मंगळागौरीचा पारंपरिक कार्यक्रम | गावदेवी आयरेगाव | Mangalgauri | women performing traditional dance

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • मंगळागौर डोंबिवलीतील महिलांचा मराठमोळा पारंपरिक खेळ व गाणी
    गावदेवी देवस्थान ग्रामस्थ मंडळ, आयरेगाव

КОМЕНТАРІ • 7

  • @jayantpatil4475
    @jayantpatil4475 21 день тому +2

    आयरे गावदेवी मंदिरात झालेला हा मंगळा गौरीचा कार्यक्रम खूप छान झाला. Dr शोभा, श्वेता पाटील आणि पल्लवी मढवी यांच्या पुढाकाराने सर्व गावातील महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रम खूप चांगला रंगला. सर्वांचे अभिनंदन

  • @pranay4811
    @pranay4811 20 днів тому

    खुप छान.👌👍🙏

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial 21 день тому +1

    Khup chan ... Apki parampara aani sanskriti tikvnyacha kary chan👌👌👌👌👌

  • @pallavimadhavi5830
    @pallavimadhavi5830 21 день тому

    दादा तुम्ही आमच्या मंगळागौर कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आलात आणि एवढा सुंदर व्हीडिओ बनवलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @doctorshobhatalksvlogs3129
    @doctorshobhatalksvlogs3129 21 день тому

    ❤❤ खूप खूप आभार सुयोग.. अतीशय सुंदर video बनवला आहे.. माझ्या गावातल्या तरुण,तसेच वयोवृद्ध महिला एकत्र येऊन अतीशय सुंदर mangalagur साजरी केली . पहिल्यांदा ,काही प्रॅक्टीस न करता instantaly केलेला हा प्रोग्राम आहे..सगळ्यानी खूप मज्जा केली..सर्वांनी नक्की पाहा,लाईक करा आणि सबस्क्राइब पण करा..प्रत्येक गावोगावी असा कार्यक्रम व्हावा असे मला वाटते..जय आगरी❤..Again thanks Suyog,🙏🙏🙏🙏

    • @suyogcreations
      @suyogcreations  21 день тому

      डॉक्टर शोभा,
      अतीशय सुंदर आणि संस्मरणीय मंगळागौरीचा कार्यक्रम
      या संधीसाठी आणि तुमच्या सर्व सहकार्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
      व्हिडीओ तयार करून याचा भाग झाल्याचा मला आनंद वाटतो.