खूप छान आहे तुमचा परिवार 👌👌😊 किती मस्त राहता तुम्ही एकमेकांन सोबत , अर्चना वहिनी पण किती मस्त हुशार आहे , जाऊबाई सारखीच 👌😊 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व परिवाराला 🍬🍭🍫🙏☺️
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आपणास पण् रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
याला आम्ही गोडी शेव म्हणतात .तील लावलेली ती रेवडी म्हणतात भावू तुम्हाला रक्षा बंधनं च्या खुप शुभेच्छा मनापासून तुला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.
जिवनात कस जुळवुन घ्याच हे आपल्या कडुन शिकाव भाऊ.पाण्याची बाॅटल कुठ ठेवायची कशी वागवायची,काय काय शिकाल पाहिजेत.आपण किती प्रेम करता आपल्या प्राण्यावर कुत्र्याला शेळया,मेंढ्याना पण घासातला घास खाऊ घालता.धन्य ति आर्चना धन्य तिचे आईवडील.
सर्व बंधू - भगिनींना रक्षाबंधन सणाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 🎉💐💝🥰
Dada tumhala pan hardik shubhechha
खूप छान छोट्या गोष्टीत सुद्धा खूप मोठा आनंद तुम्ही तर घेताच,पण इतरांना सुद्धा देता.🙏🙏
परमेश्वराच्या आशिर्वादाने पुढील काळ सुख, समाधान व भरभराटीचा जावो. ही आपल्या संपूर्ण कुटुंबा साठी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. ❤❤❤❤❤❤❤❤❤
भाऊ असावे तर तुमच्या सारखे किती प्रेम आहे दोन्ही भावांमध्ये खूप छान नेहमी असेच आंनदी आणि एकमेकांन सोबत रहा.
खूप छान आहे तुमचा परिवार 👌👌😊 किती मस्त राहता तुम्ही एकमेकांन सोबत , अर्चना वहिनी पण किती मस्त हुशार आहे , जाऊबाई सारखीच 👌😊 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व परिवाराला 🍬🍭🍫🙏☺️
असेच सर्वजण नेहमी एका मनाने रहा आनंदी रहा
दादा तुमचं एकत्रित कुटुंब आणि तुमचं भावावर आणि भावजय वर असणारे प्रेम खूपच
खडतर जीवनक्रम असूनही तुम्ही सर्वजण समाधानी आणि आनंदी आहात.
फर्स्ट कमेंट दादालाईक
खूप सुंदर आहे आपला परिवार असेच आनंदी व सुखीरहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद
खूप कठीण आहे हे जीवन, तुम्हला सॅल्यूट
तुम्ही सगळे जण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेतात.गावात आल्यावर बिऱ्हाड मेंढरं यामागे असणाऱ्या लोकांची आठवण ठेऊन खाऊ घेऊन येता .खूप छान वाटतe
सिद्धू दादा तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा
अर्चना ताई बोलती झाली आज video मधे, छान वाटल👌👍😍
अर्चना ताई आणि किसन दादा ला तुम्ही अगदी तुमच्या मुलांसारखे जपता 😊😊😊
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आपणास पण् रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
अर्चना आणि किसनची जोडी एकच नंबर बाणाई ची शालिन समजुतदार जाउ ❤❤
धन्यवाद दादा
याला आम्ही गोडी शेव म्हणतात .तील लावलेली ती रेवडी म्हणतात भावू तुम्हाला रक्षा बंधनं च्या खुप शुभेच्छा मनापासून तुला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.
खूप छान विडिओ आहे नमस्कार
सागर पिल्लू मुळे तुम्हाला किती मस्त वेळ जातो ना 😊 🍫🍭🍬 क्यूट आहे 😘😘👌
आयडिया मस्त आहे पदराला बाटली बांधायची एकदम छान अर्चना
जिवनात कस जुळवुन घ्याच हे आपल्या कडुन शिकाव भाऊ.पाण्याची बाॅटल कुठ ठेवायची कशी वागवायची,काय काय शिकाल पाहिजेत.आपण किती प्रेम करता आपल्या प्राण्यावर कुत्र्याला शेळया,मेंढ्याना पण घासातला घास खाऊ घालता.धन्य ति आर्चना धन्य तिचे आईवडील.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या ला दादा रोजचे व्हिडिओ पाठवत जा आम्ही तुमचा व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतो आहे
Bau Tumi mast boltha bashapam kup chan
सुंदर 👌 राम कृष्ण हरी माऊली
सिद्धू दादा तुमच्या सर्व फॅमिलीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा वहिनी तुमच्या संपूर्ण कुंटुबाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ असावेत तुमच्या सारखे मनाने खूप श्रीमंत 🎉👍🙏
तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 💐💐
गोडी शेव म्हणतो आम्ही.
रक्षाबंधन च्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!👍👍
खूपच सुंदर विडिओ.सदा हसत मुख असतात सगळे..😊
मस्त व्हिडिओ👌👌🌹🌹
Chan pramanik watto ,tumcha vedio. 🎉🎉🎉🎉🎉
खूप वेळ झालं वाट पाहत होतो दादा
बानाई,अर्चना,तुम्हा दोघींना व संपूर्ण कुटुंबास रक्षाबंधना च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
असेच चालुदया दादा
रक्षा बंधनाच्या तुम्हा सर्वांना हा्दिक हार्दिक शुभेछा आर्चंना वहिनी पण किती हुशार आहेत तुम्ही किती प्रेमाने राहता एकमेकांसोबत
खूप छान व्हिडिओ आहे दादा🎉🎉🎉🎉
Chan video Banai Tai chi ❤
Khup chan video
Happy rakshabandhan dada 🎉😊
हाके दादा तुम्हा दोघांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा🎉दादा
दादा तुम्हाला दोन्ही भावांना रक्षा बंधनचया हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊 सागर ला गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
Khup chaan ❤❤
रक्षाबंधन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छां दादा❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Tumhi kharach khup kasht karta mla tumcha saglya parivar aavadto sagar bal pn khup cute ahe ❤
Dada vahini haky family la rakhi purimacha hardik shubheiccha 💐🌹😘
तुमचे दोघा भावाचे चागले जमते दादा😢
तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤❤
खूप भारी लहान भावाला खाऊ आला खूप खूप आशीर्वाद
अर्चनाचा पहिल्यांदाच आवाज ऐकला, खुष वाटली
रक्षाबंधन च्या शूभेच्छा दादा वहिनी
लाल गुडी शेव बोलतो आम्ही दादा खायला खूप स्वादिष्ट असते मस्त वाटला व्हिडिओ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
खुप छान
🎉 Happy Rakshabandhan Dada 🎉
इलेक्ट्रॉनिक युगात तुम्ही कस काय अंधारात राहता खरच तुम्हाला मानला बाबा 🙏
👌👌👌
Nice dada
मस्त वाटला हिडीओ गोडीशेव
लाल रेवडीला आम्ही गोडी शेव म्हणतो.लहानपणापासून हा माझा आवडीचा खाऊ आहे.
खूप छान आहे
Khup vaat baghitli video cho. Aata shant jhop lagel
❤ रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला ❤❤❤❤
Very nice
Archana vahinisaheb khup chaan vatl tumhala video madhe boltana pahun .khup chaan video 👌🏻
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर आहे
Happy rakshabandhan dada
अर्चनाने खूपच लाकडे गोळा केले आज.तुमच्या स्वभावात कुटुंब एकत्र ठेवण्याची कला आहे दादा.
नमस्कार 🙏🙏
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान शेवरेवडी 1नंबर खाऊ सागर खूप छान रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सासवड
दादा तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ 👌👌👌👍👍🙏🙏🥰🥰🤗🧿🧿
Rakshbandhan chay subhechay Dada 👍👍👍🙏🙏🙏
रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🙏🙏🙏
सुंदर परीवार आहे बर दादा ❤❤❤❤
Nice video dada
राखी पौर्णिमा शुभेच्छा दादा आणी बानाई
मस्त विडिओ
खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा
👌👌👍👍😊
दादा रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान रक्षाबंधन च्या हादिऀक शुभेच्छा 💐💐
Happy raksha bandhan bhau.
तुम्हाला पण रक्षाबंधन च्या शुभेच्छा 🎉
Happy rakshabandhan☺️
Chan video❤❤❤
🙏 namaste dada wahini ☕☕
रक्षाबंधन च्या हर्दिक शुभेच्छा
जय मल्हार पावन
Mastch video aajcha..godshev mastch ani Archana Vahini barech bola..sagar che topde gogadi khup chan ahe..👌👍😊
2 ge bhavana rakhasha bhadan cha shubecha..😍😇
जय बाळुमामा
सुंदर दादा
🙏👍
भाऊ हापी रक्षाबंधन
aaj mast bolat hoti archana vaini🎉🎉
❤
❤❤
Amhi yala godishev mhanto