खरच खुप छान मालीका हीच मालीका नाही तर त्यावेळी सर्वच मालिका सुदर दर्जेदार नट आणी अभिनय तो आपल्या संस्कृतीला जपुन शिवाय आपल्याला जगण्यातली मुल्य सांगणारी
जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदुत्व 1980च्या दशकात ने सर्वोत्कृष्ट मालिका म्हणजे आव्हान लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या काय दिवस होते ते जबरदस्त आणि आज कालच्या हाय फाय सिरीयल बघून डोकं फिरतं कारण त्या सीरिअल्स न काही अर्थच नाही लग्नाला चे कपडे घालायचे ते कपडे सिरीयल मधल्या कलाकार बायका घरात घालतात मनाला पटत नाही त्यापेक्षा आमच्या जुन्या काळातल्या सिरियल्स फार चांगल्या होत्या कलाकार सुद्धा चांगले होते सुखात दिवस ढकलत होते पण ह्या जमानाच वेगळा आहे चायनीज पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांचा जमाना आणि थर्ड क्लास मराठी सिरीयल बंद करून टाकावासा वाटतो टेलिव्हिजन
खरच खुप छान मालीका हीच
मालीका नाही तर त्यावेळी सर्वच मालिका सुदर दर्जेदार नट आणी अभिनय तो आपल्या संस्कृतीला जपुन शिवाय आपल्याला जगण्यातली मुल्य सांगणारी
जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदुत्व 1980च्या दशकात ने सर्वोत्कृष्ट मालिका म्हणजे आव्हान लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या काय दिवस होते ते जबरदस्त आणि आज कालच्या हाय फाय सिरीयल बघून डोकं फिरतं कारण त्या सीरिअल्स न काही अर्थच नाही लग्नाला चे कपडे घालायचे ते कपडे सिरीयल मधल्या कलाकार बायका घरात घालतात मनाला पटत नाही त्यापेक्षा आमच्या जुन्या काळातल्या सिरियल्स फार चांगल्या होत्या कलाकार सुद्धा चांगले होते सुखात दिवस ढकलत होते पण ह्या जमानाच वेगळा आहे चायनीज पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांचा जमाना आणि थर्ड क्लास मराठी सिरीयल बंद करून टाकावासा वाटतो टेलिव्हिजन
अप्रतिम मालिका.
Ho na.. ajun hi pahavishi vatte. Juna kal kiti chan hota
Khoop khoop chan malika ahe
I like all character specialy veena...
छान वाटती मालिका पाहायला पण आता सासूरवास कोण सहन करीत डायरेक्ट बीन भाड्याच्या खोलीत
Aamcya kahan panatil ek aathvaan, ha program baghtana faar bhiti Vataychi, faar chal hoto sune cha, kalij that that kapte tya aatha ni ne
I remember being traumatized watching this as a kid...
Khup chhan malika aahe
Kontya channel vr hoti??
Sahiyadri
Is