आश्विनी भावे आणि माधुरी दीक्षित दोघं सारखे दिसतात मराठी चित्रपट अभिनेत्री आश्विनी भावे हिंदी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित या दोघींनी एकत्र काम करावे हे सर्वांनाच आवडेल
मी दोन दिवसापूर्वीच दोन सुपरहिट मराठी चित्रपट " सरकारनामा" आणि वजीर " पाहिला.. खूप छान अभिनय सर्व कलाकारांचा... अश्विनी भावे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अजिंक्य देव, यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर... जबरदस्त स्टारकास्ट...
आमही वेगळे ऐकले होते एका बालकलाकार मुलगी काम करत होती . तिच्यासोबत वागणे फार वेगळे होते . सगळे कलाकार मुलाखती किती गोड गोड विचार आदर्श .फुगा फुटतो जेव्हा बिगबाॅस मधये येतात.
माधुरी दीक्षित आणि अश्विनी भावे खरोखर गेल्या जन्मी बहिणी असता चेहरा सारखाच दोघीही सुंदर आहेत आणि सुसंस्कृत मला अश्विनी भावे माधुरी दीक्षित दोघींच्या भूमिका खूपच आवडतात 👍👍👍👍👍
खुप विविध प्रकारच्या भूमिका अश्विनी मॅम ने केल्या आहेत मराठी आणि बॉलीवूडला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत त्यांना फिल्मफेअर मिळायलाच पाहिजे मला अश्विनी मॅम खुप आवडतात
There’s something drastically wrong with the setting of interviews when both, the interviewer and the interviewee, are sitting on the same couch or are aligned. The necks are strained- the discomfort shows, in case of older folks the neckline is unflattering, and they fail to see each other’s facial expressions fully to trigger an organic reaction which is so crucial to an interview. This is such a simple thing that most interview organizers fail to consider.
आपण च आपल्या मराठी माणसाला कमी लेखतो, म्हणून सुद्धा आपल्या मुंबई त बॉलिवूड असून आपलेच मराठी कलाकार uderratted राहण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. मानसिकता बदला आणि विक्रम गोखले यांचे जूने मराठी चित्रपट पहा, किती handsome आणि परफेक्ट कलाकार आहे. सूर्य जगात आहे म्हणून तारे आणि चंद्र यांचे अस्तित्व पण मान्य करता ना. मानसिकता बदला, मराठी चित्रपट आणि कलाकारांचा पण उदो उदो करा, निदान आपल्याच मुंबईत अपमान करू नका, अमराठी कलाकार समोर तुलना करून 😢 परब साहेब
@@shamapisat1845 बरोबर आहे तूमचै.परंतू कलाकाराने कलाकारासारखे रहावे.त्याला मोठं करण्यात पूर्ण जनतेचा हात असतो.एखाद्या विशिष्ट जातीचा किवा पक्षाचा नसतो.शेवटी शेवटी त्याची खरी मानसिकता बघितली जनतेने.
Watch Full Interview : - ua-cam.com/video/NeQZY64JceI/v-deo.html
अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आणि एक सुंदर व्यक्तीमत्व अश्विनी भावे मॅम ❤
अश्विनी भावेची भावमुद्रा तंतोतंत माधुरी दिक्षित हिच्याशी जुळते....
मी पहिल्यांदा पाहिल्यावर माधुरी दिक्षित समजलो
आणि नंतर समजलं ती अश्विनी भावे आहे
Yes same i thought
Ashwini Bhavenche features khup jast sundar ahet.. ani Mukhya Mhanje tyanch age tya gracefully carry kartat je jast natural watat
Infact Ashwini is more good looking than Madhuri
Madhuri Dixit chya nkhachi pn sr yenar nahi.....konashihi compare kru nka
आश्विनी भावे आणि माधुरी दीक्षित दोघं सारखे दिसतात मराठी चित्रपट अभिनेत्री आश्विनी भावे हिंदी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित या दोघींनी एकत्र काम करावे हे सर्वांनाच आवडेल
मी दोन दिवसापूर्वीच दोन सुपरहिट मराठी चित्रपट " सरकारनामा" आणि वजीर " पाहिला.. खूप छान अभिनय सर्व कलाकारांचा... अश्विनी भावे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अजिंक्य देव, यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर... जबरदस्त स्टारकास्ट...
मला अश्विनी भावे आणि माधूरी दिक्षित दोघींना एका स्टेजवर बघायला फार आवडेल माझी लहानपणा पासूनची खूप इच्छा आहे
अश्विनी भावे ती अश्विनी भावे.. we can't compare her with any one. We love you Ashwini ताई 🎉🎉❤
अत्यंत प्रतिभावंत कलाकार चांगले
संस्कार.असणारी व्यक्ती, सुंदर कलाकार
दिसणे,सौंदर्य,चेहरा,ही जन्मतः,देणगी असते,आचरण,संस्कार, राहणीमान,हे आपल्या हातात,असते,आशविनी ताई यांनी हे सर्व जपले,ताई, शुभेच्छा,
आमही वेगळे ऐकले होते एका बालकलाकार मुलगी काम करत होती . तिच्यासोबत वागणे फार वेगळे होते . सगळे कलाकार मुलाखती किती गोड गोड विचार आदर्श .फुगा फुटतो जेव्हा बिगबाॅस मधये येतात.
@@vrushalic3389बिग बॉस स्क्रिप्टड आहे
खुप सुंदर आणि प्रतिभाशाली अभिनेत्री
अश्विनी भावे सेम तू माधुरी दीक्षित. अस्सल मराठमोळ देखन्या मराठी हिरोईन. अभिमान वाटतो
माधुरी दीक्षित आणि अश्विनी भावे खरोखर गेल्या जन्मी बहिणी असता चेहरा सारखाच दोघीही सुंदर आहेत आणि सुसंस्कृत मला अश्विनी भावे माधुरी दीक्षित दोघींच्या भूमिका खूपच आवडतात 👍👍👍👍👍
माझी आवडती अभिनेत्री आहे खुप सुंदर छान आहेत
आश्विनीजी खूप छान मुलाखत.मुलाखत घेतलीही छान.- सौ. मेघना लिमये.
खुप विविध प्रकारच्या भूमिका अश्विनी मॅम ने केल्या आहेत मराठी आणि बॉलीवूडला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत त्यांना फिल्मफेअर मिळायलाच पाहिजे मला अश्विनी मॅम खुप आवडतात
अश्वीनी.भावे.खुप.छान.दीसते.चांगली.दीसते.अश्वीनी.भावेनी.स्वाताचा.फीटनेस.आजुनही.चांगला.ठेवल.आहे.अश्वीनी.भावेचे.फीगर.चांगले.आहेत.अश्वीनी.भावे.अशीकाय.बेशीस्तीने.बोलते.दीगंज.अभीनेते.वीक्रम.गोखले.त्यांच्या.बद्दल.
तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।जय.श्री.राम.।।
aswini my fovarat ❤❤
खुप मस्त अश्विनी मेम माझी अवड़ती मराठी एक्टर
अश्विनी भावे हिंदी चित्रपटात सुद्धा मुख्य भूमिकेत आहे.
Vazir sarkhe movies ata yet nahit. Purush natak pan khup sundar ahe. Still very much relevant.
सुंदर अभिनेत्री.
Vikram Gokhale ji 👍
Lovely 😍 actress Ashwini
Great person...great thoughts....such a mature & sensible actress 👏
Proud of you Dear❤
I am very big fan ashvini mam
मला अशविनी मॅडमचा “कळत नकळत” अतिशय आवडतो.छोटीशी परंतु ती भूमिका तया जगलयात
माझी आवडती अभिनेत्री
Khupchhan❤❤❤
Beautiful and talented actress Ashvini Bhave
Tujya sati 😂❤❤
मराठी मुलाचे रुप simple pn attractive असते.
खुप छान interview आहे.
Khar ahe
There’s something drastically wrong with the setting of interviews when both, the interviewer and the interviewee, are sitting on the same couch or are aligned. The necks are strained- the discomfort shows, in case of older folks the neckline is unflattering, and they fail to see each other’s facial expressions fully to trigger an organic reaction which is so crucial to an interview. This is such a simple thing that most interview organizers fail to consider.
प्रथम मला वाटतंय की माधुरी दीक्षित आहे...😂😂
माधुरी इतके चांगले मराठी बोलतच नाही😂
माधुरी पण बोलते पण अमेरिकेत गेल्यामुळे मराठी भाषा बिघडली
बापरे केवढं सहन करावं लागतं ह्या कलाकारांना
कीती मानसिक ताण असतो
नको ते करावं लागतं
आणि जे कलाकार अश्विनी सारख्या चांगले कुटुंबातील असतात ......
इतके चांगले कलाकार सगळे 80 आणि 90 च्या दशकातले त्यातले थोडे तरी कलाकार आता हवे होते..
कथानकाची मागणी म्हणून हल्ली नट्या कसलीही दृश्ये करतात...
उदा. श्रिया पिळगावकर, अनुजा साठे...
Vikram tujya va
Vay
Nice
From Distance She Looks Madhuri Dixit 😊❤
😊
❤
She is more beautiful than madhuri dixit
Ashwini Bhave, Madhuri Dixit and Pratibha Sinha look very much similar.
Madhuri dixit sister janu kahi
Same madhuri dixit 😊
आधीच यायचं ना
Same Madhuri distey😄
Madhuri ne pudhe yenyasathi barech bold act kelet
Ashwini tai you are The best Great Women khrach tumche vichar khup chaan mala taicha phone no dya plz
खूप माधुरीचा भास होतो
सत्या नाडेला चांगलं मराठी बोलतात ! 😉😜
प्रत्येक हिरॉइंनने तुमच्यासारखा विचार करायला हवा.
Deul cha premiere la usa la bgghatle bhave madem na mi😂
Madhuri dixit chi fan disti ashwini
America madhe madhuri tichi fan hoti😂😂
@@SejalPatil-c2f accha mala mahit nahi kay mhanat ahet tumhi
@@SejalPatil-c2f hair style baghun mala as watla
Tyna swataci olakh ahe....❤
Nahi Madhuri chi Bhav mudra yanchya sarkhi diste
Adhi thravlela sangte ahe ti
@@shubhangidhage1729 jalne ki bu aa rahi hai😄
Burnol deu?
चांगल्या सुसंस्कृत मुली कधी असे सीन देणारच नाहीत
Ho aata tya madhuti dixit ch vatatat
Madhuri dixit bariba ya ashwinichi tulana karne yogya nahi .madhuri kutthe ashwini kuthe .madhuri is Great.actrees.
Pahilynda pahil ki patkan madhuri dixit ch vatate
बच्चन कूठे आणि हा कूठे ?
त्याचे रोल किती वैविध्यपूर्ण.
आपण च आपल्या मराठी माणसाला कमी लेखतो, म्हणून सुद्धा आपल्या मुंबई त बॉलिवूड असून आपलेच मराठी कलाकार uderratted राहण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. मानसिकता बदला आणि विक्रम गोखले यांचे जूने मराठी चित्रपट पहा, किती handsome आणि परफेक्ट कलाकार आहे. सूर्य जगात आहे म्हणून तारे आणि चंद्र यांचे अस्तित्व पण मान्य करता ना. मानसिकता बदला, मराठी चित्रपट आणि कलाकारांचा पण उदो उदो करा, निदान आपल्याच मुंबईत अपमान करू नका, अमराठी कलाकार समोर तुलना करून 😢 परब साहेब
@@shamapisat1845
बरोबर आहे तूमचै.परंतू कलाकाराने कलाकारासारखे रहावे.त्याला मोठं करण्यात पूर्ण जनतेचा हात असतो.एखाद्या विशिष्ट जातीचा किवा पक्षाचा नसतो.शेवटी शेवटी त्याची खरी मानसिकता बघितली जनतेने.
Bandan madhe tya maduri sarkha disatat
Motha manus😢gela
Mi nahi tyatali kadi lava aatali
द्वेष करण्या शिवाय तूम्ही दूसर काहीच करु शकत नाही.
आता म्हातारपणात कोण रोल देणार?😂😅😂😅
Kiti faltu ahat tumhi...tumhi 30k kamvnare
@@jyotisaravanan300310 k असतील
Kharach faltu comment ahe te pan itkya pratibhavaan kalakarasathi. He lok mhatare honarach nahit bahutek 😢
Very bad
Ashwini bhave majhi crush ❤ hoti
बिंदू ला 40 वर्षे किती जणांनी रेप केलं
Mala Ashwini Bhave aadhihi aavdat hoti n aatahi aavdte.