खूप खूप आवडला, तुझे बैल विकले ते कुडाळ ला आहे ती आठवण सांगताना तुही बराच इमोशनल झाला आणि मला ही खूप भरुन आलं शेवटी जनावरे असली तरी लावलेली माया आठवते, ते नविन घर बांधणारे काका अजिबातआवडले नाही खुपच अति वाटले, जशी गावची प्रेमळ माणस असतात तसा एकही गुण त्यांच्यात नव्हता, कसली तरी घमेंड वाटली, असो, शेती करणारे काका आणि काकी त्यांची मुल मस्त, कसलाही मोठेपणा दीसला नाही असेच विडीओ बनव, सारख गरीबाच घर म्हणू नये, मी मागेच लीहील होत, घर हे प्रेमाने भरलेल असाव
सगळे एकदम मस्त झाले.तुझ्यामुळे गावचे निसर्ग पाहायला मिळते .खूप भारी वाटते. तू खूप श्रीमंत आहेस रे, स्वतःचे घर शेती आणि आजी, आजोबा मोठा भाऊ, खरेच धनवान आहेस.असाच आनंदी रहा सारखे सारखे गरीब बोलू नकोस..all the best
नमस्कार अनिकेत, तू खूप चांगला व्हिडीओ बनवला आहेस. मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात. शेती विषयी खूप चांगली माहिती दिलीस. त्यातून तुझे बैल, गाई , म्हैस इत्यादी वरील प्रेम दिसले. नांगर बद्दल पण चांगली माहिती दिली. ते सुद्धा मालवणीत नांगराच्या भागांना काय म्हणतात ते सांगितले. कारण पुढची पिढी शेती किती टिकवेल सांगू शकत नाही. पण तुझे व्हिडीओ बघून त्यांना नक्कीच काहीतरी करावेसे वाटेल. आता मालवणीत बोलतंय, तुझे व्हिडीओ बघून लय बरा वाटता. आपलो गाव दिसता. माझो गाव कासारडे हा. असोच व्हिडीओ बनवीत ऱ्हव. तुका खूप शुभेच्छा
अनिकेत तुझे सगळे व्हिडिओ आम्हाला आवडतात. आणि तुझे अभिनंदन तुला मिळालेल्या यशाबद्दल.तुला एक सूचना करायची आहे की तू सारखं गरीब गरीब असं म्हणत जाऊ नकोस कारण ,जसा विचार तसा आपल्या जीवनाला आकार! हे अंतर्मन शास्त्र आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
मस्त विडियो. शेती हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. त्यामुळे या विषयावर जे बनेल तुझ्याकडून ते माझ्यासाठी एक नंबरच असेल मित्रा. साधारणतः 1980 सालापासून शेतीची फार वाईट अवस्था झाली. माझ्या मते ह्याला कारण आपल्या मानसिकतेत झालेला बदल. झालं असं कि आपण सूटबूट घालून काम करणारा म्हणजे भारी आणि चिखलात माखलेल्या कपड्यातला मुलगा म्हणजे दर्जाहीन असं काहीसं समीकरण केलं . लग्नाच्या वयात आलेल्या मुली शेतकरी नको तर मुंबयक कामाक असणारोच घोव होयों असा आवशीबापाशिक सांगक लागली. अगदी शेतकर्यांची पोरासुद्धा मुंबयकारच होयोम्हणान सांगाक लागली. आता काय करतलं ? सगळै पाॅरय शेती टाकून मुंबयक जावक लागले. सगळा बायलमाणसांच्याच हातात हा. तेनी मनात आणल्यानीतर खूप काय चांगला होयत. झीलमाणूस काय तेंच्या हातातला बावला. पण शेती शिवाय पर्याय नाय भावाशी.
Thanks Aniket for showing Pavanadeviche Mandir, Pratek varshi gavi yenyachi ichya asate ani alyavar Devichi darshan gheto ani hatbheticha naral nakki thevto.... pan ti ichya hya varshi Carona mule purna karta aali nahi .... atta navratricha season chalu ahe ai tyat tuzha ha video mi baghitala...... Devalache darshan zale.... Deviche nahi pan Devalala pay laglyache samdhan bhetale... kadachit Devine samaj deli ki tula ithe yache ahe...... Thanks again.... Keep making such lovely vlogs and grow in your life.... Thanks from Sawant family........
अनिकेत खूप मज्जा आली व्हिडिओ बघताना आपली शेती आपला जीव आहे पंढरी काकांना शेतीत मुल मदत करतात मस्त वाटले आणि पहिला पाऊस तुला आवडतो तसाच मला पण आवडतो खूप छान
पावसातील सुंदर वातावरण, कौलारू घर, व शेतकऱ्याची शेतीची लगबग बघण्याची मजाच काही वेगळीच असते. पारंपरिक पद्धतीच्या शेती मध्ये एक वेगळीच आपुलकी तितकीच मेहनतही असते. शेतीला लागणाऱ्या वस्तूची नावे सांगितल्याबद्दल धन्यवाद.👌👌
शेती का करावी? पंचेंद्रियांना जर खर सूख द्यायचं तर शेती करावी स्वतःच्या हातानी बियाणं आईच्या उदरात दिल्यावर पावसानी त्याला मोठं करावं आणि डोलत येताना आपले डोळे आणि मन सुखावत पीक आलं की प्राणी पक्षी येतात त्यांच्या आवाजांनी कान सुखावतात ओल्या मातीचा सुगंध फुलांचा हवेच्या सुगंधानी नाक त्वचा मन सुखावत आणि आपण पिकवलेलं अन्न आपण ग्रहण केल्यावर जिभेपासूम उदरा पर्यंत प्रत्येक अंग सुखावतात आणि आपला स्वास्थ चांगल राहत आयुष्यात परम सुखं हवं असेल तर शेत निसर्ग या शिवाय दुसरा मार्ग नाही
खुप छान वाटल आणि खुप बर पण वाटल कारण खुप दिवसाने गावाला आल्यासासख वाटल काका काकि खुप श्रींमत माणस आहेत आई बाबा नमसकार नागर पण मस्तच नानाचे विचार फार सुंदर आहेत तुजे बैल नाहीत ऐकुण डाेले पाणवले त्या मागचे कारण पण कळळे पावना देविचे दर्शन झाले त्या बद्ददल धन्यवाद बाकी काळजी घ्या स्व:ताला जपा
I m new subscriber...lockdown madhe tuze video bgitale....mi कणकवली ची आहे....खूप आवडले तुझे ब्लॉग्स....मुंबईत कुटे राहतोस....आणि खूप genuine n khara boltos.....evdhya konknche blog bgitale pan tuze blog khup avdle......shetkari couple sunder....tuze family member dakhav...mi नवीनच आहे ना.....खूप छान बोलतोस....पवणादेवी आईला korona jaude asa salads ghal.....mi mumbai rahate
दादा तुला खुप गावाकडची म्हायती आहे महत्वाचे तुला आवढ आहे आम्ही मुंबईत आहाेत तेव्हा शेती बैल पहीला पाऊस येणारा मातीचा ते सर्व वातावरन खुनवत हाेत बर वाटल दादा मस्त...
anandache dohi Anand tarang ....video pahun mala kiti Anand zala aahe to shabdat varnan karne shakya nahi ....aaplya sarkhya mulanmule aaj Maharashtra dharma jivnat aahe . ja ha server premal mansa kuthali assail tar to kokni mansa aahet .jai hind .Jay maharshtra
खरच खूप गोड शेतकरी नवरा बायको आहेत ते...❤️...तू जे शेती करण्यासाठी तरुणांना सांगत आहेस..तुझी शेतीविषयी ची कळकळ जाणवते..# SOCIAL MEDIA INFLUENCER. तु तुझ्या घराला गरिबाचे घर बोलू नकोस.तू तर सगळ्यात श्रीमंत आहेस..तुझे घर कोकणात आहे😊
Thank you aniket tuzya mule ani sandesh mule amhamla konkan bagayla bhetat ani aata paus padala tar thoda masat vatat aahe khup masat video aahet tuze khup time nantar tuzya aai pappana pahila ektra ani thank you aniket parat ekda
आत्मविश्वास खूपच जास्त आणि भारी होता....मला ही positivity मिळाली तुझा व्हिडिओ पाहून.... शुभेच्छा तुला पुढील व्हिडिओ साठी.... मला खात्री आहे ह्या पावसल्यात तू ब्लॉग्स चां पूर घेऊन येणार आहेस😅
Me tuze video niymit baghte Aniket tu khup chan video kartos Corona chya bekar condition aahe pan tuze video baghun fresh vatle aani gaoncha anand ghetoy
अनिकेत भावा खूप खूप धन्यवाद. मी तुका आठवण केलेलय आपली जुनी अवजारा वस्तू दाखव म्हणान आणि आता ती दाखवूक तू सुरुवात केल. ईरीरी पापारी नि अर्धी भाकरी दोपारी असे माझे काका म्हणत ते शब्द कानात घुमले.लहान असताना गुटयॅवर बसलेला आठवला.ह्यो vlog बघून खूप आनंद झालो.
Nana ani rajula shetiche je prashna vicharle ani rajuch utter ek 1...no. hot....😂😂😂 ani shetibaddal ek no.mahiti dili ajun sheti hya vishayar vloge kr👍
Aniket Dada aaj cha video sarva videos peksha mala kahi veglach vatala mhanjech aaj cha video faarach chhan chhan aani chhanach aahe 👍👍👍👌👌👌 karan corona mule aamhala ya velela gavi jaata aale nahi aani gavche darshan hi jhale nahi..😢😢 pan tumhi banavlela video pahun gavala jaun aalyacha aanand milala khup khup thanks sheti pahun tar man prasanna jhale thanks again may mahinahi sampun gela ....aata tumhich aamhala asech chhan chhan Videos pathaun prasanna thevave mala mokala nisarga faarach aavadto tyamule mi tumche Videos aavdine pahate.... Thank-you
तु बायको करताना, शेतीत मदतकरणारी कर, म्हणजे तु पण मोठा वाडा बांधशील, आणि बंगला पण मोठा बांधशील ,my best wishes always with u dear bro. Ur attitude for making farm is too much good.
Tuzhe Vlog mi pahilyapsun bagat ahe khup mast astat ekdum natural jasa ahe tasa mullanna sudda chngla vatta kokanatik Ghosti jya way ni tu sangto it makes it natural amhala ghari baslya kokanchi feel yete thankyou so much 👍👍tula khup khup shubheccha 😊
jay shivray,,, mipn ashi sheti keliye lahanpani navin baill la jumplywr yenari tyachi maja n tyachi ti navin kamachi sway aik weglch anubhaw asto... asech video vlog krt ja keep it up..
Mast watal nisraga dhkvto madhi madhi jokes ani sheti ti imp ahe. Madi Madi aaj je seen dhkvles important information dili sheti , nagarchi asach det ja
Thank u for this vlog i realy missing my village bec of my dad health we cannot able to go but bec of u i enjoyed beautiful climate thank u god bless u 😊👌
अनिकेत, बैलांच्या आठवणीने तु भावुक झालास आणि माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. असो. शाश्वत उत्पन्न देणारा शेती हाच व्यवसाय परत उर्जितावस्थेत येणार आहे. धन्यवाद.
एकदम मस्त बनवलाय व्हिडिओ..!!!!.तुमचे आणि गावाचे नाव नाही सांगितलं ...यामध्ये.....? शेती शिवाय देश नाही....आपला देश शेतीप्रधान आहे...शेती ही प्रयोगशील झाली पाहिजे..
Tuzi ek gosht itaran peksha vegli aste tuzya videos madhe... which is your sweet smile... Start to end smile continue aste ... love u Anii ..god bless u always 😘
अनिकेत खूप छान गावची आठव ईली मस्तच तुझ्या बरोबर माकापण बेडूक झालेल्या सारख्या वाटला सगळ्याची घरा आवडली .पावणाईचा देऊळ खूपच सुंदर आभार ओमसाईराम
खूप खूप आवडला, तुझे बैल विकले ते कुडाळ ला आहे ती आठवण सांगताना तुही बराच इमोशनल झाला आणि मला ही खूप भरुन आलं शेवटी जनावरे असली तरी लावलेली माया आठवते, ते नविन घर बांधणारे काका अजिबातआवडले नाही खुपच अति वाटले, जशी गावची प्रेमळ माणस असतात तसा एकही गुण त्यांच्यात नव्हता, कसली तरी घमेंड वाटली, असो, शेती करणारे काका आणि काकी त्यांची मुल मस्त, कसलाही मोठेपणा दीसला नाही असेच विडीओ बनव, सारख गरीबाच घर म्हणू नये, मी मागेच लीहील होत, घर हे प्रेमाने भरलेल असाव
सगळे एकदम मस्त झाले.तुझ्यामुळे गावचे निसर्ग पाहायला मिळते .खूप भारी वाटते. तू खूप श्रीमंत आहेस रे, स्वतःचे घर शेती आणि आजी, आजोबा मोठा भाऊ, खरेच धनवान आहेस.असाच आनंदी रहा सारखे सारखे गरीब बोलू नकोस..all the best
नमस्कार अनिकेत, तू खूप चांगला व्हिडीओ बनवला आहेस. मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात. शेती विषयी खूप चांगली माहिती दिलीस. त्यातून तुझे बैल, गाई , म्हैस इत्यादी वरील प्रेम दिसले. नांगर बद्दल पण चांगली माहिती दिली. ते सुद्धा मालवणीत नांगराच्या भागांना काय म्हणतात ते सांगितले. कारण पुढची पिढी शेती किती टिकवेल सांगू शकत नाही. पण तुझे व्हिडीओ बघून त्यांना नक्कीच काहीतरी करावेसे वाटेल.
आता मालवणीत बोलतंय, तुझे व्हिडीओ बघून लय बरा वाटता. आपलो गाव दिसता. माझो गाव कासारडे हा. असोच व्हिडीओ बनवीत ऱ्हव. तुका खूप शुभेच्छा
अनिकेत तुझे सगळे व्हिडिओ आम्हाला आवडतात. आणि तुझे अभिनंदन तुला मिळालेल्या यशाबद्दल.तुला एक सूचना करायची आहे की तू सारखं गरीब गरीब असं म्हणत जाऊ नकोस कारण ,जसा विचार तसा आपल्या जीवनाला आकार! हे अंतर्मन शास्त्र आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
खुप सुंदर. सर्व हवेहवेसे वाटणारे. माहेरच्या आडवणींना उजाळा मिळाला 🙏🙏🙏
चांगले विचार आहेत तुझे अनिकेत,कीप इट अप👍👍👍मंदिर छान आहे👌👌
Khup chan aniket da kokan darshanach kelas tu kokanat gelyasarkha bhas zalay dhanyavad bhava man prasanna kelas tu ...
खुप छान आई पावनादेविचे मंदिर
स्लॅब पेक्षा पंढरी काकांच्या बैलाचा वाडा च लई भारी. कौलारु व तांबडा दगड हीच कोकणाची ओळख. त्यामुळे च कोकणाचं सौंदर्य खुलून येतं.
मस्त विडियो. शेती हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. त्यामुळे या विषयावर जे बनेल तुझ्याकडून ते माझ्यासाठी एक नंबरच असेल मित्रा. साधारणतः 1980 सालापासून शेतीची फार वाईट अवस्था झाली. माझ्या मते ह्याला कारण आपल्या मानसिकतेत झालेला बदल. झालं असं कि आपण सूटबूट घालून काम करणारा म्हणजे भारी आणि चिखलात माखलेल्या कपड्यातला मुलगा म्हणजे दर्जाहीन असं काहीसं समीकरण केलं . लग्नाच्या वयात आलेल्या मुली शेतकरी नको तर मुंबयक कामाक असणारोच घोव होयों असा आवशीबापाशिक सांगक लागली. अगदी शेतकर्यांची पोरासुद्धा मुंबयकारच होयोम्हणान सांगाक लागली. आता काय करतलं ? सगळै पाॅरय शेती टाकून मुंबयक जावक लागले. सगळा बायलमाणसांच्याच हातात हा. तेनी मनात आणल्यानीतर खूप काय चांगला होयत. झीलमाणूस काय तेंच्या हातातला बावला. पण शेती शिवाय पर्याय नाय भावाशी.
Mast video 👌👌
Thanks Aniket for showing Pavanadeviche Mandir, Pratek varshi gavi yenyachi ichya asate ani alyavar Devichi darshan gheto ani hatbheticha naral nakki thevto.... pan ti ichya hya varshi Carona mule purna karta aali nahi .... atta navratricha season chalu ahe ai tyat tuzha ha video mi baghitala...... Devalache darshan zale.... Deviche nahi pan Devalala pay laglyache samdhan bhetale... kadachit Devine samaj deli ki tula ithe yache ahe...... Thanks again.... Keep making such lovely vlogs and grow in your life.... Thanks from Sawant family........
Mast......gavacha paus....ani sheti......
अनिकेत खूप मज्जा आली व्हिडिओ बघताना आपली शेती आपला जीव आहे पंढरी काकांना शेतीत मुल मदत करतात मस्त वाटले आणि पहिला पाऊस तुला आवडतो तसाच मला पण आवडतो खूप छान
पावसातील सुंदर वातावरण, कौलारू घर, व शेतकऱ्याची शेतीची लगबग बघण्याची मजाच काही वेगळीच असते. पारंपरिक पद्धतीच्या शेती मध्ये एक वेगळीच आपुलकी तितकीच मेहनतही असते. शेतीला लागणाऱ्या वस्तूची नावे सांगितल्याबद्दल धन्यवाद.👌👌
शेती का करावी?
पंचेंद्रियांना जर खर सूख द्यायचं तर शेती करावी
स्वतःच्या हातानी बियाणं आईच्या उदरात दिल्यावर पावसानी त्याला मोठं करावं आणि डोलत येताना आपले डोळे आणि मन सुखावत
पीक आलं की प्राणी पक्षी येतात त्यांच्या आवाजांनी कान सुखावतात
ओल्या मातीचा सुगंध फुलांचा हवेच्या सुगंधानी नाक त्वचा मन सुखावत
आणि आपण पिकवलेलं अन्न आपण ग्रहण केल्यावर जिभेपासूम उदरा पर्यंत प्रत्येक अंग सुखावतात आणि आपला स्वास्थ चांगल राहत
आयुष्यात परम सुखं हवं असेल तर शेत निसर्ग या शिवाय दुसरा मार्ग नाही
Very true👍
👌👌👌👍खुपच सुंदर आहेत या ओळी मन सुखावलो🙏
खूप छान
👌👌👌👌👌
महेश... मस्तच रे👌
aniket tuzha navin look avadala..simple aani sadhi bholi msnase aahet sagli waditli...ekdam friendly vatavaran aahe tithale .tuzha gaon bestach aahe mummy pappa great couple..natural ekdam sahaj pane dakhvtos sagle..keep it up..all the best..
Dada. Khup. Mast. Re. Ajchi. Paristhiti. Khup. Chan. Mandlis
Khup sunder nisarg...pahila paus, maticha sugandh.... chaan
खुप छान वाटल आणि खुप बर पण वाटल कारण खुप दिवसाने गावाला आल्यासासख वाटल काका काकि खुप श्रींमत माणस आहेत आई बाबा नमसकार नागर पण मस्तच नानाचे विचार फार सुंदर आहेत तुजे बैल नाहीत ऐकुण डाेले पाणवले त्या मागचे कारण पण कळळे पावना देविचे दर्शन झाले त्या बद्ददल धन्यवाद बाकी काळजी घ्या स्व:ताला जपा
सुंदर संभाषण मित्रा!!! चांगल्या पध्दतीने विचार मांडणी केली आहे!! खुप बर वाटल आणि थोडा वेळ कोकणात गेल्याचा भास झाला!
शुभेच्छा!!
खूप छान वाटलं , शेतिची काम बघून लहानपणीचे दिवस आठंवले
Maze Mamacha gao . Khup sunder
दादा खूपच सुंदर व्हिडीओ..तुझा खरेपणा खूप जास्त आवडला.. दादा खूूप यशस्वी हो आयुष्यात..😊😇
खुपच स्वछ मनाने सुभेच्छा दिल्या. आशिर्वाद दिला.कमेंटस् आवडला.
I m new subscriber...lockdown madhe tuze video bgitale....mi कणकवली ची आहे....खूप आवडले तुझे ब्लॉग्स....मुंबईत कुटे राहतोस....आणि खूप genuine n khara boltos.....evdhya konknche blog bgitale pan tuze blog khup avdle......shetkari couple sunder....tuze family member dakhav...mi नवीनच आहे ना.....खूप छान बोलतोस....पवणादेवी आईला korona jaude asa salads ghal.....mi mumbai rahate
दादा तुला खुप गावाकडची म्हायती आहे महत्वाचे तुला आवढ आहे आम्ही मुंबईत आहाेत तेव्हा शेती बैल पहीला पाऊस येणारा मातीचा ते सर्व वातावरन खुनवत हाेत बर वाटल दादा मस्त...
मला फार आवडलं दादा ग्रेट शेतकरी जय जवान जय किसान
Hahaha.. पावसामुळं बेडकाला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला झाला 🤣🤣
खुप छान भावा जुने दिवस आठवले आम्ही पन शेती करतो गावी आमचे जुने बैल आठवले डोळ्यात पाणी आले
Kiti sundar gaav ahe re tuz.... Nashibwan ahes mitra....
तुझा हा Vlog छान आहे ,कोकणातील शेती आणि शेतीविषय तुझी असलेली तळमळ, प्रेम यातून दिसून येते
Khup chhan video Brother
Mast mast mast Ekdam Kadak
खूप छान व्हिडिओ असतात, मी बरेच बघितले आहेत.
खूप छान मंदिर आहे, आई पवना देवीचे।
Kokanatil ghar aani sheti mla khupch aavdli,..te nisargati pavsache vatavaran ly bhari....mst video 👌👌👌👌
Khup chan gao tumch,,,, mala khup aawad aas gau,,, kokan,, kaulari ghar,,, khup chan
anandache dohi Anand tarang ....video pahun mala kiti Anand zala aahe to shabdat varnan karne shakya nahi ....aaplya sarkhya mulanmule aaj Maharashtra dharma jivnat aahe . ja ha server premal mansa kuthali assail tar to kokni mansa aahet .jai hind .Jay maharshtra
खरच खूप गोड शेतकरी नवरा बायको आहेत ते...❤️...तू जे शेती करण्यासाठी तरुणांना सांगत आहेस..तुझी शेतीविषयी ची कळकळ जाणवते..# SOCIAL MEDIA INFLUENCER. तु तुझ्या घराला गरिबाचे घर बोलू नकोस.तू तर सगळ्यात श्रीमंत आहेस..तुझे घर कोकणात आहे😊
Kup chan mast
Chan. Aaha
Hi aniket gavche lokeshan khup chhan video pan chhan mast vatle bagun
गोष्ट कोकणातली चँनेलचा मि पाहिलेला पहिला व्हिडीओ,🤘👌👌👌👌
Khup chan.Lahanpanivhya athvani jagya zalya phondaghat chya
Khup masta vatla ha video aniket, sheti vishayi protsahan dene, dedication vatta tuja. Aaji la miss kartoi, jamlyas next video aaji sbt banav.
Mast video hota dada
Thank you aniket tuzya mule ani sandesh mule amhamla konkan bagayla bhetat ani aata paus padala tar thoda masat vatat aahe khup masat video aahet tuze khup time nantar tuzya aai pappana pahila ektra ani thank you aniket parat ekda
Bhava khup chan ahe tuj gaon,apratim soundrya
Pandhari kaka ani kaki....Mast swabhav pan changla ahe
शेतकरी काका काकींची जोडी खूप गोड आहे ..😍❤️🙏🙏🙏and nice vlog as always❤️
मस्त रे भावा incredible Kokan
आत्मविश्वास खूपच जास्त आणि भारी होता....मला ही positivity मिळाली तुझा व्हिडिओ पाहून.... शुभेच्छा तुला पुढील व्हिडिओ साठी.... मला खात्री आहे ह्या पावसल्यात तू ब्लॉग्स चां पूर घेऊन येणार आहेस😅
तेजस रसम कोण तूझे कोकणात खूप छान वातावरण वाटते ना खरंच तू खूप नशिब वान आहे छान वाटले कोकण बघून तूझा मूळे बघतो
Me tuze video niymit baghte Aniket tu khup chan video kartos Corona chya bekar condition aahe pan tuze video baghun fresh vatle aani gaoncha anand ghetoy
अनिकेत भाऊ व्हीडीओ खूप भारी आहेत
अनिकेत भावा खूप खूप धन्यवाद. मी तुका आठवण केलेलय आपली जुनी अवजारा वस्तू दाखव म्हणान आणि आता ती दाखवूक तू सुरुवात केल. ईरीरी पापारी नि अर्धी भाकरी दोपारी असे माझे काका म्हणत ते शब्द कानात घुमले.लहान असताना गुटयॅवर बसलेला आठवला.ह्यो vlog बघून खूप आनंद झालो.
Nana ani rajula shetiche je prashna vicharle ani rajuch utter ek 1...no. hot....😂😂😂 ani shetibaddal ek no.mahiti dili ajun sheti hya vishayar vloge kr👍
Mi tumche video pahate kharch khup chan astat actually mala ani mazya mulila kokan far awadate
मस्तच । सुनिल घागरे चिंदर तेरईवाडी खालची
Aniket Dada aaj cha video sarva videos peksha mala kahi veglach vatala mhanjech aaj cha video faarach chhan chhan aani chhanach aahe 👍👍👍👌👌👌 karan corona mule aamhala ya velela gavi jaata aale nahi aani gavche darshan hi jhale nahi..😢😢 pan tumhi banavlela video pahun gavala jaun aalyacha aanand milala khup khup thanks sheti pahun tar man prasanna jhale thanks again may mahinahi sampun gela ....aata tumhich aamhala asech chhan chhan Videos pathaun prasanna thevave mala mokala nisarga faarach aavadto tyamule mi tumche Videos aavdine pahate.... Thank-you
तु बायको करताना, शेतीत मदतकरणारी कर, म्हणजे तु पण मोठा वाडा बांधशील, आणि बंगला पण मोठा बांधशील ,my best wishes always with u dear bro. Ur attitude for making farm is too much good.
खुप छान विडिओ असा गावची आठवण ईली
Tuzhe Vlog mi pahilyapsun bagat ahe khup mast astat ekdum natural jasa ahe tasa mullanna sudda chngla vatta kokanatik Ghosti jya way ni tu sangto it makes it natural amhala ghari baslya kokanchi feel yete thankyou so much 👍👍tula khup khup shubheccha 😊
Tuzya videos mast
Masta watla tuza video pahun..
jay shivray,,,
mipn ashi sheti keliye lahanpani navin baill la jumplywr yenari tyachi maja n tyachi ti navin kamachi sway aik weglch anubhaw asto... asech video vlog krt ja keep it up..
Mast watal nisraga dhkvto madhi madhi jokes ani sheti ti imp ahe. Madi Madi aaj je seen dhkvles important information dili sheti , nagarchi asach det ja
👌👌👌Very nice ani kaka kaki khup bhari mast
Khup mast video....fulphakharu kuthe ahe ??
Thank u for this vlog i realy missing my village bec of my dad health we cannot able to go but bec of u i enjoyed beautiful climate thank u god bless u 😊👌
Mastach..video
1 no...gaavchi aathavan aali khup
Khoop chan pavana Devi che Darshan. Sunder Kaka Kaki. Pavsacha Aanand sagalyachaya cheharyavar disat ahe. Ani Amhi vat Baghtoy tuzya navya blog chi. 😍
आजचा video खरच खूप सुंदर आहे..खुश रहा
Nice Video Dada
अनिकेत,
बैलांच्या आठवणीने तु भावुक झालास आणि माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
असो.
शाश्वत उत्पन्न देणारा शेती हाच व्यवसाय परत उर्जितावस्थेत येणार आहे.
धन्यवाद.
Khup sunder seti byl jodi masta setaci kaame karayci mazac our aste
Nice video. Nice timelapse
aniket yar tuje gaav khup sunder aahe tula betaychi khup ichha aahe aila aani tujja Mitra na aajilapun tuja mob shear kar kokanatli goshta.
Nice ..........
एकदम मस्त बनवलाय व्हिडिओ..!!!!.तुमचे आणि गावाचे नाव नाही सांगितलं ...यामध्ये.....? शेती शिवाय देश नाही....आपला देश शेतीप्रधान आहे...शेती ही प्रयोगशील झाली पाहिजे..
जबरदस्त भावा
Aniket mast.
👍nice house 🏠
सुखाचा पैशा सी काही समंध नाही. सुख उपभोगता आल पाहिजे.व्हीडीओ आवडला.
Kharach god Jodi ashe...kokan is really sweetest heart ....
Tuzi ek gosht itaran peksha vegli aste tuzya videos madhe... which is your sweet smile... Start to end smile continue aste ... love u Anii ..god bless u always 😘
Nice video🎥🎥🎥
Khup chan video... Pavsatla kokan apratim
Khup Chan Aniket kharch tuza ussah baghun bar vatat
Hi Ankita very nice video 👍👍
भावा आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नसेल.....कितिही दुर जा पन कोकणची एक हाक पुरेशी असते....अभिमान आहे मी कोकणि असल्याचा...
Khup mast....kiti emotional ahes...pan mast ahes.....😘😘
Mast hoti video 👌👌
Mast ahe video 👌👌
Chan vatal. गरिबाच्या घरातच सुख असत मित्रा
Chan
किती प्रेमळ असतात राव तुमच्या कोकणातली लोक ... खरच ..देवा पुढचा जन्म मला कोकणात दे
सुंदर ब्लॉग रे मित्रा
विडीयो खुपच भारी बनवला आहे. पाड्या बद्दल जे तु सांगितले ते सगळे खरे आहे. कारण हे सगळे मी गावी पाहिलेले आहे. सुंदर विडीयो
👍🏻👍🏻👍🏻खूप छान वटला ब्लॉग positivity khup जाणवत होती... पाऊसाचा वातावरण खूप छान दिसत आहे 🤩 आणि keep it up 👌🏻
जय जवान
जय किसान
पारंपारिक शेती सगळ्यात उत्तम👍