काँग्रेस मोठा भाऊ? मविआचं जागावाटप ठरलं? | MVA | Congress Maha MTB
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- काँग्रेस मोठा भाऊ? मविआचं जागावाटप ठरलं? | MVA | Congress
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
UA-cam - / @mahamtb
स्वतंत्र लढा.
स्वतंत्र लढण्याची कुणाची तयारी नाही पण अचानक अनपेक्षित यशमिळाल्यामुळेतणातणी होणार पण तुटुदेण्याईतपत मुर्ख नाहीत
मोठा वाटा हा नेहमी छोट्या भावाला मिळतो. तेव्हा कॉँग्रेस ने कमी जागा घ्यावे लागले
उद्धटमिया कॉग्रेस ,राष्ट्रवादीला न विचरता जागा करनार नाही याची गॅरेन्टी नाना ला आहे का ???
वेगळं लढण्याचा दम एकात ही नाही
पवार आणि ठाकरे परिवार किती आणि वाड्रा गांधी परिवार किती हे त्यांचं ते बघतील आपल्याला काय करायचे?
Very nice analysis.
कॉग्रेस राष्ट्रीय पक्ष असून भारत भर तळागाळा पर्यंत सर्वांना माहित असलेला सर्वात जुना पक्ष आहे . देशात अथवा राज्यात काँग्रेस च्या मदती शिवाय सरकार बनउ शपत नाही . हे तिथे एक मताने एकत्र लढले तर यांचा विजय मात्र निरचीत
सर्वानी स्वतंत्र सर्व जागा मैत्री पूर्ण लढती द्याव्यात