Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
व्हिडिओ कराव फक्त सुदीप दादांनीच,, आणि बघावं महाराष्ट्रातल्या शर्यती शौकिनांनी,,,, अचूक बैलाची अचूक माहिती,, कोणता गाडीवान,, कॉमेंट्री सह,, एक नंबर शूटिंग करणारा फक्त सुदीप भाऊ,, सांगलीकर
@@KishorLandge-gv7hp आभारी आहे किशोर दादा 🥰😍🙏 असच प्रेम राहुद्या
सुदीप दा च व्हिडिओ बघितल्या शिवाय मैदान बघितल्या सारखे वाटत नाही ❤
खर आहे भावा
हेलिकॉप्टर बैज्या बैलांचं नाद करायचा नाही
हेलिकॉप्टर बैज्या🚁❤
सुदीप दा व्हिडिओ करणारे किती पण करुदेत पण आम्हाला तुमचा व्हिडिवो पाहण्याची उस्तुक्ता लागून राहिली असते. एक नंबर व्हिडिओ सुदीप दादा.❤
@@dhirajpowar31095 आभारी आहे धीरज दादा
संदीप दा एक नंबर ❤
@@SHARYAT_SHOUKIN_PALASHI_4137 आभारी आहे दादा
सुदीप दादा खूप मस्त व्हिडिओ झालं आहे
Harnya🔥💥🔥🔥🔥🔥
हेलिकॉप्टर बैज्या व हिंदकेसरी हरण्या चे पैरा होऊन गाडी पळायला पाहिजे.
🎉🎉
होईल भविष्यात
Harnya king❤
Khup khup jorat video jhala aahe ❤❤
आतिशय सुंदर माहीती सुंदर विडियो नाद खुळा भाऊ
आभारी आहे रमेश दादा
सुदिपभाऊ नाद खुळा काम असतंय तुमचं ❤❤
आभारी आहे गुंडा दादा
दादा एक विनंती आहे हरण्याची मुलखात कधी घेताय लवकर ग्या मुलाखत खूप वाट पाहतोय 😊😊
@@nageshmane2060 होईल लवकर
दादा शुटिंग मस्तच
आभारी आहे रवींद्र दादा
BarobarMi fakt sudip dadacha video bagto1 number dada❤
@@amolkarpe1466 आभारी आहे अमोल दादा
❤❤ video capture and ankering really awesome great sudip 👌👍👍
Glad you enjoyed
व्हिडिओ एक नबर दादा मस्त
आभारी आहे संदीप दादा
मस्त वीडीओ केलाईस भावा
आभारी आहे दादा
दादा 1 नंबर व्हिडिओ जहाल आहे❤❤❤
@@nageshmane2060 आभारी आहे नागेश दादा
विडिओ छान आहे सुदिप दादा
आभारी आहे सागर दादा
Vishay hard harnya❤
तरी पण comentri एक नंबर👌👌
@@amitpopale4760 आभारी आहे अमित दादा
मस्त दादा
आभारी आहे लखन दादा
एक नंबर video झाला आहे दादा हिंदकेसरी हरण्या प्रेमी ❤❤
आभारी आहे प्रशांत दादा
@@sanglikarsudip ब गट चा व्हिडिओ टाका
Sudip dada video mast❤❤
आभारी आहे अमोल दादा
Rajala 1 no मध्ये palatana pahayachi ichha hoti ti Aaj पूरा झाली samadhan vatl
हो बैलं जोरात पळाला
हो बैलं जोरात पळाला आज
सुदिप दादा मैदानावर तुमचा आवाज एैकल्यशिवाय मैदान चालु हाय अस वाटत नाही❤
आभारी आहे पंकज दादा
सुदीप आम्ही पण आलतो तिथ खर तुमच विडिओ बघण्यासारखे आसतात ❤
@@vikramkamble7048 आभारी आहे विक्रम दादा
Dada kharokar 1 nambar video
@@SatishKore-zk2uv आभारी आहे सतीश दादा
तुमच्यासारखे व्हिडिओज कोण करत नाही राव❤❤
@@birbalbandgar7100 आभारी आहे बिरबल दादा
Saheb Drone Ghya ki Rao❤❤
Drone भरपूर झाल्यात सगळीकडे
सांगोला राजाची मुलाखत घ्या
हो नक्कीच
Nice video ❤
@@amarthombare441 thnx Amar dada
Kalaji gheun video kara sudip❤
❤ dron camera us केलीतर बर वाटत दादा
भरपूर आहेत drone pn त्यातून बैलं ओळखत नाहीत
@sanglikarsudip ok dada कर bike वर तुम्हाला जरा त्रास होतो परंतु व्हिडिओ सुपर करता हो
@@RajuHawaldar-e8f होय त्रास तर खूप होतो धुरळा, पडण्याची भीती वगैरे
Sudeep anna ni 🔥
ब गट चा व्हिडिओ टाका दादा
येईल लवकरच
दादा...मनसोक्त आनंद अलिबाग वरून प्रत्येक वीडियो बघितला की येतो
आभारी आहे निखिल दादा
डॉन हरण्या
🔥🔥❤❤
सुदीप तब्येतीची काळजी घ्या तोंडाला मास्क लावत जावा
इथून पुढे नक्की काळजी घेईल
छान झालाय व्हिडिओ.. येडझव्या पब्लिक मध्ये एवढा प्रयत्न म्हणजे खुप कौतुक तुमचे
आभारी आहे दादा , तेव्हढ पब्लिक करणार
Video best ahe pan public adave yeun mistake kartat
तेव्हढ चालायचं शेवटी नाईलाज
Ok dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😍🥰🙏👍
दादा हरण्याची मुलाखत कधी घेणार आहे सुदीप दादा
@@dashrathdivekar8644 आता काय सांगू तुम्हाला हाच मोठा प्रश्न आहे ☺️ तरी एवढच सांगतो लवकरच होईल
हे बैल ना चावणे, मारणे थांबणार आहे का नाय, किती पाप घ्याल रे नाद असावा पण बैलना त्रास नको 🚩
ते आता गाडीवान ना माहिती काय बोलणार आपण 😔
❤❤🎉🎉
🙏🥰🥰☺️
Helicopter la jod changali nahi bhetli
चालायचं होत कधी कधी
हेलिकॉप्टर चा खोळंबा झालता ना
असूदे सुदीपराव नेक्स्ट टाईम होईल चांगला व्हिडिओ
❤❤❤❤
❤❤❤❤❤
Public baga
🙏👍💯
Tumchi pan kalji ghya saheb
हो नक्कीच दादा
आदत पाठवा
तुमी हरण्याची मुलाखात घेत नाही
घेतली की बघा
Sudip dada tumhala hak marlo ki
घाई मध्ये लक्ष नसेल
B gat
❤❤
व्हिडिओ कराव फक्त सुदीप दादांनीच,, आणि बघावं महाराष्ट्रातल्या शर्यती शौकिनांनी,,,, अचूक बैलाची अचूक माहिती,, कोणता गाडीवान,, कॉमेंट्री सह,, एक नंबर शूटिंग करणारा फक्त सुदीप भाऊ,, सांगलीकर
@@KishorLandge-gv7hp आभारी आहे किशोर दादा 🥰😍🙏 असच प्रेम राहुद्या
सुदीप दा च व्हिडिओ बघितल्या शिवाय मैदान बघितल्या सारखे वाटत नाही ❤
खर आहे भावा
हेलिकॉप्टर बैज्या बैलांचं नाद करायचा नाही
हेलिकॉप्टर बैज्या🚁❤
सुदीप दा व्हिडिओ करणारे किती पण करुदेत पण आम्हाला तुमचा व्हिडिवो पाहण्याची उस्तुक्ता लागून राहिली असते. एक नंबर व्हिडिओ सुदीप दादा.❤
@@dhirajpowar31095 आभारी आहे धीरज दादा
संदीप दा एक नंबर ❤
@@SHARYAT_SHOUKIN_PALASHI_4137 आभारी आहे दादा
सुदीप दादा खूप मस्त व्हिडिओ झालं आहे
Harnya🔥💥🔥🔥🔥🔥
हेलिकॉप्टर बैज्या व हिंदकेसरी हरण्या चे पैरा होऊन गाडी पळायला पाहिजे.
🎉🎉
होईल भविष्यात
Harnya king❤
Khup khup jorat video jhala aahe ❤❤
आतिशय सुंदर माहीती सुंदर विडियो नाद खुळा भाऊ
आभारी आहे रमेश दादा
सुदिपभाऊ नाद खुळा काम असतंय
तुमचं ❤❤
आभारी आहे गुंडा दादा
दादा एक विनंती आहे हरण्याची मुलखात कधी घेताय लवकर ग्या मुलाखत खूप वाट पाहतोय 😊😊
@@nageshmane2060 होईल लवकर
दादा शुटिंग मस्तच
आभारी आहे रवींद्र दादा
Barobar
Mi fakt sudip dadacha video bagto
1 number dada❤
@@amolkarpe1466 आभारी आहे अमोल दादा
❤❤ video capture and ankering really awesome great sudip 👌👍👍
Glad you enjoyed
व्हिडिओ एक नबर दादा मस्त
आभारी आहे संदीप दादा
मस्त वीडीओ केलाईस भावा
आभारी आहे दादा
दादा 1 नंबर व्हिडिओ जहाल आहे❤❤❤
@@nageshmane2060 आभारी आहे नागेश दादा
विडिओ छान आहे सुदिप दादा
आभारी आहे सागर दादा
Vishay hard harnya❤
तरी पण comentri एक नंबर👌👌
@@amitpopale4760 आभारी आहे अमित दादा
मस्त दादा
आभारी आहे लखन दादा
एक नंबर video झाला आहे दादा
हिंदकेसरी हरण्या प्रेमी ❤❤
आभारी आहे प्रशांत दादा
@@sanglikarsudip ब गट चा व्हिडिओ टाका
Sudip dada video mast❤❤
आभारी आहे अमोल दादा
Rajala 1 no मध्ये palatana pahayachi ichha hoti ti Aaj पूरा झाली samadhan vatl
हो बैलं जोरात पळाला
हो बैलं जोरात पळाला आज
सुदिप दादा मैदानावर तुमचा आवाज एैकल्यशिवाय मैदान चालु हाय अस वाटत नाही❤
आभारी आहे पंकज दादा
सुदीप आम्ही पण आलतो तिथ खर तुमच विडिओ बघण्यासारखे आसतात ❤
@@vikramkamble7048 आभारी आहे विक्रम दादा
Dada kharokar 1 nambar video
@@SatishKore-zk2uv आभारी आहे सतीश दादा
तुमच्यासारखे व्हिडिओज कोण करत नाही राव❤❤
@@birbalbandgar7100 आभारी आहे बिरबल दादा
Saheb Drone Ghya ki Rao❤❤
Drone भरपूर झाल्यात सगळीकडे
सांगोला राजाची मुलाखत घ्या
हो नक्कीच
Nice video ❤
@@amarthombare441 thnx Amar dada
Kalaji gheun video kara sudip❤
❤ dron camera us केलीतर बर वाटत दादा
भरपूर आहेत drone pn त्यातून बैलं ओळखत नाहीत
@sanglikarsudip ok dada कर bike वर तुम्हाला जरा त्रास होतो परंतु व्हिडिओ सुपर करता हो
@@RajuHawaldar-e8f होय त्रास तर खूप होतो धुरळा, पडण्याची भीती वगैरे
Sudeep anna ni 🔥
ब गट चा व्हिडिओ टाका दादा
येईल लवकरच
दादा...मनसोक्त आनंद अलिबाग वरून प्रत्येक वीडियो बघितला की येतो
आभारी आहे निखिल दादा
डॉन हरण्या
🔥🔥❤❤
सुदीप तब्येतीची काळजी घ्या तोंडाला मास्क लावत जावा
इथून पुढे नक्की काळजी घेईल
छान झालाय व्हिडिओ.. येडझव्या पब्लिक मध्ये एवढा प्रयत्न म्हणजे खुप कौतुक तुमचे
आभारी आहे दादा , तेव्हढ पब्लिक करणार
Video best ahe pan public adave yeun mistake kartat
तेव्हढ चालायचं शेवटी नाईलाज
Ok dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😍🥰🙏👍
दादा हरण्याची मुलाखत कधी घेणार आहे सुदीप दादा
@@dashrathdivekar8644 आता काय सांगू तुम्हाला हाच मोठा प्रश्न आहे ☺️ तरी एवढच सांगतो लवकरच होईल
हे बैल ना चावणे, मारणे थांबणार आहे का नाय, किती पाप घ्याल रे
नाद असावा पण बैलना त्रास नको 🚩