आरोपी पाताळात गेले काय. काही नाही सरकार पुरस्कृत गुन्हेगारी आहे हि. ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर हलयचे नाहि गुन्हेगार सापडले शिवाय. सरकार आरोपी गुन्हेगार वेळ काढू पण करत आहे.
कशाला मराठ्यांन चा सयंम तोडता किती दिवस झाले आरोपी लपलाय अजून काही कारवाई नाही.... ऐक परळी च झूरळ सापडत नाही आनी मोठे मोठे बाता करता... नसेल सापडत तर मराठ्यांन कडू देऊन द्या.... आम्ही 24 तासात त्याला बाहेर आनु कायदा सू व्यवस्था चांगली ठेवायचे आहे म्हणून.... संतोष भाऊ च कूंटूब सरकार वर अपेक्षा ठेऊन आहे कि न्याय मिळेल 🙂🙂 कूठे तरी आरोपी ला आनी धन्या मूंन्डे ला हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे 🙂 कूठे नेऊन ठेवला माझा शिवबा चा महाराष्ट्र
कसला वेग दिवस झाले कीती आझूक मोकाट फीरतो
आरोपी पाताळात गेले काय. काही नाही सरकार पुरस्कृत गुन्हेगारी आहे हि. ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर हलयचे नाहि गुन्हेगार सापडले शिवाय. सरकार आरोपी गुन्हेगार वेळ काढू पण करत आहे.
सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार ✊🔥🚩🚩
देवस्थानाच्या जमिनी हडपल्या त्याची चौकशी पण लगेच सीआयडीकडे द्यावी धस साहेब तेवढी मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना करावी
सी.आय.डी.मनावर घेऊन काम केली तर आका,बाका,सगळेच अडकणार पण हे मंत्री नक्कीच हस्तक्षेप करणार😢
जरंगेचे... मीडिया. कमी करून धस कडे वेळवण्यात सरकारला यश आलंय....
Cid abhijeet aur daya diyajay
तुम्हीच सत्तेत तुम्हीच आवाज उठवता काय नाटक चालवले
Das ne khup jamini hadaplyat beed madhe
कशाला मराठ्यांन चा सयंम तोडता किती दिवस झाले आरोपी लपलाय अजून काही कारवाई नाही.... ऐक परळी च झूरळ सापडत नाही आनी मोठे मोठे बाता करता... नसेल सापडत तर मराठ्यांन कडू देऊन द्या.... आम्ही 24 तासात त्याला बाहेर आनु कायदा सू व्यवस्था चांगली ठेवायचे आहे म्हणून.... संतोष भाऊ च कूंटूब सरकार वर अपेक्षा ठेऊन आहे कि न्याय मिळेल 🙂🙂 कूठे तरी आरोपी ला आनी धन्या मूंन्डे ला हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे 🙂 कूठे नेऊन ठेवला माझा शिवबा चा महाराष्ट्र
पूर्ण राज्यात कित्येक घटना घडतात संपूर्ण मीडिया सुरेश धस यांच्या कडे लक्ष हे तुमचं मुख्यालय बीड ला न्या