Khup chan 🎉
Hats off to you and your team for putting your best efforts into this video. ❤
I highly appreciate you for covering the best info in this one video. 💜
Khup chan mahiti dilit dada dhnyvad❤
👌👌
Khup chan information dili dada 😊
Roundep turi madhe oadhit favrni kel ki tur gard hirvi gar padte...
खुप खुप धनयवाद साहेब , खुप मदत झाली❤
भाऊ मी तूर 3 by 3 या मापावर लावली आहे तर उत्पन्नात घट येईल का व याला काही पर्याय आहे का एवढी माहिती द्या बरं
साहेब ,
तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुम्ही 3×3 या अंतरावर तूर लागवड केलेली आहे , तर साहजिकच तुमची झाड संख्या कमी असणार व तासातल अंतर कमी असल्यामुळे तूर एकमेका मध्ये जाणार त्यामुळे तिला जागेची कमतरता जाणवणार व ती जागेसाठी व सूर्यप्रकाशासाठी एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करणार . या सर्व गोष्टीमुळे एकंदरीतच तुमच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल खूप खूप धन्यवाद आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
Dada tumhla aikri tur utpadan kiti hoot...
Informative video I appreciate your effort keep it up best wishes for future endeavors make this kind of videos on different topics n try to enhance subscription 😊
दादा आणखी असे व्हिडिओ बनवा खुप मदत होते❤
Baiiii kay ha prakar
Aamchi tur varyane ek said zopli ubhi hoilka
नमस्कार
तू जर फक्त वाऱ्याने झोपली असेल तर एक ते दोन दिवसात परत जागेवर येईल.
150000 lakhat kas zal 12 Acer
Urea takun gye re Ani spraying flowing madhe kar😂e
@@Prashantyadv722
Phytophthora blight रोगबद्दल सांगा भाऊ...
कसा control करता तर
खूप छान माहिती❤