Shubhada Varadkar - Passion Katta EP# 6 - I | शुभदा वराडकर - Passion कट्टा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • लहानपणापासून अनेक स्पर्धांमध्ये, खेळामध्ये भाग घेणारी आणि त्यात प्राविण्य मिळवणारी, घरात संगीताचा कोणताही कोपरा नसताना आपल्या आई बाबांकडे हट्ट करून भारत नाट्यम शिकू लागली, पुढे ओढीशी नृत्यामध्ये पारंगत झाली, संपूर्ण जगात नृत्याचे कार्यक्रम करून परदेशी प्रेक्षकांच्या ही मनावर राज्य केल, आणि अजूनही करताहेत,
    देश विदेशात विद्यादान करताहेत, आपल्या Passion ने आयुष्यात आलेल्या संकटांवर मात केली, आणि त्याच Passion ने आजही आपल्या नृत्याचे कार्यक्रम सुरु ठेवून आपल्या ज्ञानदानाच्या कार्य सुरु ठेवणारं Passionate व्यक्तिमत्व म्हणजे शुभदा वराडकर, आजच्या भागात आपण जाणून घेऊ वादळ येण्या पूर्वीची वाटचाल,
    #odissi #indianclassicaldance #shubhadavaradkar #author #classicaldance #dance #odissidancer #mayurpankh #motivation #motivational #cancersurvivor #cancer #life #passion #passionkatta

КОМЕНТАРІ • 2