फुले किमया 753 याला म्हणतात नियोजपूर्वक शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #kdsfulekimaya
    #soyabinfulekimaya
    #soyabinniyojan
    #soyabinlagavd
    #soyabintokenpadhat

КОМЕНТАРІ • 31

  • @vikasbahekar6567
    @vikasbahekar6567 3 місяці тому +1

    माझी पण 40-50 फूट काळी जमीन आहे

  • @AnilDhere-kl2nf
    @AnilDhere-kl2nf Місяць тому

    बेड पाडण्यासाठी बेड मेकर यंत्राचा वापर करण्यात आला आहे का सरी यंत्राने पाडले आहे.

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE 3 місяці тому

    किमया की दूर्वा कोणती चांगली आहे

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      किमया

    • @DNYANUAWATE
      @DNYANUAWATE 3 місяці тому

      @@krushi_mitra_raju पण दूर्वा लेटेस्ट आहे न

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 3 місяці тому

    तणनाशक कोणत फवारणी केली

  • @nohumanity3125
    @nohumanity3125 3 місяці тому

    जास्त दाट होइल हे नंतर

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      दोन झाडांतील अंतर 8इंच आहे. या सोयाबीन लां एका फुलीवर 300ते 400 शेंगा लागतात 3झाडाला मिळुन (एका फुलिवर तिन झाडे आहेत)

  • @ces5974
    @ces5974 3 місяці тому +3

    Top नियोजन

  • @sauravmehare2703
    @sauravmehare2703 3 місяці тому

    दादा एका एकरा मध्ये किती बेड पडतात 3.5 foot che

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      शेताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे व
      दक्षिण उत्तर लांबी किती आहे ते सांगा तुम्हाला किती बेड पडतात ते सांगतो.

    • @sauravmehare2703
      @sauravmehare2703 3 місяці тому

      100 m
      0:23 0:24 ​@@krushi_mitra_raju

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 3 місяці тому

    मोबाईल न द्या राजू सरांचा

  • @RavikiranWankhade
    @RavikiranWankhade 3 місяці тому +1

    भाऊ आमच्याकडे पाऊसच नाही पेरणी बाकी आहे

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 3 місяці тому

    यावर्षी फुले किमया बियाणं कड पाठ फिरवली शेतकऱ्याने पण तुम्हाला मागच्या वर्षी च्या अंदाजामुळे लावली वाटत मी पण हीच लावली आहे .

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      वान खुप जबरदस्त आहे. 20 दिवसाचां पाऊसाचा खंड असल्या मुळे झाडाला शॉक बसला मागच्या वर्षी

  • @nikhilshelar2003
    @nikhilshelar2003 3 місяці тому +1

    july madeh lagwad keli tr chalel ka. Baramati

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      चालेल

    • @mlmmaharastaakola9241
      @mlmmaharastaakola9241 3 місяці тому

      खुप छान भाऊ ऊडिद मुग पेरनी टोकन मशीन सेटींग चा व्डीडीओ बनवा बर्याच लोकांची मदत होईल

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      Pad crop मध्ये नविन मशिन आहे त्यात तुम्हाला 16 प्रकारचे विल मिळतात किंमत अंदाजे 6000रू त्याने मूग, ज्वारी सुद्धा लागवड करता येईल

  • @forestfire1363
    @forestfire1363 3 місяці тому +4

    तन नियोजन कसे केले काहीच तन दिसत नाही.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому +1

      स्टोंग आर्म वापरल आहे

    • @virbhadrapawar139
      @virbhadrapawar139 3 місяці тому

      एकरी किती वापरल स्ट्रॉंग आर्म ​@@krushi_mitra_raju

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 3 місяці тому

      ​@@krushi_mitra_raju पानी असेल ना तुम्हला

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      एक पुडी 12.4ग्रॅम 8पंप 20लिटर चे

  • @premsingsolnke3205
    @premsingsolnke3205 3 місяці тому

    8 e kup zali bahu

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  3 місяці тому

      जमीन खुप सुपीक आहे याच शेतात मागच्या वर्षी 6 इंच वर दाट झालं होत म्हणुन दोन झाडांतील अंतर 8 इंच ठेवलं आहे

  • @shivanandambhure4786
    @shivanandambhure4786 3 місяці тому

    मो, नं द्या सर