त्या मधील समण शब्दाबद्दल काही वाद नाही पण हा बम्हण शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे या बाबत आपण मार्ग दर्शन करावे असे मला वाटते. धन्यवाद.
हे विचार फक्त बौध्दांनी ऐकुन उपयोगी नाहीत तर भारतातला बहुसंख्य समाजापर्यंत हा इतिहास गेला पाहिजे. पणा धर्मांध लोक हा इतिहास पोहचू देत नाहीत व धर्म धोक्यात आला म्हणून आवई उठवतात, मग कोल्हेकुई सुरू होते व अशा व्हिडीओ गृपमधुन डिलीट करण्याचे कारस्थान सुरू होते.
बाबासाहेब उनके ग्रँथ बुद्ध और उनका धम्म में लिखते हैं कि धम्म मतलब विपश्यना नहीं है बल्कि सदाचार है। सदाचार से समता स्वतंत्रता बंधुता स्थापित हो सकती है, और यही धम्म का उद्देश्य है।
ब्राम्हणी वर्चस्वाला शिस्तबध्द विचार पद्धतीने हाणून पाडले पाहिजे.त्यासाठी असे हजारो dr संग्राम पाटील पाहिजेत. आम्ही आहोतच
Please watch the videos on UA-cam of
1) #Science_Journey
@@ex-muslimworldwide824 💯💯
हो तसे डॉक्टर साहेनंप्रामानेच उच्च ज्ञानानेच परिपूर्ण पण पाहिजेत विज्ञानाचा आस्वाद घेता त्यात पूर्ण स्वतःच्या पटिल्पणाला विसरून जाणारे जसे डॉक्टर साहेब आहेत
दुसऱ्या जाती किंवा धर्मावर टिका व द्वेष निर्माण केला तरच आपला धर्म मोठा होतो 😊😊 पण... पण काय करणार
आपण सर्वांनी आपला मूळ धर्म धार्मिक व कायदेशीर पणे स्विकारला की आपण संपन्नता मिळवली.
डॉ. संग्राम पाटील! आपले खूप खूप आभार! गेल्या कित्येक वर्षांपासून संवेदनशील असलेल्या विषयावर, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. आपण अनेक विषयांवर कर्मकांड आणि चुकीच्या श्रध्दांचा पर्दाफाश करताना देखिल संयमाने विवेचन करता म्हणून अभिनंदन..
जय शिवराय जय जिजाऊ जय भिम जय महाराष्ट्र जय सम्राट जय बुद्ध 🙏🙏🙏🇮🇳💙
जय भीम संग्राम सर नमो बुद्धाय बहोत बहोत साधुवाद जय महाराष्ट्र
धम्माचा खूप अभ्यास आहे साहेब आपला त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद
सर, बुद्ध काळात "पाली" भाषेत "बमण" हा शब्द होता, ज्याचा अर्थ विद्वान् म्हणून वापरण्यात येत होता. "पाली" भाषा नंतर 6व्या शतका पासून संस्कारीत होण्यास सुरवात झाल्यावर नविन "संस्कृत" भाषा ही 10-12व्या शतकात परीपुर्ण स्वरूपात निर्माण झाली. याच संस्कृत भाषेत नंतर "बमण"चा "ब्राह्मण" झाला. जे रूप आपलयाला वैदिक धर्मात आढळून येते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात आपलयाला "बमणसमण" असा एकत्र उल्लेख आढळतो. याचा अर्थ "विद्वान् समण" अथवा विद्वान् श्रमण असा आढळून येतो. मात्र वैदिक धर्मात याचा वर्ण म्हणून करण्यास सुरुवातझाली.
डॉक्टर साहेब आपण ज्या पुस्तकाचा संदर्भ देता आहात ती संस्कृत मध्ये संस्कारीत केलेली "त्रीपीठीका" आहे. ती पाली भाषेतील मुळ "तिपीठीका" नाही. मुळ पाली "तिपीठीका" ही "धमम लिपी" अथवा "ब्रह्मी लिपी" मध्ये होती. धमम लिपी मध्ये "ब्राह्मण" हा शब्द लिहीता येत नाहीत. त्यात "बमण" असा उल्लेख सापडतो.
@@GD-dx6eg बमण नाही बम्हण असा आहे.धम्म लिपी वा ब्राम्ही लिपीत.
वैदिक संस्कृती ही गौतम बौद्ध यांच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहे.
जैन धर्म हा गौतम बुद्धापूर्वीचा आहे.
त्यामुळे वैदिक संस्कृती ही तुम्ही नंतरची मानता हे चूकीचे आहे.
Great
@@drvijaykudtarkar8788 जैन धर्म व। बुद्ध धम्म हे समकालीन आहेत
तुमच्यासारखे विचारवंत लोक देशात निर्माण होत नाहीत तोपर्यंत सत्य जनतेसमोर येणार नाही. .. .. बुद्ध की धरती रो रही है और हम हर गलीमें घंटी की आवाज सुनते जा रहै..
@intelligent CRAB watch "science journey" & " rational world" channel for more
Aap bhi to budh ban sakta hai has Bharat wasI bodh hai aapko pata nahi
फारच छान विश्लेषण सर मी नेहमीच आपले व्हिडिओ पाहतो खूप छान वाटते आपल्याबद्दल खूप अभिमान वाटतो
सर आपणास मी बार बार विनंती करत आहे की लोकशाहीला घातक अशी ईव्हीएम मशीन इतर देशात वापरत नाहीत याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवावा नम्र विनंती
सर.....अप्रतिम माहीती देत आहात तुम्ही !!नमोबुध्दाय , जयभिम , जय भारत !!
Tech mul karan ahe...evm badlavne jaruri ahe
Jo dhanwan hai balwan hai budhiman hai or jiska character good hai that is Brahman and so he get top position like mukh of brahma
एकदम बरोबर
खुप छान अभ्यास करून माहिती टाकली आहे.नमो बुद्धाय सर.
सर आपण महान आहात. आपल्या सारख्या अभ्यासू आणि विद्वानांची खरच गरच आहे. आपले खुप खुप अभिनंदन, 💐💐🌹💐🌹💐
खुप छान. धनयवाद सर. जय महाराष्ट्र. जय भीम जय शिवाजी जय भवानी जय संभाजी
Very goog जय भीम संग्राम पाटील सर
👌👌👌👍👍👍🙏जयभीम, नमोबुध्दाय डॉक्टर संग्राम पाटील साहेब.
सर
आपण पुराव्यानिशी अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या भाषेत समजाऊन दिले.
🙏🙏नमोबुद्धाय! जयभीम !!
ब्राह्मण या शब्दा ची उल्लेखनीय माहीती दिली,आणि या माध्यमातून सत्य यानंतरही या माध्यमातून बाहेर येईल ,धन्यवाद!
सत्य इतिहास सांगितले बाबत धन्यवाद सर.
अभ्यासपूर्ण खूप छान स्पष्टीकरण दिले.धन्यवाद डॉ. साहेब.
🙏🌷🌷
खूप सुंदर विश्लेषण।
धन्य हो पाटील सर
सत्याचा शोध यालाच म्हणतात.सत्य म्हणजेच बुद्ध धम्म होय
आपल्याला आरोग्य संपदा, ज्ञान संपादन,धन संपदा भरपूर मिळो
भव तु सब मंगलमय
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
साहेब खरोखरच तथागत भगवान बुद्ध ही तुम्हीच समजावून सांगु शकता,
🙏🙏🤝🙏🙏
Bhagwan Buddha ko janna hai toh osho ke vichar suno. 100 ghanto tak baat ki hai osho ne bhagwan par. UA-cam par hindi me available hai
फार छान सर
आपका विचार सराहनिय है सर आपको बिनती है की इव्हीएम पे व्हिडिओ बनाओ क़्यू की आज के ता.मे बहुत जरुरी है 8साल तो गये और 2साल तो ये लोग3रहनेवाले है लेकिन आगे के पीढीया स्वस्थ जिवन जी पायंगे
एक महाराष्ट्र चा शेतकरी
नमो बुध्दाय जय भीम
पाटील साहेब.
आपण बौद्ध धर्मा बद्दल खुपच चांगला अभ्यास केला आहे. व आत्मसात सुध्दा केला आहे. त्या बद्दल धन्यवाद. सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगत आहात.
साहेब 🙏🙏
बहुत धन्यवाद और साधुवाद पाटिल सर...अत्यन्त मूल्यवान जानकारी दी है आपने...👌👌👍🙏🙏🙏
जब पाली भाषा मे ब्रह्मा ब्रह्म लिखा नहीं जा सकता है, तब ये बिल्कुल नहीं माना जा सकता है की ये ब्रह्म सही शब्द है इसकी जगह कुछ और शब्द होगा. क्योंकि धम्म लिपि को की नाम बदल कर ब्राह्मी लिपि कहना सुरु कर दिया. इसी तरह धम्म को ही ब्रह्म किया गया होगा.
Sahi bro
बुद्ध काळात "पाली" भाषेत "बमण" हा शब्द होता, ज्याचा अर्थ विद्वान् म्हणून वापरण्यात येत होता. "पाली" भाषा नंतर 6व्या शतका पासून संस्कारीत होण्यास सुरवात झाल्यावर नविन "संस्कृत" भाषा ही 10-12व्या शतकात परीपुर्ण स्वरूपात निर्माण झाली. याच संस्कृत भाषेत नंतर "बमण"चा "ब्राह्मण" झाला. जे रूप आपलयाला वैदिक धर्मात आढळून येते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात आपलयाला "बमणसमण" असा एकत्र उल्लेख आढळतो. याचा अर्थ "विद्वान् समण" अथवा विद्वान् श्रमण असा आढळून येतो. मात्र वैदिक धर्मात याचा वर्ण म्हणून करण्यास सुरुवातझाली.
साइंस जर्नी सर का कहना है कि धम्मलिपी में नववी दसवीं शताब्दी में ब्राह्मण लोगों ने बहुत मिलावट की है, इसलिए ये सब शब्द मिल रहे हैं ,
@@GD-dx6eg बरोबर आहे,
Bilkul sahi kaha mam aap ne...
खूप चांगल्या वैचारीक व दाखल्यासह सांगितले सर खूप खूप आभारी ,वाचल्याशिवाय खरा इतिहास कळणारच नाही.नमोबुध्दाय
हे मेरे बहुजन शेर आप को क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय
Dr साहेब very nice 👍 सैल्यूट करतो.
अच्छी जानकारी
नमो बुध्दाय
Do.sangram.ji.thanks.nmo.buday.jai.bhim.jai.svidan
आपल्या सारख्या अनेक लोक विचार वंत झाले तर भारताचा कायापालट होणार आहे.
एक दम झक्कास 💯☑️👌👌💯👍
साध्या आणी सरळ शब्द मध्ये समजाउन सांगितलय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अनमोल आणि प्रेरणादायी विचार है सर आपके सुनकर हमारे बहूत से भ्रम दुर हो गये.
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढा प्रचंड अब्यास करून अम्हसविस्तर माहिती सगाता तुम्हास सप्रेम जय भीम
Thank Sir, Jai Bhim 🙏
जयभीम जय मूलनिवासी
जय संविधान जय भारत।
बढिया जानकारी
एक नंबर साहेब नमो बुद्धाय 🙏🌠🌠💙🌹🦅
दृष्टिकोन बदलून टाकला sir ..thank you
उचित ज्ञान, मै हैरान हुँ और प्रभावित भी कारण इतनी डीफ स्टडी वो भी आध्यात्मिक कोई डाॅक्टर नहीं कर पाता। पाचवी नापास पुरोहित से इधर के डाॅक्टर आशीर्वाद पाऐंगे। प्रणाम आपके अभ्यास के लिए और धन्यवाद भी। जय हिंद 🙏
सर आपको धन्यवाद बहुत अच्छी जानकारी दिए हैं जय भीम जय भारत नमो बुद्धाय जय संविधान
धन्यवाद सुरवात खरच सत्यापासून केली त्याबद्दल आभारी...
बहोत अच्छी जानकारी दी सर आपने ...
सतनाम ही सनातन है
जय गुरु घासीदास बाबा की जय
Great Doctor!
सत्यच आहे !!
आत्मा पुनर्जन्म घेतो इच्छा, आकांक्षेच्या पुर्ततेसाठी. 16 कलांनी संपूर्ण ही आत्मा स्वतःला एक्सप्रेस केल्याशिवाय राहूच शकत नाही . आणि गमंत अशी की आत्म्याचा विनाशच होत नाही . आणि म्हणुनच पृथ्वीचा संपुर्ण विनाश कधी होतच नाही . हो पृथ्वी नवी जुनी पुन्हा नवी ह्या प्रक्रियेतून जात असते पन तिचा संपुर्ण विनाश कधी होतच नाही .
ह्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचे असेल तर ह्या इच्छा आणि आकांक्षेचा परित्याग करावा लागतो . ज्या आत्म्या मध्ये एक ही इच्छा आकांक्षा नाही तो जन्मच कशाला घेईल त्यालाच मोक्ष म्हणतात . पन जेव्हा नविन ड्रामा पुन्हा सुरु होईल तेव्हा ह्या सर्वांना एक जन्म तरी परत घ्यावाच लागेल
सर आप डॉक्टर हैही लेकीन जादातर सोशालिस्ट समाजसेवी जाती धर्म परिवर्तनवादी है,आपको लंबि उमर मिले
Thank you sr
यात तीळ मात्र शंका नाही आहे पाटील साहेब तुम्हाला बुद्ध चे शुद्ध ज्ञान अनुभव घेतला आहे....❤️
पण अजून कट्टर , अंधविश्वास लोकांना हा धर्म नाही समजणार...😭
जय मूलनिवासी नमोःबद्धाय जय भारत
नमस्कार साहब ! आपकी विद्वता सलाम किन्तु आप जय हिन्द न बोलें जय भारत बोले , जय संविधान
Hay satya ahe.
Very nice explanation.
Dhnyavad sir.
फारच स्पृहणिय माहिती प्रसारीत केली. धन्यवाद .सर आपण भारत प्रबुद्ध होण्यास विचार परीवर्तनाचे चांगले काम करीत आहात. समाज आपल्या कार्याची दखल घेत आहे.तुमच्या सारखे अनेक डाक्टर बुध्द विचाराने प्रेरीत होऊन अज्ञानी समाजास जागृत करण्याचे काम त्यांच्या हातून घडो.
LOVE YOU DR SAHEB
JAI NAMO BUDUDDHAY
संग्राम सर वास्तविक माहिती दिली खूप खूप धन्यवाद
संगम सर तुमचे एवढी खूप छान असतात पण तुम्ही चांगले विश्लेषण करून सामान्य जनतेला चांगली माहिती देत आहे धन्यवाद जय भिम
Bhut achi jankari
😅
' Brahmasutra ' granth per
aap ka anmol gyaan pradan karke duniya ko upkrut kare !
😊
सोनाराने कान टोचले की दुखत नाहीत. भगवान बुद्धांनी हे सांगितले म्हणून या डाॅक्टरांना व नवबौद्धांना सगळ्या गोष्टी खर्या वाटत आहेत 💅💅🚩🚩
भगवान की चरण ही पूजनीय है अगर चरणों से हमारे शुद्ध भाई पैदा हुए हैं तो यह बहुत अच्छी बात है वह तो ब्रह्मा का ही
जय भीम नमो बुद्धाय 🙏 सर खुप छान माहिती मिळाली
Wonderful
अतिशय गंभीर विषय आपण विवेक पूर्ण सभ्य वाणीतून सांगतात , अनमोल ग्यान ,जय हिंद सर
अनमोल माहिती,मनस्वी आभार
I thank you for clearing the concept.Great job.
Thank you sir, you are right and true .
Very well explained 🎉🎉🎉
Dr Sangram .Patilji realy the Great
Dr Sangram Patil , you have clearly explained the meaning of Brahma and this knowledge should pass on to more and more people.
ब्रह्म म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार गुणांचा समुदाय
डाॅ. सग्राम पाटिल सर आप पेशे से डाॅ. रहने के बावजुद भी समाज को सकारात्मक विचार, बाते बया करते है, पैसा, प्रतिष्ठा, प्रशिद्धि रहने बाद भी बहुजन समाज के हित की बाते बताते है.
Very very good job,,,
Thanks sir,,
आप बहुत ही बढ़िया जानकारी देते हैं,
बहुत सही, सटीक और वास्तविक सत्य जानकारी दी है आपने पर आज के तथाकथित ब्राह्मण मानें या न मानें उसका कोई इलाज नहीं है 👌✅🎯
साधुवाद 🙏
Absolutely right
मन ही तन तन ही मन यही काल है जिव्ह आत्मा, ध्यान, सुरत, रुह, सोल, कहा है मगर नाम अनेक परंतु वस्तु एक ही है अनुभव एक जैसा होगा
Namo Buddhay🌸🌺🌷🌼💐
Hindu dharmachi polkhol...
Waw sar 🙏🙏
Jai Bhim, Saheb, Ek Number, you are giving us total knowledge through this channel. All the best to you and your channel.
नमस्ते सर🙏🙏 आपण ब्रम्ह, ब्राह्मण , ब्राह्मण मुखातून जन्म या विषयावर विस्तारित माहिती दिली त्रिपिटक ग्रंथ या माध्यमातून आपण जी माहिती दिला मी आभारी आहे 🙏🙏 जयभीम🌹🌹
सर आपले विश्लेषण फारच सुंदर आहे...
नमो बुद्धाय
नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🌹🌹💐💐🌺🌺❤️❤️
खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण आहे
❤🎉 जय हिंद
सर आप ऐसे ही कार्य करते रहे,आपके विश्लेषण डेली देखता और सुनता हूँ आपके कार्य को आगे बढाओ धन्यवाद सर 💐💐💐💐
Sangram sar welcome salam
खूपच छान माहिती दिली आहे सर
As usal so informative and educating us the best way. Thank you Dr💐🙏
Jaybhim Namobuddhay
Jay Mulnivasi bramhan videsi
डाॅ.साहेब मी आपले विडीओ नेहमी आवर्जून पाहत असतो. या माध्यमातून मला पुष्कळ ज्ञानवर्धक माहीती मिळाली आहे. त्या करिता धन्यवाद. मला एक विचारायचे होते की सम्राट अशोक यांचे अभिलेखात बम्हण समण असे शब्द वारंवार येतात. त्या मधील समण शब्दाबद्दल काही वाद नाही पण हा बम्हण शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे या बाबत आपण मार्ग दर्शन करावे असे मला वाटते. धन्यवाद.
बहुत ज्ञानवर्धक जानकारी आपने दी हैं बहुत बहुत साधुवाद।
सगळ्या गोष्टींचे डॉक्टर साहेबांचे ज्ञान नवीन आहे....कोठून मिळते साहेब हे
Science jarni chynal dekhiye
मायघाल्या आहे पक्का.
सगळे आपलेच आहे... आपणच केले म्हणतो...आणि बाकीचे मशिरी करायला गेले होते वाटते😂
भारताची इतकी काळजी आहे तर इकडे येऊन समाज सेवा करा....
हे विचार फक्त बौध्दांनी ऐकुन उपयोगी नाहीत तर भारतातला बहुसंख्य समाजापर्यंत हा इतिहास गेला पाहिजे. पणा धर्मांध लोक हा इतिहास पोहचू देत नाहीत व धर्म धोक्यात आला म्हणून आवई उठवतात, मग कोल्हेकुई सुरू होते व अशा व्हिडीओ गृपमधुन डिलीट करण्याचे कारस्थान सुरू होते.
धन्यवाद।
नमो बुध़दाय, 🙏🙏🙏,सर, तुम्ही खुप छान माहिती दिली आहे, भारतीय, बहुजनांना, बुद्धाची शिकवण कधी समजणार, सत्य लोकांना समजत, नाही,साधु साधु साधु,🌹🌹🌹
Jay bhim
सर तुम्ही भूत प्रेत, तांत्रिक-मांत्रिक, क्रिया करत,निगेटिव्ह शक्ती, यांच्यावर एक व्हिडिओ बनवा. 🙏🙏🙏
बाबासाहेब उनके ग्रँथ बुद्ध और उनका धम्म में लिखते हैं कि धम्म मतलब विपश्यना नहीं है बल्कि सदाचार है। सदाचार से समता स्वतंत्रता बंधुता स्थापित हो सकती है, और यही धम्म का उद्देश्य है।
राजथान के पुष्कर मे ब्रह्मामा की चार सर वाली मूर्ति हैं लेकिन मूर्ति को देखने पर भगवान बुद्ध की प्रतीत होती हैं
Film mujhe yah Bata de ki Bhuddki Murti kab banai gai thi pm😊😊
Very excellent information given by Dr.patil sir. Thanks