Punha Kartavya Ahe | Ep - 189 | Oct 29, 2024 | Best Scene 2 | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @sangitaguravanagol5300
    @sangitaguravanagol5300 Годину тому +3

    इतका सुंदर दिवाळीसारखा सण आहे कौटुंबिक काहीतरी भाग दाखवायला हवा होता हे घाणेरडे चाळे दाखवण्यापेक्षा मालिका बंद करा.

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 Годину тому +2

    आणि खुशाल त्याला घरात ठेवून घेतले . घरात सुना आहे नाती आहे. वयाला शोभते का जयश्रीला हाकलून लाव. ना त्या लकीला.

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 Годину тому

    एवढे तीन तीन मुले आहेत ना.

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 Годину тому

    आरे तो लकी कीती त्रास देतो आहे कोणाला कसे कळत नाही आरे तुमच्या घराचे वाटोळे करायला आला आहे तो. आकाशला तरी कसे आवडते बायकोला आई आहे वागायला लावते ते. आधी त्या लकीला हाकला.

  • @vidyakajrolkar663
    @vidyakajrolkar663 Годину тому

    Fhaltu siriyal band kar