पूज्य भाटे काकांनी दिलेले अमूल्य सल्ले. जरूर पहा Pu. Bhate kaka Sinhagad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • पूज्य भाटे काकांनी दिलेले अमूल्य सल्ले. जरूर पहा आणि परिवाराला पाठवा.
    DevMajha.com DevMaza.com
    देव माझा देवमाझा
    #devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा
    पूज्य भाटे काका विडिओ साठी तयार झालेत. त्यांच्याशी बोलतांना खूप छान माहिती मिळाली.
    व्हीडिओ मध्ये त्यांनी खूप विषय उघडले.
    पण काका म्हणालेत हा devmajha वर हा शेवटचा. 😔
    तुम्ही त्यांना ओळखत असाल तर तुम्हाला कल्पना आहे की ही मस्करी नाही.
    तुम्हाला विनंती आहे की असेच व्हीडिओ भाटे काकांकडून बघायचे असतिल तर कमेन्ट मध्ये त्यांना विनंती करून पहा.
    कदाचित ते मन बदलतील.
    पूज्य भाटे काकांचे घर माझ्या ऑफिस पासून फक्त 800 मिटर वर आहे. त्यांनी फोन लावा की मी शूटिंग साठी 10 मिनटात पोहोचू शकतो.
    ----- Google map --------
    maps.app.goo.g...
    -------
    भेटायची वेळ
    फक्त एक दिवस बुधवार 9:30am to 1:30pm अपॉइण्टमेण्ट ची गरज नाही. आलेल्या सर्वांना भेटतात. फोन करायची गरज नाही ते कुठेही असले तरी बुधवारी घरी असतात. हे त्यांचे घर आहे मठ नाही तर इतर दिवशी कृपया जाऊ नये. सत्संग बुधवार 7 :30pm असतो.
    Timing
    Only Wednesday 9:30am to 1:30pm no appointment necessary. Just walk in. It is his house and not a math. Please don't go on any other day.
    Satsang is only on Wednesday 7:30pm
    Pujjya Bhate kaka is slowly opening up and giving wonderful insights. Kaka said it's the only video for @DevMajha.
    So please write in comments to request him if you like more content from bhate kaka on this channel.
    Kaka stays just 800 meters from my office so a big plus point to reach in 10 minutes.
    ----- note to other youtubers /content creators - - - - -
    Please don't be disrespectful to copy bhate kaka's content from this video without his permission in any form like video or or audio or text or reference what he says.
    People have misused his content in past and he was upset about it during our meeting .
    I had to request permission again after editing.
    Your channel /blog will get a copyright strike if you don't comply. So please don't mess around.
    --------
    ----------------------------------------------
    श्री दत्त महात्म्य (श्री टेंबे स्वामी महाराज लिखित ) : amzn.to/488nCZz
    श्रीस्वामी चरित्र सारामृत : amzn.to/49aAf75
    Shree Swami Samarth (अनमोल ।। श्री स्वामी समर्थ ।।) ( मराठी बखर) amzn.to/49c2UsE
    Shri Gurucharitra श्री गुरुचरित्र (पारायण ग्रंथ)- (मराठी कथासारासह) (Marathi) Hardcover : amzn.to/48OV1Jz
    श्री गुरुचरित्र (पारायण ग्रंथ - लघु आकार) - Shri Gurucharitra (Small Size, Large Font, Easy to carry during traveling) : amzn.to/47VnFYp
    Hiranyagarbha (हिरण्यगर्भ) Hardcover : amzn.to/3uacQno
    Brass Dattatreya with Laxmi ji Statue Datta Idol Murti Home Decorative Item Lakshmi with Dattatreya Swami Mandir : amzn.to/3HBSmqU
    श्री शिवलीलामृत- पारायण पोथी : amzn.to/47VnLiJ
    श्रीदत्तात्रेय पुराण Paperback : amzn.to/3vWFj0M
    ध्यानसाधना - श्री एम Marathi edition Paperback : amzn.to/498NuoJ
    श्री तुळजाभवानी माहात्म्य Paperback : amzn.to/4bbJCoW
    -----------------------------

КОМЕНТАРІ • 993

  • @DevMajha
    @DevMajha  5 місяців тому +2

    कृपया पूज्य भाटे काकांचा पत्ता आणि फोन नंबर विचारू नये.
    मी देणार नाही कारण मला उगाचचा ओरडा खाण्यात रस नाही.
    ही मस्करी मुळीच नाही.
    त्यांचे अनेक जवळचे स्नेही सर्व चॅट वाचतात पण ते कोणाचेही उत्तर देत नाही.

    • @alkaagashe9157
      @alkaagashe9157 4 місяці тому

      Mag Amhi khuthe bhetu shakto ka?

    • @alkaagashe9157
      @alkaagashe9157 4 місяці тому

      Please amhala jarur ahe kahi tari saga

    • @vijaydighe3321
      @vijaydighe3321 4 місяці тому

      कृपया भाटे काकांचा पत्ता आणि फोन नंबर द्या.
      त्यांच्या व्हिडिओ क्लिप मध्ये नमूद केले आहे की आपण त्यांना दर बुधवारी सकाळी ९.३० ते १.३० च्या दरम्यान त्यांच्या घरी भेटू शकता परंतु त्यांचा घरचा पत्ता काय आहे हे दिलेले नाही.
      त्यांच्या सल्ल्याची आत्यंतिक गरज आहे त्याकरता पत्ता मागत आहे.
      धन्यवाद!

    • @avinashvidhate1338
      @avinashvidhate1338 2 місяці тому

      स्वामी समर्थ महाराज की जय

    • @PraviraDhamal
      @PraviraDhamal Місяць тому

      काका तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा श्री स्वामी समर्थ

  • @gharatepallavi318
    @gharatepallavi318 Рік тому +45

    पूज्य काका आपण आम्हाला स्वामींवाणीतून मार्गदर्शन करत राहावे हीच कळकळीची विनंती. 🙏🏻

    • @meenakshijogdand429
      @meenakshijogdand429 Рік тому

      घरातील गेलेल्या व्यक्तींचे हॉल मधले फोटो ठेवायचे का

    • @archana1029
      @archana1029 Рік тому

      श्रीस्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @divyakargutkar144
    @divyakargutkar144 21 день тому +1

    Shree swami samarth shree swami samarth 🙏

  • @VimalShinde-h8m
    @VimalShinde-h8m Рік тому +3

    🙏🙏shree swami samartha🙏🙏

  • @nivruttichandgir5190
    @nivruttichandgir5190 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Рік тому +8

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    स्वामी हो
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavbendigeri2255
    @madhavbendigeri2255 Рік тому +10

    पूज्य भाटेकाका
    आज आपले दर्शन घडले ही श्री स्वामीॅची कृपा
    आपली पण कृपा व्हावी
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    😢

  • @sujatakadam1457
    @sujatakadam1457 15 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nirupamarege2102
    @nirupamarege2102 4 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏.
    काकांनी सांगितल्याप्रमाणे मी महाराजांची सेवा केली. आणि पाच दिवसात मला अनुभव आला. काकांचे आणि तुमच्या चॅनेल चे खुप खुप आभार 🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @DevMajha
      @DevMajha  4 місяці тому +2

      ही आमची स्वामी सेवा आहे.
      तुमचा अनुभव वाचून अंन्य लोकांनी हे प्रयत्न करून पाहिला हवा.
      पुढच्या काही दिवसात ब्रह्म मुहूर्त वेळ आपण कसे प्रभावी वापरू शकतो त्यावर एपिसोड बनवणार आहोत.
      तर चॅनल subscribe करून ठेवा.

  • @rashmipawar5687
    @rashmipawar5687 Рік тому +2

    Kaka khup chan mahiti dilat tumhi..,🙏

  • @sharmilag4839
    @sharmilag4839 4 місяці тому +3

    खुपच शांतपणे आणि खुप छान समजावून माहिती दिलीत भाटेकाकांनी . मनापासून धन्यवाद काका तुम्हाला.
    ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||❤

  • @shriyakulkarni5037
    @shriyakulkarni5037 3 місяці тому +3

    श्नी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 Рік тому +8

    श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाटे काका आज प्रथमच तुमचे दर्शन झाले आपण खूप छान मार्गदर्शन केले. आशिर्वाद असु देत.

  • @ajayvharkal7633
    @ajayvharkal7633 15 днів тому +1

    Shree Swami smarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ...आदरणीय भाटे काकांना साष्टांग दंडवत

  • @aparnaparab5475
    @aparnaparab5475 Рік тому +2

    ॐ अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः 🙏🙏🌹

  • @sheetalbhosle5724
    @sheetalbhosle5724 Рік тому +7

    परमपूज्य काकांचे निरुपण ऐकण्यासाठी खुप आवडल🙏श्री स्वामी समर्थ

  • @malanmote688
    @malanmote688 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @vaibhavbhole5899
    @vaibhavbhole5899 Рік тому +14

    अवधूत चिंतन..श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @jayashrifegade7165
    @jayashrifegade7165 Рік тому +8

    💅💅🚩🚩🌹जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
    किती समजावून सांगितले आहे
    काका तुम्ही तुमचे खूप आभार 💅💅

    • @PraviraDhamal
      @PraviraDhamal Місяць тому

      काका तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा श्री स्वामी समर्थ

  • @AshishGaikwad-k7g
    @AshishGaikwad-k7g 20 днів тому +1

    🙏swami om

  • @pqi1545
    @pqi1545 Рік тому +10

    🌺|| श्रीस्वामीसमर्थ ||🌺 कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @bm.sinalkarsinalkar5503
    @bm.sinalkarsinalkar5503 Місяць тому +1

    खुप छान

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 4 місяці тому +6

    श्री स्वामी समर्थ. भाटे काका खूप छान मार्गदर्शन केलः. स्वामींची इच्छा म्हणून हा व्हिडीओ पाहण्याचा योग आला. कमलाकर तपस्वींची पोथी खूप वर्ष मी आणि माझे पती म्हणत होतो.. ती आमची पाठही झाली. पण काही कारणास्तव खंड पडला. पण आता मी पून्हा म्हणायला चालू करेन

    • @alkaagashe9157
      @alkaagashe9157 4 місяці тому +1

      Poonala kuthe rahatat Mala koop bhetavayche ahe. Please sanga

    • @rupalishirke4010
      @rupalishirke4010 3 місяці тому

      पोथी कुठे मिळेल

    • @lalitapathak69
      @lalitapathak69 3 місяці тому

      @@rupalishirke4010 Punyat...Appa Balwant Chowkat...Nerlekar kiva kontyahi dharmik pustakanchya dukanat milel

  • @rajeshdhobale9496
    @rajeshdhobale9496 Рік тому +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः॥
    श्री स्वामी समर्थ.

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 7 місяців тому +1

    🙏 धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ फार छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 Рік тому +5

    || श्री स्वामी समर्थ || 🙏🙏🙏

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr Рік тому +7

    🌼🙏श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र 🙏🌼
    🌹🙏प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे 🙏🌹
    🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼

  • @mayakadam2049
    @mayakadam2049 Рік тому +2

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ1🙏🙏

  • @madhurimohite8257
    @madhurimohite8257 Рік тому +2

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Рік тому +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद काका.🙏🙏 Shree Swami स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगता आहात

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx Рік тому +3

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏

  • @anjalipatil637
    @anjalipatil637 Рік тому +2

    पूज्य काका नमस्कार

  • @maithilikalbhor6586
    @maithilikalbhor6586 Рік тому +6

    ओम नमोः भगवते वासुदेवाय. श्री. स्वामी समर्थ महाराज की जय.🙏🌹🌹

    • @surekhapatil984
      @surekhapatil984 Рік тому

      ओम नमः भावते वा सुदेवाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pralhadmahamuni5753
    @pralhadmahamuni5753 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Рік тому +2

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अनमोल विचार मांडले धन्यवाद

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar5663 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @dhyanimaniswami
    @dhyanimaniswami 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    आदरणीय काका.. मी पहिल्यांदा तुमचा video पाहिले... मनाला खूप छान वाटले... खूप खूप धन्यवाद काका 🙏🙏

  • @abhijitgore2478
    @abhijitgore2478 Рік тому +5

    🙏 काही गोष्टी घेण्या सारख्या आहेत.... काका...खुप खुप धन्यवाद...इतर भक्ता पेक्षा मला वेगळाच अनुभव काकांच्या बोलण्यातून दिसला....

  • @mohitrawate3296
    @mohitrawate3296 Рік тому +2

    Shree Swami Samarth namaskar bhate kaka

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Рік тому +5

    खरच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. .श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @minitinyfood669
    @minitinyfood669 Рік тому +3

    Khup anmol margdarshan kele kakani, khup prostahan milale sewesathi

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 3 місяці тому +2

    खुपच सुंदर रितीने समजावले काकांनी

  • @sujatapatwardhan5984
    @sujatapatwardhan5984 Рік тому +5

    आदरणीय काका, आपला व्हिडिओ पहिला. खूपच छान आहे. भरपूर माहिती मिळाली आहे. धन्यवाद. || श्री स्वामी समर्थ ||

    • @anushkajadhav752
      @anushkajadhav752 Рік тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 9 місяців тому +1

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Рік тому +6

    🌹🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय .श्री स्वामी समर्थ

  • @mandapagar1809
    @mandapagar1809 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ खूपच शांत मनाने माहिती सांगितली श्री स्वामी

  • @paydhulpadlekar6822
    @paydhulpadlekar6822 Рік тому +11

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉

  • @archanakadapure4384
    @archanakadapure4384 7 місяців тому +1

    Shree Swami samartha

  • @Anjalinaikwadi
    @Anjalinaikwadi Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
    काका आम्हाला मार्गदर्शन करत राहा ही विनंती🙏

  • @truptichavan6032
    @truptichavan6032 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @maheshwarideshmukh1290
    @maheshwarideshmukh1290 4 місяці тому +1

    😌🙏🏻🌹

  • @surekhajoshi5102
    @surekhajoshi5102 Рік тому +6

    Shri Swami Samartha🙏🙏🌹🌹

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 Рік тому +5

    🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏
    🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @RajeshreeSakpal-i6k
    @RajeshreeSakpal-i6k Рік тому +2

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @sunitachougale2174
    @sunitachougale2174 Рік тому +6

    🌺🌺🙏🙏 काका आज प्रथमच तुमचे दर्शन झाले. खूप समाधान वाटले. फार महत्वाचे मार्गदर्शन मिळाले. तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप धीर मिळाला. तुमचे मनापासून आभार🙏🙏

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb Рік тому +1

    आज खरोखरीच स्वामी सेवा कळली.भाटेकाकांच्या मुखातून
    बाहेर पाहिले तर सेवेत पाहीले तर खुप प्रश्न उभे राहतात व्यवसाय मांडला आहे सेवेच्या माध्यमातून त्यामुळे मन विषन्न होते आज कळले सेवा कशी करायची 🙏🙏🙏🙏🙏

  • @pushparahate5278
    @pushparahate5278 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🙏🙏

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी 🙏

  • @jagrutinigudkar5751
    @jagrutinigudkar5751 Рік тому +4

    Shree.swami ssmartth❤❤

  • @manalichavan3870
    @manalichavan3870 Рік тому +4

    shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🙏🌺🌺

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 3 місяці тому +1

    Correct 🎉

  • @shitalambhore8092
    @shitalambhore8092 Рік тому +4

    Jay Jay Shree Swami Samarth Maharaj🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Рік тому +2

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿👍🌹

  • @ashwinioak8583
    @ashwinioak8583 Рік тому +4

    Shree Swami Samarth🙏

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole153 Рік тому +9

    खूप सुंदर मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त 🙏💐👏👌

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 2 місяці тому +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @raghavendramirji3012
    @raghavendramirji3012 Рік тому +4

    अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    • @skdkitchen1254
      @skdkitchen1254 Рік тому

      Swami samarth🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @manasikulkarni92
    @manasikulkarni92 Рік тому +4

    खूप सुंदर सांगितले 🙏 काका.
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shivajiraut6454
    @shivajiraut6454 Рік тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹
    🌹श्री स्वामी समर्थ🌹

  • @nandadhungat1937
    @nandadhungat1937 Рік тому +5

    🙏SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH🙏

  • @sunitamulay7997
    @sunitamulay7997 4 місяці тому +1

    श्री स्वामी सेवा कशी करावयाची याची योग्य मार्गदर्शन व माहिती मिळाली ही श्री स्वामींची कृपा असे मी मानते

  • @nishavartak1525
    @nishavartak1525 Рік тому +4

    माझी स्वामी आई 💐🌹🙏🏻

  • @ourcreativeworld2594
    @ourcreativeworld2594 Рік тому +2

    नमस्कार काका, आपल्या आदेशा प्रमाणे स्वामी सेवा सुरू आहे. स्वामींच्या कृपा दृष्टीने व आपल्या आशिर्वादाने सर्व काही चालले आहे, ठीक आहे.

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Рік тому +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌷🙏🌹🙏💐🙏

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Рік тому +4

    Shri Swami samartha 💐🙏🙏

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk Рік тому +6

    Shree Swami Samarth🙏
    Bhate kakana namaskaar 🙏

  • @RajuTaur-wd2rm
    @RajuTaur-wd2rm 5 місяців тому +1

    ।। श्री स्वामी समर्थ।।

  • @archanabelvalkar3529
    @archanabelvalkar3529 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @pravinadaskar6329
    @pravinadaskar6329 3 місяці тому +1

    Khup chan margdarshan

  • @ganeshnayak6681
    @ganeshnayak6681 Рік тому +1

    Kaka thanks for your valuable guidance. Swami Samarth Maharaj ki Jai

  • @vaishalipalkar3028
    @vaishalipalkar3028 Рік тому +4

    Namskar kaka..shree swami samarth

  • @dilipkumargundecha3565
    @dilipkumargundecha3565 Рік тому +4

    Shree Swami Samarth

  • @Pratiksha-ie3di
    @Pratiksha-ie3di 5 місяців тому +1

    🙏 Shree ❤️ Swami 🙏 Samarth ❤️ Shree 🙏 Swami ❤️ Samarth 🙏 Shree ❤️ Swami 🙏 Samarth 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️😎😎❤️🙏❤️

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 Рік тому +4

    खूप सुंदर माहिती दिली का का 🙏🙏

  • @shreyashitole2037
    @shreyashitole2037 Рік тому +9

    Khupch chaan margdarshan kaka swami om🙏🌹🙏

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @nirmymoore9238
    @nirmymoore9238 Рік тому +1

    🙏श्री स्वामी समर्थ! 🙏
    काका अज्ञान समाजासाठी आपल्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे
    तरी कृपा करावी कळकळीची विनंती 🙏

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Рік тому +4

    Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @jagannathpatil6549
    @jagannathpatil6549 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।🌹🙏

  • @pallavitarate7775
    @pallavitarate7775 Рік тому +4

    Khup chan mahiti bhate kaka
    Me tumhi sangitaleli sewa kartiye roj 41 wela sakali 4.30 la tarak mantea mhante man khup shanta zalay

  • @deepalimusadkar9765
    @deepalimusadkar9765 Рік тому +4

    स्वामी हो...🙏 भाटे काका खूप बरं वाटलं खूप वर्षांनी पाहिलं आज तुम्हाला

    • @sameer_k0501
      @sameer_k0501 Рік тому +1

      भाटे काकांना भेटण्या ची इच्छा आहे..त्यांचा पत्ता मिळेल का

  • @sanjayingle5141
    @sanjayingle5141 4 місяці тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @hemap9418
    @hemap9418 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @smitamahajan1953
    @smitamahajan1953 5 місяців тому +2

    Shree swami samarth