छान बनवलाय व्हिडिओ आवडला नमस्कार
अप्रतिम माहिती👌👌🌹🙏🙏
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय
सलाम आहे पाटलांच्या या कार्याला
खुप छान विडियो बनविला व सत्य परिस्थितीचा आढावा दिला 🙏 आपले खुप अभिनंदन🚩👍 एक मराठा कोटी मराठा🚩
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत मरेपर्यंत राहणार आता माघार नाहीच नाही तर एवढे समाजाने घेतलेले कष्ट वाया जाणार त्यामुळे आता माघार नाहीच एक मिशन 50 टक्क्यांच्या आत मराठा आरक्षण लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
मी जरांगे
खूप छान माहिती संकलित केली आहे.
Yes only Manoj dada
Antarvalikar. Tumche. Khup. Khup. Abhar... Jay. Shivray..
छान सांगितला सर इतिहास 🙏🙏
लडेंगे जितेंगे हम सब जरांगे.
Only one Manoj dada jarange Patil Jay jijau Jay shivray 🎉🎉🎉
आम्ही सर्व जरांगे
अंतरवाली सरटी चे या आरक्षणाच्या लढाईमध्ये खुप मोठे योगदान आहे ❤
ज्ञानदेव माने❤
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील खंबीरपणे तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर दादा सोबत
Only. Jarange. Patil.
एक मराठा लाख मराठा
ek maratha lakh maratha
एक मराठा लाख मराठा. ❤
mi jarange
हम सब जरांगे 🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा
Very good from pune
Only patil
🚩🙏अभिनंदन 🙏🚩विडिओ अप्रतिम अतिशय सुंदर बनवलाय दादा 🙏त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
आम्ही जरंगे पाटीला सोबत आहो
संपूर्ण 288 लढा , कोणी रोकले आहे. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात
Only Manoj dada
नबंर वन❤❤👌👌
Ek Maratha lakh Maratha
Only Patil ❤❤
❤
Jarange❤साहेब यांनी जे दिले ते आतापर्यंत कोनी दिले नाही ❤कुणबी नोंदी दाबून होत्या त्या उघड फक्त Manoj दादा साहेब यांच्यामुळेच झाल्या ❤हैद्राबाद गॅझेट आहे हे सुधा माहीत नव्हते ❤त्यांनीच ओपन केले आणि सरकारवर दबाव आणला टीम गेली हैद्राबादी ❤बाकी कोणालाच काही देणे घेणे नव्हते ❤jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
Jarange patil 🚩🚩 दैवत
Marathe. Is. Ready.. Only. Jarange.
एक मराठा कोटी मराठा
आम्ही जंरागे पाटलासोबत बिडकर
Jarangi Patil jindabad
# Maratha
आम्ही जरांगे पाटला सोबद। ❤❤एक मराठा कोटी मराठा
जय भवानी जय जीजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
महाराष्ट्रच, मुख्यमंत्री फडणवीस सांहेब,होणार, उपमुख्यमंत्री छानराव, भुजबल होणार, आहे पंढरपुरच, पांडुरंग, आशीर्वाद आहे
Aj. Fakt. Plan. Chalo. Mumbai.. Ata. Maghar. Nahi.. Chalo. Mumbai.
Jai shivray yek maratha koti maratha
👌🏼🙏🚩
इतिहास? शिवाजी राजे चा पण बदलला गेला आता साहेब सोईनुसार
आम्ही जरांगे
What is this nonsense going on in Marathi community ?
Which fellow doesn’t know that how to talk single sentence in pure Marathi and Hindi . After all , he became a leader of Marathi community.
वादळ नाही विकलेली चूल आहे जरांगे
Kai pan Hou dya maratha samajala obc madhun ch arction bhetele pahije
उशीखाली वडे ठेवायला विसरले, उपोषण त्वरित मागे 😂😂
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा
आम्ही सर्व जरांगे
एक मराठा लाख मराठा
खुप छान व्हिडिओ बनवला सर.