निसर्गाने या गावाला भरपूर अशी सुंदरता दिली आहे 😍 | या गावात आल्यावर मन खूप प्रसन्न होऊन जातं 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • निसर्गाने या गावाला भरपूर अशी सुंदरता दिली आहे 😍 | या गावात आल्यावर मन खूप प्रसन्न होऊन जातं 😊
    #mikokanchaanish #villagelife #kokan #vlogging
    नमस्कार मंडळी आज आपण मंडणगड तालुक्यातील ऐक सुंदर असं गाव बगणार आहोत. हे गाव येवढं सुंदर आहे खूप सुंदर आहे. गावातील लोकं बोलायला खूप चांगली आहेत. गावात खूप सुविधा आहेत लोकांनसाठी. चला मग पूर्ण विडिओ बगूया..
    कोकणातील सुंदर गाव
    कोकणातील लोकांची जीवन शैली
    कोकणातील समुद्र
    किनारपट्टी
    गावाकडील कौलारू घरे
    कोकणातील कौलारू घरे
    समुद्र आणि कोकण
    Village life in kokan
    Village life style
    Village life
    Village in sea
    Sea
    Village life in sea
    #mikokanchaanish #villagelife #kokan #sea #seafood #मराठी शाळा #शाळा #कोकण #kokan #paayvata
    ------------------------------------------------------------
    Music credit by
    UA-cam music library
    मंडळी विडिओ पूर्ण बघा..... आणि subscribe करायला विसरू नक्का... धन्यवाद 😍

КОМЕНТАРІ • 48

  • @jigheshmalekar7357
    @jigheshmalekar7357 Місяць тому

    मधू कर बोर्ले माझे भावजी ❤️

  • @Rashbhanat
    @Rashbhanat 2 місяці тому +1

    सुंदर गाव...❤

  • @ajitgajmal3303
    @ajitgajmal3303 Місяць тому

    सुंदर गाव

  • @shubhamvichare7234
    @shubhamvichare7234 2 місяці тому +3

    स्वर्ग आहे उमरोली गाव ❤🫶🏻

  • @surekhasingh1121
    @surekhasingh1121 Місяць тому

    Thanku dada video taklyabaddal maz Maher gav ahe he umroli

  • @maheshbhanse6647
    @maheshbhanse6647 26 днів тому

    छान अनीश खुप सुंदर

  • @dikshabandal1003
    @dikshabandal1003 2 місяці тому +1

    सुंदर गाव उमरोली❤❤ या गावचा पुढे शिपोळे गाव आणि शिपोळे बंदर तेही दाखव😊😊 बाकी सर्व विडीयो छान आहेत❤❤❤❤

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 місяці тому

      गेलो होतो पण गावचे अध्यक्ष भेटले नाही

  • @tanishkabaikar
    @tanishkabaikar 2 місяці тому

    छान

  • @akashmore3605
    @akashmore3605 Місяць тому

    Thank you so much bhavu..umroli maz gav❤..

  • @SushantVichare-i9v
    @SushantVichare-i9v 2 місяці тому

    My villege❤❤❤

  • @siddhanthumbare4398
    @siddhanthumbare4398 2 місяці тому +1

    ❤❤

  • @amarhumane36
    @amarhumane36 2 місяці тому

    "Thank you for creating such an excellent video and for taking the time to explore and showcase our village life. We truly appreciate your effort in bringing out the beauty and essence of our community!"
    "Great work Anish keep it up

  • @MeghanaBorle
    @MeghanaBorle 2 місяці тому

    Nice bro Thanku so much

  • @nehagade9393
    @nehagade9393 Місяць тому

    माझ गाव शिपोळे

  • @poojatambitkar9282
    @poojatambitkar9282 2 місяці тому

    Nice ❤

  • @1dumzakkas215
    @1dumzakkas215 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sangitamandavkar8879
    @sangitamandavkar8879 Місяць тому

    kelshi madhil umbershet gav pn dakhv

  • @SantoshPawar-xt3gp
    @SantoshPawar-xt3gp 2 місяці тому

    उमरोली माझ गाव ❤❤❤

  • @akashpawar9599
    @akashpawar9599 2 місяці тому

    Thank you उमरोली गाव दाखवल्या बद्दल❤

  • @dineshtambitkar9736
    @dineshtambitkar9736 2 місяці тому +1

    गावात पाहिजे तसे विकास काम झालेलं दिसतं नाही. कारण हे गावात स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. तालुक्यात पांचायत गण आहे

  • @mahendrasapte2781
    @mahendrasapte2781 2 місяці тому

    Nice. Umroli. Gav

  • @deepakdhadve7683
    @deepakdhadve7683 2 місяці тому

    असेच गावाचे व्हिडिओ पाठवत जावा

  • @sudhirbasare1603
    @sudhirbasare1603 26 днів тому

    मित्रा एकदिवस बाणकोट गाव दाखवा!

  • @saniyapawar3027
    @saniyapawar3027 2 місяці тому

    धन्यवाद भाऊ आमचं उमरोली गाव दाखवल्याबद्दल❤

  • @meenabharde4410
    @meenabharde4410 Місяць тому

    Shipole gaow dalhava plz

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 2 місяці тому

    वडवली गाव कुठे आहे

  • @sanjayshirke2863
    @sanjayshirke2863 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @sanjayshirke2863
    @sanjayshirke2863 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤