Lalbaugcha Raja || Lalbaugcha Raja Images from 1934 to 2024 || लालबागचा राजा फोटोसंग्रह १९३४ ते २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • ‪@PleasingLife‬
    Lalbaugcha Raja Images from 1934 to 2024
    Lalbaugcha Raja is the sarvajanik Ganesha idol kept at Lalbaug, a locality in Mumbai in the Indian state of Maharashtra, during the Ganesh Chaturthi festival.
    लालबागचा राजा फोटोसंग्रह १९३४ ते २०२४
    नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. तेथे दर्शनासाठी देशभरातून लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते. मूर्ती साकारण्यापूर्वी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते.
    Ganapati Bappa Moraya गणपती बाप्पा मोरया

КОМЕНТАРІ •