अप्रतिम सर जी , परंतु आलुपोंगा भाऊच्या निस्वार्थ सामान्य वागणूकीचा विचार करून त्यांना आई- वडील नाहीत , आणि वसान गावात राहून एकट्याने दिवाळीसारखा सण साजरा करने अशक्य आहे सर जी , तुम्हाला कळकळीची विनंती आहे की , त्यांना रामपूर येथे घेऊन जाऊन त्यांची दिवाळी साजरी करावी आणि त्यांच्या लग्नाचा विचार करून रामपूर येथेच स्थायिक करून देण्यात सहकार्य करावे अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे सर जी .........!! धन्यवाद गुरूजी ........!!!
माझ्या जीवनातील पण अशी एक दिवाळी होती, सेम आलू पोंग्या सारखी कंडिशन आई-बाबा नाही. बहिणीचं लग्न झाले, बायको सोडून गेली व माझ्या गावामध्ये सर्वे नातेवाईक असताना कोणी मला दिवाळी करण्याकरता बोलवलं नाही. आलू पोंग्या ला तरी मित्रांनी साथ दिली. पण मला कोणत्या मित्रांनी साथ दिली नाही ही खरी स्थिती आहे. आलू पोंगा आणि माझी परिस्थिती सारखीच होती मागच्या वर्षापर्यंत, धन्यवाद राऊत गुरुजी तुम्ही व्हिडिओ टाकून एक वेळा आठवण करून दिल्याबद्दल.🎉
आलूपोग्या आता सर्व sascribe आणि पूर्ण टीचर टका टक family चा हिरो 😎 झाला आहे आणि लवकर राऊत गुरजी तूम्ही आलू पोग्या च लग्न लावून द्या जेणे करून पुळची दिवाळी अल्यूपोगा त्याचा फॅमिली सोबत झाली पाहिजे 🙏
आलू पोगां खरंच खूप चांगला माणूस आहे अ आलू पोगां यांचे बोलणं ऐकून मन भरून आलं जय गजानन आपल्या टकाटक परिवाराला व सर्व ऐकणाऱ्या मंडळींना दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा जय गजानन ❤❤🙏🙏🪔🪔🪔👌👌🙏🙏
आलू पोंगा म्हणजेटीचर टका टक मधला खरा समजदार सर्वाना मदत करणारा असा व्यक्ती आहे आणि आज तर मामा चा पोरगा आला या फॅमिली मध्ये झालं आता काही खरं नाही 👍🙏☝️😅
दुरून डोंगर साजरे ...ही म्हण आजच्या परिस्थितीला हुबेहूब लागू होते ...प्रेम लांबूनच बर असते 2 दिवस जास्त पाहुणा थांबला तर सहन होत नाही, लोक व्यावहारिक जास्त झाली ... माया आपुलकी जिव्हाळा कमी झाला...🎉🎉आलुपोंग्या कडून शिकण्यासारखं भरपूर आहे❤❤
सर आलू पोंगे चे विचार खूप छान आहेत मित्रमंडळी असो की नातेवाईक अति तेथे माती होते दुरून डोंगर साजरे चार दिवसाचे माहेर आनंदा पण वडील गेल्यानंतर माहेरचा उंबरठा ही परका होऊन जातो
अप्रतिम सर जी ,
परंतु आलुपोंगा भाऊच्या निस्वार्थ सामान्य वागणूकीचा विचार करून त्यांना आई- वडील नाहीत , आणि वसान गावात राहून एकट्याने दिवाळीसारखा सण साजरा करने अशक्य आहे सर जी , तुम्हाला कळकळीची विनंती आहे की , त्यांना रामपूर येथे घेऊन जाऊन त्यांची दिवाळी साजरी करावी आणि त्यांच्या लग्नाचा विचार करून रामपूर येथेच स्थायिक करून देण्यात सहकार्य करावे अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे सर जी .........!!
धन्यवाद गुरूजी ........!!!
या आलुपोंगा ला गुरुजी देतील वळण आपण म्हणाल ते पण असे किती आलूपोंगा आहेत त्यांची दिवाळी देव सुखकर होवा
Ho sr
मारतीच लग्न झाल्या वर
1 झाब्रु आणि नलु च लग्न
2 आलुपोंगा आणि छोव्याच्या बहीणीच लग्न जमवा🎉🎉🎉
Kar hi sir
❤अतिक्रमण हा विषय ग्रामीण भागात खूप वाढला आहे आहे.. या एक व्हिडीओ बनवा गुरुजी...... आणि अलुपोग्या चे यंदा कर्तव्य आहे 😂😂😂😂
हो सर,एक शोले आंदोलन होऊ द्या एक वेळ
💯
माझ्या जीवनातील पण अशी एक दिवाळी होती, सेम आलू पोंग्या सारखी कंडिशन आई-बाबा नाही. बहिणीचं लग्न झाले, बायको सोडून गेली व माझ्या गावामध्ये सर्वे नातेवाईक असताना कोणी मला दिवाळी करण्याकरता बोलवलं नाही. आलू पोंग्या ला तरी मित्रांनी साथ दिली. पण मला कोणत्या मित्रांनी साथ दिली नाही ही खरी स्थिती आहे.
आलू पोंगा आणि माझी परिस्थिती सारखीच होती मागच्या वर्षापर्यंत, धन्यवाद राऊत गुरुजी तुम्ही व्हिडिओ टाकून एक वेळा आठवण करून दिल्याबद्दल.🎉
Hope all is well set now in your life
Please take care 🙏
आता कशी आहे दादा परिस्थिती
आलू पाँग्या खूप छान आहे... इमादर आहे सर...❤
आलू पोंगा 👌नंबरमाणूस आहे सर जी....... ❤️💞❣️💯
दिलदार हस्ती म्हणजे एकच नाव आलू पाँगा भाऊ 😂😂😂🎉🎉🎉🎉❤❤❤
आलुपोंगा भाऊ तुम्ही परीस्थिती लपवत आहे
आपल् ते आपल् आहे हे खर आहे❤
सगळ्या जगाला वाटून मनाचा राजा झाला आलूपोंगा ❤
एक नंबर च कॅरेक्टर आलू पोंगा चांगले विचार आहेत
दया आदर्श करून होऊद्या दोनाचे चार हात
आलूपोग्या आता सर्व sascribe आणि पूर्ण टीचर टका टक family चा हिरो 😎 झाला आहे आणि लवकर राऊत गुरजी तूम्ही आलू पोग्या च लग्न लावून द्या जेणे करून पुळची दिवाळी अल्यूपोगा त्याचा फॅमिली सोबत झाली पाहिजे 🙏
आलू पोंगा सारखे नोकर व मित्र या जगात कोणी नाही खरंच आताच्या काळात तसा माणूस नाही साठी राऊत सर
आलुपोंग्याले रामपूर वाशी बनवा सर एकटा बिचारा कोणीच नाही गावात 😢 घ्या सर त्याले रामपूर मध्ये
❤ आलूपोंगा भाऊ चे खूप चांगले विचार आहे सर .एकदम मस्त .तुमाला आणी तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुजी .
आलू पोगां खरंच खूप चांगला माणूस आहे अ
आलू पोगां यांचे बोलणं ऐकून मन भरून आलं जय गजानन आपल्या टकाटक परिवाराला व सर्व ऐकणाऱ्या मंडळींना दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा जय गजानन ❤❤🙏🙏🪔🪔🪔👌👌🙏🙏
काळीज भेदनारा व्हिडीओ ,
मस्त..........
माणसाने आपल्या आयुष्यात कसे वागावे याचे योग्य शिक्षण दिले...
खरोखर गुरुजी एक चंगली शिकवण दिली😊😊😊
लग्न करते आलू पोगा छोट्या च्या बहिणी सोबत
Hmm
आलू पोंग्या खेड्यात असून किती सुंदर विचार मांडलेत सलूट 🙏🙏
मोठा दरोडेखोर डॉन आलुपोंग्या 😬🫠,पण मनाने मोठा माणूस आहे .
|| ♥️ एका विडीओत 🎥 फिंलीग..
स्वर्गात..😍 कोणतं बी टेंशन, किती
ही मोठं डिप्रेशन, पर्याय फक्त एकच
#टिचर_टकाटक...🔥♥️😇🥰||
खरच इमानदार माणूस आलुपोंगा
आलू पोग्या मस्त माणुस एकटा आहे बिचारा छोटया चा बहिनी सोबत लग्न लाऊंन दया ❤❤❤🎉🎉
मामा बरोबर आहे ना जे पेरल तेच उगवनार ना😂😂 आलू पोंग्या भाऊ लय मस्त आहे😢😢 जाना हो रामपुरात आलू पोंग़्या भाऊ मज्जा येते ना
खरंच आलू पोंग्याच जीवन हे कोरा कागद सारखं आहे.
आळुपोंग्याचे करेक्टर मस्त रंगवले आहे.
एक नंबर एपिसोड झाला.
दिल से अमीर आदमी आलूपोंग्या 🎉
आलुपोंगा दुसऱ्याचा खूप विचार करतो.भला माणूस.❤❤
खरंच सर छोट्याच्या बहिणी सोबत आलो पुण्याचं लग्न लावून द्या आणि उद्याचा पार्ट पण आलो पोंग्यात आधारित आणा सर
धनतेरसच्या😊खूप खूप शुभेच्छा टीचर टकाटक सर्व टीम ला❤🎉😊❤
आलूपोंगया भाऊ लय भारी❤
Mama cha porag khupach chaan Aahe pn Aalu ponga khara Hiro Aahe superb video Raut sir
मनाने खुप चांगला आहे आलुपोंग्या सर्वाची मदत करते
आलू पोंगा म्हणजेटीचर टका टक मधला खरा समजदार सर्वाना मदत करणारा असा व्यक्ती आहे आणि आज तर मामा चा पोरगा आला या फॅमिली मध्ये झालं आता काही खरं नाही 👍🙏☝️😅
मामाभाचे😊❤सूपर 😊❤
टीचर टकाटक मधील सर्व पात्रांना तसेस
व्हिडिओ बनउन आमचे मनोरंजन करण्याऱ्या सगळ्या टीम ला व राऊत गुरुजींना .......
🪔दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा🪔🎇🎆
खूब जबरदस्त बोलला बावा आलू पोंगा
दुरून डोंगर साजरे ...ही म्हण आजच्या परिस्थितीला हुबेहूब लागू होते ...प्रेम लांबूनच बर असते 2 दिवस जास्त पाहुणा थांबला तर सहन होत नाही, लोक व्यावहारिक जास्त झाली ... माया आपुलकी जिव्हाळा कमी झाला...🎉🎉आलुपोंग्या कडून शिकण्यासारखं भरपूर आहे❤❤
अलुपोंगा छोट्या चां जावई होते की काय.. लक्षिमान भाऊ करते सोयरिक
छोट्या च्या बहिणीच लग्न अलुपोंग्या सोबत करून ध्या 😊❤
1 नंबर आलू पोंगा भाऊ आज चा व्हिडिओ खूप आवडला गुरुजी असा माणूस मनानं खूप दिलदार असते 🎉🎉🎉
खरच आलुपोंगा समजदार आहे आनी खुपच स्वाभीमानी आहे फार छान एपिसोड😊😊😊😊❤❤
आलू पोगा लयच शाबूत मानूस हाये भौ त्याच लगीनघाई न करूनदया मास्तर
आलुपोंगा स्वाभिमानी आहे.माणसाने स्वाभिमानीच जिवन जगले पाहीजे.
बाप रे सर मामा चं पोरग 1. No. निघालं. खतरा आहे सर ❤🎉
आलुपोगां एकदम चागंला ईमानदार व्यक्ति आहे.👌👌
सर आलू पोंगे चे विचार खूप छान आहेत मित्रमंडळी असो की नातेवाईक अति तेथे माती होते दुरून डोंगर साजरे चार दिवसाचे माहेर आनंदा पण वडील गेल्यानंतर माहेरचा उंबरठा ही परका होऊन जातो
आज चा विषय अप्रतिम होता. मला खूप जास्त आवडला . ❤❤
नंबर वन चे पात्र अलुपोंगा खरोखर दुरून डोंगर साजरे असते
The Gret man aalu ponga 🎉❤😊 very nice
मन भरुन आलं गूरूजी असे आणखिन विडीयो बनवा
खरोखर लक्ष्मण राव देव मानूस च हाय अन आलुपोंग्या च बि बरोबर हाय एकदम मस्त व्हिडिओ राउत सर तुमाले दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम सादरीकरण ❤❤❤ आलू पोंग्या साठी एक लाईक ❤
राऊत सर आलू पोंगा च लगन आपल्या छोट्याच्या बहिणी संग झालं पाहिजे
काही पण असो आलूपोंग्याच गाव मस्त आहे......
माग ना पुढे धुरळा उडे . खुप सुंदर संवाद.
Alluponga che ekdam barobar he
Alluponga sathi❤❤❤❤❤❤❤
मामाचं संपूर्ण खानदानच चिटर आहे बाप्पा.. 😂😂 बाप तसा लेक... अन् मसाला एक...😂😂
मस्त जीवन आहे आलू पंगाचे खुप छान
आलू पोंगा साठी पोरगी पाहून त्याला पण परिवार भेटला पाहिजे ❤❤
मामाच पोरग मामा पेक्षा भारी आहे पन😂😂😂😂😂
गुरुजी आलू पोंग्या च लग्न छोट्या च्या बहीण सोबत लाऊन टाका 😢❤
आलुपोगा खूप छान माणूस 😊
Alu ponga episode khup jabardast ahe guruji alu ponga chi Diwali changli zali pahije guruji ❤❤❤❤
जायला पाहिजे आलू पोंगा न अजून मजा आली असती समोर video मधी 😂
आजचा व्हिडिओ खुपच इमोशनल आहे,, सर, धन्यवाद,
माझं पण असच आहे कामा मुळे मी पण जाऊ नाही शकत आहे घरी....हे तिसरं वर्ष आहे की मी अजून घरी नाही गेलो
आलू पोंग्या न सत्य वचन केल पयल्या सारख रायल नाही आता,, पावना एक दिवसाचा ❤️👌👌
सर आलुपोंगा ला रामपुर निवासी बनवा त्याचा दिड लाखात रामपुर ला घर बनवुन द्या
आलू पोग्यां नी आज लाख मोलाची गोष्टी केली.... सत्य परिस्थिती सांगितली..... आलू पॉग्या साठी एक घर रामपूर येथे असायला पाहिजे
टीचर टका टक मार्फत सर्व एकत्र येणाऱ्या प्रेक्षक परिवाराला दिवाळी च्या हार्दिक शुभेछया 🎉❤
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤मामा ले पोरगा लय खत्रा आहे ❤
स्वाभिमानी आलू पोंगा ची किंव येते सर😮
भुतवाडी चे निसर्ग खूप सुंदर दाखवले सर
Guru aalu ponga सारखा माणूस च नाही आज मन जिंकून घेतलं आलू पोना न
चांगलाच स्वाभिमानी आहे आलुपोंगा, 👌👌👌👍👍🙏🙏
सर्वात सुखी व समाधानी माणूस -आलूपोंगा
Sir आलूपोंग्या च लग्न करून द्या आणि त्याला गिफ्ट सगळ्या कडून एक घर द्या 😊❤
आज पाहिली कमेंट गुरुजी ❤❤❤😂😂
मामा भांजें कट्टर समर्थक ❤❤
Mama be like...peral tech ugaval ka re baa.....😂😂😂😂
😂मामाच पोरगं बाकी डेंजर⚡ आहे😂😂😂मामाच्या कपाळले कांदे आणते😂
आलुपोंग्या खरच निर्मळ मनाचा आणि समजदार माणूस आहे
एक दम मस्त दिपावली च्या हार्दिक शुभेच्या सर
Jai ho Rampur ke ♥️ Jai Ho mama super 💯 sir happy diwali sir
आलूपोंगा 1 no विडिओ होता आजच
आलू पोंग्याले लक्ष्मण भाऊचा घरी पाठवा सर मस्त व्हिडिओ सर धन्यवाद
सर्व टीचर टकाटक मंडळींना धनतेरस च्या शुभेच्छा❤ नमस्कार सर❤🎉
Sir ji manle ba tumale bap nambri beta dus nambari Ram Krishna hri sir ji ❤
Aluponga duruvatila denjar jari asla tari ata matr dev manus ahe love u alu ponge nhauy
वारे भाऊ मानेगे स्वता दुःखात राहून इतराना आनंदी पाहणे हे मी आज पाहील असे लोक फारच कमी
आज पाहिला व डोनाल्ड ट्रम्प चा पोरगा 😅😅😅😊 जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Ak number mama and bahin chan episode
मामाच्या पोराचा 2 एपिसोड काढा गुरुजी मामाला पण ठेवा त्याच्या सोबत ठेवा 😅😅😅😅😅😅
सर आलु पोंग्याची दिवाळी एकट्यात साजरी न करता रामपुर वासुयांना सोबत घेऊन साजरी करा सर
बापरे बाप पूर्ण खानदान सारखच लय भारी हो गुरुजी हे 😂 😂
मामाच्या मुलाला राऊत सर कडे पाठवा शिक्षणासाठी मग बघा कसा वाल्ह्याचा वाल्मीकी होईल..😂😂❤❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
बाप शेर तो बेटा स्वा शेर # मामा लुटेरे 😂
मामा चा मुलगा बाप से बेटा सवाई
😂😅😅😅😅😂
Guruji Aloopongachi Ani Chotya Chotya Chya Bahinch Lagna Houn Jaun Dya ❤
Happy Diwali To All Teacher Takatak Family....💫❤