खुप छान आहे ही मालिका, मी पण खेडेगावात शिक्षण घेतले आहे, यातील खूप साम्य माझ्याशी आहे, खूप भारी वाटलं ही सिरीज पाहून पुर्ण शालेय जिवन आठवले. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
आठवी अ वेब सिरीज खूप आवडली मी दोन दिवसात 25 भाग बघून पूर्ण केले अगदी शाळेचे जीवन आठवलं एकदम रमून गेलो आता लवकर 10 वी अ वेब सिरीज कधी बघायला मिळेल असं वाटायला लागलं
खरच सर ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे सर जीवन जगत असताना जबाबदारी गरजा इच्छा अपेक्षा संसार या सर्व गोष्टीनमधून लहानपण हरवलं आहे का या गोष्टीचा विसर पडला होता... पण 8अ पाहताना स्वतः मी फील करत होतो कि मी आत्ता माझ्या शाळेत आहे...... आणि 10अ सुरु करताय हे पाहिल्यावर खूप आनंद झाला... माझी सरांना विनंती आहे भाग 30min ठेवावा आणि प्रत्येक हप्त्याला टाईम to time टाकावा आणि भाग थोडे जास्त असावेत.... सर्व team ला अभिनंदन....all the best ❤❤❤
असं प्रेम तुमच्याबद्दल आहे आणि हे आम्हाला आणि ह्या वेब सिरीज आहे ना ही लवकरात लवकर दहावी येऊ द्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ते म्हणताना 25 नाही 50 एपिसोड पाहिजेत आम्हाला पाहिजेत
आठवी अ मधील धून ( बॅकग्राऊंड म्युझिक) फार छान होती... ती धून ऐकली एक एकदम कनेक्ट व्हायचं आणि भूतकाळात जायला व्हायचं. ती धून बदलायला नको होती ❤!
खरंच गावच्या मुलांचे संस्कार खूप चांगले आहेत.. आल्याआल्या पाया पडले आशीर्वाद घेतला❤
❤❤❤🚩🚩🕉️💥🙇🙏😊
खुप छान आहे ही मालिका, मी पण खेडेगावात शिक्षण घेतले आहे, यातील खूप साम्य माझ्याशी आहे, खूप भारी वाटलं ही सिरीज पाहून पुर्ण शालेय जिवन आठवले. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
दहावी अ च्या नवीन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
आठवी अ वेब सिरीज खूप आवडली मी दोन दिवसात 25 भाग बघून पूर्ण केले अगदी शाळेचे जीवन आठवलं एकदम रमून गेलो आता लवकर 10 वी अ वेब सिरीज कधी बघायला मिळेल असं वाटायला लागलं
लय वाट पाहिली राव 😊😊
मला आठवी अ खुप आवडला आता अस होतय की दहावी अ कधी येईल कारण मी दहावी मला बघायला मज्जा येईल काहीतरी वेगळी शिकवण मिळेल ❤❤❤❤
त🙏🙏
खरच सर ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे सर जीवन जगत असताना जबाबदारी गरजा इच्छा अपेक्षा संसार या सर्व गोष्टीनमधून लहानपण हरवलं आहे का या गोष्टीचा विसर पडला होता... पण 8अ पाहताना स्वतः मी फील करत होतो कि मी आत्ता माझ्या शाळेत आहे...... आणि 10अ सुरु करताय हे पाहिल्यावर खूप आनंद झाला... माझी सरांना विनंती आहे भाग 30min ठेवावा आणि प्रत्येक हप्त्याला टाईम to time टाकावा आणि भाग थोडे जास्त असावेत.... सर्व team ला अभिनंदन....all the best ❤❤❤
❤❤❤❤❤😊
लय भारी सर्व टिमचे आभार धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सॉंग एवर ग्रीन हे मला एवढे करू शकतात दहावी अ त भरपूर प्रचंड अप्रतिम असणार
खरंच आठवी अ खुप भारी होती आणि दहावी अ सुद्धा बघायला खुप आवडेल
Abhya real ayushyat pn khup hushar ahe yaar
आता ओठ फक्त ६ तारखेची🎉🎉❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤...............
खुप खुप धन्यवाद 🎉
Thanks
अहिल्या नगर वरुण पाहा तो तालुका अकोले गांव कुमशेत आठवींवेब सीरीज मधु न जगायच कस समजल
👏👏👏
Manat ghar karun basnari vebcirej 🥰🤗💗💗💗only 8 vi a😊🎉🎉🎉comming soon 🎉🎉🎉🎉🎉🎉
10 वी अ खूपच छान आहे
मध्या ची शिवीझाटलिंदार😅😅
लय वाट पाहीली राव❤❤
पाऊस वेबसिरिज पण छान आहे तिचा पण पार्ट 2 काडा 🙏🙏🙏
मराठी अ भाग अति शान होते🎉🎉
आठवी अ कडßssssssssssक होतीच पण दहावी अ सुध्दा कडßsssssssssddddच असणार विषयच नाय.
❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
मला १९८२ ची आठवण झाली मी दहावीत होते शेम असाच माहोल होता गावाकडे भोर येथे
एकदम मस्त🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
सर लय भारी आहे पण खुप एपिसोड बनवा
नाद नाही करायच या वेबसीरिज चे
Reshma acters very hard ❤❤❤❤
लवकर चालु करा ऐकदम मज्जा आहे पुढे🎉🎉
❤️रेश्मा ❤️
100 ऐपिसोड बनवा सर✌✌🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
Aathvi a❤❤❤
❤❤❤❤❤❤
असं प्रेम तुमच्याबद्दल आहे आणि हे आम्हाला आणि ह्या वेब सिरीज आहे ना ही लवकरात लवकर दहावी येऊ द्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद ते म्हणताना 25 नाही 50 एपिसोड पाहिजेत आम्हाला पाहिजेत
❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhau aik n zal te mi pahil ata dahavi a pahaychy bkich nko khi please.
I just want to see that school life
ONLY omya bhai
Please ya dahavi a che nidan 200 episode pahijet continue thevla tari chalel
Kadhi yenar aahe. 3 bhag
One hourcha ek episode asyla pahije
Patil madam Ani kamble sir chi love story dakhva
Thode jast episode ani jast time mhanjech ek episode ha 1 hourcha asla pahije sir
नितीन सर किती एपिसोड बनवणार आहे
टाइम वाढवा एपिसोड चा प्लीज 🙏
❤🇮🇳🧡🤍💚🇮🇳❤️❤️👍🏻👌🏻
Coming soon 6/1/2025🎉🎉
आतुरता फखथ ६ तारखोची
🫵🙂☝️👌
सर प्लीज ऍड नका देऊ
One hourcha ek episode asyla pahije