फायदा किंवा सवलतींचा लाभ घेण्यासाठी आपण ओबीसी ? आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी लढायची वेळ येते तेव्हा लगेच आपण कट्टर क्षत्रिय***तंस ? आता स्वतः ला आपण पण ओबीसी आहोत आणि ओबीसी नेते आहोत असं म्हणणारे आणि भुजबळ एकटेच ओबीसी नेते आहेत का ? असं विचारणारे सन्मा. नवनिर्वाचित 🌾👨🌾 मंत्री जेव्हा ओबीसी च्या न्याय हक्काचे संरक्षण करायची वेळ होती तेव्हा होते काय ? कदाचित यांना माहिती नसावं खानदानी ओबीसी आणि .." आम्ही ओबीसी करून घेतलंय" यातला फरक ! स्वतः ला ते ओबीसी नेतृत्व असं म्हणून घेत असतील तर नक्कीच ते ओबीसी म्हणून आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बांधील असतील !❗ महाराष्ट्रातील वंचित, पीडित, तसेच उच्चशिक्षित बहुजनांसाठी समस्या मांडण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी एकमेव हक्काच व्यासपीठ म्हणजे...सन्मा.भुजबळ साहेब ❤💪

लक्ष्मण हाके साहेबांना भुजबळांची जागा घ्यायची आहे
Ek number kaam kel dada ni 😂😂😂
लक्ष्मण हाके तुमचं बोलणं हे सर्व ओबीसी मनातील आहे,,,, खुप खुप छान हाके साहेब
कृषिमंत्री नामदार श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे साहेब ❤❤❤
फायदा किंवा सवलतींचा लाभ घेण्यासाठी आपण ओबीसी ? आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी लढायची वेळ येते तेव्हा लगेच आपण कट्टर क्षत्रिय***तंस ?
आता स्वतः ला आपण पण ओबीसी आहोत आणि ओबीसी नेते आहोत असं म्हणणारे आणि भुजबळ एकटेच ओबीसी नेते आहेत का ? असं विचारणारे सन्मा. नवनिर्वाचित 🌾👨🌾 मंत्री जेव्हा ओबीसी च्या न्याय हक्काचे संरक्षण करायची वेळ होती तेव्हा होते काय ? कदाचित यांना माहिती नसावं खानदानी ओबीसी आणि .." आम्ही ओबीसी करून घेतलंय" यातला फरक ! स्वतः ला ते ओबीसी नेतृत्व असं म्हणून घेत असतील तर नक्कीच ते ओबीसी म्हणून आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बांधील असतील !❗
महाराष्ट्रातील वंचित, पीडित, तसेच उच्चशिक्षित बहुजनांसाठी समस्या मांडण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी एकमेव हक्काच व्यासपीठ म्हणजे...सन्मा.भुजबळ साहेब ❤💪
हाके ने कोकाटे ची बोलती बंद केली 😂😂😂
माळी समाजाच्या मागभुजबळ साहेबांची इस्टेट कितीमाळी समाजाचे तुम्ही आहेतमाळी समाजासाठी तुम्ही काय केले