पेरू लागवड करून मिळवा एकरी 6लाख नफा/Gauva Farming Success Story.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @शेतीआणिफक्तशेती

    धनंजय सर तुम्ही मुलाखत खूप सुंदर घेता सर्व प्रश्न ची उत्तम पणे मांडणी करता उत्तर घेता बाकी चॅनल वर फक्त वर वर मुलाखत घेतली जाते व उत्पादन चे आकडे फुगवून सांगितले जाते . तुमच्या कार्याला खूप खूप सलाम🙏🏼

  • @a.kgamingmasti517
    @a.kgamingmasti517 5 років тому +4

    सर तुम्ही खूप छान प्रकारे मुलाखत घेता

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 4 роки тому

    खुप छान व विस्तृत माहिती दिली. थायलंड पिंक की वहाइट आहे. थाईव VNR फरक काय आहे

  • @rahulc.khambait2860
    @rahulc.khambait2860 4 роки тому

    भेट कलम की गुट्टी कलम रोपे आहेत

  • @shrimallikarjunbirajdar8845
    @shrimallikarjunbirajdar8845 5 років тому +3

    Nice information

  • @vishnuaware1984
    @vishnuaware1984 5 років тому +3

    धनंजय सर तुमचा नाद खुळा फार छान माहिती दिली सर सीताफळ बागेवर एक व्हिडिओ सर अशीच छान माहिती देत जा

  • @shivajishinde7878
    @shivajishinde7878 4 роки тому

    kali jmin chalthe ka

  • @dsaurabh311
    @dsaurabh311 4 роки тому +23

    साहेब १० * ८ वर लागवड केल्यावर एका एकरात ५४४ रोपे बसायला पाहिजेत १००० रोपे लागवड होण्यासाठी ८ * ५ वर लागवड घ्यावी लागेल

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  4 роки тому +1

      @@sachinjagtap3455 saheb chukun shetkari bolalet samjun ghave

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  4 роки тому

      Shetkari chukun bolalet samjun ghave

  • @arunmahalankar1133
    @arunmahalankar1133 4 роки тому

    sir jase tumhi lagwadi vishayi video banawalat ......... tasach ekhada video yachya market sathi ani mlnarya bhavavishayi banavalat tar pharach uttam ....

  • @dnyaneshwarpatil1879
    @dnyaneshwarpatil1879 4 роки тому +1

    काळी मातीची जमीन आहे , पाण्याचा निचरा कमी होतो,इतर पिके घेऊन बघितली,फारसे उत्पन्न येत नाही,अश्या जमिनीत पेरू लागवड केली तर चालेल का?

  • @annasahebgaikwad3686
    @annasahebgaikwad3686 4 роки тому +1

    Mast

  • @rajujadhav7911
    @rajujadhav7911 4 роки тому

    आहो याला आनूदन आहे का षाहा

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 2 роки тому

    आता दहा रु कीलो सुध्दा कोनी घेत नाही

  • @devidasgome8660
    @devidasgome8660 4 роки тому +5

    मानसाला पटन अस बोला40हजार ड्रीप साठी

  • @galphadep1779
    @galphadep1779 3 роки тому +1

    फुकट भाव चाललेत पेरु

  • @babasahebkshirsagar9559
    @babasahebkshirsagar9559 5 років тому +1

    Kupch mast video bahawa

  • @nageshbhise8475
    @nageshbhise8475 4 роки тому +1

    एक लाख कसे खरचले सांगा बर साहेब

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 5 років тому +1

    mast

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 4 роки тому

    पोपटाचा त्रास होऊ नये यासाठी काय उपाय केला कि, त्रास झालाच नाही, ( विदर्भ )

  • @a.kgamingmasti517
    @a.kgamingmasti517 5 років тому +4

    मला एक एकर बाग लावायची आहे चांगली रोपे कोठे मिळतील

  • @chikkotok9339
    @chikkotok9339 4 роки тому

    Bhau amchya vidhrbhat peru koni daravar 50 rupayni ghet nhi markettat tr durchi gost

  • @junctionuniverse1674
    @junctionuniverse1674 4 роки тому +2

    थाइ पिंक आहे का???

  • @ishwarsapkal8733
    @ishwarsapkal8733 5 років тому +5

    1000 rope basat nahi dada

  • @meghrajgharat6485
    @meghrajgharat6485 5 років тому +8

    बरेच पेरू शेतीचे विडियो टाकतात फोन नंबर देतात पण ते reply देत नाहित. म्हणतात आम्ही फार बिझी असतो. दिवसाला २०० ते 3०० call येतात. असे बोलतात पण माहिती देत नाही. फक्त युटुब वर विडियो टाकत असतात.

  • @junctionuniverse1674
    @junctionuniverse1674 4 роки тому +1

    सिताफळ लागवड परवडल का पेरू लागवड reply🙏

  • @palveramesh0123
    @palveramesh0123 5 років тому +7

    काय राव साहेब वेड्यात काढता का ,,
    1 एकरात फक्त 580 रोप बसतात मी लावलेत

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  5 років тому

      साहेब चुकून 1000 बोलले असतील

    • @dnyandeotodmal2790
      @dnyandeotodmal2790 4 роки тому

      चुकून कसं हो u tub वर नवीन शेतकरी वेडे होतीलच तुमची प्रसिध्दी काय कामाची लाज वाटली पाहिजे चुकलो म्हणून माफी u tub maga na

  • @NageshRaut
    @NageshRaut 5 років тому +1

    Nice sir

  • @gajananlandge8683
    @gajananlandge8683 5 років тому +4

    Eka yekrat kute 1000 zade bastat ka kahipan. Sagta ka rao

  • @sanjaymlad4413
    @sanjaymlad4413 5 років тому +9

    चुकीची माहिती देऊ नका साहेब एक एकर मध्ये 1000 रोपे बसत नाही साहेब

  • @thullaaamli1806
    @thullaaamli1806 5 років тому

    Hindi main baney ji samg nhi aati hme