अद्वैतन्य कलाची साथ देत व आबांनी सरोजच थोबाड फोडत दिला कलाला न्याय laxmichya pavlani today episode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • अद्वैतन्य कलाची साथ देत व आबांनी सरोजच थोबाड फोडत दिला कलाला न्याय मिळवून Laxmichya pavlanni today episode
    Laxmichya pavlanni today episode, Laxmichya pavlanni upcoming twist.
    अद्वैतन्य कलाची साथ देत व आबांनी सरोजच थोबाड फोडत दिला कलाला न्याय मिळवून laxmichya pavlani today episode 🔝🔝Video Topic
    -------------------------------------------------------------------------
    Hello friends in this video I have expressed my thoughts and story which is my own about scene. I hope you will enjoy this video. Please do subscribe our channel. And like video and do share with yours friends and family thank you! 😃
    --------------------------------------------------------------------------
    Follow me on Instagram- Be My Friend
    My social media Handle - www.instagram....
    --------------------------------------------------------------------------
    Disclaimer:- This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
    -----------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

КОМЕНТАРІ • 389

  • @seethalakshmiramesh2573
    @seethalakshmiramesh2573 3 місяці тому +4

    Aaj ka bhag kup sunder aai. Majha avadhaarana xolour Navy blue

  • @SairajPandit-l4b
    @SairajPandit-l4b 3 місяці тому +3

    😮मरुन कलर

  • @smitadevre3513
    @smitadevre3513 3 місяці тому +7

    Nice episode ❤ green colour

  • @gitakudav1983
    @gitakudav1983 3 місяці тому +3

    खुप छान
    गुलाबी रंगाची पैठणी

  • @sambhajipisal8821
    @sambhajipisal8821 2 місяці тому +3

    खूप छान भाग आहे रंग गुलाबी

  • @SuvilaPendurkar
    @SuvilaPendurkar 2 місяці тому +10

    मी न चुकता रोज मालीका बघते मला पेठणी हव्ही

  • @PriyankNikshe
    @PriyankNikshe 3 місяці тому +2

    खुप छान रंग पर्पल

  • @shardamasne2806
    @shardamasne2806 3 місяці тому +4

    खूप छान सिरीयल आहे रंग राणी कलर

  • @ujwalabhate4228
    @ujwalabhate4228 3 місяці тому +3

    Nice red

  • @prajaktakambli7589
    @prajaktakambli7589 3 місяці тому +5

    खूप छान व्हिडीओ

  • @amitdalvi2216
    @amitdalvi2216 3 місяці тому +3

    Very good black colour

  • @vidyashaha7523
    @vidyashaha7523 3 місяці тому +4

    कला खूप छान कलाकार आहे खूप छान आहे 9 लाल पैठणी साडी तिला खूप छान दिसते सगळे दागिने खूप छान आहेत❤

  • @kharadeaakash4703
    @kharadeaakash4703 3 місяці тому +9

    कुठल्याही बाबतीत अतिशयोक्ती झाली की कणखर बनावं लागतं तरचं आपला निभाव लागत आता कलाने उचललेले पाऊल योग्य आहे पैठणीचा कलर मोर पिसी आहे

  • @sangeetashelar146
    @sangeetashelar146 3 місяці тому +3

    मालिका खूप छान आहे माझा पैठणीचा कलर आहेराखाडी

  • @chandrakalachangediya
    @chandrakalachangediya 3 місяці тому +5

    Mast vidio colour hara

  • @veenajoshi7029
    @veenajoshi7029 3 місяці тому +4

    कलानी घेतलेला निर्णय खुप छान आहे पैठणी रंग शेवाळी विलेपार्ले पूर्व वीणा

  • @balupaithankar6264
    @balupaithankar6264 3 місяці тому +5

    Keep changing bhag Horvath rang

  • @JUST_FUN_96.
    @JUST_FUN_96. 3 місяці тому +6

    सून आशावी तर आशी सोज्वळसर्वानाच हवी हवेशी वाटणारी अन्याय सहन करणारी मात्रसरोज रोहीनी राहूल नैना खुपचअन्याय करतात तरी सुद्धा हासत मुखाने सहनकरते आबा सारखे आजोबा आसतिल तर कुटुंब एकञ राहते मी रोज एपिसोड बघतेय आणि ला इफ देखील करते पैठणी रंगबदामी निळी कीनार❤ श्रीस्वामीसमर्थ🎉❤❤

  • @AvinashAdagale-d2y
    @AvinashAdagale-d2y 3 місяці тому +2

    Wow very nice serial iam waiting for today's episode

  • @sangitabelhekar-d4u
    @sangitabelhekar-d4u 3 місяці тому +5

    ❤🎉❤🎉

  • @SachinGundeti
    @SachinGundeti 3 місяці тому +2

    खूप खूप छान मालिका आहे गुलाबी कलर

  • @gajananjaysreeramshetye2434
    @gajananjaysreeramshetye2434 2 місяці тому +2

    मोरपंखी रंग

  • @MeenaChavan-dr6ge
    @MeenaChavan-dr6ge 3 місяці тому +2

    ओरेज.. खुप छान आज चा भा g...

  • @vidyashaha7523
    @vidyashaha7523 3 місяці тому +2

    कला खूप छान राहते संसारीक आहे लाल कलरची पैठणी साडी खूप छान दिसते❤

  • @somnathgarde9985
    @somnathgarde9985 3 місяці тому +3

    नमस्कार शुभ सकाळ
    आजचा भाग खुप छान कलेचा विचार खुपच
    समजदार पणाच आहे कलेचा मान तिला
    मिळाला पाहिजे
    धन्य वाद

  • @kusumkalaskar3551
    @kusumkalaskar3551 3 місяці тому +4

    हि सिरियल खुप छान आहे मला खूप आवडतेस खास करुन अद्वैत वकला हे नेहमी मांजर बोका सारख भांडत असतें ❤❤ रंग अबोलि आहे माझा ❤

    • @manishamore-ul9fi
      @manishamore-ul9fi 2 місяці тому

      लय भारी कला आणि अद्धैत याच्या भांडण खूपचं छान ❤पैठणी ❤ कोकमी रंग ❤

  • @madhavibiwalkar6158
    @madhavibiwalkar6158 3 місяці тому +3

    उत्तम कथा, उत्तम कलाकार, उत्तम अभिनय.कला अद्वैत जोडी छान.आवडता रंग जांभळा

  • @sushilamahure1372
    @sushilamahure1372 3 місяці тому +3

    मला खुप आवडते. पैठणी रंग अबोली

  • @manuu-x3o
    @manuu-x3o 3 місяці тому +2

    आजचा भाग खूप सुंदर आहे❤ . गुलाबी पैठणी❤

  • @DEMON-fk2pl
    @DEMON-fk2pl 3 місяці тому +2

    आजचा व्हिडिओ खूपच छान होता 😊माझा रंग आहे जांभळा

  • @skbros6410
    @skbros6410 3 місяці тому +4

    खूप छान कला ही एक सावलांबी आहे ती सर्व बाजूंनी हुशार कणखोर आशा कलाला लवकर न्याय मिळाला पाहिजे पैठणी कलर मोर पंखी

  • @pushpashimpi1524
    @pushpashimpi1524 3 місяці тому +2

    खुप छान सिरीयल पैठणी अबोली कलर

  • @chittaranjanvernekar6171
    @chittaranjanvernekar6171 3 місяці тому +2

    सगळ्यांची काम छान आहेत विशेषता कलाच. कलर मोर पिसी.

  • @kamalachhaya3564
    @kamalachhaya3564 3 місяці тому +4

    सगळ्या सुना कला सारखी च असावी बेच कलर पैठणी

  • @archanasakharle8781
    @archanasakharle8781 3 місяці тому +2

    सुंदर एपिसोड कलर् जांभळा

  • @vidyashaha7523
    @vidyashaha7523 3 місяці тому +2

    कला खूप छान संसार करते कला खूप कला आहे तिने हिरवी पैठणी खूप छान दिसते विद्या शहा वाई

  • @medhajoshi2849
    @medhajoshi2849 3 місяці тому +6

    कलाला न्याय मिळायला हवा, पैठणी रंग सोनेरी

  • @GitanjaliTaware
    @GitanjaliTaware 2 місяці тому +1

    छान एपिसोड आहे कळला न्याय मिळालाच पाहिजे रंग हिरवा

  • @VaishaliJoshi-m2j
    @VaishaliJoshi-m2j 3 місяці тому +2

    Kalane पहिले पाऊल उचलले आहे खूपच छान पांढरी पैठणी

  • @vidyaphadnis5963
    @vidyaphadnis5963 3 місяці тому +2

    कला माणूस म्हणून खूप चांगली आहे आणि सून म्हणून सुद्धा. पैठणी मोरपंखी रंग

  • @TruptiNale-gc2tp
    @TruptiNale-gc2tp 3 місяці тому +3

    Episode khup chan ahe ,pink colout

  • @suvarnakadam9545
    @suvarnakadam9545 3 місяці тому +3

    सुंदर एपिसोड चालू आहेत पैठणी हिरवा कलर

  • @sambhajijagtap1040
    @sambhajijagtap1040 2 місяці тому +2

    Sanjivani jagtap.व्वा! खरच छान विश्लेषण.
    गुलाब रंग

  • @priyagolam125
    @priyagolam125 3 місяці тому +2

    हा एपिसोड मस्त आहे लाल कलर पैठणी

  • @priyankaparvePriyankaparve
    @priyankaparvePriyankaparve 3 місяці тому +9

    खूप छान पैठणी कलर आबोली

  • @meghajoshi9359
    @meghajoshi9359 3 місяці тому +2

    आजचा एपिसोड छान आहे. नाठाळांच्या माथी काठी या न्यायाने सरोजला कलाने चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवले आहे हे बघून खूप बरे वाटले.
    पैठणीचा रंग वांगी कलर .

  • @vaishalijoshi9976
    @vaishalijoshi9976 3 місяці тому +2

    इंटरेस्टिंग सिरीयल कलर चे भवितव्य छान आहे कल्याण रिझल्ट घेतला आहे तो खूप छान पैठणी

  • @kamalachhaya3564
    @kamalachhaya3564 3 місяці тому +4

    सरोज अगदी विचित्र वाईट मना ची बाई आहे मला जर अश्या स्वभावाची बाई भेटावी मग बघा मी काय करते. बेच रंगाची पैठणी

  • @VidyaPhadke-c5c
    @VidyaPhadke-c5c 2 місяці тому +2

    ही सिरियल रोज बघते. आता सरोजला कलानी धडा शिकवला पाहिजे. पैठणी रंग जांभळा.

  • @ShubhangiBadekar-cn3ww
    @ShubhangiBadekar-cn3ww 3 місяці тому +2

    सरोज विनाकारण कलाला त्रास देते आजचा भाग खूप छान आहे पैठणी आवडता रंग मोरपंखी ठाणे vitawa

  • @ChhayaMohite-k4l
    @ChhayaMohite-k4l 3 місяці тому +2

    खुप छान ऑफिसात आहे आवडता कलर अंजिरी

  • @SuvilaPendurkar
    @SuvilaPendurkar 2 місяці тому +4

    मोरपंखी साडी पैठणी

  • @BharatDhumal-jk5jb
    @BharatDhumal-jk5jb 3 місяці тому +1

    सासुरवास काय आसतो ते ऊत्तम रीत्या दाखवले जातय परंतुभडका सहन शक्तीचा ऊडणारच(पैठणि गुलाबी)

  • @arunadevibhosale9371
    @arunadevibhosale9371 3 місяці тому +2

    खुपच छान मला गङदहिरवा रंग आवडतो

  • @SarthakLokhande0110
    @SarthakLokhande0110 3 місяці тому +2

    तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता सिरीयल पण खूप छान आहे मोरपंखी पैठणी

  • @VaishaliJoshi-m2j
    @VaishaliJoshi-m2j 3 місяці тому +1

    Klane Saroj la चांगलेच सुनवायला हवे
    पांढरी पैठणी

  • @rashmishrivardhankar7735
    @rashmishrivardhankar7735 2 місяці тому +6

    सासुबाई व सुन नातं. कधी सुधारणार आम्ही वाट पाहत आहोत मोरपंखी पैठणी ❤❤

  • @MeeraMore-k5u
    @MeeraMore-k5u 3 місяці тому +2

    खुप सुंदर सिरीयल आहेमी सुरवातीपासून बघत आहे माझा आवडता कलर पिवळा

  • @anurekhafule9657
    @anurekhafule9657 3 місяці тому +5

    आजचा भाग खुप सुंदर आहे पन सरोज कलाला खुप त्रास देत आहे म्हणून कला समजदार आहे समजून घ्या ❤ पैठणी ❤

  • @psyrider8838
    @psyrider8838 3 місяці тому +3

    हा ऐपीसोड खुप विचार करुन केलेला आहे

    • @psyrider8838
      @psyrider8838 3 місяці тому

      किलर पिवळा

  • @vandanajoshi2888
    @vandanajoshi2888 3 місяці тому +5

    छान सांगितले
    हा एपिसोड खूप ऐकण्यासारखा आहे

  • @vijayamangaonkar2773
    @vijayamangaonkar2773 3 місяці тому +2

    आबांसारखी व्यक्ती एकत्र कुटुंबात असणे जरुरिचे आहे.
    आवडता रंग लिंबू कलर

  • @sureshsalvi6161
    @sureshsalvi6161 3 місяці тому +2

    पात्र निवड ऊत्तम
    कथा ऊत्तम
    सादरीकरण ऊत्तम
    कथा सुसंगत ठेवा

  • @kamleshkhanna1565
    @kamleshkhanna1565 3 місяці тому +4

    चांगला एपीसोड होता.

  • @savitalondhe-zs7gu
    @savitalondhe-zs7gu 3 місяці тому +5

    कलाला सरोजने स्वीकारावे कला ही छान सून आहे हिरवा कलर पैठणी

  • @SunitaMhetre-wu9ih
    @SunitaMhetre-wu9ih 3 місяці тому +4

    आबा कलाची साथ देतात खूप छान वाटते पैठणी कलर अबोली

  • @mahadeopatil2569
    @mahadeopatil2569 3 місяці тому +4

    अद्वैत बदलतोय असं दिसतंय.छान आहे.सरोजच्या स्वभावाला औषध नाही.केशरी रंग.

  • @sangitabelhekar-d4u
    @sangitabelhekar-d4u 3 місяці тому +5

    ❤🎉सरोजसारखाकलाचाआपमनकरत असतेगुलाबी

  • @familytouruttarakhand2069
    @familytouruttarakhand2069 3 місяці тому +3

    नवराने साथ दिले छान माझा रंग हिरवा

  • @nileshmore7110
    @nileshmore7110 3 місяці тому +2

    ही मालिका बघायला खुप आवडते पण
    नेहमी कलाला कमी का लेखली जात आहे आबांची भूमिका स्पष्ट आहे
    आवडता कलर लिंबू

  • @shailakotecha
    @shailakotecha 3 місяці тому +1

    Good Malika favorite colour green

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 місяці тому +2

    सरोज माजोरडी घराबाहे काढा कला का येवडे सहन करते सोडुन दे चादेकंर कोडगी गेऊन दूसरा बिजनेस सुरू करावे माजुरडे चादेकंरना धडा शिकवलाच फाहीजे

  • @saminasayyad1758
    @saminasayyad1758 3 місяці тому +1

    गुलाबी

  • @savitajakate373
    @savitajakate373 3 місяці тому +1

    Maja calar lal

  • @HappyCentaur-gd5yv
    @HappyCentaur-gd5yv 3 місяці тому +5

    कलाने सरोजला चांगले च सुनावले पिवळी पैठणी ❤

  • @anjalishenoy3115
    @anjalishenoy3115 3 місяці тому +2

    Royal blue paithani.

  • @10fionakodak6b6
    @10fionakodak6b6 3 місяці тому +1

    Fine

  • @shalini6261
    @shalini6261 3 місяці тому +2

    मोरपंखी ‌कलर

  • @MaheshChavan-hn4oz
    @MaheshChavan-hn4oz 3 місяці тому +2

    रंग आकाशी

  • @babybhagwankathane
    @babybhagwankathane 3 місяці тому +1

    कला ही खुप चांगली सून आहे .गरीब घरातील असली तर काय झालं पैठ नीचा रंग अबोली

  • @ManishaShelke-w8b
    @ManishaShelke-w8b 3 місяці тому +1

    ❤❤❤ राणी कलरची पैठणी

  • @shakambharimehendale6866
    @shakambharimehendale6866 3 місяці тому +1

    गोष्ट खुप छान सांगता राणी कलर

  • @vijayaingle
    @vijayaingle 3 місяці тому +1

    कला अद्वैत छान आहे जोडी हिरवा कलर

  • @aparnac2735
    @aparnac2735 3 місяці тому +1

    छान आहे एपिसोड पैठणी कलरलाल

  • @ajaybhosale7979
    @ajaybhosale7979 19 днів тому

    मस्त 👌👌

  • @SuvarnaMoholkar
    @SuvarnaMoholkar 3 місяці тому

    👌👌

  • @RohiniSalunkhe-b9b
    @RohiniSalunkhe-b9b 3 місяці тому +1

    हि मालिका खुप खुप छान आहे.पैठणी रंग हिरवा

  • @PramilaNalte
    @PramilaNalte 3 місяці тому +1

    खूप छान सिरीयल चालू आहे आकाशी पैठणी

  • @vanitamahadik4027
    @vanitamahadik4027 3 місяці тому +2

    खूप छान सिरीयल रंग राखाडी

  • @madhurimudgal4565
    @madhurimudgal4565 3 місяці тому

    खूप छान पैठणी अबोलीकलर

  • @anitaravan6091
    @anitaravan6091 3 місяці тому +1

    आबाची भूमिका खूपच छान निभावल्या कलादिन ची जोडी छान आवडता कलर हिरवा

  • @DeepaSangrule-uw1zj
    @DeepaSangrule-uw1zj 3 місяці тому +2

    छान आहे एपिसोड पैठणी कलर मोरपंखी.

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 3 місяці тому

      ज्ञ 0:48

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 3 місяці тому

      लक्ष्मीच्या पावलांनी तालुका छान आहे पैठणी चार कलर खुप छान

  • @MangalMhaske-c9i
    @MangalMhaske-c9i 3 місяці тому +2

    पैठणी गुलाबी 1:11

  • @nishabarkalle7042
    @nishabarkalle7042 3 місяці тому

    खूप छान मेहरूण रंगा ची साडी

  • @SarikaManve-g5e
    @SarikaManve-g5e 3 місяці тому +1

    स्तर प्रवाह वरील एक नंबर मालिका मॅंगो कलर

  • @prajaktakambli7589
    @prajaktakambli7589 3 місяці тому +3

    कलर मोरपीसी

    • @prajaktakambli7589
      @prajaktakambli7589 3 місяці тому

      क लर मोरपीसी पैठणी

    • @__da__gaming8786
      @__da__gaming8786 3 місяці тому

      मरून कलरची पैठणी

  • @SindhuGaikwad-x8p
    @SindhuGaikwad-x8p 2 місяці тому

    Khup chan bhag ahe rang chintamni

  • @mandakalamkar9726
    @mandakalamkar9726 2 місяці тому

    कलाने सरोजचा चा़. गलाच माज मोडायला पाहिजे. Tit for tat वागले पाहिजे. मालिका खूपच छान आहे. लाल colour पैठणी

  • @bharathipawar592
    @bharathipawar592 3 місяці тому +1

    आबांनी कलाला खूप छान सपोर्ट करत आहेत,पण रोहिणी आणि सरोज व राहुल, नैना यांनी कलाला त्रास देणं बंद केलं पाहिजे पैठणीचा रंग डार्क हिरवा

  • @shub5rhamgas180
    @shub5rhamgas180 3 місяці тому +2

    कला गरीब घरातील असून स्वाभिमानी आहे पण सरोजला ती नकोशी आहे त्यामुळे ती kalala टार्गेट करतेय पण कलाची सहनशीलता तिला खुप काही मिलाऊन देईल सोनेरी रंगाची पैठणी

    • @ashataipansare9504
      @ashataipansare9504 3 місяці тому

      कलाचा स्वाभिमानीचा भाव खूप आवडतो

    • @ashataipansare9504
      @ashataipansare9504 3 місяці тому

      पैठणीचा रंग मोरपंखी

    • @shitalkothawade6771
      @shitalkothawade6771 3 місяці тому

      खूप छान आहे मालिका पैठणीचा रंग वांगी

    • @JUST_FUN_96.
      @JUST_FUN_96. 3 місяці тому

      सून. असावी तर अशी कलासारखी साॅभिमानी सोज्वळ सर्वानाच हवी हवेशी वाटणारी अन्याय सहन करणारी आणि आजोबा असावे आबा सारखे कुंटब एकञ ठेवणारे हा एपिसोड खुपच छान आहे मी रोज शेवटपर्यंत बघते ला इदेखीलकरते पैठणी रंग बदामी निळी कीनार श्रीस्वामीसमर्थ🎉🎉🎉🎉