शेती न विकता कष्ट केलेतर आपण सोने पिकवू शकतो खरोखर राजा होऊ शकतो.खूप छान व्हिडीओ होता.ईमानदारीने आणि जमीनीची(काळ्याआईची)सेवा करणाऱ्याला माझा नेहमीच सलाम आहे.
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम कारण कोकण देव भूमीसाठी तुम्ही कोटिमोलाच काम करत आहात आणि त्या मित्राने कोटी मोलाचा संदेश दिला आणि हा व्हिडिओ माहिती पूर्ण असा होता. कोकणातल्या तरुण मुलांनी आणि लोकांनी खूप काही शिकण्यासारखे आणि कमवण्यासारखे आहे तिकडच्या स्थानिक लोकांला रोजगार उपलब्ध आहे आणि तोपण मुंबई सारख्या धकाधकीच्या जीवनापेक्षा खूपच म्हणजे खूपच बरा नेपाळी लोक हिकडे येऊन काम करतात हेच वाईट वाटते त्या नेपाळी लोकांकडून शिकण्यासारखे आहे
सर खूप छान व्हिडीओ ........ खूप स्यट माहिती मिळाली ...... आबा काढणीपासून ..... आंबा पेटीत भरणे पर्यत इत्तभुत संपूर्ण माहिती मिळाली ....... खूप सुंदर व्हिडीओ सर ......
Jabardast video...Sunil bhau thanks for showing informative inspirational video . Kokant ase Amba Bagaytdar ahet he pahun khup bare watale. Mehnati che kam ahe pan baryach jana na tya mule Rojgar milat ahe. Thanks to shree Vaibhav ,Vinay Sarfare . Uttam margdarshan.
खूप छान भावा सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏👍 आंबे चे बाग बहरली आहे 👍 खुप कष्ट कार्याला लागते 👍 तेव्हा फळ भेटतं 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍 त्या दोघांना मनापासून अभिनंदन करतो 👏 तुमच्या कर्तव्याला सलाम 👏👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
@@sunilmalivlog. I come to Bhoo, actually Devihasol once in a year. It's our kuldevi. I heard about Dasur and Bhoo, so I am guessing you stay close to this places.
खूप सारे motivation मिळाले या व्हिडिओ मधून माझी ही कोकणात देवगड मध्ये जागा आहे वेळ लागेल पण मी देखील असा वेवसाय सुरू करेन तुमचा मार्गदर्शन असावे भाऊ या पेंडयामीक मधे एक कळालं की मुंबई पेक्षा आपला गाव बर...
सुनील छान माहिती दिली... 👍 ड्रोन शॉट मस्त... पण मला तुझा सगळ्यात आवडलेला ड्रोन शॉट म्हणजे पावसाळ्यातील धबधब्याचा... जो सर्वात अप्रतिम.... होता .. काळजी घ्या.... धन्यवाद.....
भारीच... खरंच कोकणात खूप काही आहे स्वतः चा bussiness करू शकतो, राजा सारखं जगू शकतो. आंबे खूप छान आहेत. great job
🙏🙏🙏🥰😍👍
Drone shot khupach chan ahe.. Hapus Amba baghun khup mast vatal.. 😋😋😋😋👌👌👌👌
😍🙏🥰
कोकणातील लोकांना निसर्गाने भरभरून दिलय फक्त ते समजलं पाहिजे
Ho
Nisarg..vadal..paus..gara pn deto
Khup chan video
🙏🥰🥰
खूप खूप छान व्हिडिओ बनवतोस सुनील
Dhanyavaad💕💕 bhau 🙏🙏🙏 asach support kara 🥰💕🙏❤ ajun informative videos ahet 🙏🥰❤💕
Drone shot ek no ahe
🥰🙏😍
खूप छान आंबे. ड्रोन विडिओ मस्तच.
🙏🥰
शेती न विकता कष्ट केलेतर आपण सोने पिकवू शकतो खरोखर राजा होऊ शकतो.खूप छान व्हिडीओ होता.ईमानदारीने आणि जमीनीची(काळ्याआईची)सेवा करणाऱ्याला माझा नेहमीच सलाम आहे.
🥰🙏
लाल आई
खूपच छान उपयुक्त व्हिडिओ.
🥰🙏
खूपच अभिमानास्पद कामगिरी
🙏🥰❤🥰
द्वारकाधीश टेस्ट करावा लागेल...... मस्त आहे व्हिडिओ
Ho
1 numbr vjdeo Droneshot kadak ❤️
Thanks bhaijaan 🥰🙏
खूप खूप मस्त आणि इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ दादा ✌️👌❣️
🙏🙏🙏😍🥰🥰🥰🥰🥰
खूपच छान, really motivational.
🙏🥰
मस्त व्हिडिओ होता.
Keep it up.
From Kokani Creators
😍😍🙏🙏🙏
Khoop authentic information 🙏. Ajun video banva
🙏❤🥰💯
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम कारण कोकण देव भूमीसाठी तुम्ही कोटिमोलाच काम करत आहात आणि त्या मित्राने कोटी मोलाचा संदेश दिला आणि हा व्हिडिओ माहिती पूर्ण असा होता. कोकणातल्या तरुण मुलांनी आणि लोकांनी खूप काही शिकण्यासारखे आणि कमवण्यासारखे आहे तिकडच्या स्थानिक लोकांला रोजगार उपलब्ध आहे आणि तोपण मुंबई सारख्या धकाधकीच्या जीवनापेक्षा खूपच म्हणजे खूपच बरा नेपाळी लोक हिकडे येऊन काम करतात हेच वाईट वाटते त्या नेपाळी लोकांकडून शिकण्यासारखे आहे
😍🙏🙏🙏🥰
Khup chan video mast Khup chan mahiti thanku
🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏
खूप मस्त व माहितीशीर व्हिडिओ होता ड्रोन शॉट ओपन खूप भारी घेतला होता👌👍
🙏😍🥰
@@sunilmalivlog आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
मस्तच खूप छान
😍🙏
ड्रिमशाॅट खरोखरच अप्रतिम 👍👍👌भाई खुप छान माहिती दिली अभिनंदन 🙏🙏🙏
🥰🙏
सर खूप छान व्हिडीओ ........
खूप स्यट माहिती मिळाली ......
आबा काढणीपासून ..... आंबा पेटीत भरणे पर्यत इत्तभुत संपूर्ण माहिती मिळाली .......
खूप सुंदर व्हिडीओ सर ......
🙏🥰🥰🥰🥰🥰
Khup chan dron shot
🥰🥰🥰🙏
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ,👌👌👌
Sunil bhari video hota.. Mast majja ali bghun..
🥰🙏
अप्रतिम ड्रोनशॉट अप्रतिम व्हिडिओ👍
🥰🙏
Koopch chaan .
🙏
Ek number 👍👍 Drone shot 👌👌
🥰🙏
Mastach video. Great 👍
😍🙏🥰
खुप खुप छान माहिती दिलीत.keep it up 👍
🥰🙏
Jam bhari Dada
Superb . Khuup chhaan vlog 😊👍
🙏🥰
Khup Sundar Drone Shoot 👍👌
🥰🙏🙏🙏🙏
खुप भारी वीडियो होता. ड्रोन शॉट पण मस्त होता
🙏😍
drone shot best आहे 👍👍👍👍👍
🙏🥰
फार सुंदर
🥰🙏
शूटिंग छान !👌
🙏
खूप छान आंब्याची बाग पाहून मन प्रसन्न झाले आम्हाला हापूस आंब्यांची दोन कलमे पाहिजे आपण होम डिलिव्हरी ने पाठवू शकाल का पेमेंट ऑनलाईन करू 🙏
🙏🙏👍
Khup aunder video banwalat. Ani ek chan bagayatdar dakhawlat dhanyawad ani shubhecha.
🙏🥰
This is really helpful video to my business.
❤💕🙏💕💕🙏🙏🙏🙏
Dhanyavaad🙏 Khup Chan Mahiti👌 👍Jai Shivray🙏
Jai shivrai🙏🙏🙏🙏🙏
Jabardast video...Sunil bhau thanks for showing informative inspirational video . Kokant ase Amba Bagaytdar ahet he pahun khup bare watale. Mehnati che kam ahe pan baryach jana na tya mule Rojgar milat ahe. Thanks to shree Vaibhav ,Vinay Sarfare . Uttam margdarshan.
🥰🙏dhanyavaad🙏🙏🙏🙏
Mast!!!
🙏🥰
Nice video
🙏🥰
खुप छान दादा कोकणात खुप काही करण्यासारखे आहे मेहनत घेतली पाहिजे कुणीही उपाशी राहू शकत नाही
Ho
Kharach khup chanch mahiti dili.. Ambe zadavar che kadun te petya bhare paryant sagli process dakhvli 👌👌👌👌
😍🙏🥰
Mast video..
🥰🙏
खूप सुंदर भावा
खूप छान भावा सुनील माळी अप्रतिम सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏👍 आंबे चे बाग बहरली आहे 👍 खुप कष्ट कार्याला लागते 👍 तेव्हा फळ भेटतं 👍 माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍 त्या दोघांना मनापासून अभिनंदन करतो 👏 तुमच्या कर्तव्याला सलाम 👏👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩
Dhanyavaad bhava🙏🙏
लई भारी रे दादा
🥰🙏
mast video 👍
🥰🙏
Jabardast vidvo ahe bhava👌👌
Dhanyavaad🙏🙏
Proud of you Vishal... Best human being...Great businessman... Keep it up👌
Inspiring vlog..... Thank you so much
😍🙏🥰
Ek dum zaakas hya week madhe salge vedios 2 vela bagitlet
Dhanyavaad🥰 bhava 😍🙏
@@sunilmalivlog no thanks dada aani vedio karach khoop informative aahet hindi madhe paan kadle paghayet manghe saglayana kalel !!!!
Ho 😍
खूप छान सुनील ...
🥰🙏
@@sunilmalivlog अप्रतिम ड्रोन शॉट्स होते..मी घेणार हा आंबा
Very nice video
🙏🥰
खूप भारी सुनील दा 🙏
Dhanyavaad🙏
दादा खूप छान माहिती दिली आहे तू👌👌👍❣️
🥰🙏
Dada khup chhan
🥰🥰🥰
Brand.👍👌💐💐💐💐
🥰🙏
अरे खिणगिणी म्हणजे माझाच गाव,
मस्त सफर
😍🥰🥰🥰
😍🥰🙏👍
दादा ही खरी ओळख कोकणी माणसाची स्वावलंबी राहणे 👍
🥰🙏
Kup bhari video hoto
🥰🥰😍🙏
Thanks like it pune Maharashtra
👍🥰🙏
Chan.
🙏😍🥰
आंबा काजु कोकणवासीयांना देन आहे
🥰🙏😍🙏
Khup chan bhava👍👍👍👌👌👌⛳🌴♥️⚓
Dhanyavaad🙏 bhava 🙏
Good job
Dhanyavaad🙏🙏🙏
काय दिवसानी हेंचाच बाग होणाऱ
🙏
Very informative...Marathi manasala Govt chi nokari havi aste..tyani Vaibhav Kadun khup kahi shikanya sarakh aahe..
🥰🙏
Wonderful. Nice drone shot too.
🙏😍🥰
@@sunilmalivlog. I come to Bhoo, actually Devihasol once in a year. It's our kuldevi. I heard about Dasur and Bhoo, so I am guessing you stay close to this places.
@@atulyap67 near bhoo - pendkhale🙏 👍
Chan informative video 👍👍
🙏🥰
Good
मस्त 👌👌
🥰🙏
जर का आंबे हवे असल्यास कसे पाठवाल
छान भाऊ
खप मेहनतीच काम आहे
खिनगिनी आमच्या मामांच गाव
छान
तुजी ड्रोन शुटींग पन छान आहे मित्रा
💐💐💐💐💐💐💐
🥰🙏🙏🙏🙏🙏🥰
सुनील अरे dyvarkadhish मंडळीचा मोबाईल नंबर मिळेल तर आंबे मागवता येतील बाकी व्हिडीओ तसेच माहिती खूपच छान दिलीस ड्रोन शॉट्स अप्रतिम शुभेच्छा
Bhau video madhe ahe 🙏
Vinay 74986 39990
Super bhau mehant rang layi
🙏🙏🙏🙏🙏
Nice Good Job Work🇮🇳🙏🏵️💐
😍🙏
वाह छान वाटलं व्हीडिओ पाहून मराठी माणसाने असाच स्वतःचा business करावा
Ho. Kelach pahije.. Ata aapli marathi mandali business madhe utrat ahe 🙏
bhari kam
🙏🥰
Apratim Sarfare Bandhuuu👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🥰🙏
सुनील भावा... अजून असेच माहितीपर vlog बनवत जा.👍🏼
🙏🙏🙏🥰
Perfect planning
🙏🥰
really impressive
Cinematic pan ge shoot gabar bhai❣️😇😇💕❣️
🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्फरे भाऊ सलाम तुम्हाला
Dhanyavaad🥰
Khub Chan Vlog Sunil Dada. Drone Shot is Good. It's a Huge Property. The entire process is amazing and alot of Hard Work. TC Dada
🥰🙏
Dada Mic ghe Ek video mast ahe avj net pocht nai views na
🙏😍
ماشااللہ
एक नंबर वैभव👍👍👍
🥰😍🙏
कृपया लालबागच्या विक्रेत्याचं मोबाईल क्रमांक द्या
👍
Inspiration video.🙏🙏
Cardboard box ka vaparat nahit? Lakdi peti ka vapartat? Great
Save Konkan Save Nature
Jai Shree Ram🙏🙏
😍🙏
Sunil Bhava as always super video 😍🤘
🥰🙏
@@sunilmalivlog bagh kuthle gaon
खूप सारे motivation मिळाले या व्हिडिओ मधून
माझी ही कोकणात देवगड मध्ये जागा आहे
वेळ लागेल पण मी देखील असा वेवसाय सुरू करेन
तुमचा मार्गदर्शन असावे भाऊ
या पेंडयामीक मधे एक कळालं की मुंबई पेक्षा आपला गाव बर...
🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
सुनील छान माहिती दिली... 👍
ड्रोन शॉट मस्त... पण मला तुझा सगळ्यात
आवडलेला ड्रोन शॉट म्हणजे पावसाळ्यातील
धबधब्याचा... जो सर्वात अप्रतिम.... होता ..
काळजी घ्या.... धन्यवाद.....
Dhanyavaad🙏 bhau 🙏🙏🙏🙏
दादा, नेपाळी माणसांचा पगार किंवा मोबदला किती द्यावा लागतो ?
Te sangnar ahe eka video madhe
Eka jhadala kiti peeti kiwwa krat amba nightoh
Very informative video dada. Punyat gharpoch aamba bhetu shakel ka
Tumhi tyanna nakki contact kara 🙏
मुंबईतील डिलरचे पत्ता मिळतील का?
Dilelya contact no var call kara 🙏
Op 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🥰