"एकच वादा राजू दादा"| महाराष्ट्र नवनिर्माण सेना | प्रस्तुत, योगेश पाटील | गायक परमेश माळी | डोंबिवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2019
  • प्रस्तुत करता,
    योगेश पाटील
    सोनारपाडा, डोंबिवली पूर्व.
    प्रमोद(राजू दादा) पाटील, मनसे.
    एकच वादा राजू दादा ...
    Official Video Song.
    ___________________________
    गायक : परमेश माळी (९६१९३०८०७६)
    गीतकार : परमेश माळी, प्रशांत भोईर
    Recording : DJ Pamya Studio 8793181558
    संगीत संयोजक : डीजे पम्या, विजय धिवर, सौरभ म्हात्रे
    छायांकन संकलन : प्रशांत पाटील, संकेश्वर म्हात्रे, रोशन भोईर(९९६७७५१२१३)
    विशेष सहकार्य : हरेश काळण
    #ParmeshMali #RajuDadaPatil #Manase #RajsahebThakrey
    गाणं आवडल्यास तुमच्या मित्रांना Share करा....
    आणि Subscribe करायला विसरू नका....❤🙏🏻☺
    / djpamyarecstudio

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @radheshpurohit4449
    @radheshpurohit4449 4 роки тому +71

    राजू दादा म्हणजे फक्त आमदारच नाही तर दादा म्हणून पण खूप चांगले आणि मुख्य म्हणजे त्यांना माणुसकी आहे.
    म्हणून
    राज यांचे राजू
    राजू दादा खरंच तुम्हाला आणि राज साहेबांना मानाचा मुजरा.

  • @Kokankarprathuuu143
    @Kokankarprathuuu143 5 місяців тому +64

    कोण कोण 2024 मध्ये गाण बगत आहे

  • @Bigbull683
    @Bigbull683 2 місяці тому +21

    Kona konala vatay raj saheb mukyamantri wahawe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @user-gk5yh8nz2p
      @user-gk5yh8nz2p Місяць тому

      Why not

    • @mangeshwagale9377
      @mangeshwagale9377 Місяць тому

      Ya veles nakkich raj sahebach CM honar JAY MAHARASHTRA JAY MANSE❤❤❤🚩🚩🚩

  • @rushikirdantrk4887
    @rushikirdantrk4887 Рік тому +67

    खूप खूप छान गान आहे ,
    राजसाहेबांचा एकनिष्ठ सैनिक 🚩🙏🚩

    • @SantoshChohan-io4eu
      @SantoshChohan-io4eu 7 місяців тому +3

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu
    @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu 4 роки тому +31

    Raju dada love u 😘😘 mi uran madhun. Ahe pan tumche kary mahan ahe 👍
    Parmesh bronice song 👌😘😘
    Mi mahitach asech agri zoo zoo king ranjeet thakur 👏

  • @gunjannarangikar2529
    @gunjannarangikar2529 4 роки тому +44

    धन्यवाद कल्याण ग्रामीण विधानसभेचे ज्यांनी आगरी उमेदवार निवडून दिला... मनसे चा एकमेव आमदार...डॅशिंग आमदार... किंगमेकर...पावरफुल...तरूणांचा कैवारी...लढतो हक्कासाठी लावून खांद्या ला खांदा.., एकच वादा आमचा राजु दादा...

  • @manishmhaskar4018
    @manishmhaskar4018 7 місяців тому +13

    कायम एकनिष्ठ जय मनसे❤❤❤

  • @ganeshjadhav4643
    @ganeshjadhav4643 2 роки тому +110

    आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 роки тому +412

    स्थानिक माणसाला,स्थानिक पक्षाला म्हणजे राजूदादाला प्रचंड मतानी विजयी करा....मनसेच इंजिन पुन्हा धावणार
    राजुदादा खुप खुप शुभेच्छा नरेश शेलार भिवंडी

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 4 роки тому +71

    एकदम भारी गाणं परमेश दादा. 👍👍
    एकच वादा आमचा राजु दादा.👍🚂💪💐
    जय मनसे 💪🙏

  • @miteshkhandekar8667
    @miteshkhandekar8667 2 роки тому +17

    मी रायगड कर जय भारत हिंदू हृदयी सम्राट,जय महाराट्र जय भारत.

  • @dnyaneshwarmuley6535
    @dnyaneshwarmuley6535 Рік тому +32

    39 million ❤️
    काय लोकप्रियता आहे माणसाची ❤️❤️❤️

  • @YashrajRealtech
    @YashrajRealtech 4 роки тому +23

    राजू दादा , आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जनतेला तुमच्या वर विश्वास आहे आणि तुमच्यात आम्हाला भावी आमदार दिसत आहे, शुभेच्छा

  • @chetangharat9458
    @chetangharat9458 4 роки тому +33

    एकच वादा राजु दादा
    राजु दादा ला प्रचंड मतांनी विजय करा
    राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @pinkeshshelar9154
    @pinkeshshelar9154 2 роки тому +10

    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार मनसे चा राजू दादा पाटील वन and ओन्ली 🌹🌹

  • @yashwantjankar3649
    @yashwantjankar3649 Рік тому +10

    महाराष्ट्राला राज ठाकरे यांची गरज आहे

  • @sachinwagh2972
    @sachinwagh2972 4 роки тому +36

    💐💐तुम्ही येणार दादा जय मनसे

  • @swapy14129
    @swapy14129 4 роки тому +140

    विषय पक्षाचा असो अथवा नसो ,आमचा आगरी माणूस असाच वाघ राहणार 💪
    कडक साँग परमेश भाई 👌

  • @dnyaneshwarmuley6535
    @dnyaneshwarmuley6535 Рік тому +15

    शिवरायांचा मावळा भला
    जनतेला हा नेता लाभला
    ❤️😍😍😍😍😍

  • @chetanjadhav114
    @chetanjadhav114 2 роки тому +18

    🚩जय महाराष्ट्र🚩
    🚩जय मनसे 🚩

  • @vipulpadwal3051
    @vipulpadwal3051 4 роки тому +367

    दमदार आमदार राजू दादा बाकीचे पक्ष सत्ते साठी भांडत बसले राजू दादा कामाला सुद्धा लागले हाच फरक आहे मनसे व इतर पक्षा मध्ये
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @sahiljadhav6480
    @sahiljadhav6480 4 роки тому +57

    फक्त राज साहेब ज्वलंत आग🔥🔥🔥🔥
    आणि येणारे सर्व भावी आमदार घडवतील नवे महाराष्ट्र चा नवा इतिहास जय मनसे🙏🙌

  • @travellernilesh9529
    @travellernilesh9529 2 роки тому +7

    राज साहेबांचा एकनिष्ठ आमदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका. 🚩⚔️🇮🇳

  • @rahulmhatre7432
    @rahulmhatre7432 Рік тому +7

    महाराष्ट्राचा मावळा आणि राज साहेब या दोन शब्दा मुले हा गानि सारखा सारखा ऐकावा वाटतो बाकी संगीत आणि आवाज उत्तम च आहे आणि लवकरच या गान्याचे bilion views पूर्ण होतिल ह्या माझ्या सारख्या महाराष्ट्र सैनिका कडून शुभेच्छा

  • @mayankmusicsatishgarathe9203
    @mayankmusicsatishgarathe9203 4 роки тому +46

    मस्तच परमेश
    राजु दादा नक्की येणार निवडुन

    • @santoshmadhavi9579
      @santoshmadhavi9579 4 роки тому +1

      Mayank Music Satish Garathe has a jbnsin wibw and be get the best price the through a you are the rest of your life and work

  • @user-pe2nt8gm2y
    @user-pe2nt8gm2y 4 роки тому +639

    सद्याच्या घडीला आख्या महाराष्ट्राला येड लावलय ह्या गाण्याने #एकच वादा आमचा राजू दादा !!!😍

    • @vaibhavchavan1094
      @vaibhavchavan1094 4 роки тому +13

      खरच भावा हे गाण एकला तर veglich ऊर्जा येते

    • @user-pe2nt8gm2y
      @user-pe2nt8gm2y 4 роки тому +8

      होय,खर आहे भावा 😊

    • @nitinbandre7378
      @nitinbandre7378 4 роки тому +6

      Akchvada vada raju dada

    • @sunitarane9124
      @sunitarane9124 2 роки тому

      @@user-pe2nt8gm2y Nvkbhkmhkhdnnnmddemkkkkkkkfkkdkdkdkjdjdßdbrdnz ç f nfcdn d dd d df fnnnnnnnn😔😍n

    • @karunabhagat5410
      @karunabhagat5410 2 роки тому +1

      🐙🐙🐙🐙🐙🐙🐙🐙🐳🐳

  • @user-uf5fe2jd5h
    @user-uf5fe2jd5h 5 місяців тому +7

    कट्टर शिवभक्त

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q 3 роки тому +17

    आमचा इकडं जालना मध्ये पाहिजे राजू दादा सारखा दमदार आमदार जय मनसे राजू दादा

  • @herambganjave8626
    @herambganjave8626 4 роки тому +53

    परमेश माळी तू दादाला फेमस केला दादा आमदार झाला मतदारराजा आणि साहेबांचा आशीर्वाद होता🙏💐

    • @babangawas2491
      @babangawas2491 2 місяці тому

      दादा असा पण फेमस होता

    • @herambganjave8626
      @herambganjave8626 2 місяці тому

      @@babangawas2491 sangu nakos konala fakt bhava

  • @kiranbhomkar9124
    @kiranbhomkar9124 4 роки тому +473

    आजपर्यंतच्या गाण्यांमधळ सगळ्यात भारी गाणं तुझ हे....
    भविष्यात असेच भारी भारी गाणी परमेश तुझ्याकडुन ऐकाला मिळोत...
    खुप शुभेच्छा अप्रतीम गाणं...

  • @ganeshdesale7893
    @ganeshdesale7893 2 роки тому +110

    मराठी कलाकार वाढला पाहीजे सूदंर आवाज 💐💐 शुभैच्छा 🙏🙏🙏

    • @aniketstatuscreation6565
      @aniketstatuscreation6565 2 роки тому +2

      एकच वादा‌ आमचा राजू दादा

    • @Rajesh-lp2dr
      @Rajesh-lp2dr 8 місяців тому

      ​@@aniketstatuscreation6565❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SantoshChohan-io4eu
      @SantoshChohan-io4eu 7 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @surajkhapare2136
    @surajkhapare2136 2 роки тому +156

    अप्रतिम गाणं 👌🏻😊❤️जय मनसे ❤️जय महाराष्ट्र ❤️

  • @sujalbhoir7762
    @sujalbhoir7762 4 роки тому +53

    Kdkkk song parmesh dada 😘😘✌️🤘👍👌👌

  • @patilashish1002
    @patilashish1002 4 роки тому +172

    1.5 million views..no doubt गाणी भारी झालाय.. परमेश माळी तू जो पण गाणं गातोस तो हिट होतोच 🙌🙌🙌
    तुझ्या गाण्याने राजू पाटील दादा अख्खा महाराष्ट्रात फेमस झालाय आणि आता दादाने दिलेल्या शब्दाप्रमाणे कामाला सुरुवात पण केली आहे. शेवटी राज साहेबांचा मावळा तो.. करणारच👍😎

  • @manoharkudu154
    @manoharkudu154 Рік тому +17

    परमेश्वराने दिली सुंदर वाणी म्हणून जन्माला आला परमेश माळी

  • @RAJPATIL-yq6zx
    @RAJPATIL-yq6zx 4 роки тому +470

    ''मराठी मुलांना नोकरया पायजे असतील तर मनसे पायजे 💐महाराष्ट्रात,, "ONLY MNSE" 👌

    • @snehagaikwad6691
      @snehagaikwad6691 4 роки тому +7

      Jay manse

    • @dineshsaindane8906
      @dineshsaindane8906 4 роки тому +7

      Kharch yar

    • @shubhamlanke6415
      @shubhamlanke6415 4 роки тому +3

      Kharach bhau

    • @Vivekkhanchandani
      @Vivekkhanchandani 4 роки тому +1

      Yaa ummid peksha tumhi asa kahi kara ki tumhala nokri sathi phirav nahi lagla pahije panje ki network marketing ek option aahe
      7083371271 perfect business❤

    • @satishchavan4865
      @satishchavan4865 4 роки тому +1

      Mang amhi banjare ani kandi loka na ny lagnar ka job

  • @rupalipadwal7371
    @rupalipadwal7371 4 роки тому +631

    माझं लग्नानंतर पाहिलं मतदान मनसे आणि शेवटी मनसेच निवडून आली खूप अभिमान वाटला मनापासून तुमचं अभिनंदन साहेब👏👏👏जय मनसे

    • @ganeshasawale982
      @ganeshasawale982 4 роки тому +10

      Nice 👌

    • @ashokkini4828
      @ashokkini4828 4 роки тому +3

      RUPALI PADWAL ok

    • @deepakyedge1183
      @deepakyedge1183 4 роки тому +4

      Dhnyabad tai mansevar vishvas dakhvlyabaddal,tumcha nav sansar sukhacha hovo,jai manse

    • @sunilkharat9840
      @sunilkharat9840 4 роки тому +1

    • @sua4163
      @sua4163 4 роки тому +8

      लकी आहात तुम्ही, तुमचा कडे मनसे इलेक्शनला उभी राहते

  • @mnspune1212
    @mnspune1212 2 роки тому +38

    संकल्प असावेत नवे तुचे
    मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
    प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
    जय महाराष्ट्र जय मनसे 🚂

  • @dattakanade.parbhani6654
    @dattakanade.parbhani6654 3 роки тому +6

    एकच वादा आमचा राजु दादा .....खुप छान गानं आहे ❤️ खुप मस्त ....🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @rutujamore5536
    @rutujamore5536 4 роки тому +267

    परमेश दादा सलाम तुम्हाला......
    मी ऐक राज भक्त

  • @vikasnarale7660
    @vikasnarale7660 4 роки тому +33

    जय महाराष्ट्र जय मनसे मस्त गाणे

  • @dnyaneshwarwayalpatil407
    @dnyaneshwarwayalpatil407 8 місяців тому +4

    दमदार आमदार मनसे राजू दादा पाटील

  • @patilmayur4853
    @patilmayur4853 3 роки тому +91

    माझं फक्त एकच स्वप्न आहे महाराष्ट्राच्या
    मुख्यमंत्रीपदी मनसेचा वाघ असला पाहिजे.

    • @rishikeshbadhe9125
      @rishikeshbadhe9125 2 роки тому

      Ky bat hai

    • @rameshpardhi8845
      @rameshpardhi8845 2 роки тому

      होय मला ही मनापासून वाटत

    • @ravinikalje3845
      @ravinikalje3845 2 роки тому +2

      मला पण साहेबांचं राज पाहिजे राज साहेब बस बाकी कोणी नको आता

  • @20_it_ruturajkadam66
    @20_it_ruturajkadam66 4 роки тому +16

    Ekch vaada..amcha Raju dada🔥♥️

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 4 роки тому +364

    महाराष्ट्रात 2019 मध्ये चालनारे सगळ्यात जास्त म्हणजे हे song आहे खुप छान

    • @pravindeore5493
      @pravindeore5493 4 роки тому +3

      Raj saheb great

    • @pratiknaik771
      @pratiknaik771 4 роки тому +1

      Jagdish vispute हो

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 3 роки тому

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....

    • @nehaghasdi1992
      @nehaghasdi1992 3 роки тому

      Ukk00

    • @pinkeshbari5050
      @pinkeshbari5050 3 роки тому

      @@pravindeore5493 puhu170

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 3 роки тому +152

    मला माहित पण नाही हा राजू दादा कोन आहे..
    पण त्यांच्यासाठी हे गाणं ऐकलं आणि
    मीपण न पाहता फॅन झालो राजूदादांचा..❤️

    • @anantteli5312
      @anantteli5312 3 роки тому +2

      Sem to you right

    • @tusharchaudhari1678
      @tusharchaudhari1678 3 роки тому +1

      Jay mns jay Maharashtra 💪 only Rajsaheb

    • @kiranmhadse7479
      @kiranmhadse7479 2 роки тому +8

      राजु दादा कल्याण ग्रामीण चे मनसेचे आमदार आहेत.. दादा मनसे स्थापने पासून मनसेत सक्रिय आहेत. दादा चा समाजकार्य खूप मोठा आहे.. आधीच पैसेवाला असल्यामुळे पैसे कमावणे हा राजकारणातील हेतू नाही नसावा.. दादा सहसा कोणावर टीका करत नाहीत. कॉरोना काळात दादांनी स्वतःचा हॉस्पिटल महानगर पालिकेला दिला होता... डोंबिवली जत्रा हा भव्यदिव्य कार्यक्रम दरवर्षी राजू दादा मनसे तून आयोजित करत असतात तसेच रतन बुवा पाटील चषक ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयजित करतात ही स्पर्धा यू ट्यूब ल 25 ते 40 हजार लोक लाईव्ह पाहतात इतकी उत्कृषटरित्या ही स्पर्धा असते.

    • @rupeshmhatre9023
      @rupeshmhatre9023 2 роки тому

      @@kiranmhadse7479 yevdi pn lal nay karaychi 😂

    • @kiranmhadse7479
      @kiranmhadse7479 2 роки тому +1

      @@rupeshmhatre9023 मला माहित आहे ते मी सांगितल.

  • @jatinpawar7134
    @jatinpawar7134 2 роки тому +7

    एकच वादा आमचा राजू दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akshaygirdhar3223
    @akshaygirdhar3223 4 роки тому +542

    परमेश भावा 2024 विधानसभा च्या इलेक्शन वेळेस मनसे साठी ऐसा गाणी बनव की मनसे चा बहुमत आला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र 👑👑👑

    • @sushilgurav6564
      @sushilgurav6564 4 роки тому +3

      9
      😊,👌^ ''

    • @ganeshpalav4186
      @ganeshpalav4186 4 роки тому +4

      Ho dada

    • @rajugovari3226
      @rajugovari3226 4 роки тому +1

      Barobar ahe

    • @pankajlakade3794
      @pankajlakade3794 4 роки тому +2

      Jiknya sathi gani nahi kaam karavi lagtat

    • @akshaygirdhar3223
      @akshaygirdhar3223 4 роки тому +17

      @@pankajlakade3794 ए दिडशान्या मनसे पक्षाने किती काम किती आंदोलन महाराष्ट्र साठी केलेत दुसरा कोणीच केले नाय । तू जरा शांत बस .

  • @sharadjhadav1252
    @sharadjhadav1252 4 роки тому +86

    एकच वादा आमचा राजू दादा🎼🎤🎼🌹👌👍

  • @legendarygaming2531
    @legendarygaming2531 3 роки тому +1

    *PHAKTA PERMESH DADA MALI🧡🚩*

  • @SAURABH_2002_
    @SAURABH_2002_ Рік тому +6

    जय महाराष्ट्र जय मनसे🚂🚂🚂

  • @arunraje9167
    @arunraje9167 4 роки тому +357

    कुणीही कितीही साँग बनवले तरीपण आपल्या राजू दादा वरंच शोभते 🙏🙏🙏✌️ जय मनसे जय महाराष्ट्र,🙏

  • @jagrutijoshi6965
    @jagrutijoshi6965 4 роки тому +17

    Raj Saheb aapn khup nashib vaan aahe vaagh aahe aplya pakshat ekch vada apla Raju Dada Jay manse🔥🔥🔥🔥

  • @hitmensharma4360
    @hitmensharma4360 Місяць тому +1

    1 नंबर भाऊ

  • @impramod7706
    @impramod7706 3 роки тому +5

    Eak ch vada shreeman dada

  • @siddheshpatil8266
    @siddheshpatil8266 4 роки тому +15

    Nice Parmesh Mali Kdk Song असाच गात रहा आणि खुप पुढे जा
    अभिनंदन राजू दादा😎🐅

  • @Ronaldo-xm7nj
    @Ronaldo-xm7nj 4 роки тому +26

    आगरी किंग राजू दादा 💛♥️

  • @sandeepgawande787
    @sandeepgawande787 2 роки тому +5

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚩🚩🙏🙏 मि एक महाराष्ट्र सैनिक जळगाव जामोद

  • @ketansmusic19
    @ketansmusic19 3 роки тому +15

    एकच वादा आपला परमेश दादा❤😙

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 3 роки тому +1

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....

    • @bunnythapar8073
      @bunnythapar8073 3 роки тому +1

      @@creatinghappiness4957 thanx ❤️

  • @vishalwakode6059
    @vishalwakode6059 4 роки тому +27

    सर्वांना घेऊन चालणारे आमदार म्हणजे 😎😎 राजीव
    दादा पाटील

  • @Bhushan_Rajkuwar
    @Bhushan_Rajkuwar 4 роки тому +19

    खरंच आभिमान वाटतो राजूदादानां आम्ही निवडून दिले, आमचा माणूस....❤️🔥💯

  • @prasadchaudhary4639
    @prasadchaudhary4639 2 роки тому +1

    Aata fakt म.न.से❤️

  • @HarshalKalaskar-s5x
    @HarshalKalaskar-s5x 27 днів тому

    Nabr,1, Raju Dada 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @jeetuamankar1931
    @jeetuamankar1931 3 роки тому +48

    ज्या दिवसापासून (एकच वादा राजू दादा)हे गाणं आलंय त्या दिवसापासून ते आज पर्यंत न चुकता रोज दिवसातून किती वेळा घरात वाजत असेल सांगता येत नाही.
    लहान मुलं रडत असतील तरी त्या वर एकच उपाय एकच वादा राजू दादा.
    धन्यवाद परमेश माळी.

    • @yogitakulaye8200
      @yogitakulaye8200 3 роки тому

      नाही ंनंंननननन

    • @yogitakulaye8200
      @yogitakulaye8200 3 роки тому +2

      नंननननन

    • @monikagharat7748
      @monikagharat7748 3 роки тому

      😄😄😄same

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 3 роки тому

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      ua-cam.com/video/yvfJ02KR94M/v-deo.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 2 роки тому +1

      Mazya sidela vala daily lavto full awajat last 2 varsh zale ...Agodar mala awdych nahi pn asata me pn enjoy karto...From kalyan

  • @darshanbhoir4735
    @darshanbhoir4735 4 роки тому +218

    २०१९ ला राजकीय गाणी भरपूर आली आणि गेली पन हा एकच गाण लोकांच्या मनात घर करुन राहिला
    सुंदर गाणे आणि सुंदर रचना आणि गायन अप्रतिम
    एकच वादा आमचा राजू दादा

  • @manojdoiphode-hh5kr
    @manojdoiphode-hh5kr 4 роки тому +66

    सर्व आगरी बांधवाना एकच विनंती आहे। असेच आपल्या आगरी समाजाच्या राजू दादा ला सपोर्ट करा। 🙏

    • @ramdasdhumal6847
      @ramdasdhumal6847 4 роки тому

      mayak

    • @aartikautkar9107
      @aartikautkar9107 4 роки тому +1

      Mast

    • @subhashharad8916
      @subhashharad8916 4 роки тому

      मीबाळासाहेबांचा शिवसैनिक आहे राजु दादा आगरी आहे म्हणून सपोर्ट

  • @yashpatil1258
    @yashpatil1258 4 роки тому +46

    Only raju dada 👑👑👑

  • @user-eh2yu4pg3s
    @user-eh2yu4pg3s 3 місяці тому +1

    Maja 1 ca wag raju dada

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Рік тому +2

    राजु दादा हिरो of Maharashtra
    Thanks राजसाहेब तुम्ही महाराष्ट्राची आणि भारत देशाची शान आहात.Mns che अजुन जे शिल्लेददार आहेत. त्यांच्या सदैव तुम्ही पाठीशी राहा राजसाहेब. महाराष्ट्र आणि भारत देशाला तुमची खुप गरज आहे. सर्व महाराष्ट्र आणि भारत देश तुमच्या पाठीशी आहे.🙏🚩 जय भवानी जय शिवराय जय 🙏🚩 जय श्रीराम जय🙏 बजरंग बली🚩 🙏🚩

  • @shubhampatil7854
    @shubhampatil7854 4 роки тому +940

    2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत बरेच गाणे निघाले पण नं 1 गाणं राजू दादा

  • @user-uh4kj2jj2p
    @user-uh4kj2jj2p Рік тому +5

    आमच्या समाजाचे आणि आमच्या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ❤️

  • @akshaybhoir7463
    @akshaybhoir7463 4 роки тому +600

    1 no आहे गाणं
    राज ठाकरे समर्थक

    • @SantoshPatil-kr8xp
      @SantoshPatil-kr8xp 4 роки тому +8

      जाम भारी

    • @veermarathe1208
      @veermarathe1208 4 роки тому +4

      जय महाराष्टा

    • @dipakshingole4494
      @dipakshingole4494 4 роки тому +1

      I

    • @ashokkini4828
      @ashokkini4828 4 роки тому

      akshay Bhoir chhth

    • @BedhadakMaharashtra
      @BedhadakMaharashtra 4 роки тому +1

      #मराठी_माणसाचा_बुलंद_आवाज
      लिंक - ua-cam.com/users/bedhadakmaharashtra
      #bedhadakmaharashtra
      #बेधडकमहाराष्ट्र
      #subscribeकरा
      #जाहिरात_करा
      #Subscribe
      #पंकज_सावंत

  • @yadneshdalvi6838
    @yadneshdalvi6838 3 роки тому +28

    किती वेळा गाणं एका पण कधीच कंटाळा येत नाही 👑👑👑

    • @vikrantsharma3725
      @vikrantsharma3725 Рік тому

      Bhai aatach 3 weda jhala ekun, Kal pasun Kamith kamith 10 weda y
      ekla

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 3 роки тому +21

    किती वेळा बघितल तरी सारखं सारखं बघू वाटत हे गाणं ❤️
    राजू दादा❤️
    अवि दादा❤️
    जय मनसे

  • @RG-bw7pm
    @RG-bw7pm 4 роки тому +45

    अभिनंदन राजु दादा .....ll पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ll

  • @user-nl6gb7qb2p
    @user-nl6gb7qb2p 4 роки тому +116

    शब्द अप्रतिम
    आवाज जाम भारी
    राजु दादा पाटील फिक्स आमदार ✌️✌️✌️✌️

  • @HarshalKalaskar-s5x
    @HarshalKalaskar-s5x 27 днів тому

    Nabr,1, Raju Dada 🙏
    🙏🙏🌹🌹🌹

  • @Vaibhav.kamble.
    @Vaibhav.kamble. 3 роки тому +84

    मागच्या विधानसभा निवडणूकित हे एकंच गाणं वाजलं त्यांच्या मतदारसंघात सर्वांना परिचित असतील पण ह्या गाण्यामुळे अवघ्या महराष्ट्रात ओळख मिळाली..!🚩 _#एकच__ वाद राजू दादा..!_ 🧡

  • @dhirajmokashi1369
    @dhirajmokashi1369 4 роки тому +79

    खूप छान गाणं... एका आगरी माणसाला एवढं पुढं जाताना पाहून खूप अभिमान वाटतो...👌👌👌🙏🙏🙏

    • @kmuthal6358
      @kmuthal6358 Рік тому +1

      Like करणारा मराठा पणं आहे ...❤️एकच वादा राजू दादा... जय मनसे

    • @priyachaudhari6333
      @priyachaudhari6333 Рік тому +1

      Li yo

  • @ankitbhagat3685
    @ankitbhagat3685 2 роки тому +2

    ♥️♥️♥️♥️Raj sahabachi jaan raju dada ani amha saglachi maan, manse cha one man show 💥💥💥💥

  • @ss_official11
    @ss_official11 3 роки тому +17

    Ekach vada amcha SHREEMAN DADA

  • @akshayghadigaonkar7271
    @akshayghadigaonkar7271 4 роки тому +36

    दादा मस्त गाणं. जय मनसे

  • @sagarpatil4279
    @sagarpatil4279 5 місяців тому +2

    Next cm of Maharashtra Raj saheb ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajwalkedar2807
    @prajwalkedar2807 3 роки тому +1

    Khup bhari ahe

  • @ramalimkar8559
    @ramalimkar8559 4 роки тому +562

    या गान्या मुले कीती का होइना राजू दादा ला जिंकन्यास मदत झाली असेल
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏जय मनसे

    • @akashbhoir130
      @akashbhoir130 4 роки тому +10

      100 % khar bola Bhau...

    • @Prince_2057
      @Prince_2057 4 роки тому +7

      Ram Alimkar

    • @chandrakantpatil352
      @chandrakantpatil352 4 роки тому +1

      Nakkich

    • @ashokkini4828
      @ashokkini4828 4 роки тому +2

      Ram Alimkar hi

    • @mahatechmarathi1490
      @mahatechmarathi1490 4 роки тому +8

      निवडूण आल्यानंतर गाणे बनवले आहे... पण पुढच्या निवडणुकीत याचा जास्त फायदा होणार

  • @sajankanera2306
    @sajankanera2306 4 роки тому +24

    Parmesh Dada tumcya aavajat Jadu aahe..My fev..Parmesh Dada supebb👍👍

  • @mayurjadhav4104
    @mayurjadhav4104 3 роки тому +1

    Ekch wada aamcha Raju dada

  • @suryakantjadhav2989
    @suryakantjadhav2989 3 роки тому +16

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भवानी जय मनसे..

  • @akshaychopade8789
    @akshaychopade8789 4 роки тому +12

    जय महाराष्ट्र 🙏जय म न से🙏भावांनो

  • @user-mf7wd1pe4u
    @user-mf7wd1pe4u 4 роки тому +60

    १ million view झाले पाहिजे
    #जयमहाराष्ट्र #मीमहाराष्ट्रसैनिक

  • @mangeshwagale9377
    @mangeshwagale9377 4 дні тому

    Majha mat raj sahebannach ekach vada jay manse jay maharaashtra ❤🚩🚩🚩

  • @shaileshpadyal515
    @shaileshpadyal515 Рік тому +1

    Khup Chan Raju dada

  • @vishalmali8256
    @vishalmali8256 4 роки тому +12

    अप्रतीम song आहे माळी साहेब खुप वेळा ऐकतो मी हे गाण 🙏💐💐💐⛳️⛳️⛳️

  • @swapnilkheur8954
    @swapnilkheur8954 4 роки тому +195

    मनसेत रहा, वाघा सारखं जगा, जय महाराष्ट्र...❤🙏

    • @nikhil_chatse
      @nikhil_chatse 3 роки тому +7

      मरे पर्यंत फक्त मनसे💔💔

    • @akanshamote1219
      @akanshamote1219 3 роки тому +3

      @@nikhil_chatse AAOQQ AAOQQ

    • @nikhil_chatse
      @nikhil_chatse 3 роки тому +2

      @@akanshamote1219 ताई तू मराठी आहेस का

    • @kishordalvi858
      @kishordalvi858 3 роки тому +3

      Only manse😍

    • @nikhil_chatse
      @nikhil_chatse 3 роки тому +1

      @@kishordalvi858 ❤️❤️

  • @Omkarmurudkar07891
    @Omkarmurudkar07891 Рік тому +1

    राजू पाटील हे आमचे अगदी जवळचे मित्र आहेत....अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे एक धगधगते नेतृत्व....

  • @adityak9021
    @adityak9021 11 місяців тому +12

    एक संधी राज ठाकरे ना देण्याची गरज आहे 💯

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 4 роки тому +2342

    मुंबई वाचवायची असेल तर मनसेच पाहिजे महाराष्ट्र आज

    • @psrspecial2467
      @psrspecial2467 4 роки тому +48

      Khar ahe bhau 👍

    • @samruddhik2
      @samruddhik2 4 роки тому +66

      Ho nahitar mumbai gujrat madhe kadhi netil samajnar pn nahi

    • @gauravthakare6432
      @gauravthakare6432 4 роки тому +51

      MUMBAI CH NHI BHAU MAHARASHTA VACHVAYCHA ASEL TR RAJ SAHEBANNA MATDAN KRA

    • @rnmusic7794
      @rnmusic7794 4 роки тому +18

      Your Wright

    • @giteshgurav224
      @giteshgurav224 4 роки тому +14

      Pan kadhi yenar yachi mi vat bagtoy

  • @pravingolambade1089
    @pravingolambade1089 4 роки тому +249

    राजु दादा तुम्ही आमदार होणारच.....!

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 3 роки тому

      @@strangeboltethedeadchannle666 aala re jhandu

  • @kishorgaming2939
    @kishorgaming2939 3 роки тому +20

    Love From Shreeman Legend

  • @user-ne9zq8vw6g
    @user-ne9zq8vw6g 3 роки тому +4

    जय हिंदू 🚩🚩🚩🚩🚩