अप्रतिम कार्य केला आहे तुम्ही असं खानदेशी नवीन कलाकार यायला पाहिजेत ही कला पोवाड्याची आज-काल कोणी पोवाडा म्हणत नाही त्याच्यामुळे काही गोष्टी कहाण्या आपल्याजवळ पोहोचू शकत नाही आधीच्या काळात लोक असेच पोवाडा बनवून लोकांच्या प्रसिद्ध कहाण्या लोकांना सांगायच्या पण आता असं कुठे दिसायला भेटत नाही
भाऊ तमाशा सरवयान पर्यंत पोहचवृला धन्यवाद
शिवाभाऊ एक नंबर पोवाडा सादर केला आहे असे कलाकार आता होणार नाहीत
खरोकर या विषयाशी सहमत आहे
शांताराम भाऊ एक नंबर❤❤
शांताराम भाऊ मगन जि कदम मिपन कलमाडी शे एकच नंबर पोवाडा गाईला धन्यवाद
🙏👏👏👏👏👏
शिवाभाऊ एक नंबर पोवाडा सादर केला आहे
एकच नबर भाऊ
असाच पोवाडा पाठवा एकच नंबर 10 वेळी च आ यकुण झाला
फुल एचडी शूटिंग तमाशा बघितलाच पाहिजे❤❤❤❤🎉🎉🎉🎉
छान पौव्वाडा सादर के ला
अप्रतिम कार्य केला आहे तुम्ही असं खानदेशी नवीन कलाकार यायला पाहिजेत ही कला पोवाड्याची आज-काल कोणी पोवाडा म्हणत नाही त्याच्यामुळे काही गोष्टी कहाण्या आपल्याजवळ पोहोचू शकत नाही आधीच्या काळात लोक असेच पोवाडा बनवून लोकांच्या प्रसिद्ध कहाण्या लोकांना सांगायच्या पण आता असं कुठे दिसायला भेटत नाही
धन्यवाद सर
छान पोवाडा सादर केला
Super
Thanks
Sandeep
Very nice
Thanks
👍👍👍👑👑👑
Ho
Good morning 🌅
शुभ सकाळ दादा
Amhi Mumbai la rahto pan salil shantram bhau na tamsaha u tube var bhgtas
पिंपळ गाव thdich bhdgaw
छान पोवाडा म्हटला असंच पोवाडा सादर करा
नक्कीच, तुमच्या आवडीनुसार नवा पोवाडा लवकरच येईल.
Kont gav le se tamsaha