КОМЕНТАРІ •

  • @shantanuredij7009
    @shantanuredij7009 3 роки тому +68

    व्यक्ती तितक्या प्रकृती
    तसे डॉक्टर, डॉक्टरांमध्ये फरक आहे. आपण रुग्णामध्ये जे सकारात्मक विचार निर्माण करता त्यातच रुग्ण अर्धा बरा होतोय. धन्यवाद!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому +3

      आपलेही मनापासून धन्यवाद 🙏

    • @balasahebjadhav3236
      @balasahebjadhav3236 3 роки тому +3

      खूपच छान तुमचे विचार ऐकून मनाला शांत वाटते

  • @devidasade6770
    @devidasade6770 3 роки тому +22

    मॅडम या महा कठीण काळात आपण करीत असलेले हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. आणि 100 %खात्रीने सांगतो को रो ना च काय कोणत्याही रोगावर दीर्घ काळ सु परिणाम करणारे उपाय आपण सांगत आहात.

  • @siddhisisso
    @siddhisisso 2 роки тому +2

    खरं आहे याच्या उपचाराने माझे पित्ताशयातील घडे बरे झाले आहे त खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 роки тому

      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 3 роки тому +25

    खूपच छान आणि रिलॅक्स वाटतं..जेव्हा मी तुम्हाला ऐकते...भीती दूर पळून जाते...thanx doctor🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому +2

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

    • @priyankazende9644
      @priyankazende9644 2 роки тому +1

      @@NiraamayWellnessCenter 😘😘😘 and 😘😘😘😘😘😘😘😘

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 2 роки тому

      👍👌🏻

    • @vinodkumbhar3202
      @vinodkumbhar3202 2 роки тому

      खूप सुंदर

    • @shobhakapadnis1248
      @shobhakapadnis1248 2 роки тому

      खूप छान मँडम मी आपल्या क्लिनिक मधे मागच्या आठवड्यात आलेली.मला पण हीच मुद्दा करायला सांगितले.मला खूप छान वाटत आहे.माझा एक पायखूप दुखत होता.आणि पायाला मुंग्या येत होत्या पाय दुखणे थोडे कमी आणि मुंग्या कमी झाल्यासारखे वाटत आहे.मला खूप हलके झाल्यासारखे।दीवसभर फ्रेश वाटत आहे.धन्यवाद.

  • @balkrishnasawant452
    @balkrishnasawant452 3 роки тому +1

    फारच छान माहिती... खूप उपयोगी सुंदर

  • @jagannathpatil4611
    @jagannathpatil4611 3 роки тому +2

    डॉ.महोदया ,आपण फारच सोप्या भाषेत श्वासाबाबत उपयुक्त माहिती देऊन समाजाला आरोग्य पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.धन्यवाद.
    समर्थ रामदासांनी फारच सुंदर शब्दांत सांगितले आहे, "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे ,शहाणे करोनि सोडावे ,सकळ जन.
    पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 3 роки тому +5

    अतिशय धन्यवाद. कोविड काळात निगेटिव्ह झालेल्या मनाला काहीतरी सकारात्मक विचार दिल्याबद्दल.

  • @shrutiherlekar2786
    @shrutiherlekar2786 3 роки тому +2

    सहज, सोपे, साधे आणि सकारात्मक आहे तुमचे सांगणे, 🙏🙏

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 3 роки тому

    आपले सकारात्मक विचार ऐकून मनाला शांती मिळते.या व्यायामाची आपल्याला खूप गरज आहे.

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 роки тому

    ताई एकदम मस्त ..आभारी आहे. गॉड ब्लेस यू🙏

  • @kanhiyashinde1691
    @kanhiyashinde1691 3 роки тому +6

    तुमचे कार्य महान आहे खंरच खुप सुंदर माहिती दिली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому +1

      लोकांमुळे कार्य मोठं होतं. मनापासून धन्यवाद 🙏

  • @govindpadage9213
    @govindpadage9213 3 роки тому +1

    आपले सकारात्मक विचार ऐकून चांगले वाटले.

  • @prakashjagdale7612
    @prakashjagdale7612 3 роки тому +1

    Dr. ....खुप खुप सुन्दर माहिती दिलीत..नक्किच सर्वाना ती उपयोगी ठरेल...आभारी आहोत....

  • @chaitraliamdoskar4
    @chaitraliamdoskar4 3 роки тому

    मनातील विचारांचे वादळ एकदम शांत झाले. !! श्री स्वामी समर्थ!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूपच छान. नेहमी करा. निरोगी राहा.

  • @ashokbhore9806
    @ashokbhore9806 3 роки тому +4

    ताई मी खूप खचून गेलो होतो पण आता तुम्हच्या
    ह्या विचाराने मला खूप ताकत मिळाली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. असेच नेहमी खंबीर राहा. 👍

  • @janhavijagtap7085
    @janhavijagtap7085 3 роки тому +1

    किती छान बोलता Madam तुम्ही ❤️🙏

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 2 роки тому +1

    तुमचा हा व्हिडिओ पाहातानाच मन खूप शांत झाल्यासारखं वाटतय. खूप छान.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому

    तुमचे किती आभार मानावे ते कळत नाही. खूपच छान अनुभव आला. तुमचा मृदु आवाजच मन शांत करतो, विचार कमी करतो. धन्यवाद

  • @pralhadnarkhede1385
    @pralhadnarkhede1385 3 роки тому +1

    खुप खूप छान माहिती मिळाली आहे आभारी आहे.

  • @rajashreemandlik5364
    @rajashreemandlik5364 2 роки тому +1

    मॅडम खूपच छान वाटते दीर्घश्वसन करून तुम्ही खूपच सुंदर समजावता👌👌 धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 роки тому

      नेहमी करा😊. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @ashoksomade9826
    @ashoksomade9826 3 роки тому +2

    डॉ.अप्रतिम मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 2 роки тому +1

    मॅडम, मी तुमचा हा व्हिडिओ बघितला.तुम्ही सागितल्या प्रमाणे करून बघितले.खूप चांगला अनुभव आला.मला झोप येत न्हवती पणं मला गाढ झोप लागली.
    मी मनापासून तुमचे आभार मानतो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 роки тому

      फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर whatsapp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @rashmilapalikar8420
    @rashmilapalikar8420 3 роки тому

    खूपच सुरेख डॉक्टर......अतिशय अप्रतिम उपक्रम......स्तुत्य कार्यकारण 👌👌👌

  • @sushmabhadgaonkar7321
    @sushmabhadgaonkar7321 3 роки тому

    नमस्कार मँडम!!🙏 खूप छान वाटले.

  • @SarvadnyaJadhav17
    @SarvadnyaJadhav17 3 роки тому +3

    खूपच छान माहिती आहे, कोरोना निघून गेल्यावर सुद्धा करायला हरकत नाही..

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 3 роки тому +7

    खूप खूप छान, सुंदर माहिती👌👌🙏🙏
    आपले उपचार आणि बोलणंही खूप छान👌👌
    मी नेहमी देवाला सतत मनःपूर्वक धन्यवाद देत असते कारण देवाच्या कृपेमुळेच मला आपल्या उपचारांबद्दल माहिती मिळाली, मिळतेय आणि पटतेय.
    आपल्या उपचारांमुळे माझ्या मिस्टरांचा कोरोना पूर्ण बरा झाला.
    आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
    आपल्या उपचारांची जास्तीत जास्त लोकांना माहिती होऊदे आणि सर्वांनी आपले आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा लाभ घेऊदे ही अगदी मनापासून प्रार्थना आणि शुभेच्छा
    💐💐👌👌✌️✌️👍👍🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      मनापासून धन्यवाद. आनंदी राहा, निरोगी राहा.🙏

    • @user-dv7rt6gb4f
      @user-dv7rt6gb4f 2 місяці тому

      मॅडम खूप छान माहिती सांगितली दीर्घ श्वसन करावे

  • @hemantwadkar5334
    @hemantwadkar5334 3 роки тому

    सहज सोपी आणि अतिशय गरजेची कृती आहे
    धन्यवाद मॅडम

  • @ravibhosale8813
    @ravibhosale8813 3 роки тому +1

    Nice breathing kriya., Definitely positive energy. Thank you Madam.

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 3 роки тому

    खूप छान माहिती दिली.Thanks

  • @kalpanamlankar5570
    @kalpanamlankar5570 2 роки тому

    तुमच्या प्रत्येक विडिओ छान आहे . त्यामुळे खूप बरे वाटते. ध्यानधारणा अप्रतिम.

  • @chandrakantbhandare1397
    @chandrakantbhandare1397 3 роки тому

    खूपच छान आणि योग्य माहिती दिलीत मॅडम धन्यवाद तुमचे हे प्रयत्न कोणतीही भीती घालविण्यासाठी सोपा सोयिस्कर अशी पध्दती आहे 👍💐👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      धन्यवाद. आता आपण सगळे मिळून समाजातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न करूया 👍

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 роки тому +1

    खूप सकारात्मक माहिती..धन्यवाद मॕडम .

  • @waghmaresagar.8111
    @waghmaresagar.8111 3 роки тому

    Dr.ताई खुप छान वाटल.👏👏खुप छान माहिती देताय.good job.🙏🙏

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 роки тому

    फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 3 роки тому

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितलेत.आता करून पाहणार

  • @preetigaikwad9140
    @preetigaikwad9140 3 роки тому

    खुप उपयोगी वेडीयो आहे खुप खुप धन्यावाद ताई.

  • @shivarajpatil2421
    @shivarajpatil2421 Рік тому

    खरच खुप छान माहिती दिली मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @pravimayekar
    @pravimayekar 3 роки тому

    Upyukta mahiti ....sunder sadrikaran

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 2 роки тому +1

    खूप छान व सहज सोपी साधना. 🙏👌

  • @ameshist
    @ameshist 3 роки тому

    खूप चांगली माहिती आहे मॅडम ।।।। खूप खूप धन्यवाद।।।।

  • @manishapatil3564
    @manishapatil3564 2 роки тому

    खरच खूप छान वाटतय ऐकतच बसावे असे वाटते धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @komaldayanandpawar9829
    @komaldayanandpawar9829 3 роки тому

    खुप छान madam मला खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🏼

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

  • @subhashkaranjkar1816
    @subhashkaranjkar1816 3 роки тому

    खुप चांगले संस्कारित विचार धन्यवाद

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 роки тому +1

    jgd.सोपे श्वास नियमन व मन नियंत्रण करण्याचे तंत्र सोप्या भाषेत कृतीपाठासह सांगितलेत.धन्यवाद,ताई! उर्जादाई तंत्र कोरोना काळात उपयोगी आहेच पण ते नित्य उपयोगी आहे.

  • @sunitabodake3534
    @sunitabodake3534 3 роки тому +2

    खूप छान माहिती .धन्यवाद म्याम

  • @pravinamahadik7671
    @pravinamahadik7671 3 роки тому

    Kharch madam tumhi khup positivity develop karta tumche khup khup dhandvadd🙏🙏

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 Місяць тому

    मॅडम तुम्ही इतकी छान माहिती दिलीत तुमच्या आवाजातच सर्व काही आले आहे. नक्कीच आपले मार्गदर्शन शरीर स्वस्था करता उपयोगी ठरेल.मनस्वी धन्यवाद 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter Місяць тому

      खूप खूप आभार 🙏,
      आपणास निरोगी राहता यावे यासाठीच आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आणि म्हणूनच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏

  • @user-qn7ww4zf5x
    @user-qn7ww4zf5x 3 роки тому

    खूपच उपयोगी माहिती आहे मॅडम फार सुंदर

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Рік тому

    खुप छान सांगितले मॅडम 🙏🌷आभारी आहे

  • @vidyamane3103
    @vidyamane3103 3 роки тому +8

    Madam तुमचे व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्यात सकारात्मक विचार आले thank you so much

  • @vinayakjoshi4124
    @vinayakjoshi4124 3 роки тому

    खूप छान...खूप बरे वाटते.
    धन्यवाद...

  • @rajendralanke1068
    @rajendralanke1068 3 роки тому

    Dr.खरोखरच खुप छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आपण दिर्घ श्वसनाविषयी, धन्यवाद 🙏🙏

  • @feroztejani1974
    @feroztejani1974 3 роки тому

    खूप छान
    Very effective to calm the mind

  • @dr.dnyaneshwarthorat8572
    @dr.dnyaneshwarthorat8572 3 роки тому

    अतिशय सुंदर सादरीकरण, मॅडम

  • @sejalpatil5239
    @sejalpatil5239 3 роки тому

    Excellent..Thank you .

  • @rajanigupta1024
    @rajanigupta1024 3 роки тому

    खुपच chan
    Nice information 👍🙏

  • @sonyshinde1570
    @sonyshinde1570 Рік тому

    Khupch chan vatle
    Thank you Amruta Tai

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 роки тому +1

    I like you. I respect you. I salute you. God bless you.

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 3 роки тому +6

    Thankyou
    Konala taari hea karna suchla
    It was needed in this situation ❤️

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому +4

      खरं आहे. आपण करूया आणि अनेकांपर्यंत पोहोचवूया. 👍

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 роки тому

    खूप छान वाटला, डॉ, thanks 😊

  • @vrushalibhingarde6600
    @vrushalibhingarde6600 2 роки тому

    धन्यवाद मँडम.आपण खूप छान माहिती सांगता.

  • @vijayakijainrasoi
    @vijayakijainrasoi 3 роки тому

    फारच छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 3 роки тому

    म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.

  • @sandipsawant7882
    @sandipsawant7882 3 роки тому

    फारच छान! धन्यवाद मॅडम.

  • @karunajagtap9200
    @karunajagtap9200 3 роки тому +1

    Khup chhan

  • @rajeshpalwankar8084
    @rajeshpalwankar8084 3 роки тому +3

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @leenaaolaskar4636
    @leenaaolaskar4636 3 роки тому

    खुप शांत वाटले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा.

  • @dipaknalkande4260
    @dipaknalkande4260 3 роки тому +2

    Very nice Madam, Thank You 🙏

  • @padmakaryadav7883
    @padmakaryadav7883 3 роки тому +1

    Nice information. Feel relaxed afterbreathing.practicing.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी राहा.

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 роки тому

    खुपच छान माहिती धन्यवाद

  • @leenaaolaskar4636
    @leenaaolaskar4636 3 роки тому

    खुपच छान वाटले.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी रहा.

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 роки тому +1

    फार ,फार उपयोगी ,मी नक्किच करून बघेन .मला अस्थमा त्रास आहे धन्यवाद डाक्टर

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 роки тому

      या क्रियेचा उपयोग होऊ शकतो. नक्की करून पहा आणि अनुभव कळवा. 🙏

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 3 роки тому +1

    फारच छान अम्रुताताई ...अगदी सहज सोपे श्वसासन ...मी करायचे आधी ..रोजच..पण आता कामास जाते रेग्युलर करायला जमत नाही ...पण जमेल तसे करते ...करायलाच पाहीजे असे माझे ठाम मत आहे ..आपला आवाज अगदी मेकळा म्रुदु आहे त्यानेच बरे वाटते...🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @prakashbelekar2925
      @prakashbelekar2925 3 роки тому

      डॉक्टर,
      नमस्कार,
      आपल्या नावात च अमृत आहे आपण दीर्घ श्वसन संबंधी केलेल मार्गदर्शन खूपच मोलाचं
      व प्रत्येकाला सहजगत्या करता येईल असच
      आहे. धन्यवाद !

  • @sunitagawai1450
    @sunitagawai1450 3 роки тому

    Tumchya bolnyat khup aapalepan watate thank you so much Dr.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @maulikawadaskar5288
    @maulikawadaskar5288 3 роки тому

    नमस्कार मॅडम । अगदी योग्य असे मार्गदर्शन तुम्ही करता आहात । खुप छान सांगता आहात ।

  • @gajananp049
    @gajananp049 3 роки тому

    Nice presentation मॅम, thanks

  • @milindkarkare4541
    @milindkarkare4541 2 роки тому +1

    I am joining tomorrow with strong confidence & positive faith pl grant your boons thanks

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 3 роки тому +1

    मॅडम आज मला आपला व्हिडिओ पाहुन मी जो करीत सोतों त्यांची चुकी समजली आपण एकाग्रता साठी उपदेश दिला तो मी प्रात्यक्षात अनुभव केला मन शांत राहत आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 3 роки тому

      खूप छान. नेहमी करा. कायम निरोगी राहा. धन्यवाद 🙏

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 3 роки тому

    खुप छान शांत वाटलं धन्यवाद ताई

  • @rekhadandgawal1113
    @rekhadandgawal1113 3 роки тому

    खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले Mam धन्यवाद

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 3 роки тому +3

    Dr .आभारी आहोत तुम्ही आम्हाला खूप छान माहिती देत आहात याची खूपच अवश्यकता आहे सद्य परिस्थिती त🙏🙏

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली ,🙏🌹

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 Рік тому

    Kharach khup chhan vatata tai 👍 ekdam shanta relax 👍
    Dhanyavaad🙏

  • @mahadevchaudhary4637
    @mahadevchaudhary4637 3 роки тому

    खुप छान आहे.

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @vasudeobhople2326
    @vasudeobhople2326 3 роки тому

    खुपच छान धन्यवाद मँडम

  • @sanjayjadhav2323
    @sanjayjadhav2323 3 роки тому

    खुप chan, yeka veglyach ridhm madhe tumhi sangtay 👌👌

  • @virattraders3585
    @virattraders3585 3 роки тому

    Very Informative... feeling nice

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 2 роки тому

    नमस्कार ताई खूपच छान वाटत आहे

  • @sapnawadhe4868
    @sapnawadhe4868 3 роки тому

    तुम्ही खरोखर् खुप chhan sangta

  • @nitinengg7783
    @nitinengg7783 3 роки тому

    Very nice. Very nice. Very nice. God bless you.

  • @veenavinchurkar3445
    @veenavinchurkar3445 3 роки тому

    Pharach sundar khupach chan vatle Khup Khup Dhanyavad tai 🙏🙏

  • @sanjaybhutkar7703
    @sanjaybhutkar7703 3 роки тому

    Thank you khup mast relax

  • @laxmankamble2083
    @laxmankamble2083 2 роки тому

    अतिशय सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद मॅडम👍

  • @sushmatribhuwan4804
    @sushmatribhuwan4804 3 роки тому

    Feeling good,relaxed thnx

  • @sanjivjoshi2091
    @sanjivjoshi2091 3 роки тому

    Excellent knowledge madam, Thanks

  • @coloursofrangoli.4191
    @coloursofrangoli.4191 3 роки тому

    धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @ashwinijadhav9788
    @ashwinijadhav9788 3 роки тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ajaydesai5082
    @ajaydesai5082 2 роки тому

    Madam khup chan ...khup relax wat..i am mpsc student mazha khup stress, study confusion nighun gela...khup khup thanks...god bless you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 роки тому

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @maulikawadaskar336
    @maulikawadaskar336 3 роки тому

    खुप छान वाटले