Nothing is Impossible | Dr.Vitthal Lahane | motivational Speech in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @anitashinge6783
    @anitashinge6783 2 роки тому +8

    योग्य वयात विद्यार्थ्यांना असे प्रेरणादायी डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाले तरत्यांचे भविष्य उज्ज्वल होईल

  • @priyankasawant2164
    @priyankasawant2164 2 роки тому +37

    विद्यार्थी आणि देशातील प्रत्येक नागरिकांसमोर आदर्श ठेवणारे सरांचे व्यक्तिमत्व आणि संधीचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ खूप प्रेरणादायक आहे.

  • @vijayasurve925
    @vijayasurve925 2 роки тому +5

    आजच्या पिढीला प्रेरणादायी व्याख्यान देणारे डॉ विठ्ठल लहाने यांना खूप खूप शुभेच्छा.व्याख्यान ऐकून खूप छान वाटले

  • @sanjayPatil-ez8bj
    @sanjayPatil-ez8bj 2 роки тому +9

    धन्यवाद सर तुमच्या भाषणामुळे आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. प्रयत्नांनी माणूस मोठा होतो हे ध्येय घेऊन मी आतापासून चालणार.
    धन्यवाद! खूप खूप आभार तुमच्या मार्गदर्शनासाठी.

  • @shubhamrodge7207
    @shubhamrodge7207 2 роки тому +11

    खूपच छान....मी फक्त 5 मिनिट हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि कसा काय एक तास झाला कळले नाही.. एकदम मोहक झालं खरच खूप inspire केलं sir तुम्ही खूप खूप धन्यवाद!!!🙏🏻🙏🏻🙏🏻💓

  • @shashikalapowar6492
    @shashikalapowar6492 4 роки тому +21

    डॉ. खुप छान प्रत्येक आईवडिलांनी तुमचे मार्गदर्शन आत्मसात केले पाहिजे

  • @maheshshishupal9366
    @maheshshishupal9366 4 роки тому +7

    खूप खूप खुपच छान सुंदर संवेदनशील आहे मला आवडले. तूम्ही असेच मुलांना प्रेरणा दया व त्यांना असेच तयार करा की त्यांना नापास होणे महणजे हार नाही मानाची पुन्हा उभे राहून तयारी करून पुढे जायचे. तूम्हाला खूप खूप शुभेच्छा परसिती खूप काही सांगून शिकवून जाते पण ते सवारवाना समजले पाहिजे. तूम्हची कथा ऐकून खूप खूप गहिवरून आले. पण तूम्ही खूप छान काम करता तर मुलांना प्रेरणा दया.बरे वाटले. मी एक गृहीणी आहे. माझी मी कथा सांगू शकत नाही. चार मुली व मुलगा. एका मुलीचे लग्न झाले. तीघीचे शिक्षण 15वी पर्यत झाले. पण माझा मुलगा आता नाही या जगात 10वी ची परीक्षा झाली पण एक विषय राहिला पण तो बोलला मी सवॆ विषय घेवून परत परीक्षा दयायची ठरवले पण त्याच दिवशी काळाने घात केला तो मित्रा बरोबर बाहेर गेला गाडीवर तो गेला तो गेलाच जागेवर. खूप इच्छा होती त्याची पुढे जाण्याची पण काय करणार पण तो गेला पण त्याचे नाव आठवण ठेवून गेला. त्याची शाळा व इतर आजून त्याच्या आठवणीत आहे. हे माझ्या साठी खूप काही आहे. मी गरीब व गरजू मुलांना मदत करते मला खुप बरे वाटते. तूम्हाला खूप खूप शुभेच्छा. 👆👌👌👍👃👃👃🎉

  • @ushachaulkar5310
    @ushachaulkar5310 2 роки тому +1

    खुप छान मार्ग दर्शन मिळाले. आणि आता पुढील पिढी ला अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद डॉ.

  • @sushamasakhare4936
    @sushamasakhare4936 4 роки тому +11

    धन्यवाद सर 🙏🙏आयुष्यात काही करून दाखवण्यासाठी खूप प्रेरणा मिळाली.
    तुम्ही संगीलेल्या संधीच्या गोष्टीचा नक्की सदुपयोग करीन .....

  • @bhagvatidhatrak9000
    @bhagvatidhatrak9000 2 роки тому +2

    प्रेरणादायी विचार तुम्ही विद्यार्थ्यांना दिले दिल सर, तुमच्या विचारांनी मी खूपच प्रभावी झाली हा व्हिडिओ मी माझ्या मुलांना नक्की दाखवणार आहे आहे जेणेकरून ते सुद्धा इन्स्पायर होतील

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +5

    व्वा, सुंदर भाषण केलेत डाॅक्टरसाहेब.आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद

  • @deepaangane3190
    @deepaangane3190 2 роки тому +1

    अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन ज्याची आता नितांत आवश्यकता आहे.खूप
    खूप धन्यवाद!

  • @vaishaliwaral3033
    @vaishaliwaral3033 4 роки тому +4

    खूप छान सर, अभ्यास करणाऱ्या आणि न करणाऱ्या मुलासाठी खूप योग्य माहिती गोष्ट👍👍तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा...आणि आयुष्यात यशस्वी होवून दाखवावे....

  • @shivamruta5780
    @shivamruta5780 2 роки тому +5

    खुपचं छान मेसेज सर धन्य धन्य आहेत ते आई वडील ज्यानि तुमच्यासारख्या विद्वान मुलाला जन्माला घातले 🙏🙏🎉🎆

  • @sunandagardade6823
    @sunandagardade6823 3 роки тому +10

    🙏 खूप छान प्रेरणादायी सर.
    माझ्या ही जीवनात अशी संधी आली होती मी दार उघडले आणि संधीचे सोने झाले.
    मी शिक्षिका आहे.

  • @santoshpathak9346
    @santoshpathak9346 4 роки тому +13

    माझ्या साठी या व्याख्यानाने खूप उशीर झाला. शिक्षणा च्या बाबतीत उशीर झाला मान्य. पण व्यवसायाच्या बाबतीत नक्कीच लवकर आले. जे काही मुद्दे शिकण्यासाठी कळले, तेच व्यवसाया साठी वापरून नक्कीच मोठं होऊ शकतो, असे मला वाटते. सरांच्या सारखे नाही होऊ शकत, पण काही प्रमाणात तरी मोठं होऊ शकतो, हा आत्मविश्वास आज सरांनी जागवला हे नक्की. लहाने सर खूप खूप धन्यवाद 👏🙏🙏

    • @anilgiratkar9512
      @anilgiratkar9512 3 роки тому

      Sir Very encouraging speech to students & parents. I salute to you & your father & mother. & Your elder brother.

  • @sgpianokeyboard
    @sgpianokeyboard 4 роки тому +6

    DR.LAHANE SAHEB खरोखर आपल्या परिस्थिती वर मात करून जो मुलगा इमानदारीनी शिक्षण घेतो तो नक्की यशस्वी होतो
    साहेब खरोखर तुम्ही महान आहे

    • @shobhashende8350
      @shobhashende8350 4 роки тому

      Shobha Shende खूप छान माहिती सर

  • @sunilbabaraowankhede646
    @sunilbabaraowankhede646 2 роки тому +2

    सर,खरच तुम्ही फार सुंदर पद्धतीने पालक व विद्यार्थी यांना मोटीव्हेशनल समुपदेशन केले खूप खूप धन्यवाद

  • @bhauraonagrale6838
    @bhauraonagrale6838 4 роки тому +14

    खुपच उत्तेजनात्मक अाणि कृतिजन्य व्याख्यान अभिनंदन

  • @sureshmore1052
    @sureshmore1052 4 роки тому +2

    जगातल सगळ्यात सुंदर उदाहरन म्हणजे कोंबडीच्या पिल्लाचा जन्म [ खरच प्रेरनादायी सुविचार सुंदर भुतकाळ भविष्याकरिता विद्य्यार्था समोर सांगता त्यास मी प्रणाम करतो.

  • @krishna.Rathod.17
    @krishna.Rathod.17 3 роки тому +105

    धन्यवाद सर तुम्ही विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले या विडिओ ने मला आत्म विश्वास मिळाला आणि मला विश्वास आहे की ज्याणी हा विडिओ पाहल असेल त्याना पण योग्य मार्ग मिळाला आहेत

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 4 роки тому +18

    सर आपण व तात्यासाहेब आपणाकडून महाराष्ट्रातील विद्यार्थींना प्रेरणा मिळते
    खुप खुप शुभेच्छा

  • @bhartiwatkar268
    @bhartiwatkar268 4 роки тому +31

    सर खुपचं छान मी माझ्या विद्यार्थ्यांना ऐकविणार आहे
    नक्कीच यश मिळेल

    • @sanagaumanga5372
      @sanagaumanga5372 4 роки тому

      mi aplyala kami paishat nsc, future, ani comodity shikau shakto kuthalehi indicator n lawta maza whatsapp8655421792 miarvind sir

    • @alkaekhande4182
      @alkaekhande4182 2 роки тому

      आपलं व्याख्यान विद्यार्थ्यांनी योग्य वेळी ऐकलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому

    Congratulations सर.संधी ची गोष्ट ऐकून जागरूक, तत्पर, alert राहून प्रामाणिक पणाने प्रयत्न करून शिक्षण ह्या संधीचं सोनं करून 14 gold medal(at a time in 14 different subjects )मिळवलेत. आणि स्वतः बोरोबर आई वडिलांना ही मोठं केलंत आणि सिद्ध केलं की hard worker साठी Nothing is impossible in this world. An excellent motivational speech for students and also for medical students. Once again congratulations sir, god bless you. My brother is also plastic surgeon. Dr. Lalit Derle, Nasik.

  • @mahendrabadgujar5225
    @mahendrabadgujar5225 2 роки тому +3

    🙏✒️📖खूपखूप मनापासून धन्यवाद आदरणीय दर. विठ्ठल सर

  • @sadhanathakre4502
    @sadhanathakre4502 2 роки тому +2

    सर आपले विचार खुपच प्रभावित करणारे आहेत तुमचे आभार व्यक्त करण्याकरिता आमच्याकडे तेवढे प्रभावित शब्दच नाही आपले शत: आभार 🙏

  • @madhurishejwal1108
    @madhurishejwal1108 3 роки тому +6

    Exellent ! मुलांसाठी खूपच प्रेरणादायी लेक्चर आहे,आदर्शच आहे आपला

  • @sujatababar7645
    @sujatababar7645 9 місяців тому +2

    I am speechless !!!!!!......
    .

  • @chetanjagtap3035
    @chetanjagtap3035 4 роки тому +7

    डॉ. साहेब खूप छान व्हिडिओ आहे माझा आता परंत च्या जीवनात बघितलेले सर्वात सुंदर व्हिडिओ आहे...Thanku so much sir 🙏

  • @parveennagarji815
    @parveennagarji815 4 роки тому +2

    Kharch khup inspiration milte tumchya goshti eklyawar

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 4 роки тому +8

    साधेपणा आणि शिकवण ह्याचा उत्तम संगम. खूपच प्रेरक..🙏👍

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 роки тому +2

    अत्यन्त महत्वपुर्ण विचार सांगणे हे सुद्धा अनमोल आहे

  • @anitapathare1012
    @anitapathare1012 4 роки тому +6

    सर खरच आपण हुशार आणि खुप मेहनती कर्तुत्ववान आहात

  • @vimipatil3005
    @vimipatil3005 3 роки тому +2

    परिस्थीची जाण असणारेच वेळ व संधीचा उपयोग छान प्रकारे करून घेतात व जिद्दीने उंच शिखर गाठतात.
    🙏

  • @kaverikarne7366
    @kaverikarne7366 4 роки тому +25

    sir very nice speech. i want to be a very big and great person.i like this speech.👍👍👍👌👌👌

  • @mrunali04242
    @mrunali04242 4 роки тому +2

    Tumch speech aaiklya nantr maz purn mindset change zaly sir...thanks

  • @helenfernandes8709
    @helenfernandes8709 4 роки тому +53

    सर सर्वच विध्यार्थ्यांना जीवनात काहीतरी करून दाखविण्यासाठी अतिशय सुंदर असे मार्गदर्शन म्हणून खूपच उपयोगी पडेल.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Рік тому +2

    मातृदेवो भव पितृदेवो भव हा मंत्र हे डॉक्टर बंधू अक्षरशः जगतायत.
    दोघांनाही शत शत सादर नमस्कार....

  • @sudarshanbehere1309
    @sudarshanbehere1309 4 роки тому +21

    खूप छान सर , आवडलं तुमचं स्पीच.

  • @vmg4496
    @vmg4496 Рік тому +1

    डॉ.साहेब खूप सुंदर मार्ग दर्शन आहे

  • @malikaraut6311
    @malikaraut6311 4 роки тому +30

    No more word to express... My feelings.. My.. Son also.. Listen it.. Full.. Speech.. And himself told me that.. He says.. Totally true story.. Mom?...

  • @seemadeokule3926
    @seemadeokule3926 4 роки тому +2

    very very very very very nice sir eikun khup urja milali aani radayla pan aal sir you are very very great sir tumhi jagatale sarvat best doctor aahat

  • @krishnasalgaonkar9051
    @krishnasalgaonkar9051 4 роки тому +9

    Thank you sir, mazhya lahanpani tar nahi pan age chya 41 vya varshi mala nakkich upyig zhala, yewdha kalla, paristitivar radat basnya peksha tyachyawar mat karaila shikaicha, aani sandhicha upyog karaicha vichar karat basaicha nahi, thank you so much

  • @jyotiburande4497
    @jyotiburande4497 2 роки тому +1

    धडे पाठ करणे आणि आत्मसात करणे यात खूप फरक आहे,आपण ते ज्ञान आत्मसात केले👍👍👍great💐💐💐

  • @sanjayugawe8405
    @sanjayugawe8405 4 роки тому +31

    बोलायला काहींच नाही
    फक्त तुमचे मनपूर्वक आभार व धन्यवाद ।

    • @bharatmore9577
      @bharatmore9577 3 роки тому +1

      खूप खूप

    • @bharatmore9577
      @bharatmore9577 3 роки тому +1

      सर ,खूप खूप छान तुमचे मनपूर्वक आभार व अभिनंदन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Рік тому

    I am listening Dr.Vittal. Lahane a renowned plastic surgeon.His experiences teach us a lot.God bless him.Thanks to all.Jai ho! Jai ho!

  • @swadsanvad5645
    @swadsanvad5645 4 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏 गुणिले कोटी कोटी 🙏 खूपच चांगला माणूस आहात तर म्हणून पुन्हा एकदा 🙏❤️

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 2 роки тому +1

    वास्तव... यशस्वी होन्याचा महामंत्र... प्रत्यक्ष अनुभवातुन मार्गदर्शन शतशः प्रणाम सर्व लहाने कुटुंबाला. 🙏 🙏 🙏

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 4 роки тому +4

    खुप छान मार्गदर्शन केले... प्रत्येकानं एकदा मन लावून ऐकल तर बदल हा नक्कीच होईल.. अनुभवांचे बोल .. पोटतिडकीने समजून सांगितले सर.धन्यवाद..

  • @ramraogaikwad6073
    @ramraogaikwad6073 Рік тому +2

    Thank you so much sir

  • @ganeshdarade3119
    @ganeshdarade3119 4 роки тому +5

    Sir तुम्ही खुप चांगलं काम करीत आहे
    धन्यवाद

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 2 роки тому +1

    धन्यवाद डॉक्टर साहेब ! ईश्वर आपणास अशीच शक्ती देवो , हीच प्रार्थना !!

  • @gopaldhangar672
    @gopaldhangar672 4 роки тому +22

    सर तुम्ही छान पद्धतीने मार्गदर्शन केलं धन्यवाद

  • @shivnandatidke8545
    @shivnandatidke8545 2 роки тому +1

    Shivnanda Lahane khup chhan mahiti dilat Thank you sir.

  • @pujagodge3184
    @pujagodge3184 4 роки тому +10

    धन्यवाद सर खरच खूप छान 🙏🙏
    माई आणिअण्णा च्या पोटी 2 हिरे जन्माला आली तर का नाही अण्णा ची छाती फुगणार धन्यवाद माई अण्णा🙏🙏

  • @sureshshinde8007
    @sureshshinde8007 4 роки тому

    खूपच सुंदर स्पिच दिले आहे तुम्ही जो कोणी स्पीच ऐकल त्याचा आयुष्य नक्कीच नवीन ऊर्जा घेऊन चांगले बनेल

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 роки тому +6

    डॉ, लहाने नी आयुष्यात संधी येते, ती ओळखले आणि तीचा योग्य रितीने वापर केला तर आयुष्य चे सोने होईलच 🌹🌷🥀

  • @smitawagh7050
    @smitawagh7050 2 роки тому +1

    Kharach khup Chan vatle eikun. Ase sarv vidyarthyani manavar getle tar aai vadil tsech aapla bharat kuthe jaun pohochel sir. Tumche Abhinandan sir.

  • @devanshirajput9775
    @devanshirajput9775 4 роки тому +3

    Khup chhan..shikshn mhnje sndhi ...aayushy bdlnyachi sndhi....🙏🙏🙏

  • @savitadamse6356
    @savitadamse6356 Рік тому +2

    खूप छान सर तुमच्या भाषणाने आज पुन्हा पुन्हा लडण्याची सोपने जागे करावेसे वाटले पुन्हा तुमच्या कडे बगुन सगळेच गरिबीत असलेले गरीब मुलं मुली पुढेच जाणार अशा मुलांना आज तुम्ही घडवलं तुमच्या या प्रेणादायी भाषणाने खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sachinholkar3853
    @sachinholkar3853 4 роки тому +9

    धन्यवाद विठ्ठल लहाने साहेब खूप छान माहिती दिली आणि खुप हे कामाला सुरुवात करायला लावेल पुन्हा एकदा धन्यवाद

  • @madantandle5779
    @madantandle5779 4 роки тому +2

    खूप सुंदर व्याख्यान. आपल्या या मार्गदर्शनातून प्रत्येकाचं आत्मविश्वास व आत्मबल वाढून प्रत्येक मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळू शकते. सर, आपणांस शतशः धन्यवाद!!👍👍

  • @sunitapatil-xq2qw
    @sunitapatil-xq2qw 4 роки тому +42

    डॉ . विठ्ठल लहाने सर तुम्ही खरंच मुलांसाठी एक आदर्श आहात,

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 3 роки тому +1

    खरच सर आपले मार्गदर्शन,
    मुलांनसंसाठी खुप चांगले आहे..

  • @MarathiAbhyas1
    @MarathiAbhyas1 4 роки тому +162

    खूप छान मी पण दहावी मध्ये पाच वेळेस नापास आहे परंतु तरीही प्रयत्नाच्या जोरावर आज दोन विषयात नेट सेट करून प्राध्यापक झालो आहे

  • @bapusuwase6540
    @bapusuwase6540 4 роки тому +1

    धन्यवाद सर... खूप छान तुम्ही समजून सांगितले. हे ऐकुन खूप CONFIDENCE आला.मनापासुन धन्यवाद सर....🙏🤗🙏🙏

  • @vaishali7774
    @vaishali7774 4 роки тому +38

    Excellent Doctor. Inspirational Speech.

  • @nilshanbhagat
    @nilshanbhagat 2 роки тому

    आज हे अविस्मरणीय गोष्ट ऐकून फक्त एवढंच म्हणेल की, बरोबर १० वर्षानंतर लहाने सरांना आणखी एक फोन येईल तो म्हणजे माझा ...!
    नक्की ॥ Promise

  • @yogeshsonewana9483
    @yogeshsonewana9483 4 роки тому +16

    Sir thanks, speech is good the most of my life is important

  • @anitadhandar6094
    @anitadhandar6094 2 роки тому

    सर तुम्ही साध्या आणि सरळ भाषेमध्ये बोलता ना त्यामुळे आम्हाला खुप फायदा होते सर हे विचार माझ्या आयुष्यात खुप उशीरा आले येणाऱ्या पिढीता याचा खुपच फायदा होणार ह नक्की माझ आयुष्य तुम्हाला लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 4 роки тому +4

    Great guidance sir. Aaj kharech lokana he sangitale pahije.

  • @archanakatore4012
    @archanakatore4012 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन सर 🙏🙏 खुप छान संधी ची गोष्ट👌

  • @secretgamingyt179
    @secretgamingyt179 4 роки тому +7

    Awesome sir.. Ur state forward and hard worker ur speech is very valuable for life..

  • @funshorts7755
    @funshorts7755 3 роки тому +2

    Maza pan goosebumps aala hathawar akun tumche speech.. really encouraging sir.

  • @taratravels8404
    @taratravels8404 2 роки тому +11

    when pure soul speaks nothing is impossible sir maharastra needs more souls like you because comparing south india our state is too much behind in education KEEP GOING AND GROWING GOD BLESS YOU ALL SIR

  • @mamatakhatke
    @mamatakhatke 2 роки тому +2

    Tumi great motivator all students studying doctor
    Congratulation doctor. 💯💯💯

  • @anilgaikwad6887
    @anilgaikwad6887 4 роки тому +35

    Great person and expert surgeon i was seen him closely many days, very human being doctor....Sir Salute your work

    • @prakashmadabhavi6071
      @prakashmadabhavi6071 2 роки тому +1

      लहाणे सरांच मार्गदर्शन खुप महान व मोवाच आहे खुप खुप धन्यवाद

    • @sunilkamble2613
      @sunilkamble2613 2 роки тому

      Very Great your speech and

    • @vishalkharat932
      @vishalkharat932 Рік тому +1

      Khup channn sir

  • @anitakaludonkar2086
    @anitakaludonkar2086 2 роки тому +1

    वाह सर खुपच छान आपण मुलांना छान मार्गदर्शन करत आहत माझी मुलगी बारावीला आहे तिला पुढे काय करायचे हेच सुचत नाही आहे ती हुशार आहे पण ती झोपाळू जास्त आहे

  • @surendragujarathi1949
    @surendragujarathi1949 4 роки тому +31

    वाह! क्या बात है! विठ्ठल सर! तुम्हीनाही तर तुमच्या माध्यमातून प्रत्यक्ष "विठ्ठल" च या विद्यार्थ्यांना सकारमकत्मके चा संदेश देत होता-- धन्यवाद सर!

  • @aryanadsule1470
    @aryanadsule1470 Рік тому +2

    1 number sir

  • @cinematic_4k_video
    @cinematic_4k_video 4 роки тому +18

    There were no words, sir, tears came to my eyes. I try to study everything you say well. Happiness is the only thing that makes you suffer. Sir, by following all the instructions you have given, I will follow the path you have given me. I will learn very hard.
    Sir very well guided
    Thank you sir

  • @padurangsavant4934
    @padurangsavant4934 2 роки тому +1

    डाॅक्टर साहेब डाॅक्टर हा भगवंताचे प्रतीक आहे त्याला भगवंताचे हृदय असतं.आणि शिक्षकाला आईचं हृदय असतं. दोन्हीही हृदय आपल्याकडे आहेत. आपल्या हातून चांगलीच सेवा घडेल यांत शंका नाही.

  • @shirishshanbhag641
    @shirishshanbhag641 4 роки тому +22

    Dr Vithal Lagane Ji,
    Excellent 👍 inspiring 🎉🙏 speech, to any one to study well.
    I will share it with others.🎉

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 4 роки тому +1

    स्पर्धा पहिले होती , आता आहे ,आणि पूढेही राहील
    खूपच छान ,अप्रतिम वाक्य

  • @dhanashrikulkarni3153
    @dhanashrikulkarni3153 2 роки тому +6

    Great.. Great... Great sir. I have no words ..to express my feelings.... Very nice and true speech....

  • @dnyaneshwarvinayakshinde3183
    @dnyaneshwarvinayakshinde3183 4 роки тому +1

    धन्यवाद डॉक्टर चागल मार्ग दर्शन केल्या बद्दल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

  • @prabhatkulkarni8657
    @prabhatkulkarni8657 4 роки тому +55

    डॉक्टरसाहेब खुप छान मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshawrpawara3300
    @rameshawrpawara3300 3 роки тому +1

    खूप छान संधी ची गोष्ट आहे. सर

  • @simondmello6660
    @simondmello6660 4 роки тому +35

    Never heard such inspiring speech. Dr Vithal Lahane, I cannot forget you.Wonderful ,Congrets.

  • @prashantpatkulkar7500
    @prashantpatkulkar7500 24 дні тому +1

    माझा मुलगा पण खूप हुशार आहे. त्याने nnms, महाराष्ट्र राज्य 8वी, स्कूलर शिप मिळवली आहे. आता तो 9वीत आहे. तो मठाच्या अडाणी वर लाकडी पाठ ठेऊन त्या वर सतरंजी घडी खालून ठेवतो. अभ्यास करतो.

  • @Ap-jj7uq
    @Ap-jj7uq 4 роки тому +10

    Dr mast,amach lahan pan athawal,asach khedyat gel,v ami shikun baher padalo,dur videshat sukhi jiwan zal,
    Tumache mothe bhau,Dr Tatya lahane na pratkshat aaikal ahe punyat ,khup chan

    • @mr.b6104
      @mr.b6104 4 роки тому

      Pralhadadshi nnpiipmmmmm
      Pralhdshide

  • @sonajipople9534
    @sonajipople9534 Рік тому +1

    डॉक्टर लहाने साहेब एकदम एकदम खडक

  • @shakuntalahudge5715
    @shakuntalahudge5715 4 роки тому +6

    Sir .....I want to become a big scientist like you. .....& Dr APJ Abdul kalam. .....# Motivated person in life .....👍

  • @sayalikale9475
    @sayalikale9475 3 роки тому +1

    Sir kiti mast sangitl tumhi mala as vatat ki life madhe sandhi svikarnyasathi study karnuachi risk tr ghyalach havi mi pan ghenar becoz mazya aai vadilanchya smile chi kimat mi jagat kontaych ghoshit pahat nahi so i will be change

  • @ramsontakke3012
    @ramsontakke3012 4 роки тому +10

    Ek likke to banta hai bhai east or west dr. Lahane is best

  • @rahulpetkar7101
    @rahulpetkar7101 2 роки тому +1

    सर मि आज date 16-02-2022 ला तुमचा हा व्हिडीओ बघितला मि आज वचन देतो मि माज्या दोन्ही मुलानला इतकं शिक्षण देईन कि ते पण तुमच्या आण्णांच्या सारखं माज हि नाव 1 दिवस काढतील
    आणि तुमच्या कर्तुत्वाला या वाई कराचा मना पासून सलाम

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 роки тому +8

    असं म्हणतात, अभावामध्ये जगलेली आणि परिस्थितीची जाणीव असलेली माणसं इतिहास घडवतात 🙏

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 роки тому +1

    Dr Lahane Sir Khup Chhan
    Lakh Lakh Dhanyawad 🌹🌹🙏

  • @prasadkasar6953
    @prasadkasar6953 4 роки тому +41

    सर खरंच खूप motivation lecture hot...pn yaat mi ek gosht शिक लो ती म्हणजे अभ्यास करणे ती पण नेहमीच करेन..

  • @jayashreesonar5976
    @jayashreesonar5976 2 роки тому +1

    Namskar Sir,hrudhaysparshi, inspiring, Story!! Motivational Speach.Salute for your hardworking, Aamhi lahan asttana ase speech ikayla have hotay.Aaply Aai Babanna Namskar.