Pesa Aamcha Hakk | पेसा आमचा हक्क | Bunny Rajput | Mahesh Belkar | Dharma Belkar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Pesa Aamcha Hakk | पेसा आमचा हक्क |Bunny Rajput |Mahesh Belkar | Dharma Belkar |
    Video : mahi Hadal
    Story : sanjay valvi N Bunny Rajput
    Direction : mohan palwa
    Editing : mohan palwa
    Kalakar : Dharma Belkar , Mahesh Belkar N Bunny Rajput
    .
    .
    .
    :::::::Special Thanks::::::::
    Aryan Group Team
    #pesa #adivasi #shortfilm2024 #palghar
    #bunnyrajput
    #maheshbelkar
    #gavathicomedy

КОМЕНТАРІ • 191

  • @bunnyrajput6830
    @bunnyrajput6830  27 днів тому +63

    नमस्कार मित्रांनो जय जोहर,
    मी Bunny Rajput पेसा भरती संबंधित शॉर्ट video टाकला आहे, त्यामध्ये कोणत्या पक्षाचा प्रचार पाठींबा नाही..आणि जर आदिवासी बांधवांच्या भावना दुखवल्या असतील तर मनापासून माफी मागतो, आपल्या सगळ्यांना पेसा भरती प्रक्रिया साठी आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.. जय जोहर, जय आदिवासी

    • @sudamchipat.8402
      @sudamchipat.8402 27 днів тому +1

      खुप खुप छान 🙏 बन्नी भाई जय आदिवासी जय जोहार ❤🙏✊✊

    • @chandukenzara77
      @chandukenzara77 27 днів тому +2

      एकनंबर दादा

    • @SunilDubala-jc2vw
      @SunilDubala-jc2vw 26 днів тому +1

      खूप छान भावा 👌👌🙏🙏

    • @navinkanhat5669
      @navinkanhat5669 26 днів тому +2

      खूपच छान... सरळ सोप्या कमी शब्दात पेसा कायद्याविषयी माहिती सांगितली. सर्वांना समजेल अशी छान माहिती. मस्तच 👌. जोहार जय आदिवासी❤🌾🏹🏹🏹

    • @devidassasane99
      @devidassasane99 26 днів тому +1

      Jay adivasi Bhavano asach smajala jagruk kara

  • @RameshKuvara-z5f
    @RameshKuvara-z5f 27 днів тому +17

    आदिवासी समाज हा तेव्हाच जागा होईल जेव्हा कोणत्याही पक्षाला धरून बसणार नाही .

  • @ashokravate9453
    @ashokravate9453 27 днів тому +10

    खूप छान संदेश भेटत आहे भावा या व्हिडिओ मधून.. 👍🏻
    पेसा कायदा आपल्या हक्काचा आहे आणि तो आपल्याला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पेसा कायदा आपण नवीन अंमलात आणून द्या असं बोलत नाही तर तो संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आपला हक्क आहे आजची परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या हक्काच्या कायद्यासाठी. लढायला लागत आहे मोर्चे काढावे लागत आहे आजच्या परिस्थितीत अस वाटत आहे आपला आदिवासी समाज हा दाबला जात आहे. आदिवासी बांधवार खुप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. आणि हाअन्याय रोखण्यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र येवून आपल्यावरील अन्याय दूर केला पाहिजे. Bunny भावा खुप सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून पेसा कायद्याची माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केलास खूप छान ... जय जोहार जय आदिवासी

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS 27 днів тому +31

    बन्नी भावा तुम्ही छान विडिओ बनवला आहे. काहीक आपल्या आदिवासी बांधवांना पेसा विषयी माहिती नाही, त्यांना तुम्ही थोडक्यात तुम्ही या विडिओ तुन माहिती दिली आहे. छान 👌जय जोहार, जय आदिवासी ✊

    • @sagarbhavar7380
      @sagarbhavar7380 27 днів тому +1

      तुम्ही लोक आदिवासी समाजाला बिगडवा.
      हीच विनंती.😂😅

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому +1

      Thank you

  • @shankarumtol1315
    @shankarumtol1315 27 днів тому +5

    खूप छान व्हिडीओ बनवला आहे भावानो आपल्या आदिवासी बांधवाना पेसा भरती विषयी आपल्या व्हिडीओतुन मोठा संदेश दिला आहे. पेसा भरती लवकरात लवकर झालीच पाहिजे. धन्यवाद 🙏🏻 जय जोहार जय आदिवासी 💪🏻

  • @pravinkharpade4108
    @pravinkharpade4108 27 днів тому +6

    Pravin Kharpade. भावा जबरदस्त पेशा कायद्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @raghunathhabalya121
    @raghunathhabalya121 21 день тому +1

    Nice bhavano, eka ne नाही तर सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे

  • @hadal-eb6kt
    @hadal-eb6kt 27 днів тому +3

    जय आदिवासी, जोहार
    आपल्या समाजाला मस्त आपल्या भाषेत समजून pesa सांगितलं आहे
    त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaykachara4095
    @sanjaykachara4095 19 днів тому +1

    Aartikal 13(3)क वाचा मित्राहो जय जोहार

  • @mohanpalava5293
    @mohanpalava5293 27 днів тому +8

    जय आदिवासी जय जोहार . पेसा भरती झालीच पाहिजे .💪💪💪💪💪💪🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @RajaBabu-uy5wx
    @RajaBabu-uy5wx 23 дні тому +2

    खूपच छान छोट्याश्या व्हिडीओ च्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिलेला आहे जोहार जय आदिवासी ✊✊💪

  • @pandurangjadhav8970
    @pandurangjadhav8970 27 днів тому +2

    खूप छान संदेश,पेसा कायदा लागू झालाच पाहिजे,जय जोहार जय आदीवासी🏹🏹🏹👌

  • @ajaykamdi1998
    @ajaykamdi1998 26 днів тому +1

    जनजागृती समाजामध्ये करणे खूप महत्त्वाचे आहे..तेव्हाच समाज हक्क अधिकार साठी लढा सुरू करेल. जोहार जय आदिवासी

  • @gulshandevale9144
    @gulshandevale9144 20 днів тому +1

    Jay adivasi 👍

  • @maheshbelkar7225
    @maheshbelkar7225 27 днів тому +9

    सर्वांनी आमच्या bunny भावाला सपोर्ट करा विडिओ जास्तीत जास्त share करा. पेसा भरती झालीच पाहिजे याचा आधारे हा व्हिडीओ बनवला आहे. आपला समाज जागा झाला पाहिजे या साठी हा व्हिडिओ बवण्यात आला आहेत जय आदिवासी जय जोहार ✊💪

  • @chandukenzara77
    @chandukenzara77 27 днів тому +4

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे
    जोहार जय आदिवासी

  • @nikhilumtol_0721
    @nikhilumtol_0721 27 днів тому +2

    पेसा कायदा आपल्या हक्काचा आहे आणि तो आपल्याला मिळणे अत्यांत आवश्यक आहे. पैसा कायदा आपण नवी अंमलात आणून द्या असं बोलत नाही तर तो संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे आजची परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या हक्काच्या कायद्यासाठी. लढायला लागत आहे मोर्चे काढावे लागत आहे हे बघून अस वाटत आहे मी आदिवासी बांधवांना कुठे तरी दाबले जात आहे. आदिवासी बांधवार अन्याय होत आहे. आणि हाअन्याय रोखण्यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र येवून आपल्यावरील अन्याय दूर केला पाहिजे. Bunny भावा खुप सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून पेसा कायद्याची माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये दर्शवली... जय जोहार जय आदिवासी 🚩✊

  • @maheshtumbada
    @maheshtumbada 27 днів тому +3

    एक no. bunny खूप दिवसांनी परफॉर्मन्स बघायला भेटला तुझे जोडीदार तर सुपर स्टार आहेतच पण तू नवीन हिरा सुपर स्टार उगवसिल अशी आशा आहे खूप च सुंदर जोहार जय आदिवासी पेसा भरती झाली पाहिजे🎉🎉

  • @sureshchaudhari3002
    @sureshchaudhari3002 22 дні тому +1

    भावा काय भारी व्हिडिओ बनवला आहे
    जय आदिवासी
    जय जोहर

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 26 днів тому +1

    बरोबर आहे भाऊ, सर्व आदिवासी समाजाने एकत्र आले पाहिजे आणि सरकार विरुद्ध लढायला पाहिजे

  • @nilujadhav1486
    @nilujadhav1486 14 днів тому +1

    अतिउत्तम व्हिडिओ ,

  • @nnssttuyy
    @nnssttuyy 20 днів тому +1

    🔥🔥🔥 आदिवासी ब्रँड

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 27 днів тому +1

    जौहार जय आदिवासी जल -जंगलाचा खरा मालिक हा आदिवासी✊ आणि याच आदिवासी मुळे संपूर्ण देश टिकुन आहे पेशा संदर्भात बोलायला गेले तर ते हक़्कानेच झाली पाहिजे अप्रतिम परिवर्तन विडिओ आणलेला आहे बंन्नी आणि संपूर्ण टिम

  • @AappaDiva-s3u
    @AappaDiva-s3u 18 днів тому +1

    जय, आदिवासी,बिन्नी,भाय

  • @sanketbangar
    @sanketbangar 23 дні тому +1

    सलाम भाऊ तुझ्या कार्याला जबरदस्त शॉर्ट व्हिडिओ मधून संदेश दिला आहे अप्रतिम 😊❤🎉

  • @RoHit-km5yk
    @RoHit-km5yk 26 днів тому

    अश्या विडिओची खूप समाजाला गरज आहे. नाच गाणी सगळ्यांना जमतेय. पण सामाजाला जागृत करणे. ह्या कलाकारांचं खूप मोठं यश असेल. ✊जोहार जय आदिवासी

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @yogeshghatal7841
    @yogeshghatal7841 27 днів тому +3

    व्हीडिओ छान होता
    जय आदिवासी
    पेसा भरती झालीच पाहिजे

  • @LoveYou-q8o4p
    @LoveYou-q8o4p 6 днів тому

    Jay johar jay aadivasi

  • @DilipSapate-u6l
    @DilipSapate-u6l 27 днів тому +1

    खूप चांगला विडिओ आहे
    पेसा भरती झालीच पाहिजे
    जय आदिवासी जय जोहार ✊✊

  • @RameshKuvara-z5f
    @RameshKuvara-z5f 27 днів тому +4

    आदिवासींचा मोर्चा आहे त्यात कोणत्याही पक्षला त्यांचा झेंडा नाही पाहिजे तेव्हाच सरकारला पण समजेल आदिवासी काय आहे.

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 26 днів тому

    भाऊ एकदम मस्त विडीओ बनवला आणि या विडीओ च्या माध्यमातून आपल्या लोकांना तरूणांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागरुक केली आणि मित्रांनो समजून घ्या संघटीत व्हा आणि पेसा भरती झालीच पाहिजे जय आदिवासी ❤🎉🎉🎉

  • @musicdirectorprakashmukane
    @musicdirectorprakashmukane 27 днів тому +2

    क्या बात आहे
    एक नंबर विडियो
    भावांनो
    जय आदिवासी
    जय जोहार ❤❤

  • @sanjaywalvi6287
    @sanjaywalvi6287 22 дні тому

    Simple भाषेत थोडक्यात खूप चांगले विचार मांडले आहेत Bunny sir, मुलांना हळु हळू जाणीव होईल... आपला हक्क 👌🙏👌

  • @Sankibolt4u.143
    @Sankibolt4u.143 24 дні тому +1

    छान.... अती छान...! व्हिडिओ ..👌👌👌

  • @ramxygaming77
    @ramxygaming77 25 днів тому +1

    Palghar madhe ha ek व्हिडिओ तुम ji माहिती दिली आहे na ti आपल्या काही आदिवासी बंधूंना माहित हिं नसेल thanks banny ❤

  • @RupeshAndher-o7u
    @RupeshAndher-o7u 25 днів тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे भावा ......पेसा कायद्याची अंमलबजानी झालीच पाहिजे.....जय जोहार.......मी शहापूर...चा......जय आदिवासी👌👌💪🏼💪🏼💪🏼

  • @prasad_Suma_Music_Production
    @prasad_Suma_Music_Production 26 днів тому

    बनी भाई...खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहेस, असेच जनजागृतीचे व्हिडिओ बनवत जा..❤❤

  • @ManojBundhe
    @ManojBundhe 27 днів тому +3

    जनजागृतीपर खूप चांगला व्हिडिओ...
    ग्रेट टीम वर्क ❤❤❤

  • @vinayakbambare9247
    @vinayakbambare9247 27 днів тому

    चांगले प्रयत्न आहेत बनी मित्रा,अजून बाकीच्या you tube स्टार ने पण व्हिडिओ बनवले पाहिजेत संपूर्ण आपल्या आदिवासी समाजात थला गळात ही पेसा विषयी माहिती पोहचली पाहिजे

  • @MadhukarMohondkar
    @MadhukarMohondkar 23 дні тому

    जय जोहार जय आदिवासी, एम एम मोहंडकर, मोखाडा (पवार पाडा)

  • @vesuguhe7408
    @vesuguhe7408 26 днів тому

    बरोबर आहे दादा पेसा भरती व्हायलाच पाहिजे

  • @dr.yogeshbhagat9724
    @dr.yogeshbhagat9724 26 днів тому

    Story- Sanjay Valvi Sir Bapugaon. Eklavyakar🔥🔥🔥❤👌👌

  • @bhagavanmahale7011
    @bhagavanmahale7011 26 днів тому +1

    आपल्या समाजावर होणार्‍या आन्याविरुध समाजाला जागृत करण्याकरिता नक्कीच हा व्हीडीओ मार्गदर्शक ठरेल.जय आदिवासी एक संघ व्हा

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @ramdasvalvimusic3071
    @ramdasvalvimusic3071 23 дні тому +1

    1nambar bai jay adiwasi

  • @adivasisamachar
    @adivasisamachar 24 дні тому +1

    जोहार गुजरात से हम सब साथ है दादा

  • @mangeshbhoye8979
    @mangeshbhoye8979 5 днів тому

    Nice video ❤❤

  • @AL-tz2cr
    @AL-tz2cr 27 днів тому +1

    Ek no ......❤
    Support Dil se......❤

  • @sanjaygatve6862
    @sanjaygatve6862 26 днів тому

    भावांनो खुप छान व्हिडिओ ☘️🌱🍀🌿🙏

  • @GaneshVartha-g3w
    @GaneshVartha-g3w 25 днів тому +1

    ❤❤❤ एक नंबर ❤❤❤

  • @davrambhoye9830
    @davrambhoye9830 26 днів тому +1

    मनापासून आपला मी आभारी आहे असेच विडिओ बनवा तेव्हा आपला समाज जागा होईल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayeshlahange9325
    @jayeshlahange9325 27 днів тому +1

    सर्व संघटनाच्या सदस्यांनी एकत्र येऊन आदिवासी समाजासाठी एकच झेंडा बनवून तो झेंडा आदिवासी समाजाच्या घरो घरी पोचवायला पाहिजे...जेव्हा पण आपल्या समाजासाठी लढायचं असेल आंदोलन,मोर्चा काढायचा असेल तेव्हा फक्त एकच झेंडा घेऊन घरातून निघायला पाहिजे..तेव्हाच आपल्या समाजाची ताकत आपण दाखवू शकतो..💪

  • @manojlakhatvlogs4029
    @manojlakhatvlogs4029 24 дні тому +2

    खुप भारी वाटलं ❤❤

  • @AnandVartha1410
    @AnandVartha1410 27 днів тому +2

    Mast जय आदिवासी जय जोहार ✊

  • @anilbartatde1234
    @anilbartatde1234 26 днів тому +1

    Wow bunny is back

  • @sagarcool781
    @sagarcool781 25 днів тому +1

    Jay johar ❤

  • @SanjayBaraf-dj6mo
    @SanjayBaraf-dj6mo 26 днів тому

    Khup shaan. Apan sarv andoal karu

  • @anilvedaga7334
    @anilvedaga7334 26 днів тому +1

    Very nice bro 🙏

  • @nileshbaswat3488
    @nileshbaswat3488 25 днів тому +1

    खूप छान बनी भाऊ जय आदिवासी जय जोहार ✊✊

  • @jigneshsalkarSalkar
    @jigneshsalkarSalkar 26 днів тому

    Jay johar 🏹 Jay aadivasi 🏹

  • @jaywantshendeofficial27
    @jaywantshendeofficial27 26 днів тому +1

    अप्रतिम व्हिडिओ द्वारे पेसा कायद्याची माहिती,👌👌 पेसा भरती झालीच पाहिजे,✊

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @zirvabrothers9206
    @zirvabrothers9206 26 днів тому

    खारच खूप व्हिडिओ बनवला आहे .. ❤❤❤❤

  • @shashi_pawar10
    @shashi_pawar10 27 днів тому +1

    छान व्हिडिओ बनवला. चांगली माहिती दिली. शक्य तेवढी शेअर केली तर तेवढीच जागृती होईल. जय आदिवासी 🙏

  • @DilipBhoye-zu1hl
    @DilipBhoye-zu1hl 27 днів тому +2

    मस्त भावा असा सपोर्ट पाहिजे

  • @hemantpilena9410
    @hemantpilena9410 26 днів тому

    Jay Johar.......

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 27 днів тому +1

    खुप छान ❤जय आदिवासी जय जोहार 🙏

  • @sudamdandekar
    @sudamdandekar 26 днів тому

    Jay, johar,jay, adivasi

  • @pagiprakash5052
    @pagiprakash5052 26 днів тому +1

    लय मस्त भावा छान व्हिडिओ ,जागृती अभियान यशस्वी होईल.

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @madhukarshelake5027
    @madhukarshelake5027 24 дні тому +1

    ऊठ आदिवासी जागा हो.
    जय आदिवासी🎉

  • @AjayVadkar-rn1cj
    @AjayVadkar-rn1cj 26 днів тому +1

    यासाठी रूढी गत ग्रामसभा ची आयोजन करणे गरजेचे आहे ,सविधनामध्ये आर्टिकल 13. मध्ये दिले आहे.
    त्यामध्ये आदिवासी लोकांसाठी दिलेलं अधिकार याचं उलेख आहे.
    या आर्टिकल नुसार आदिवासी सेत्रात पुलिसाना सुद्धा येनेचा अधिकार नाही.
    परंतु आपल्याला तेची जाणीव नसल्यामुळे आपल्यावर जबरदस्ती केली जाते.
    ही रूढी गत ग्रामसभा वरवाडा गावामध्ये चालू केलेली आहे .

  • @mcmad-d9510
    @mcmad-d9510 26 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती
    बनी असंच आपल्या समाजाला जागृत करत , संघटीत व्हा आणि संघर्ष करा बस झाला अन्याय, बोगस आदिवासी हाकलून देण्यात यावे.

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @niteshpachalkar2813
    @niteshpachalkar2813 27 днів тому +1

    Bunny भाई खूप छान..👌 पेसा म्हणजे काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य आदिवासी जनतेला कळले असणारच अशी आशा आहे. या विडिओसाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार..🙏🙏 आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी असेच व्हिडिओ बनवत रहा.. त्याकरिता सर्व कलाकार टीमला खूप साऱ्या शुभेच्छा....💐💐
    जोहार...! जय आदिवासी..!!

  • @kkyogesh89
    @kkyogesh89 27 днів тому +2

    पेसा भरती बद्दल व्हिडिओ बनवल्याबद्दल आभार तुमचे...
    सामाजिक प्रश्न उपस्थित करत राहा मित्रांनो...
    जोहार..

  • @vipulgavali8110
    @vipulgavali8110 27 днів тому +1

    जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही तो पर्यंत hightway ठप्प ठेवला तर कदाचित पेसाचा निकाल लागू शकतो. 🤔💪💪💪

  • @RohanAmbat-c7q
    @RohanAmbat-c7q 22 дні тому

    Mast aahe bhava ,,,kahi tari nakkic samjal aaple samajala ✊✊✊

  • @funny_cartoon227
    @funny_cartoon227 27 днів тому +1

    खूपच छान 👌👌जास्तीत जास्त शेर करा व्हिडिओ ला ना घरच्यांना पण दाखवा❤😊

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 27 днів тому +1

    जबरदस्त बनी भाई,👌👌👍👍

  • @user-sk1qt1jv8k
    @user-sk1qt1jv8k 26 днів тому

    Super video 👌👌👌👌👌

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 26 днів тому

    पेसा भरती झालीच पाहिजे आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे

  • @user-xb9ev8jl3h
    @user-xb9ev8jl3h 25 днів тому +1

    Mast video banvla bhava mi nandurbar cha

  • @KISHORGHATAL-i6z
    @KISHORGHATAL-i6z 25 днів тому

    𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞

  • @GulabValvi-df8ej
    @GulabValvi-df8ej 26 днів тому

    खुप छान video आहे

  • @ganeshbhoye4590
    @ganeshbhoye4590 26 днів тому

    Khup chhan 🙏

  • @sachinkirkira7288
    @sachinkirkira7288 27 днів тому +1

    भारी वीडियो बनवला अजुन असे वीडियो बनवा
    जय जोहार 💪

  • @nandkumarraut1071
    @nandkumarraut1071 26 днів тому +1

    🙏🏻 खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे .हा व्हिडिओ बघून तरी आपले बांधव एकत्र येतील.🙏🏻

    • @bunnyrajput6830
      @bunnyrajput6830  26 днів тому

      Video ची link जास्तीत जास्त share करा 🙏 छोटासा प्रयत्न आहे . तुमच्या support मुळे यश येवू शकते 🙏🙏🙏☺

  • @shilaghatal
    @shilaghatal 27 днів тому

    जय जोहर जय आदिवासी पेशा भरती झालीच पाहिजे

  • @sanjaywalvi6287
    @sanjaywalvi6287 22 дні тому

    Bunny sir,
    तुम्ही जॉब करून, थोडा वेळ काढून, simple भाषेत, थोडक्यात pesa भरती करण्यात यावी, म्हणून निर्मळ मनाने,चांगल्या भावनेने ने video बनवला, खूप छान....we are waiting for your next video

  • @SunilDubala-jc2vw
    @SunilDubala-jc2vw 26 днів тому

    भावा खूप छान

  • @ramchandradhak5089
    @ramchandradhak5089 22 дні тому

    शेवटी झेंडा कोणता हातात... बोलतात वेगळे शेवट करतात वेगळा.... सुधारणा करणे अपेक्षित आहे...

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 27 днів тому +1

    एक नंबर, बाकीच्यांनी शिका काहीतरी

  • @tarpulover3790
    @tarpulover3790 25 днів тому

    🙏🏻छान आहे video ❤

  • @Vishnugharat3512
    @Vishnugharat3512 23 дні тому

    Khup chan

  • @JayeshVighane
    @JayeshVighane 27 днів тому +1

    नाइस व्हिडिओ bunny dada

  • @prakashpawar3740
    @prakashpawar3740 27 днів тому +1

    जय जोहार जय आदिवासी ❤

  • @yashvantsatvi5113
    @yashvantsatvi5113 26 днів тому +2

    अनुसूचि 5व 6लागू करण्यासाठी लढा दिला पाहिजे भावा

  • @Timepassshorts.official
    @Timepassshorts.official 27 днів тому

    Baro bar banny bhava tumhi barobar bola

  • @keybordloverashwin9783
    @keybordloverashwin9783 27 днів тому

    खूप छान भावांनो 👌👌👌👌 व्हिडिओ खूप काही सांगून जातो, पेसा कायदा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ✊✊✊✊✊✊

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 27 днів тому

    एक नंबर व्हिडिओज.... जय आदिवासी, जय जोहार.....Bunny 🎉🎉 (S.T.R) ❤

  • @sddalavi
    @sddalavi 27 днів тому

    उत्तम..bunny ..bhai छान व्हिडिओ आहे. जय आदिवासी जय जोहार....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DarshanGharat-c9w
    @DarshanGharat-c9w 27 днів тому

    Good Job 🙏

  • @Pikachu_Lover.06-lh5fs
    @Pikachu_Lover.06-lh5fs 27 днів тому +1

    बरोबर आहे banyy भाई ❤❤