♦️सांगोला | शहाजी बापू ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेणार- उत्तमराव जानकरांनी स्पष्टच सांगितलं..
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- #maharashtramazanews #news #uttamraojankar #jankarspeech #patrkarparishad #sangola #babasahebdeshmukh #deepakaabasalunkhe #shahajibapupatil #shekap #sangolapolitics
या माणसाने निवडून येण्यासाठी काय नाय केल ते सर्वांना माहीत आहे..हे पकक बावरलय..हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वज्ञानी संजय राऊत आहे .
उत्तमराव तुम्ही तर बोलूच नका, आमदार होण्यासाठी तुम्ही जात बदली तुम्ही कशाला बापुची बरोबरी करता तो माणूस संघर्षातून तयार झाला आहे.तुमच्यासारखे मोहितेचे पाय धरले नाहीत कधी .
माळशिरस मदे उत्तम ला ,.... पण आतून विरोध करणार आहेत हे त्यांना कळणार सुद्धा नाही उत्तम 50 हजारने पडतंय
तुमच्या जातीचा पक्ष भाजप आहे का😂😂
तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद नक्की मिळेल
शहाजी बापू मग काय गुहाटीला झाडी डोंगार बघायला जाणार वाटते, त्याला तिकडे गेल्या पासून महाराष्ट्रात झोप येत नाही, गुहाटीची आठवण येते.. 😂😂
बापू उभे राहा जनतेला तुमचं डिपॉजिट जप्त करायचं आहे पळून जाऊ नका 😡
बाबासाहेब बाबासाहेब फक्त बाबासाहेब
बापूंनी लोकसभेला लिड दिले आहे हे विसरून जावू नका bjp chya उमेदवार ला
आम पर्मनंट दिपक आबासाहेब साळूंखे पाटील
उत्तमराव मेंटल झालाय उगीच पुढे पुढे करून हालगी वाजवायची मोहितेना खुष करण्यासाठी त्यासाठी बडबड करतो🤪
जानकर ला सांगोल्याच राजकारण नीट समजल नाही आहो 7 वेळा निवडणूक लढवली बापून त्यात 5 वेळा पराभव बघितला आहे.. आजुन एकदा पडल पण रिंगणातून माघार घेणार नाही बापु.. बापू कळला नाही तुम्हाला 🤣🤣
Only Dipak Aaba
जानकर इतकी मस्ती बरी नहीं लगा तुला 40वर्ष मोहिएतिनी खुजवला आनी आता शेर बात करतो तुज्य पक्षा रामभव बरा
Dr Babasaheb Deshmukh
One and only babasaheb 🎉
तू तुझ्या तालुक्यात बघ
फडणवीस साहेबांनी धनगरांना आरक्षण दिलं आहे 😂😂😂😂😂 लाज वाट
बापू पडणार होता तसा पण
Dhumas film
सांगोला तालुक्याचा अभ्यास करण्यापेक्षा तू तुझ्या तालुक्याचा अभ्यास केला असता तर कधीच आमदार झाला असता
Only Babasaheb Deshmukh ❤❤
55 वर्ष तालुक्यात नुकसान केल... शेकाप न
रामभाऊ सातपुते साहेब जानकर पोपटहाय
दिपक आबा फिक्स
सांगोल्याची वाट लावली 55 वर्षे बाहद्दरांनो या मत मागायला तुम्ही
तू एकदा तरी ये निवडून
आत्ता होतील आमदार
Only dipak aba salunkhe patil
उत्तमराव लायकीत राहवा 😂
दिपक आबा साळुंखे पाटील फिक्स आमदार 💪💪🔥🔥
Sangola bapu❤ rambhau ❤malshiras mla 2024
MahAratrat.pahilyanda.tikit.jahir.only1020❤❤
जानकर layach हुशार आहे काय तसेच बोलतोय
दिपक आबा फिक्स आमदार
55 varsh vat lavnryni amla shiku naka🤬🤬
कोणी तालुका वर ऑनलाईन माहिती सगळ्यांना
Babasaheb ch tiket che bagha uttamrao Abba gele UBT madhe tyanche tiket final ahe mva
लायकीत राहा
Only bapu 🔥❤️💯
बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार पण तु पडणार
Zaadi dongaar nako aataa
Tu ka mg avda divas aamdar zala nahi
Tu adi tuzya talukyach bg mg sangolyach bg
गणपतरावनी 55 वर्ष काय दिवा लावले
Uttam jankar tula umdevari miley ka bg attaparynt
Tu padnar..
Tu kon 😅 आम्ही नाही ओळखत 😅..ओन्ली रामभाऊ सातपुते साहेब
Tu aagodr ubha tar rahun dakhav
Only dipak aaba
तुमचं बघा तुम्ही बापू फिक्स आहे सांगोल्यात 🧡🧡🧡🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
बापू फिक्स
आपलं बघा बापू आमदार आहे आणि पुडली पाच वर्ष
Jankar winner ❤❤❤❤
Tu tuz bg
जानकर लगा तलवार म्यान केली आनी मिहितयाना लौटाएंगे गघातला
उत्तमराव जानकर साहेब बिनविरोध होणार ....लावा ताकत....
गणपतीला नाव ठेवलेल हिंदु म्हणून पटलं का तुम्हाला
जानकर जा बाबासाहेब यांचे नाव गीतों त्यांचा आदर कर आनी बघू तुझी जागा राखीव आहें सोड़ा बघू