सर, तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आपल्या देशाला.किती भयंकर प्रकार चालू आहेत,द्वेष, हिंसा, घडवल्या जात आहेत आणि हे मुख्य मीडिया कडून माहीतच होत नाही लोकांना. तुम्ही निर्भिडपणे हे मांडत आहात तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम.
"अत्यंत" शब्द अत्यंत अपुरा पडतोय. पंधरा लाख, स्वीस बँकेतील काळ्या पैशापासूनच भारताची लाज शंभर टक्के गेली. कपडे तेव्हाच उतरले. आता कातडी उतरतेय. बहुतेक लवकरच भारताची काया आत्मामुक्त होईल.
आम्हा जनतेला आपले व्हीडीओ फार आवडतात कारण ते सत्य घटणेवर आधारीत असतात आणि आम्हाला दुर्मिळ ऐतिहासिक घटणा समजतात तेव्हा असेच व्हीडीओ बनवा आम्ही आपल्या बरोबर आहोत
सर तुम्ही खूप चांगल जनजागृतीच काम करताय.. त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏. T. V... चॅनल फक्त खोट्या बातम्या दाखवत. बघू पण वाटत नाही.. खरं बोलणारे पत्रकार फक्त u tub वरच आहेत. 🙏
Hon'ble Takle Sir Namaste As always Apratim. Outstanding. Superb. Excellent. Very nice. Very clear. Very candid. Very bold. Well studied. Well researched . Well explained. Well researched. True reporting. True journalism. True Analysis. Absolutely correct. Hats off to you. Alrighty God bless you. Thousands ànd Thousands Salutes to you. We support True journalism And true reporting. Jai Hind. M.H.Pirjade. Solapur. Jai Hind. Jai Maharashtra.
मा. निरंजन टकलेे सरांचे म्हणने ऐकल्यावर आज पर्यंतच्या प्रधानमंत्रींनी जेवढे परदेशदौरे केले नाहीत एवढे परदेश दौरे प्रधानमंत्री मा. मोदी सरकारने केलेत या मागे शंका निर्माण होते *सरजी आपल्या परखड पत्रकारीतेला सलाम
निरंजन जी तुम्ही लोक जागृतीचे जे काम करीत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ह्या आरएसएसच्या अंधभक्त गाढवांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.तुमच्या प्रत्येक शब्दावरून त्यांच्या बुडा खाली आग लागलेली दिसते.
लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या माध्यमातून तुम्हीं लोकांना सर्व प्रकारचा धोका पत्करून खऱ्या फॅक्ट निदर्शनास आणून त्यांना जागरुक करीत आहात. त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र तर आहातच पण आम्ही सर्व सजग लोकं तुमचे ऋणी सुध्दा आहोत. असे तीनपाट शेरे लिहणाऱ्यांची दखल घेण्याची अजिबात गरज नाही.
In Canada most population's from India Hence maintain respectful relations all countries .it is benefited in future for all. Thank you sir for information
हाती चले बाजार, कुत्ते भोंके हजार. अशा समाज कंटकाकडे लक्ष देवू नका. आपण खूप चांगले समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहात. सर आपले काम आणि न्युज आम्ही सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मागच्या दहा वर्षात मोदी सरकारने ना फक्त देशात अतिरेक पसरलं आहे विदेशात ही हे अतिरेकी पाठवत आहे. आता काही उरलं नाही. BJP RSS हे अतिरेकी संघटनाच आहे हे सिध्द झालं.
सर आजपर्यंत खोटा इतिहास लोकांना सांगितला जायचा पण आपल्यामुळे सत्य उजेडात येण्यास मदत होते. खूप खूप आभारी आहोत.
सर, तुमच्या सारख्या लोकांची खूप गरज आहे आपल्या देशाला.किती भयंकर प्रकार चालू आहेत,द्वेष, हिंसा, घडवल्या जात आहेत आणि हे मुख्य मीडिया कडून माहीतच होत नाही लोकांना. तुम्ही निर्भिडपणे हे मांडत आहात तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम.
अत्यंत निर्भयपणे पत्रकारीता करत आहात आपले अभिनंदन 🌺🙏
निरंजन सर तुम्ही निर्भयपणे जे काम करत आहात ते खूप मोलाचे आहे
आदरणीय निरंजन सर आपल्या रोखठोक पत्रकारीवला सलाम.
आपल्या देशाला तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे आम्ही सुद्धा तुमचे बरोबर आहे जय शिवराय जय शंभुराजे
साहेब आपण भुंकणाऱ्या कुतत्र्यांकडे लक्ष देऊ नये❤🙏🙏. आपले कार्य जोमाने चालू ठेवा😊
निरंजनजी परखड पत्रकारीते बद्दल आपले मनस्वी आभार.
अतिशय खरे आहे सर. या मोदी सरकार ने खरेच आपल्या देशाची खूपच वाईट अवस्था करून ठेवली आहे या 10 वर्षांत.
तुमच्या निर्भायतेला सलाम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉 🎉
जनता आंधळी आहे कधी जागी होणार आहे सर्व हातातून गेल्यावर तुमच्या धाडसाला सलाम आहे सर
सर खरंच तुमचे कार्य खूप धाडसाचे आहे सलाम तुमच्या कार्याला❤❤
आपण सत्य इतिहास जनतेसमोर आणत आहात.
तुम्ही करतात हे 100% बरोबर आहे कोणाच्याही सांगण्यावर हे बंद करण्याची कोणतीही गरज नाही धन्यवाद सत्य बोलणे हे पूर्ण देश हिताचेच आहे
सर बिनधास्त बोला सध्या समाजात सत्य समोर येणे हे अतिशय गरजेचे आहे धन्यवाद
Sir really salute to your efforts and me and my entire family and friends are with you!!!
निरंजनजी आपण जी पत्रकरिक्ता करीत आहेत ती पुर्णपणे प्रामाणिक आहेत या बद्दल कोणतीही शंका नाही. आपल्या पत्रकरातीला सलाम 👏👏🎉
Niranjan takle sir.. nice presentation and analysis.. thanks
विचारांत अग्रगण्यस्थान . जन जागृती बद्दल मनःपूर्वक धन्यवादः
Niranjan takle aap ki nidarta wali patrkarita ko koti koti salam 👍🔥💯🖐️
एक अत्यंत महत्वाचा विषय आपण धाडसाने जनतेपर्यंत पोहचविला. आपण घेत असलेले प्रचंड कष्ट आणि तळमळ आम्ही पाहिली आहे. आपल्या कार्याला आदरयुक्त सलाम. 🙏🙏
आपले एकदम बरोबर आहे साहेब
सर,तुमच्या मुळे यांचा बराच बुरखा टर टर फाटला.सामान्यातल्या सामान्यांना कळले .धन्यवाद.
भारताच्या स्वातंत्र लढाईत rss. चा सहभाग नव्हता. आज दुसऱ्याला देशभक्तिचे सर्टिफिकेट देत आहेत
"अत्यंत" शब्द अत्यंत अपुरा पडतोय. पंधरा लाख, स्वीस बँकेतील काळ्या पैशापासूनच भारताची लाज शंभर टक्के गेली. कपडे तेव्हाच उतरले. आता कातडी उतरतेय. बहुतेक लवकरच भारताची काया आत्मामुक्त होईल.
आज मला हे प्रकरण ऐकुन खरच अक्षरशः भारतीय म्हणुन लाज वाटली...
नमस्कार सर आपल्यावर जे एकट्याच्या जीवावर करा वगैरे त्या नालायकांना तुमच्या कार्याचे महत्त्व कळत नाही बदमाश आहे ते आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम सर
निरंजन सर, नमस्कार मी आणि माझ्या सारखे लाखो सुज्ञ माणसे तुमच्या बरोबर आहेत .
आम्हा जनतेला आपले व्हीडीओ फार आवडतात कारण ते सत्य घटणेवर आधारीत असतात आणि आम्हाला दुर्मिळ ऐतिहासिक घटणा समजतात तेव्हा असेच व्हीडीओ बनवा आम्ही आपल्या बरोबर आहोत
सर तुम्ही खूप चांगल जनजागृतीच काम करताय.. त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏.
T. V... चॅनल फक्त खोट्या बातम्या दाखवत. बघू पण वाटत नाही.. खरं बोलणारे पत्रकार फक्त u tub वरच आहेत. 🙏
अपनासारख्या पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे सर 🙏🙏🙏🙏🙏
गुन्हेगार प्रवृत्तीचे सत्ताधारी देशासाठी अतिशय लज्जास्पद..
अतिशय भयंकर! विश्वगुरू होण्याचा किती हव्यास?
Ekdm satik vislation
ज्यांचे पूर्वज देश विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते तेच आज देश प्रेमी म्हणून वल्गना करत आहेत.
Thank you Sir Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan Nmo Budhay .
निरंजन जी आप आगे बढो ,हम आपके साथ हैं.
अगदी परखड आणि वास्तव विश्लेषण सर.....
सर काही लोक असेच असतात त्याच्या कडे दुर्लक्ष करून आपण कार्य सुरू ठेवावे
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
कुठल्याही विषयावर अप्रतीम विश्लेषण करता सर तुम्ही🎉🎉🎉
या विषयावर अत्यंत सखोल व सुष्पष्ट माहीती आपण दिलेली आहे . त्यामुळे हा विषय व त्यातिल सरकारची भुमिका पण कळली .
धन्यवाद .
आपण उत्तम काम करत आहात.......
Hon'ble Takle Sir
Namaste
As always
Apratim.
Outstanding.
Superb.
Excellent.
Very nice.
Very clear.
Very candid.
Very bold.
Well studied.
Well researched .
Well explained.
Well researched.
True reporting.
True journalism.
True Analysis.
Absolutely correct.
Hats off to you.
Alrighty God bless you.
Thousands ànd Thousands
Salutes to you.
We support True journalism And true reporting.
Jai Hind.
M.H.Pirjade.
Solapur.
Jai Hind.
Jai Maharashtra.
सर तुम्ही एवढं समजवून सांगता पण लोकांना ते समजत नाही हे आपले दुर्भाग्य आहे काय होणार या देशाचं तुम्ही बोलत रहा जनता सर्व तुमच्या बरोबर आहे
मा. निरंजन टकलेे सरांचे म्हणने ऐकल्यावर
आज पर्यंतच्या प्रधानमंत्रींनी जेवढे परदेशदौरे केले नाहीत एवढे परदेश दौरे प्रधानमंत्री मा. मोदी सरकारने केलेत या मागे शंका निर्माण होते
*सरजी आपल्या परखड पत्रकारीतेला सलाम
*You are doing excellent work keep it up*
Excellent sir🙏🙏
Khare ahe saheb.
सर्व जगात भारत हा शांतीदूत म्हणून ओळखला जातो पण आत्ताचे सरकार भारताला जगासमोर मान खाली घालण्याचा प्रयत्न करत आहे
U R Great Sir....!!!❤❤❤
सलाम सर .अगदी बरोबर आहे.
निर्विवादपणे तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.
साहेब आपण जे काही करत आहात ते फार गरजेचे आहे तुम्ही आपले कार्य चालू ठेवावे!
you are doing a great journalist work. Great, we are with you.
गुंडांची गॅंग चालवणे व देशाचे गृहमंत्रालय चालवणे यात फरक असतो हे अहमदाबाद च्या तडीपार अहमदशहा अब्दाली ला समजावून सांगितले पाहिजे.
तुमच्या प्रत्येक व्हिडिओमधील मतांशी 100%सहमत आहे. तुम्ही करत असलेल्या प्रबोधना बाबत धन्यवाद करतो.
अतिशय सुंदर विश्लेषण सर
Hat's off to you Niranjan Sir 🫡
We have proud of you. You are one of the brave journalist. We will always stand beside you.
You are fearless warrior.
With warm regards.
फक्त दहा वर्षात देशाचा मान सन्मान आज पराकोटीचा गढूळ झाला आह़े....
भाजपच्या हाती देश देऊन अंधाराकडे वाटचा ल. भारत 25 वर्षे मागे गेला
As usual very nice, logical and rational
Thanks for the information and updates
Niranjan. Sir. We. Like. You. And. We. Also. With. You. Sir❤❤❤❤❤
सर आम्ही आहोत आपले बरोबर .
आपण सांगत आहेत ते घडत असलेले सत्य वास्तव आम्ही अनूभवतोय
देशाला लाज आहे पण देशाच्या पंतप्रधानाला कणभर लाज लज्जा शरम.नाही...
निरंजन जी तुम्ही लोक जागृतीचे जे काम करीत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ह्या आरएसएसच्या अंधभक्त गाढवांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.तुमच्या प्रत्येक शब्दावरून त्यांच्या बुडा खाली आग लागलेली दिसते.
सर अगदी खरं आहे.
Well done Niranjan bhavu
लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या माध्यमातून तुम्हीं लोकांना सर्व प्रकारचा धोका पत्करून खऱ्या फॅक्ट निदर्शनास आणून त्यांना जागरुक करीत आहात. त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र तर आहातच पण आम्ही सर्व सजग लोकं तुमचे ऋणी सुध्दा आहोत. असे तीनपाट शेरे लिहणाऱ्यांची दखल घेण्याची अजिबात गरज नाही.
You're always GREAT SIR ❤❤🎉🎉
Standing Salute for your Anchoring respected Sir.
You are Going great sir. We support you. 👍🏽
You are doing brave job
In Canada most population's from India Hence maintain respectful relations all countries .it is benefited in future for all. Thank you sir for information
Sir salute you for your daring.
आपण मांडले मत परखड व खरे सत्य आहे.
देश ने 70 साल मे जो इज्जत कमाई, उसे 10 साल मे मिट्टी मे मिलाई 😮
Correct tiger takale saheb.
हाती चले बाजार, कुत्ते भोंके हजार. अशा समाज कंटकाकडे लक्ष देवू नका. आपण खूप चांगले समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहात. सर आपले काम आणि न्युज आम्ही सर्वदूर पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
देशाला व महाराष्ट्राला या लुटारू सरकार ला ......
Shoking information....Sir
मोदी शहा भाजप आणि संघ परिवार देशा किती घातक आहेत हे विचार करावा
मा.निरंजन टकले साहेब
सविनय क्रांतिकारक जयभिम
खर आहे
निरंजन सर आमच्याकडे एक म्हण आहे, खरं बोलल्यावर सख्या आईला राग येतो
धर्मांध भक्त परिवार यांचं एवढं मनावर नाही घ्यायचं
This is important message for all the people
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत!
मागच्या दहा वर्षात मोदी सरकारने ना फक्त देशात अतिरेक पसरलं आहे विदेशात ही हे अतिरेकी पाठवत आहे. आता काही उरलं नाही. BJP RSS हे अतिरेकी संघटनाच आहे हे सिध्द झालं.
बापूंचा हा अहिंसक भारत, ज्याचं अनुसरण जगात घडते, तो भारत, आज हे चित्र!!!!!!
भारतात प्रत्येक गोष्टीत " राजकीय फायदा आहे" असा आरोप केला जातो.. परदेशी लोकांवर पण त्याच स्टाइल मध्ये केला.. जो जागतिक पातळीवर मान्य नाही
अप्रतिम माहिती आणि अनालीसिस
Yes ,Sir Aaple karya lokana JAGRUT karnevhe karya badal DHANYAWAD 🙏
प्रधानमंत्री जर भारत विरोधी कारवाया यांना पदावरून हटविले पाहिजे
टकले साहेब काही घाबरू नका.आम्ही
सर्व जन तुमच्या बरोबर आहोत.
जय संविधान जय इंडिया
सर रंगा बिल्ला ला सुद्धा समन्स काढले पाहिजे कॅनडा सरकार ने
परखड… आणि सटिक
ट्रंम्प, मोदी यांना लज्जा नाही.
धन्यवाद सर जी
Please carry on, good job
Good very good I am with you Thanks ok go ahead