Pandit Vasantrao Deshpande was an extremely underrated maestro of Indian Classical Music. He was as good as Pandit Bhimsen Joshi and Pandit Kumar Gandharwa. However, unfortunately he didn't get his dues during his lifetime. He remained a shapit Gandharwa. Very very unfortunate. Fantastic recording this is.
@@vishwassambhus5535 Cannot agree more. Dr. Vasantrao Deshpande deserved much more than he got. Rahul Deshpande did a decent job telling the world what Vasantrao was with 'Mee Vasantrao'.
Vasant was very arrogant and adamant 😂 groupism of bhimsen Kumar and pula Deshpande was responsible 😂🎉 Pula was very crooked and chamacha of Kumar and bhimsen and promoted both! 😂
Kulkarni saheb many many thanks from the bottom of my heart. What makes me more happy is, this is not only the rarest of rare recordings, but you have taken all the pains to digitally master. I congratulate you that all your such efforts are adding to the documentation of our artist, their, music, enriching our lives and acts as a torch bearer to the future generation. It is of utmost importance that people and institutes who have such recordings must make all the efforts to put it on the public domain.
I have fond memories of my Nana reciting me a tale when Pt Vasantrao was in Nagpur and one night after a concert followed by dinner Vasantrao recited this thumri and famous K L Saigal thumri Babul Mora naihar chuto jaay..... That moved everyone to tears,,, as naarated by Wajid Ali Shah..sirf mausiqui hi mard ki aakhon mein aasoon laa sakti hain
ही रेकॉर्डींग पु.ल. देशपांडे जी च्या घर ची आहे किवा नाही याची काही ग्यारंटी नाही पण माझे काका प्रसिद्ध तबला वादक पंडित प्रल्हाद भजनी नागपूर यांनी नागपूर ला एकदा वसंत राव देशपांडे आणि भीमसेन जोशी आले असता तबल्यावर ह्या दोन्ही कलाकारांसोबत रात्री 10 वाजता पासून ते सकाळी 8 वाजे पर्यंत तब्बल 10 तास एकट्याने संगत केली होती कदाचित ती रेकॉर्डिंग पण असण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही टॉप कलाकारांचे खूप मस्तीत जुगलबंदी झाली होती .ती बैठक प्राइवेट बैठक ती पण देशपांडे जी च्या घरची होती अस मला वाटतंय.
तुमच्या काका बद्दल वाचून छान वाटले , पण ही जुगलबंदी , नागपूर ची ही नाही , पु ल च्या घरची ही नाही , काय झाले की वसंतराव जी चां वाढदिवस होता , भीमसेन जी त्यांचे अभिनंदन करायला त्यांच्या घरी गेले , बरेच कलाकार जमले होते , भीमसेन जी म्हणाले " सगळ्या घरण्यांना टोपी लावून स्वतः ची टोपी शाबूत ठेवणारे आमचे वसंतराव यांचा आज वाढ दिवस , आमच्या दोघांच्या गाण्या शिवाय हा सोहळा पूर्ण होणार नाही म्हणून आता आम्ही दोघे भैरवी गातो ! "
अजरामर स्वर.. हे दिग्गज देहानी आपल्यात नाहीत.. पण आपल्या अमूल्य गायकीने ते आपल्यातच आहेत.. ज्यांनी या महान कलाकारांना खूप वेळा ऐकले आहे ते खरच भाग्यवान.. 🙏
Excellent digiital remastering, rendering the old recording worth listening on big speakers. Both classical stalwarts have poured their hearts in this timeless Bhairavi thumri. Blessed were those who witnessed this baithak.
धन्यवाद श्री. कुलकर्णी या एका अप्रतिम सुश्राव्य भैरवी अपलोड केल्या बद्दल. त्याच प्रमाणे मी काही comments वाचल्या त्याच्या मध्ये बरेच आक्षेपार्ह शब्द जसे की *चमचा, arrogant किंवा उद्धट* मला अगदी मनापासून एक विनंती करावीशी वाटते की आपण या अश्या विद्वान अश्या मंडळी संदर्भात असे शब्दप्रयोग करू नयेत. 🙏🙏
Thanks for this wonderful and greatest treasure of classical music record, jugalbandi ,sung by famous two artists.Rarely found, this, many many thanks to youand this channel ❤❤❤
भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ गायक होते. ही जुगलबंदी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. आज गणेश चतुर्थीस सकाळी सकाळी ऐकायला मिळाली हे अहो भाग्य जणू गणरायांची कृपा च झाली . 🙏
श्रीयुत कुलकर्णी साहेब मनःपुर्वक धन्यवाद या अमूल्य खजिन्याबद्दल. हे दोघेही आपणा सर्व रसिकांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत अजरामर करून गेलेत.त्यांच्या स्मृतींना शतशत प्रणाम.
Very very fortunate listening this gem. Thanks for posting it
आदरणीय आदी कुलकर्णी, ही मधुर्याची परिसिमा असलेली भैरवी ठुमरी रसिकजनांना उपलब्द करून दिल्याबद्दल, आपणास कोटी कोटी धन्यवाद.
Pandit Vasantrao Deshpande was an extremely underrated maestro of Indian Classical Music. He was as good as Pandit Bhimsen Joshi and Pandit Kumar Gandharwa. However, unfortunately he didn't get his dues during his lifetime. He remained a shapit Gandharwa. Very very unfortunate. Fantastic recording this is.
@@vishwassambhus5535 Cannot agree more. Dr. Vasantrao Deshpande deserved much more than he got. Rahul Deshpande did a decent job telling the world what Vasantrao was with 'Mee Vasantrao'.
I agree with you.
Vasant was very arrogant and adamant 😂 groupism of bhimsen Kumar and pula Deshpande was responsible 😂🎉 Pula was very crooked and chamacha of Kumar and bhimsen and promoted both! 😂
I agree.
0
😊@@paragkulkarni5003
Even the Gandhrvas of Indraloka would feel amazed, if not jealous! ( I meant to express that the performance was truly heavenly)
🌹👌 Very Very Nice ! Thanks a Lot 👏👏
🌷 अ प्र ति म अ प्र ती म 🎉
इतका अमूल्य खजिना रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल किती आभार मानावेत् तेवढे कमीच 🙏🙏🙏
Kulkarni saheb many many thanks from the bottom of my heart. What makes me more happy is, this is not only the rarest of rare recordings, but you have taken all the pains to digitally master. I congratulate you that all your such efforts are adding to the documentation of our artist, their, music, enriching our lives and acts as a torch bearer to the future generation. It is of utmost importance that people and institutes who have such recordings must make all the efforts to put it on the public domain.
@@maheshkoli8980 Thank You for the appreciation! Such responses make me work harder and give more content!
Simply Divine....such good fortune to hear this....waahh
I have fond memories of my Nana reciting me a tale when Pt Vasantrao was in Nagpur and one night after a concert followed by dinner Vasantrao recited this thumri and famous K L Saigal thumri Babul Mora naihar chuto jaay..... That moved everyone to tears,,, as naarated by Wajid Ali Shah..sirf mausiqui hi mard ki aakhon mein aasoon laa sakti hain
❤
एक नंब्बर,एकच नंब्बर!! दिल खुष कर दिया! दिलसे धन्यवाद.🙏
एक स्वरभास्कर व एक स्वर दिनकर ' बहोत खूब . आदीजी धन्यवाद
ऐसी भैरवी मैने आज तक कभी सुनी नही, अद्भुत स्वर का लगाव हैं 🙏🙏🙏
अहाहा! डोळे बंद करून ऐकावं असं संगीत. 👌🏼👌🏼👌🏼
किती छान .कुलकर्णी सर आपल्याला खुप खूप धन्यवाद.बाप्पाच्या सणाला खरी मेजवानी.
अती दुर्मीळ मेजवानी!... क्या बात है!! उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👌👌👌🙏🙏👍👍
Two master singers, their voices entwined, create harmonious joy of भैरवी.
Thanks for sharing.
No words to thank you for preserving this recording and sharing, please keep sharing
ही रेकॉर्डींग पु.ल. देशपांडे जी च्या घर ची आहे किवा नाही याची काही ग्यारंटी नाही पण माझे काका प्रसिद्ध तबला वादक पंडित प्रल्हाद भजनी नागपूर यांनी नागपूर ला एकदा वसंत राव देशपांडे आणि भीमसेन जोशी आले असता तबल्यावर ह्या दोन्ही कलाकारांसोबत रात्री 10 वाजता पासून ते सकाळी 8 वाजे पर्यंत तब्बल 10 तास एकट्याने संगत केली होती कदाचित ती रेकॉर्डिंग पण असण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही टॉप कलाकारांचे खूप मस्तीत जुगलबंदी झाली होती .ती बैठक प्राइवेट बैठक ती पण देशपांडे जी च्या घरची होती अस मला वाटतंय.
तुमच्या काका बद्दल वाचून छान वाटले , पण ही जुगलबंदी , नागपूर ची ही नाही , पु ल च्या घरची ही नाही , काय झाले की वसंतराव जी चां वाढदिवस होता , भीमसेन जी त्यांचे अभिनंदन करायला त्यांच्या घरी गेले , बरेच कलाकार जमले होते , भीमसेन जी म्हणाले " सगळ्या घरण्यांना टोपी लावून स्वतः ची टोपी शाबूत ठेवणारे आमचे वसंतराव यांचा आज वाढ दिवस , आमच्या दोघांच्या गाण्या शिवाय हा सोहळा पूर्ण होणार नाही म्हणून आता आम्ही दोघे भैरवी गातो ! "
❤❤
राम कृष्ण हरी
O,@@ishwarchandraic9418
शक्यता वगैरे नको , ठाम माहिती असेल तरचं सांगा . 😂 😂
Superb treat! Rahul and Vasantrao Marubihag digital jugalbandi was also exceptionally done.
फारच छान.दुर्मिळ खजिना आम्हाला दिला.धन्यवाद.असेच आणखी रेकॉर्डिंग असतील तर द्या आम्ही ओंजळ धरुन उभे आहोत.आता असे मिळणार नाही.
@@savitamarathe64
I have a feeling you'll like this:
ua-cam.com/play/PLqutrvwwhL5E11HYSg-nkDacj9qgdJTeK.html&si=Qt9RWZZHymRam1m5
केवळ अप्रतीम 🙏🙏
Roshan chand, tanha raat aur ye awaz
Aaj to meri chhat pe purnima ho gayi..
Bahut shukriya aapka aaisi anmol chiz upload karne ke liye 🙏🏻
स्वर्गीय कर्ण सुख. दुसरा अचूक शब्द वर्णन करण्यासाठी अपूर्ण आहे.❤
मी एका कार्यक्रमात आनंद भाटे & राहूल देशपांडे ह्यांची हीच बंदीश ऐकली. कुणाकडे असेल तर ती यूट्यूबवर डाऊनलोड करावी.
अप्रतीम ! कितीही ऐकले तरी मनाची तृप्ती होत नाही !!!!
Is heaven somewhere else? And do we really need to visit it? Or just simply listen to this music ....unbelievable ...
अजरामर स्वर.. हे दिग्गज देहानी आपल्यात नाहीत.. पण आपल्या अमूल्य गायकीने ते आपल्यातच आहेत.. ज्यांनी या महान कलाकारांना खूप वेळा ऐकले आहे ते खरच भाग्यवान.. 🙏
खूप खूप धन्यवाद
सहज सुंदर प्रतिक्रिया।
दुर्मिल,दुर्लभ अप्रतिम जुगलबंदी
अप्रतिम ठुमरी… ठुमरीला भैरवी चा. साज..
आणि तो साज चढवायला दोन देवाचे शिल्पकार…
हे संपूच नये असं वाटत आहे.. काठोकाठ भरलेले रस के भरे तोरे नैन 👏👏👏👏🙏
सुन कर आनंद आ गया, क्या रेंज है गायन की दोनों आर्टिस्ट के पास। पंडित भीमसेन जोशी जी के गायन की सर्वश्रेष्ठ रिकार्डिंग में से एक होगी यह।
Absolutely outstanding and mesmerizing jugalbandi by 2 great Maestros
Wow, very pleasing to hear two legends jugalbandi. Kulkarni ji 👍🏼💐
Excellent digiital remastering, rendering the old recording worth listening on big speakers. Both classical stalwarts have poured their hearts in this timeless Bhairavi thumri. Blessed were those who witnessed this baithak.
@@VivekPriyadarshan Thank you for the appreciation!
Thanks Ades S Kulkarni for giving the opportunity to hear two genius together. What an experience !
Very Nice, Adee .. Excellent effort.. Its a Musical Feast !!
Namaste !🙏🙏🙏 Aadiji
aanee Dhanyawad 😊 Durmil Durlabha Ashee hee JUGALBANDI AEK SWARBHASKAR AANNEE DUSARA SWAR DINKAR
ASHYAA HYAA DOAN DIGGAJ GAAYAKAANCHA SWARGIYA SHRAWANAANAD DAENARA GAAYAN AIEKAWALYA BADDAL.
❤❤❤❤❤😊🌹🙏🌹🙏🌹🙏
Bhavana
स्वर्गीय आनंद दिलात...
वा वा , अप्रतिम ,
आज इतकी सुंदर जुगलबंदी रेकॉर्ड करून ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद दुर्मिळ खजिना ऐकवल्याबद्दल
अप्रतीम. अदी कुलकर्णी साहेब मनापासून धन्यवाद. 🙏🏻
BHIMSENJI AND Dr vasantrao Deshpandeji apurva shravniy jugalbandi
धन्यवाद श्री. कुलकर्णी या एका अप्रतिम सुश्राव्य भैरवी अपलोड केल्या बद्दल.
त्याच प्रमाणे मी काही comments वाचल्या त्याच्या मध्ये बरेच आक्षेपार्ह शब्द जसे की *चमचा, arrogant किंवा उद्धट* मला अगदी मनापासून एक विनंती करावीशी वाटते की आपण या अश्या विद्वान अश्या मंडळी संदर्भात असे शब्दप्रयोग करू नयेत. 🙏🙏
@@kvbapat अग्दी खरं आहे. बऱ्याच चुकीच्या comments दिसून येत आहेत. मी नक्की लक्ष घालून delete करतो
Really thanks for sharing such a rare occasion. 🌹🙏🙏
रसीकांचे अनंत धन्यवाद तुम्हाला लाभोत .अप्रतिम.पं अण्णा आणि वसंतराव हा अत्यंतदुर्मिळ योग.
Great effort to recover the masterpiece. Hearty Congratulations
Divine jugalbandi...seems like gliding in heaven while listening this divine jugalbandi
कल्पनातीत❤❤ झकास! दोन दिग्गज !! अप्रतिम!!
Rare Jugalbandi of the great classical singers __ unforgettable musical treat 👌👌👌👌👌🙏.Asha Ganguly.
खूप छान, दिग्गजांची मैफल ऐकण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!
When two of the bests get together, wonders happen.
Indebted to those who shared this gem. ❤
Excellent, soulful!🙏❤️💐 thankyou so much for uploading ..
काय बोलणार शब्द नाहीत 🎉🎉🎉🎉🎉
मणिकांचनयोग.अतिशय दुर्मिळ.किती उपकार आहेत आम्हाला ऐकवलेत
swargiya surel maifil cha anand amhala dilya baddal, dhanywad
अप्रतिम..कान तृप्त झाले...धन्यवाद!
great... great... great experience to be cherished forever
अत्यंत दुर्मिळ
धन्यवाद हा खजिना उघडल्या बद्दल ❤❤❤❤❤❤
आता चटक लागली आहे 😉😅👍
Very beautiful bhairavi...
खूप अनमोल असा ठेवा रसिकांना सादर केल्याबद्दल. हे दोघे दिग्गज कलाकार म्हणजे स्वर्गीय आनंद देणारे गंधर्वच जणू
वाह... हे ऐकण्यास मिळाले यापेक्षा काही दुसरं समाधान नाही. खूप खूप धन्यवाद
Thanks for this wonderful and greatest treasure of classical music record, jugalbandi ,sung by famous two artists.Rarely found, this, many many thanks to youand this channel ❤❤❤
अतिशय दुर्मिळ रेकॉर्डिंग.
अति सुंदर.
giridhar pachade amravati ms speechless eternal pleasure
खुप छान अमुल्य रिकॉर्ड 🎉❤🎉
Thanks for sharing this golden recording.
Made my day! Thanks you!
Thank you for this treasure! My heart is full ❤
Mrvallous rendition of dual .
Thank you so much for these unforgettable memories made available for everyone. 🙏🙏🙏.
सिद्ध पुरुष भीमसेनजी आणी विलक्षण वसंतराव
अप्रतीम ! खूप खूप धन्यवाद 🙏
भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ गायक होते. ही जुगलबंदी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले हार्दिक आभार. आज गणेश चतुर्थीस सकाळी सकाळी ऐकायला मिळाली हे अहो भाग्य जणू गणरायांची कृपा च झाली . 🙏
You gained a follower. Thanks so much for the share ❤ feel so lucky today 🎉
Marvellous 🌺
स्वर्गीय संगीत म्हणतात ते हेच !
अतिशय आनंद दायक गूणवान
खूप खूप धन्यवाद सर
खूपच आनंददायक जुगलबंदी... धन्यवाद 🙏
अप्रतीम . धन्यवाद
Thanks for rarest recording...
It's beautiful.Thank u Kulkarniji for this beautiful renition of Beemsen Jyoshiji❤❤❤❤Rare rendition .👌👌👌🌠🙏🙏
Amazing performance.Koti koti pranam
Thanks for this rare musical treasure
लाजवाब
धन्यवाद !!!!!!!
वाह वाह अप्रतिम 🌹🙏
Divine voices. Otherworldly.
अतीव सुंदरम्।
अप्रतिम. अनेक धन्यवाद
Aapanas Khup khup dhanyavad..
अप्रतिम 👍👍👌👌
मन: पुर्वक धन्यवाद
सस्नेह धन्यवाद! ही अप्रतिम चीज ऐकवल्याबद्दल...!❤
श्रीयुत कुलकर्णी साहेब मनःपुर्वक धन्यवाद या अमूल्य खजिन्याबद्दल. हे दोघेही आपणा सर्व रसिकांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत अजरामर करून गेलेत.त्यांच्या स्मृतींना शतशत प्रणाम.
क्या बात !
अप्रतिम ❤
स्वर्गीय 🎉❤
Thank you.
Ankhi kahi asa durmil asel tar please Dene amhaas.
फक्त,
🙏🙏🙏
Divine presentation ! 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Who were accompanying on Harmonium & Tabla ? Thank you for sharing ! Had tears while listening!
Tho there is no confirmation, P. L. Deshpande may have played the Harmonium.
In this concert Shekh Daud on tabala and P.L.Deshpande on harmonium accompanied this duet.
मनापासून धन्यवाद ❤