आरू बाबा काय वर्णन करावे आपल्या गाण्याचं,आणि कुंदन महाराजांच्या ही ,काय वाणु आता नपुरेही वाणी मस्तक चरणी ठेवितसे, खरंच तुम्हा दोघांच गाणं एकुण ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग.
श्री गुरुवर्य पंढरीनाथजी महाराज आरु बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन वारकरी संप्रदायातील गायन कसे असावे हे फक्त बाबांन कडून शिकावे.. कुंदनजी महाराज खुप गोड आवाज आहे तुमचा अगदी मन तृप्त होत ऐकून
ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरु यांचे अभंग गायन ऐकताना काया रोमांचित होते व शिव-विठ्ठल अनुभुतीचा एकत्रित साक्षात्कार होतो. जय जय विठ्ठल-रखुमाई सकल चराचर सृष्टी शिवम् भवतू
Dandwat Aaru baba
खूप गोड बाबा सप्रेम राम कृष्ण हरी
आरू बाबा काय वर्णन करावे आपल्या गाण्याचं,आणि कुंदन महाराजांच्या ही ,काय वाणु आता नपुरेही वाणी मस्तक चरणी ठेवितसे, खरंच तुम्हा दोघांच गाणं एकुण ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग.
Okkkokkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkkkkkpkookkkkkkkkkkkoppopkkpkkooooopppkokopkkokokkkkkppoppokkkkkpkokokkkkoppokp
Lllllllllllll
P
O
राम कृष्ण हरी माऊली...
काय मस्त चाल गायली आरू महाराज 🙏🚩👌👌
Khup sundar mauli 🙏👍
गंभीर महाराजांचा पखवाज अतिशय सुंदर मनाला आनंद देणारा नेहमी ऐकावा वाटतो.
राम कृष्ण हरी
वा आरु बाबा वा गायन कसं असाव तर आरु बाबा सारखं असावं धंन्यवाद बाबा
Wah kundan maharaj...maru bihag raag.....aaru maharaj 🙏
राग वाचस्पती खूप गोड चाल
तुमचा आवाज छान आहे बाबा
श्री गुरुवर्य पंढरीनाथजी महाराज आरु बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन वारकरी संप्रदायातील गायन कसे असावे हे फक्त बाबांन कडून शिकावे..
कुंदनजी महाराज खुप गोड आवाज आहे तुमचा अगदी मन तृप्त होत ऐकून
खुप गोड चाल आरू बाबा
खुप सुंदर
रामकृष्ण हरि 💐
आरू बाबांना साष्टांग प्रणिपात
Aaru महाराज तुम्che गायन शैली khupkhup aawadte🙏🙏🙏🙏💐
🙏👍. Kharokhar ragache nav takt aja mauli shrotyana tasech sadhak yana sope hoil
वाचस्पती राग आहे हा माऊली
Ram Krishna hari
Raag vachaspati..
Khup chan aru Mauli ❤️🙏🙏
Khup god Guruji , Kundan dada 🙏🙏
वा माऊली सुंदर 🚩💯👍
आरू बाबा छान ठेवण ,कोणता राग आहे
🙇🏻 रामकृष्णहरी
माऊली पुर्ण कीर्तन टाका
Khup madhur chal zali maharaj 👌👌
अप्रतिम बाबा
Raag sanga baba pl
वाचस्पती
रामकृष्ण हरी बाबा
रामकृष्णहरी रागाच नाव टाकत जा महाराज आम्हाला शिकायला मिळेल.
अप्रतिम
ह.भ.प.पंढरीनाथ महाराज आरु यांचे अभंग गायन ऐकताना काया रोमांचित होते व शिव-विठ्ठल अनुभुतीचा एकत्रित साक्षात्कार होतो.
जय जय विठ्ठल-रखुमाई
सकल चराचर सृष्टी
शिवम् भवतू
व्वा!!
आरु बाबा 🙏
Maharaj konta raag aahe plz kalwa
कदाचित मारू बिहाग आहे
वाचस्पती
मिश्र राग आहे
Nvin chali patva
Udya aaru babanch kirtan aahe tyach jagevar
कुठे आहे कीर्तन हॆ?
जय हो आरू बाबा
Baba ji yethe अमृत महाराज गाढे यांचे किर्तन पण आहे का
किर्तन असेल तर टाका
Sundar.guruji.🙏🙏
कदाचित राग वाचस्पती असावा 🙏🏻🙏🏻
yes
Ho
खूप गोड आवाज आहे 👌🙏🙏
तुम्ही फार छान साथ केली महाराज
राम कृष्ण हरी
अप्रतिम
खूप छान