गायन तसेच हार्मोनियम वादन सुरेल आहे. श्री सिध्देश वेंगुर्लेकर यांचे तबला वादन आणि श्री विनोद पालव यांचे पखवाज वादन दोन्ही दणदणीत आहे. पुन्हा पुन्हा ऐकावा इतका श्रवणीय कार्यक्रम आहे. उत्तम सादरीकरण!
मि भजन प्रेमि कोकण हे भजनाचि पंढरी पण जे बुवा 20 20 बारी करुन कोकण चे नाव खराब करत आहेत त्यांना तुमच्या सारख्या नवोदित बुवांनि रोखले पाहिजे आणि कोकण चे नाव खराब होण्या पासून वाचले पाहीजे .
अप्रतीम. अती सुंदर
बोलायला शब्दाचं नाहीत.
आणि चुका काढायला कुठे जागाच नाही.
तुम्ही deserv करता पहिला नंबर.
🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन सर्वांचे 💐💐🙏🏻
रामकृष्ण हरी. 🎉
एकदम जबरदस्त 👌👍❤
Fantastic korash हार्मोनियम
पखवाज तबला टाळ संपूर्ण ग्रुप एक नंबर
पूर्ण टीमच अतिशय आनंद देणारी आहे
अशीच आपल्याला साथ देणारी हवी
तरच सर्वांना आनंद घेता येईल
उत्कर्ष होईल
🎉🎉🎉🎉 धन्यवाद❤
ऐक नबर भजन मानगावकर बुवाचा आवाज मधुर
खुप सुंदर गायन चांगली साथ संगत 🎉💐💐💐💐💐
सुंदर गायन,वादन,कोरस,
बोलायला शब्दच नाहीत अप्रतिम
🙏🌹 राम कृष्ण हरी विठ्ठल 🌹🙏
माणगाव ची शान छान आवाज
🙏
सर्वांग सुंदर.. 💞👌👌👌
So sweet Deepak Kumbhar
पंढरी नाथ भगवान की जय महाराज नको
❤ राम कृष्ण हरी❤
Far Chan pudil vatchalis hardik shubhechha buva mudrungmani koras far Chan.
माऊली राम कृष्ण हरी जबरदस्त कोरस आणि अप्रतिम गवळण तुम्हाला तुमच्या मंडळी ना लाख लाख शुभेच्छा
ही गौळण श्री. योगेश प्रभू यांनी चाल लावली असून ही गौळण पहिल्यांदा आशिष सडेकर यांनी माळगांव येथे गेली आहे
Mastch khup chan
खुप सुंदर पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊
अप्रतिम गायन वादन कोरस !!!!,👌👌👍👍🙏🙏
नमस्कार कुठल्या भावविश्वात नेऊन ठेवलेत. काय म्हणावे..परमेश्वर तुमच्या मुखातून असेच गावो..दंडवत ..
अप्रतिम सादरीकरण. गायन, वादन कोरस आणि हार्मोनियम सर्वच सुंदर🎉
एक नंबर गौळण ❤❤❤
Khup sunder bhajan aavaj khup chan aahe👍
खुप छान गायन 👌
खुप छान गायन🎉🎉छान team work🙌 अप्रतिम कोरस👏
खुप छान गायन आणि सर्व च अप्रतिम❤
मस्त भजन. उत्कृष्ठ कोरस बुवांचा आवाज भारीच 👌👌👌👍
खूप सुंदर गायन माऊली 👍👍👍
जबरदस्त 👌💐💐
खूप सुंदर गोड आवाज बुवा 👌👍👍💐💐
खूप सुंदर गायन बुवा माउली कुष्णा पवार बुवाची आठवण झाली
Outstanding voice
God bless you all
Superb Gayan buva
Khup chhan, mast....
अप्रतिम गायन , कोरस,फार छान पखवाज साथ 🎉🎉🎉🎉
मस्त,, 💐💐👌🏾💐💐
Sundar👌👌
लय भारी ओंकार 👌🔥🔥🚩
खूप छान गायन ओंकार👌...विनोद अणि सिद्धेश वादन👌❤
गायन तसेच हार्मोनियम वादन सुरेल आहे. श्री सिध्देश वेंगुर्लेकर यांचे तबला वादन आणि श्री विनोद पालव यांचे पखवाज वादन दोन्ही दणदणीत आहे. पुन्हा पुन्हा ऐकावा इतका श्रवणीय कार्यक्रम आहे. उत्तम सादरीकरण!
Gayan chagale tabala pakavj lay bhari🎉🎉🎉🎉
छानच 👌ओंकार
माऊली कृष्णा पवार यांची आठवण झाली
खुपच सुंदर आहे
खूपच सुंदर व्वा, from mumbai, (GOTHOS)
........ 😇va kya baat buva ✨.. ✨अफलातून ✨👌🔥
हि गौळण राम कृष्ण हरी भजन मंडळ पाट या संघाने गायली होती. Original gaulan aiknyasathi Ashish sadekar type kara
अप्रतिम माऊली ❤
खूप छान गायन
👌खुप छान
ओमकार कुंभार कोणाजवळ शिकतोस गायन गवळण आशिष सडेकर यांची आहे.म्हणून विचारलं..........गायन छान आहे अप्रतिम
Khup sundar buva 👌👌👌👌
Sunder ❤
सुंदर..❤
❤❤
सुरुवातीची प्रार्थना भेटेल का लिहून
4:00
अप्रतिम
Zaptal hahe ka mast
Apratim sadarikaran ..
🎉🎉🎉
Mangav taluka konta te saga
Mangaon, Tal. Kudal, sindhudurg
Hi gaulan ramkrushna hari bhajan mandal pat yanni pratham malewad yethe gayli aahe. Ya gaulanichi chal shri.yogesh prabhu yanni lavleli aahe .original chal aiknyasathi ashish sadekar type kra
Anil panchalbunache shish kay
कोणते माणगाव चे मंडळ आहे.जिल्हा कोणता
Kudal sindhudurg
Kudal, sindhudurg
Chan aawaj aahe, Mi Rajesh Ratwadkar(Kumbhar Samaj) Mangaon -Raigad. Asech nav-navin abhang upload karat raha, Tumhala puthil watchalis subhechya💐💐💐
सिंधुदुर्ग ता कुडाळ माणगाव
सिंधुदुर्ग कुडाळ
मि भजन प्रेमि
कोकण हे भजनाचि पंढरी पण जे बुवा 20 20 बारी करुन कोकण चे नाव खराब करत आहेत त्यांना तुमच्या सारख्या नवोदित बुवांनि रोखले पाहिजे आणि कोकण चे नाव खराब होण्या पासून वाचले पाहीजे .
anil panchal
आताचे.लोकाले.अस.पटतनाही
टोपी नाही
Barobar aahi
सुंदर 🙏
अप्रतिम संर्वच.