आपल्याला जर साडी बिजनेस करायचं असेल तर आपल्या शहरांमधील जो होलसेल डेपो असेल तिथे जाऊन इन्क्वायरी करावी अन नंतरच मोठ्या खरेदीसाठी सुरतला जाण्याची तयारी करावीनाहीतर असं पहिले वेळेस उगाच सुरतला जाऊन बरेच लोक फसवून पण येतात
सुरत ला कोठेच माल नका घेऊ फसवतात सगळे ,महाराष्ट्र साठी माल पाहिजे तर अमरावतीला घ्या माझ पण दुकान आहे कपड्याचे, अजमेरा फैशन फसवते त्यासाड्या तिथेच चांगल्या दिसतत
अमरावतीला बरेच दुकान आहेत , City land ,area.busyland area, ,kothe pn ghya tepn कमीच माल घ्याचा 15000rs येवढाच जे आपल्याला चांगला वाटलं आणि भावात परवडेल येवढाच घ्यायचा कधी पण आणि एका पॅटर्नचा एकच सेट घ्यायचा ,आणि तो जर माल चालत असेल तरच पुन्हा आणायचा
मी स्वतः एक साडी व्यवसायिक आहे हे भैया ज्या दुकानात जाणार आहेतत्यांचं पण एक यूट्यूब चैनल आहेत्या चैनल वर जाहिरात करतातआणि लोकांना खूप फसवतातमी स्वतः याचा अनुभवतलेला आहेत्यामुळे खरेदी करताना मार्केटमधील इतर दुकानांचे भाव पाहून पण खरेदी करावी
Agdi barobar swatahacha anubhav aahe Ha maza pn....surat madhe Kuthe hi ja khupach fadvegiri aahe mhnun plz kunihi surat market la Jau Naye.....mehntiche paise astat aaple... 🙏
Khup mst vijay bhau video bnun Chan kam kel karn business kra sathi changli help keli karn mla pn business kraych ahe dhanyvaad dadA ani tumi pn lvkr business chalu kra ❤p
प्लीज कृपया कोई भी मत जाना मेरा माल अभी तक पडा है एक साल हो गया बहोत फसवतो है कॉलेज किया तो मॅनेजर सूचना नही हमी को बोलता है मेरा नूकसान हो गया है जीटी विडीओ बनवले लोगो को फसवतो है
अजमेरा फॅशन सर्वात महागडे दुकान आहे. आम्ही स्वतः येथे जाऊन फसलो. तुम्ही फसू nka. मला तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत. But हेच सत्य आहे.
Agree. I'm live in surat.
मी पण गेले होते अजमेरा फॅशन मध्ये अजिबात जावूनका तिथे
आपल्याला जर साडी बिजनेस करायचं असेल तर आपल्या शहरांमधील जो होलसेल डेपो असेल तिथे जाऊन इन्क्वायरी करावी अन नंतरच मोठ्या खरेदीसाठी सुरतला जाण्याची तयारी करावीनाहीतर असं पहिले वेळेस उगाच सुरतला जाऊन बरेच लोक फसवून पण येतात
मी फसले आहे
Ho Barbara ay
Tumhi kuthun mal ghetat mag
सुरत ला कोठेच माल नका घेऊ फसवतात सगळे ,महाराष्ट्र साठी माल पाहिजे तर अमरावतीला घ्या माझ पण दुकान आहे कपड्याचे, अजमेरा फैशन फसवते त्यासाड्या तिथेच चांगल्या दिसतत
अमरावतीला कुठं आहे भाऊ दुकान??????
Top & kurti kuth milel wholesale?????
Can you guide me saree purchase
अमरावतीला बरेच दुकान आहेत , City land ,area.busyland area, ,kothe pn ghya tepn कमीच माल घ्याचा 15000rs येवढाच जे आपल्याला चांगला वाटलं आणि भावात परवडेल येवढाच घ्यायचा कधी पण आणि एका पॅटर्नचा एकच सेट घ्यायचा ,आणि तो जर माल चालत असेल तरच पुन्हा आणायचा
Apla wp no milel ky sir...!
Vijay dada mi pn ha bisnesh karnar ahe thank you mi yeto ta dukanat
मी स्वतः एक साडी व्यवसायिक आहे हे भैया ज्या दुकानात जाणार आहेतत्यांचं पण एक यूट्यूब चैनल आहेत्या चैनल वर जाहिरात करतातआणि लोकांना खूप फसवतातमी स्वतः याचा अनुभवतलेला आहेत्यामुळे खरेदी करताना मार्केटमधील इतर दुकानांचे भाव पाहून पण खरेदी करावी
Brabr ahe khup mhag ahe
Yes
Agdi barobar swatahacha anubhav aahe Ha maza pn....surat madhe Kuthe hi ja khupach fadvegiri aahe mhnun plz kunihi surat market la Jau Naye.....mehntiche paise astat aaple... 🙏
Transport la mal vegla pathvtat aapan select kelela mal nstoch.... Evdha mal prt aapan pathvu pn shakt nhi.....
Mi pun fasle sir ya dukanat
Aare sadi cha shop madhe tr तृप्ती la ghun ye ekta ch firto tula kai kalat sadi madhe
Khup mst vijay bhau video bnun Chan kam kel karn business kra sathi changli help keli karn mla pn business kraych ahe dhanyvaad dadA ani tumi pn lvkr business chalu kra ❤p
प्लीज कृपया कोई भी मत जाना मेरा माल अभी तक पडा है एक साल हो गया बहोत फसवतो है कॉलेज किया तो मॅनेजर सूचना नही हमी को बोलता है मेरा नूकसान हो गया है जीटी विडीओ बनवले लोगो को फसवतो है
Thank you
Mi pn jaun Alo ajmera madhe khup costly ahet clothes video madhe dakhvtat vegale Ani tithe gelyavar dakhvtat veglech
Mipn geley kalach
@@VarshaMahale-hc5qz
हो खरंच... मला पण अनुभव आला आहे
खंदारे भाऊ सुरतला आले भेटा मी सुरतला राहतो आणि तुमचा फ्यानआहे
छोट्या युट्यूबला सुध्दा मदत करा मित्रांनो ❤❤
सहारा दरवाजा म्हणतात तिथे आम्ही पण जातो सुरत मध्ये
अरे विजय भाऊ 🫵तृप्ती ताई ला. सुरत घेऊन का बरं नाही गेला मला नक्की सांग बरं ? 😂😂😂😂
आत्ता कुठे आहे विजय भाऊ तुम्ही मि पण सुरत ला च राहतो मी रूपेश गुल्हाने दारव्हा जिल्हा यवतमाळ सुरत ला मी हिर्या च्या कारखाण्यात काम करतो
कंपनी चे नाव सांगा दादा मी पण सूरत मध्ये आहे
Bhau tuza number de n mi pusad cha ahe
आम्हाला सुरत जॉब मिळेल का पुन्यात् आहे आता पण इथ महागाइ आहे खूप
विजय भाऊ व्हाईट साडी aana तुमचा दुकानात चालते
अजमेरा खुप फस्वतात be aware
Kahi nahi jaun pachatvatat lok...mi geli fkt video mdhe sangtat.45 chi Sadi Ani jato tithe tr kahitri veglech aste...anubhav ahe maza ajmera shop la geli ahe mi...Ani jast krun tr faulty astat sarees
Viju bhau khup chahan mahiti Dili thank you❤
Dada mala pn bigness chalu karaycha aahe
वा सुंदर! आपण या कठीण काळांत फार सुंदर थीम निवडलींत बेकार लोकांना हा बिझनेस करायला काही हरकत नाही. असेच व्हिडीओ बनवत जा.समाजाला उपयोगी होईल.
एवढा घान शब्द नका वापरू बेरोजगार म्हणा😅😅😅😅😅😅😅
❤Gajananmaharaj Srichi sajal vihir.श्री संत गजानन महाराज सजल विहीर पोपटखेड रोड 🕉🚩🕉Akot chi Shan
अहो विजय भाऊ मी साड्यांचा व्यापारी आहे।आपन साडी च्या तारीफ मधे खनखनीत आवाजात काही तरी बोला
🎉my order
Very nice bhau 🎉
order karaychi hoti
Chan aahet sari🎉
Maz pan shop aahe....mi pan gelo hoto ajmera la khupach fasvatat
वीजू भाऊ कन्धे अदरींदे ..या तमील गाण्याचं मराठीत रीमेक करा
विजू सुरतहून काम झालं की सरळ अमरावती या..नाहीतर जाशील गुवाहटीला
Next Goa😂😂😂😂
काय झाडी काय डोंगर 😮
आमच्या साड्यांमध्ये तर ब्लाउज पीस आले नाहीत
Bhau mla chalu karaych ahe
इतक्या लांबून कसा माल यायचा ऑनलाईन मागवलं तरी फसवणूक होते मी अनुभवलं इच्या असून घेता येत नाही😡😭
Khup. Khote. Ahe. .khup. Mahag. Ahe. Transport madhe. June. Kapade. Padavatate. Koni. Hi. Jaue. Naka
Are bhau.. Nigetive comment bug jara.. Lajjj sodli ka ka fasoto lokale
Namaskar Vijay Bhai bahut achcha aapane yah chij 🙏🙏
मि हा वीडियो पहून गेलो होतो लै फसवनुक
Dada nice
धन्यवाद विजय भाऊ
तृप्तीला अशा ठीकाणी घेऊन जाऊ नका नाहीतर बिझनेस राहील बाजूला व तीलाच टेम्पोभर साडया घ्याव्या लागतील.
😃
😂😂
होईल खैळ खंडोबा..
नमस्कार🙏🌺🌼
Super
भाऊ तुम्ही लॅपटॉप सर्विस रिपेअर अँड मोबाईल रिपेअर शिकून घ्या
रीटल चा भाव होलसेल मधे
सुरत मधे सर्वात महागडी शोरुम
आता रघुकुल टेस्ट स्टाइल मार्केट सुराणा 101 मध्ये शिफ्ट झालेल आहे
Very nice 👍 bhaiya
मस्त साडया आहेत साहेब मॅडम धन्यवाद
Thanks for video 📸😊
सूरत ला कपडयांचा बाबतित फसवतात.मि येऊन गेले.एजंट ठेवलेले असतात.खुप महागा साडया देतात
धन्यवाद भाऊ
Ajmera madhe kg milto ka Vijay bhau
Very nice video
सुरतमध्ये होलसेल चांगले दुकान कोणते आहे नाव टाका
लई महाग आहे ते मी स्वतः अनुभवले आहे
विजुभाऊ हिडियो आवडला पण लग्नाचा बस्ता भरता येतो का .कमेट मध्ये कळवा
Vijay Bhau mi surat la rahto bhestan madhye
मी पण राहतो भेस्तान ला
❤❤
सुरतले ही गेले होते का हो विजय भाऊ 👌🙏
Khup chaan
Aamchya shop chi reels bnval ka
दादा तुम्ही यान आमच्या घरी आम्ही सुरता राहतो
Ahmadabad LA aaho mi he tu
Good 👍
आम्हाला पण बिझनेस करायचा आहे
Camera zoom karun dakva
Viju bhau
Chhan video dada
Khup chaan dada
Ok, bhu
Jevdhe pn you tube r aahe te ajmera he kapdyach jahirat krte ky aahe raj
❤❤❤❤❤❤
खूप उशीर केला भावा .. तु या धंद्या त..
आणि सुरुवात केल्यास तर एका डुप्लिकेट माणसापासून...
आणि मराठी माणसं फसणार...
Hiiii karraaa beee 😅😅 friends
तुम्ही ज्या साड्या दाखवल्या.त्या साड्यांची किंमत सांगितले असते तर बरे झाले असते, कारण तुम्ही किंमत सांगितल्या मुळे दुकानदारांवर काही परीनाम झाला नसता.
अजमेरा फॅशन
Good
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
किती गेल्यानंतर त्या साडीची किंमत 1700 रुपये
आम्हाला पण व्यवसाय सुरू करायचा आहे आम्ही विदर्भात राहतो तुम्ही तुमचा नंबर टाकावे
How many investment
फोन लागत नाही
कमीत कमी किती rupay भांडवल लागेल
Mi pun fasle si
Promotion video
Braso saree bhari hoti catalogue chi blue wali
Kiti ghetle pyse apan
बायकोला सोबत आणलं नाही का
असे व्हिडिओ बनू नका दादा
हे लोक फार महाग देतात
इथे कोणी हि जाऊ नका
आदिवासी पण चालते का
किंमत सांगत नाही मग व्हिडिओ पाहून काय फायदा
Me khud maharshtra me saree ka me bhejti hu mere sab castamar MH ke he
Or bo bahut khush he rispons bhi acha he
Kaha pe apka buisness muje bhi buisness shurubckarnabhai
Ahmadabad LA ya shin fr saang
ऑर्डर कशी आहे फ्री का
तुम्ही कुलचे आहात भाउ
आपण जे सांगताय ते खरं आहे का
सुरत पेक्षा भिवंडी मार्केट स्वस्त आहे
Jar kapadya madhil agodar mahiti asatil tarach Surat la Java....nahitar dalal lok khup fasavatat...aani mahag pan detat....
ऑनलाईन खरेदी करु शकते साड्या ताई
😂😂😂👍
मलापण तसच फसवल आहे विडीओ मध्ये कमी रेट सांगतात पण 45 रू काही कामाची साडी राहत नाही हे बकर्याला हलाल करावयाचे असते मी जाऊन आलो आहे अजमेरा मध्ये ......
भाई मी ह्या व्यवसायात 27 वर्ष आहे 😂😂😂
मला गाऊन च व्यवसाय करायचा आहे. होलसेल शॉप कुठे आहे. कुठुन खरेदी करावे लागेल. कृपया चागले दुकान सांगा.
विदर्भची bhasha वाली dyachi asti maja ali asti