अप्रतिम अप्रतिम... भव्यदिव्य.. सुसंस्कृत नामकरण सोहळा पाहिला..👌👌👌👌👌🙌💗 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण..गोड क्षण... उर्मिला ताई..सुकिर्त भाऊ.. आणि अथांग बाळ...काय भारी कुटुंब झालं आहे आता... खरंच मस्त.. 👌 सोबतच दोन्ही कडचे पाहुणे काय अभिमान वाटतं असेल... अद्भुत.. विलक्षण अनुभव.. ताई तू खरंच ग्रेट आहेस.. आणि आजोबांचं पत्र तर काय गोड होतं... खरंच... खूप खूप मनस्वी धन्यवाद ताई भाऊ...🙌💗🤗 जय सद्गुरु 🙏
काय बोलु खरचं शब्दच नाही,,,, किती सुंदर तो सोहळा,,, खूपच सुंदर सगळं काही😘😘😘 तुमच्याच भाषेत सांगायचे तर '' अशक्य कमाल''👌👌👌👌 थीम ही अतिशय सुरेख,,, अगदीच बाळाच्या नावाप्रमाणेच... एक वेगळी ऊर्जा वाटली मला या सोहळ्याची🎉🎊 त्याच नाव 😘अथांग😘 अतिशय भावून गेलंय खरचं💝😍😍😍
मला हा नामकरण सोहळा खूप आवडला, आणि त्यातील बाळाच्या नावाप्रमाणे theme ठरवली ही concept खूप आवडली,तुम्ही त्यातून किती आनंद वाटला,लुटला,आणे रिटर्न गिफ्ट निसर्गाशी जोडलेलं आणि healthy असे वेगळेच दिले, आणि बाळाचे नाव खूप छान ठेवले आहे, त्या नावा मागचा हेतू सुद्धा सुंदर आणि positive होता, आदरणीय प्रल्हाद दादांनी "ससा" चा अर्थ खूप सुंदर संगितला, बाळाला (अथांग) ला खूप खूप शुभ आशीर्वाद, तो खूप खूप यशस्वी होवो, satguru bless u & ur family.
That letter reading made me cry. I can totally understand what Sukirt must have felt while listening to it. Sukirt, if u r reading this, he is up there looking at u and the baby with a smile on his face 💘
नाव आणि नामकरण सोहळा खूपच सुंदर .... तुमच्या अश्या छान छान कन्सेप्ट खुप आवडतात प्रत्येक ritual चा logical अर्थ सांगता गोड आवाजात आणि उत्कृष्ट उच्चारात ... खूपच भारावून गेल्यासारखं होत ... अथांग ला खुप खुप प्रेम आणि तुम्हा दोघांनाही 💓💓
Beautiful name and beautiful ceremony, you are the true representative of the younger generations, thoughts,ideas and living by the way u think all so crystal clear. Beautiful.
खूप खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असं नाव.. अथांगला खूप खूप आशिर्वाद आणि खूप खूप गोड पापा.. जीवनविद्या मिशन, सद्गुरू आणि साक्षात प्रल्हाद दादांचे आशिर्वाद लाभले मग आणखी काहीही नको.. देव तुमचं भलं करो देव तुमचं कल्याण करो देव तुमचा संसार सुखाचा करो..
नामकरण सोहळा अशा पध्दतीने करण्याची कल्पना खूप सुंदर....... actully मी या vlog ची वाट बघत होते..... Everything is perfect...... including return gifts.....
अथांग❤️❤️ खूप खूप प्रेम बाळा..तुझ नामकरण समारंभ खूप सुंदर झालाय.आम्ही पाहताना देखील आपसूकच सात्विकतेने,सकारात्मकत होऊन पाहत होतो. उर्मिला, सुकीर्त तुम्हालाही खूप प्रेम❤️❤️
खुपचं जास्त सुंदर छान नाव आहे अथांग sssss सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर झाला बारशाचा कार्यक्रम........बाळाचे नाव अगदी सुंदर आहे 'अथांग ' ..... सद्गुरू पै माऊलींच्या आशीर्वादाने बाळाची उत्तरोत्तर प्रगती व भरभराट होवो. 🙏🙏 प्रल्हाद दादांना प्रणाम 🙏
"Athang" waah! Kay sundar Naav, naavacha arth ani tya magche tumaha sarvanche chaan chaan ani mastt positive ashe vichar!! 💙 lots of Love & bleessings to you all ♥️
Ohh my God...what a name..what a thought, what a meaning...just loved it. So unique So classy. Loved everything..from decoration to theme, from costumes to return gifts everything is so properly planned, thought and executed. Beautiful vlog. God bless you Athaang
khup sundar nav ahe "athang" ....ani sasoba la sadgurucha ashirvad milala ...khup chan vatal ......tumhi keleli blue and white chi theam pn khup chan vatali .......maza kadun pn "athang " khup khup ashirvad ani god god papa......
Wow super 👌 भन्नाट कल्पना 👌👌स्वर्गभास झाला😀 नाव सुरेख 👌👌👌रिटर्न गिफ्ट अफलातून idea 👌👌👌 अथांगला तुमच्या सारखे आईवडील लाभले हे त्याचं नशीब. त्याला सगळी सुख प्रेम आनंद यश लाभो. सूर्या सारखा तेजस्वी होवो. 🙏अभिनंदन
अथांगचा जे वर्णन केलास ना तू उर्मिला खरच डोळ्यात पाणी आल. तुला अणि सुकिर्त ला एक प्रेमाची मिठी आणि अथांग प्रेम....जीवनविद्या मिशन ची लिंक मी बघितली नाही आज नक्की बघेन🤗
मला तर काय बोलावं काही कळत नाही आहे ताई... पण मावशी होण्याचं सुख मी अनुभवलं आहे सो "अथांग" ला बघून मला माझ्या दुसऱ्या मुलीची म्हणजेच गार्गी (छोट्या ताईची मुलगी) ला हातात घेतल्यावर जस feel होत ना तस होत अगदी... वेगळाचअसेल ना आई होण्याचा अनुभव...मावशी होण्याचा असेल तसाच कदाचित किंवा वेगळाच.... खूप खूप अथांग हो "अथांग" ... मावशीकडून खूप शुभेच्छा आणि loves यू 🥰😘🌹🌹
सुंदर छान आणि अथांग ला साजेसा असा सोहळा खरतर असा सोहळा कुठेही मी तरी पाहिला नाही. बाबांच पत्र खुप छान लिहिले होते मन अगदी भारावून गेले. खुप प्रेम सगळ्यांना खुश रहा आणि शुभ दिपावली. Sorry for my marathi tujyaitaka changal marathi bolata yet nahi pan prayanatana kela ahe thodasa. Lots of love to you urmila tai you really inspire me.❣❣❣💞💞
खूप छान vdo आहे,,, सगळेच vdo मस्त असतात तुमचे, त्यात हा बारशाचा vdo एकदमच भारी, बाळाचं नाव मनाला भावले आणि vdo तर अप्रतिम आहे यातून नवीन काहीतरी शिकायला आवडलं,,
अथांगला सुंदर जीवनाच्या सद्गुरुमय शुभेच्छा. त्याने जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात करून अथांग यश प्राप्त करत स्व-स्वरूपाचा थांग घ्यावा हेच भरभरून सद्गुरु आशीर्वाद. 💐💐🙏🙏
खरं तर कोणीही celibraties आपला personal life एवढ्या बिनधास्त पणे share करत नाही..पण तू एवढी गोड आणि positive सगळ्या गोष्टी share करत असतेस..आता तू सगळ्यानाच आपली family member वाटायला लागलीये...नेहमी प्रमाणे हा पण video अप्रतिम होता...खुप प्रामाणिक आणि positve आहात तुम्ही सगळे..असेच आनंदी रहा...आणि सगळ्यानचा लाडका ससा म्हणजेच अथांगला गोड गोड पापा 😘😘😘
चि. अथांग ला खुप खुप शुभार्शिवाद. तो खूप मोठा होणारच. एवढे बालपणापासून संस्कार आहेत. आपली संवाद नामकरण संकल्पना खूप खूप आवडली. आपणा उभयतांना ही खूप खूप शुभेच्छा
खुपच अप्रतिम झाला नामकरण सोहळा. नाव खुपच छान आहे. प्रत्येक गोष्टींचे सादरीकरण खुपच छान झाले आहे. खुपच छान. तुम्हा दोघांना आणि अथांगला खुप खुप अफाट शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😚😚😚😚😚😚😚
Khup sundar namkaran sohala hota. Kiti vichar karun ha purna karyakram akhala aahe. Return gift idea tar ek number aahe. Kharach khup khup aabhar, tuza ha video khup kahi shikvun gela. Sasulya la khup khup ashirvad ani Prem.
हॅलो .... काय बोलू ग ताई आपल्या गोड गोड अथांग (cute ससा) बद्दल , खूप गोड आहे , खूप cute दिसतोय , सॉरी नजर नको लागायला ... बर मी आज तुझ्या बद्दल बोलेल मला तुझा आवाज , तुझी बोलण्याची शैली खूप खूप जास्त आवडते आणि तुझं एवढं जास्त positive राहणं तर खूप आवडतं... आपल्या गोड babu च नाव खूप छान ठेवलात. खूप मस्त झाला नामकरण सोहळा आणि अथांग ला खूप सार प्रेमममममममममम Love you baccha 😘😘😘😘😘
अप्रतिम सोहळा... ससुल्यासाठीचे आजोबांचे पत्र तर लाजवाब 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼.. खूप अनमोल ठेवा त्याच्यासाठी😍.. अथांग आवडलं आपल्याला... तुमची दोघांची फॅमिली खूप मस्त आहे.. We would surely like to see more such family gatherings... पारंपारिक डोहाळे जेवण सोहळा ही खूप भावला होता.. त्याठी अशी मैफल जमली होती n ह्यातील ही डायलॉग बारसे आयडिया मस्तच... 😍👌👌👌👌
Naav aani tyacha arth itka goad aahe. I just love it. Athang la khup khup prem aani aashirwad. Tai aankhi ek mla tula khup divsa pasun sngavas vatat hot te mhnje athang tyachya aajoban sarkha mhnje sukirt dada chya baban sarkha disto as mla vatat.
Sasulayche nav khupch chaan aahe अथांग ❤ tumcha sasula tumha sarkhach गोड aahe 😍 पत्र फार छान .....आजोबांचे प्रेम व्यक्त होत असून त्यात भावना सगळ्यांना रडवून गेल्या अशीच नेहमी हसत रहा .....😘
Kiti wela pahila me video Kay mahit.....khup chaan naav अथांग Khup chaan congratulations sasa tula aaj offically naav milala...khup chaan Ani khup motha ho.. 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल ताई!🙏 नावाप्रमाणेच जसे सद्गुरू म्हणायचे तसच अथांग सागराइतकं प्रेम, आशिर्वाद, ज्ञान पिल्लू ला नेहमी मिळोत हीच सद्गुरु चरणी प्रार्थना😇 ताई तुझ्या मुळे कित्येक दिवसांनी दादांच दर्शन झालं! Thank you!❤
Wah wah wah.. khup mhanje khupach chan nav ahe.God bless you Athang,,, Athang sagara sarkhach khup motha ho baby nirogi raha sudhrud raha ani khush raha nehmi...🥰🥰
अप्रतिम अप्रतिम... भव्यदिव्य.. सुसंस्कृत नामकरण सोहळा पाहिला..👌👌👌👌👌🙌💗 खरंच खूप ह्रदयस्पर्शी क्षण..गोड क्षण... उर्मिला ताई..सुकिर्त भाऊ.. आणि अथांग बाळ...काय भारी कुटुंब झालं आहे आता... खरंच मस्त.. 👌 सोबतच दोन्ही कडचे पाहुणे काय अभिमान वाटतं असेल... अद्भुत.. विलक्षण अनुभव.. ताई तू खरंच ग्रेट आहेस.. आणि आजोबांचं पत्र तर काय गोड होतं... खरंच... खूप खूप मनस्वी धन्यवाद ताई भाऊ...🙌💗🤗 जय सद्गुरु 🙏
Urmila tai...Athang sobat mulich naav सुचवा n pls..
अथांग खुप छान नाव, तुला अनेक आशिर्वाद 🌹🌹
तू किती छान पद्धतीने एखाद्या गोष्टीच वर्णन करते ताई तू खरं ग्रेट आहे आणि सुकिर्त दादा पण...
काय बोलु खरचं शब्दच नाही,,,, किती सुंदर तो सोहळा,,, खूपच सुंदर सगळं काही😘😘😘
तुमच्याच भाषेत सांगायचे तर '' अशक्य कमाल''👌👌👌👌
थीम ही अतिशय सुरेख,,, अगदीच बाळाच्या नावाप्रमाणेच... एक वेगळी ऊर्जा वाटली मला या सोहळ्याची🎉🎊
त्याच नाव 😘अथांग😘 अतिशय भावून गेलंय खरचं💝😍😍😍
मला हा नामकरण सोहळा खूप आवडला, आणि त्यातील बाळाच्या नावाप्रमाणे theme ठरवली ही concept खूप आवडली,तुम्ही त्यातून किती आनंद वाटला,लुटला,आणे रिटर्न गिफ्ट निसर्गाशी जोडलेलं आणि healthy असे वेगळेच दिले,
आणि बाळाचे नाव खूप छान ठेवले आहे, त्या नावा मागचा हेतू सुद्धा सुंदर आणि positive होता, आदरणीय प्रल्हाद दादांनी "ससा" चा अर्थ खूप सुंदर संगितला,
बाळाला (अथांग) ला खूप खूप शुभ आशीर्वाद,
तो खूप खूप यशस्वी होवो, satguru bless u & ur family.
That letter reading made me cry. I can totally understand what Sukirt must have felt while listening to it. Sukirt, if u r reading this, he is up there looking at u and the baby with a smile on his face 💘
True
नाव आणि नामकरण सोहळा खूपच सुंदर .... तुमच्या अश्या छान छान कन्सेप्ट खुप आवडतात प्रत्येक ritual चा logical अर्थ सांगता गोड आवाजात आणि उत्कृष्ट उच्चारात ... खूपच भारावून गेल्यासारखं होत ... अथांग ला खुप खुप प्रेम आणि तुम्हा दोघांनाही 💓💓
Beautiful name and beautiful ceremony, you are the true representative of the younger generations, thoughts,ideas and living by the way u think all so crystal clear. Beautiful.
खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे ससुल्याचे सद्गुरु कृपेने तो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल
हा एका होऊ घातलेल्या आईचा आशिर्वाद आहे
खूप खूप सुंदर आणि अर्थपूर्ण असं नाव..
अथांगला खूप खूप आशिर्वाद आणि खूप खूप गोड पापा..
जीवनविद्या मिशन, सद्गुरू आणि साक्षात प्रल्हाद दादांचे आशिर्वाद लाभले मग आणखी काहीही नको..
देव तुमचं भलं करो
देव तुमचं कल्याण करो
देव तुमचा संसार सुखाचा करो..
what a coinsident urmila mazya mulacha nav pn AATHANG ahe. bless u baccha
नामकरण सोहळा अशा पध्दतीने करण्याची कल्पना खूप सुंदर....... actully मी या vlog ची वाट बघत होते..... Everything is perfect...... including return gifts.....
Letter was really heart touching ..
Athang is lucky to have great grandfather 🎉🎉
Atishay sundar arrangment keli hoti, balhala tuzya khup khup ashirvad tasech tumha doghanahi, Athang atishay sundar nav ahe.
अथांग ❤ आवडलयं!!! May god bless him with limitless happiness and health💫
अथांग❤️❤️
खूप खूप प्रेम बाळा..तुझ नामकरण समारंभ खूप सुंदर झालाय.आम्ही पाहताना देखील आपसूकच सात्विकतेने,सकारात्मकत होऊन पाहत होतो.
उर्मिला, सुकीर्त तुम्हालाही खूप प्रेम❤️❤️
Literally cried ❤️...... Naav khupch sundar n arthpurn.....#Sasa
खुपचं जास्त सुंदर छान नाव आहे अथांग sssss
सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏
Must nav khoop prem pillu sathi ladu❤️❤️
बाळाच नाव बाळासारखेच अतिशय छान. तुम्ही दोघेही अप्रतिम दिसत होतात. अथांग ला खूप खूप आशिर्वाद
I've heard this name for the first time...and I loved it...अथांग...lots of love to you all♥️
खूप सुंदर झाला बारशाचा कार्यक्रम........बाळाचे नाव अगदी सुंदर आहे 'अथांग ' ..... सद्गुरू पै माऊलींच्या आशीर्वादाने बाळाची उत्तरोत्तर प्रगती व भरभराट होवो. 🙏🙏 प्रल्हाद दादांना प्रणाम 🙏
"Athang" waah! Kay sundar Naav, naavacha arth ani tya magche tumaha sarvanche chaan chaan ani mastt positive ashe vichar!! 💙 lots of Love & bleessings to you all ♥️
🎉🎉👍 lo là On 🙏
Khup chan urmila di, pralhad da dadanchya upasthiti namkaran hone mhanje sarvat bhagyacho gosht ahe, khup khup shubheccha baby la. Sadguru bless him!
Khupch sundar sohla... And the thought behind the name is just amazing.... Lots of love and blessings to ATHANG....💙❤
Khup khup khup Sunder Sohala.... Urmila di tu kharach ch Khup great aahes.... Creativity master aahes ani tuzya Sarkya creative, positive most enthusiastic ,adorable, lovable n beautiful soul ch baby he nakki ch ATHANG 💙 ashnare...... Agdi kunachihi najar n lago tula ,tuzya family la...... Sadguru tumha sglyavr ashich sukhachi barsat karat raho..... Hich prarthana.......
अथांग खूप छान नाव आहे किती भाग्यवान बाळ आहे दादा बारशाला हजर होते satguru bless you Urmila.🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️😍😍😍
Dada kon
@@purva9365 Sukirta
@@purva9365 Pralhad Wamanrao Pai sir
@@purva9365 आदरणीय वंदनीय विश्व संत सद्गुरू श्री वामन राव pai yanche suputr आदरणीय प्रल्हाद दादा.🙏🙏🙏
Ok
अपूर्व सोहळा..... सुंदर नाव... अथांग मम्मीसारखे दिसतात बाळराजे.
अप्रतिम सोहळा! thank you आम्हालाही हा सोहळा अनुभवता आला. U all r the great 🙏
' अथांग ' खूप खूप छान नाव .अगदी तुझ्या सकारात्मक विचारा सारखे .
आगळा वेगळा सोहळा you tube च्या माध्यमातून पाहायला मिळाला.
👌👌
Ohh my God...what a name..what a thought, what a meaning...just loved it. So unique So classy. Loved everything..from decoration to theme, from costumes to return gifts everything is so properly planned, thought and executed. Beautiful vlog. God bless you Athaang
I just love this name athaaaaaaaaaaaaaaaang😍❤
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
khup sundar nav ahe "athang" ....ani sasoba la sadgurucha ashirvad milala ...khup chan vatal ......tumhi keleli blue and white chi theam pn khup chan vatali .......maza kadun pn "athang " khup khup ashirvad ani god god papa......
Wow... Amazing ceremony.. 😘lots of love to baby athang💓God bless uh bachha😘😘😘😘
Wow super 👌 भन्नाट कल्पना 👌👌स्वर्गभास झाला😀 नाव सुरेख 👌👌👌रिटर्न गिफ्ट अफलातून idea 👌👌👌 अथांगला तुमच्या सारखे आईवडील लाभले हे त्याचं नशीब. त्याला सगळी सुख प्रेम आनंद यश लाभो. सूर्या सारखा तेजस्वी होवो. 🙏अभिनंदन
The video was full of positivity, just beautiful. May God Bless Athanga. Good wishes for the entire family ❤️
अथांगचा जे वर्णन केलास ना तू उर्मिला खरच डोळ्यात पाणी आल. तुला अणि सुकिर्त ला एक प्रेमाची मिठी आणि अथांग प्रेम....जीवनविद्या मिशन ची लिंक मी बघितली नाही आज नक्की बघेन🤗
Amazing celebration! Thank u so much. Immensely grateful for sharing.
मला तर काय बोलावं काही कळत नाही आहे ताई... पण मावशी होण्याचं सुख मी अनुभवलं आहे सो "अथांग" ला बघून मला माझ्या दुसऱ्या मुलीची म्हणजेच गार्गी (छोट्या ताईची मुलगी) ला हातात घेतल्यावर जस feel होत ना तस होत अगदी... वेगळाचअसेल ना आई होण्याचा अनुभव...मावशी होण्याचा असेल तसाच कदाचित किंवा वेगळाच.... खूप खूप अथांग हो "अथांग" ... मावशीकडून खूप शुभेच्छा आणि loves यू 🥰😘🌹🌹
मी माझ्या मोठ्या ताईला शेयर करत आहे हा व्हिडिओ... तिला 2nd month होणार आहे पूर्ण... 😘
😍😍khup vaat bagitili tai...finallyyyyy😍😍😍💫
Ata amhi video bagnar..!💖
Thank you 🙏🏼
खूप गोड पिल्लु आहे. नाव पण सुंदर आणि वेगळे आहे. तुम्हां सर्वांचे अभिनंदन. Aathang ला खूप खूप शुभ आशिष. दिवाळीच्या शभेच्छा.
I was scrolling and refreshing again and again to check when you are uploading.
Love to you guys !! Love to the little one.
Mandali loves you !!!
R u saraswat?
अप्रतिम सोहळा पहिल्यांदाच पाहिला रिटर्न गिफ्ट देण्यामागचा भावना विचार खरोखरच कौतुकास्पद आहेत खूपच सुंदर पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन
अथांग 💞🥰👌😇 खुप सुंदर, खुप छान
अप्रतिम समारंभ
God bless you and your family especially अथांग
Loved this vlog
Tai tumcha na sarwach unique ani great asta g kuthun suchta ewda creative tyach hi gupit tu sangitlas thank you. Khup chan naw. Athang.
Athang god bless you 🥰🥰🥰
Athang is a name 😀😀
सुंदर छान आणि अथांग ला साजेसा असा सोहळा खरतर असा सोहळा कुठेही मी तरी पाहिला नाही. बाबांच पत्र खुप छान लिहिले होते मन अगदी भारावून गेले. खुप प्रेम सगळ्यांना खुश रहा आणि शुभ दिपावली. Sorry for my marathi tujyaitaka changal marathi bolata yet nahi pan prayanatana kela ahe thodasa. Lots of love to you urmila tai you really inspire me.❣❣❣💞💞
❤️ Prayers and good wishes for ur family..
ua-cam.com/video/Y7zp8A_QehQ/v-deo.html
Khup chan nav theval aahe God bless you
खूप छान vdo आहे,,, सगळेच vdo मस्त असतात तुमचे, त्यात हा बारशाचा vdo एकदमच भारी, बाळाचं नाव मनाला भावले आणि vdo तर अप्रतिम आहे यातून नवीन काहीतरी शिकायला आवडलं,,
Athaang is actually a innovative name 😁... But still just curious to know....what will be his Nick name sasa Or something else??😜
अथांगला सुंदर जीवनाच्या सद्गुरुमय शुभेच्छा. त्याने जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात करून अथांग यश प्राप्त करत स्व-स्वरूपाचा थांग घ्यावा हेच भरभरून सद्गुरु आशीर्वाद. 💐💐🙏🙏
Excited to know Sasa’s name☺️
बाळा वरील पहिलाच संस्कार खूप च छान 👏 किती ते सुंदर नाव 👌👌👌अप्रतिम..... कमाल
One of the best vlog...May god shower all the blessings on champ...
अग... बाळ किती cute आहे....🤩🤩अगदी तुझ्यासारखे दिसते बाळ.. बाळा तुला *अथांग* सागराप्रमाने यश,आनंद,सुख मिळो...
Happy diwali.......
Athaanga!! This name gave me goosebumps! Beautiful name!💙 N cute baby😘
Khup ch sunder baras zhal ....ideas ....khup sunder hotya...aani balache nav...ek ch no...athang...wow...👌😘😘
So much exited for these video💞💞❣lots of love 🎊😘😘to all ur family nd happy diwali
Sukirt sir Kiti emotional jhale Babanch patra aiktana... Kiti hi mothe jhale tari asha najuk kshani punha ekda lahan houn babanchya kushit javas vatat.. 😌 so nice and beautiful ceremony 👏👏👏😀congratulations 💥💥🎊🎊🎉🎉
Beautiful naming ceremony, aathang , unique and very meaningful name
Just love it
God bless you all
खरं तर कोणीही celibraties आपला personal life एवढ्या बिनधास्त पणे share करत नाही..पण तू एवढी गोड आणि positive सगळ्या गोष्टी share करत असतेस..आता तू सगळ्यानाच आपली family member वाटायला लागलीये...नेहमी प्रमाणे हा पण video अप्रतिम होता...खुप प्रामाणिक आणि positve आहात तुम्ही सगळे..असेच आनंदी रहा...आणि सगळ्यानचा लाडका ससा म्हणजेच अथांगला गोड गोड पापा 😘😘😘
“Athang “really nice n heart touching . Me also dreaming for this day
चि. अथांग ला खुप खुप शुभार्शिवाद. तो खूप मोठा होणारच. एवढे बालपणापासून संस्कार आहेत. आपली संवाद नामकरण संकल्पना खूप खूप आवडली. आपणा उभयतांना ही खूप खूप शुभेच्छा
That "vitthal vitthal" chanting gave me goosebumps! ❤️✨ Tai, khupach goad pillu ani khupach goad naav! 😘 Stay blessed Athang (sasulya)! ❤️
baala me tujhi taai, tujhi aai urmila tai hichya baddal kayach mhanaycha ti ashakya kamaal ahes, pan tu tila aai panachi sundar kalpana anubhavayla dili mhanun tu ata tichya peksha hi ajunach special jhalayes..tula tujha man, antahkaran japaysathi khup khup ahirvad.. ATHANG! tula khup kirti labho, tujha naav khup motha vhav, tujhya ayushyat anandachi bharbharat vhavi hich prarthana...!!! Tujhi ya jagat alya pasun hi tujhi pahili diwali ahe, anek anek prem ani sadichcha pathavtiye..
tujhi aapli tai
vedashree
nagpur..
May the little one get all the happiness, good health and success 🙏💙
वा खुप छान नामकरण सोहळा. नाव ही खुप छान. उर्मिला तुमचा प्रत्येक विडीओ Positive energy असतो.
Very nice name, meaningful, your Gratitude towards Sadguru is very Impressive👍😍 God bless you all😇🙏🙏
बाळाचं नाव आणि त्यामागचा तुमचा विचार खूप भावला. खूप छान!!!
Khupch chan nav ahe athangla khup khup ashirwad god bless you
बाबांनी पाठवलेलं पत्र... खुप touching point
खुपच अप्रतिम झाला नामकरण सोहळा. नाव खुपच छान आहे. प्रत्येक गोष्टींचे सादरीकरण खुपच छान झाले आहे. खुपच छान. तुम्हा दोघांना आणि अथांगला खुप खुप अफाट शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😚😚😚😚😚😚😚
Khup sundar namkaran sohala hota. Kiti vichar karun ha purna karyakram akhala aahe. Return gift idea tar ek number aahe. Kharach khup khup aabhar, tuza ha video khup kahi shikvun gela. Sasulya la khup khup ashirvad ani Prem.
हॅलो ....
काय बोलू ग ताई आपल्या गोड गोड अथांग (cute ससा) बद्दल , खूप गोड आहे , खूप cute दिसतोय , सॉरी नजर नको लागायला ...
बर मी आज तुझ्या बद्दल बोलेल मला तुझा आवाज , तुझी बोलण्याची शैली खूप खूप जास्त आवडते आणि तुझं एवढं जास्त positive राहणं तर खूप आवडतं...
आपल्या गोड babu च नाव खूप छान ठेवलात.
खूप मस्त झाला नामकरण सोहळा
आणि अथांग ला खूप सार प्रेमममममममममम
Love you baccha 😘😘😘😘😘
नेहमी प्रमाणे सगळं कसं मस्त केलं आहे....नाव पण, कार्यक्रम पण...... आणि तूपण ❤️🥰😍
tu kharch khup sunder aayush jagtes urmila ......khup chan .....ashi changli manas saglyanchya ch aayushat nstat ......dev kro .....as aayush saglyana labho .....🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम उर्मिला बाळाचे नाव आणि नामकरण सोहळा♥️
किती छान नाव.खुप आवडलं खूप सुंदर बारस झाले.ऊर्मीला तुमची जोडी खूप छान आहे.सुंदर तर आहे च .तुझा ड्रेस पण खुप आवडला.अथांगला खुप खूप शुभेच्छा.
Khup emotional zale mi video pahtana, prachand avdlel ahe nav khup god ahe. Jevan , kam lavkar atopun video sathi mi ready hote
कसलं सुंदर नाव ठेवलंय 😍
अप्रतिम vlog, अप्रतिम theme, अप्रतिम decoration, अप्रतिम return gift, अप्रतिम नाव, आणि अप्रतिम लोकं 💯
अप्रतिम सोहळा...
ससुल्यासाठीचे आजोबांचे पत्र तर लाजवाब 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼.. खूप अनमोल ठेवा त्याच्यासाठी😍..
अथांग आवडलं आपल्याला...
तुमची दोघांची फॅमिली खूप मस्त आहे..
We would surely like to see more such family gatherings... पारंपारिक डोहाळे जेवण सोहळा ही खूप भावला होता.. त्याठी अशी मैफल जमली होती n ह्यातील ही डायलॉग बारसे आयडिया मस्तच... 😍👌👌👌👌
खूप छान नाव आहे. आणि नावसारखेच. सुंदर बळाचे आई बाबा, व. फॅमिली आहे.
सुंदर नाव... नावामागचा विचार कमाल...बाळाला खूप खूप शुभाशीर्वाद ...
Naav aani tyacha arth itka goad aahe. I just love it. Athang la khup khup prem aani aashirwad. Tai aankhi ek mla tula khup divsa pasun sngavas vatat hot te mhnje athang tyachya aajoban sarkha mhnje sukirt dada chya baban sarkha disto as mla vatat.
अप्रतिम नामकरण सोहळा बाळाचं नाव खूप छान आहे अर्थपूर्ण 👌🏻👌🏻👌🏻😘😘😘 अथांग तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होते
Sundar nav ...athang ...
Khup khup chhan celebration
Enjoy kela
खूप सुंदर नाव ठेवलं आहात. खरंच... मनाला भावणारं नाव आहे..
तुम्हा सगळ्यांच्या आनंदाला कोणाचीच द्रीस्ट लागू नये अशी बाप्पा चरणी प्रार्थना 😘😘😘
Apratim Naamkaran Sohala.....heart touching Babanchya Babanche Natvasathi che shubheshchya
नाव खूप छान आहे..सगळी सजावट,कपडे, भेटवस्तू खूप छान
Sasulayche nav khupch chaan aahe
अथांग ❤ tumcha sasula tumha sarkhach गोड aahe 😍
पत्र फार छान .....आजोबांचे प्रेम व्यक्त होत असून त्यात भावना सगळ्यांना रडवून गेल्या
अशीच नेहमी हसत रहा .....😘
Khup chan nav aahe...ani arthapurn ..waw .. great..
तुझ्यासारख्या बाईसोबत एकजण खरोखरच लग्नाला तयार झाला...😳 ईश्वर त्याला सद्बुद्धी देवो...त्याचं भलं करो...🙏🙏
Agggg tujhi Bhasha 😍 kiti sundar marathi boltes ani kiti goad padhatine sagla function kelas superb ❤
Apratim.......
Khup mast hota sagla sohala. Aapli manas, aaplepana mast vatal. Nahitar me pahileli sagli baras mhanje oti bhara, chaliriti chya navavar tya balche nusate haal hotat.
Dress, makeup, decoration just great.
Athang motha houn he baghel na, khup khush hoil to.
God bless him
खूपच सुंदर. शब्दच कमी पडतील कौतुक करायला.खूप खूप शुभेच्छा
अथांग ला आशिर्वाद.love u urmila...
Kiti wela pahila me video Kay mahit.....khup chaan naav अथांग
Khup chaan congratulations sasa tula aaj offically naav milala...khup chaan Ani khup motha ho.. 🙏🙏🙏🙏
Very nice name..khup positive ahe name agadi tumchya doghansarkh..we love youn Sasa.😍😍😍😍😍..Tai tu khrech khup positive ahes..
अथांग खूप सुंदर नाव आहे गोड अश्या सश्याला खूप सारे आशिर्वाद.
विठ्ठल विठ्ठल ताई!🙏
नावाप्रमाणेच जसे सद्गुरू म्हणायचे तसच अथांग सागराइतकं प्रेम, आशिर्वाद, ज्ञान पिल्लू ला नेहमी मिळोत हीच सद्गुरु चरणी प्रार्थना😇
ताई तुझ्या मुळे कित्येक दिवसांनी दादांच दर्शन झालं! Thank you!❤
Wah wah wah.. khup mhanje khupach chan nav ahe.God bless you Athang,,, Athang sagara sarkhach khup motha ho baby nirogi raha sudhrud raha ani khush raha nehmi...🥰🥰
बाळाचं नाव अतिशय सुंदर आहे...👌👌👍👍 आणि बाकी संपूर्ण समारंभ सुद्धा अप्रतिम