तुमच्या घरातील पाळीव प्राणी काय विचार करतात? | Unveiling Animal Thoughts with Uma Karve | MitraMhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • आजकाल काही जण आपल्या घरातील पाळीव प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी Animal Communicator ची मदत घेतात. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, ते काय विचार करतात अशा अनेक गोष्टी Animal Communicator सांगतात. हे नेमकं कसं होतं? प्राण्यांशी संवाद कसा साधला जातो? अशा अनेक गोष्टी Animal Communicator Uma Karve यांनी Mitramhane सोबत या एपिसोडमध्ये शेअर केल्या आहेत.
    In this eye-opening interview, we talk to a telepathic animal communicator who has spent years honing her abilities to understand what animals are thinking and feeling. Join us as she shares insights into the world of animal communication, including how she developed her abilities, how telepathic communication works, and what kinds of messages animals typically want to convey. You'll be amazed at what you learn about the inner lives of our furry (and not-so-furry) friends!
    You can connect with Uma Karve on FB or Insta
    Facebook - shorturl.at/irBQU
    Instagram - shorturl.at/fhFI0
    For more info Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    #animal #telepathiccommunicator #mitramhane #soumitapote #animallover #animal
    • तुमच्या घरातील पाळीव प...

КОМЕНТАРІ • 607

  • @mitramhane
    @mitramhane  Рік тому +11

    Dear all
    You can connect with Uma on FB or Insta
    Facebook - shorturl.at/irBQU
    Instagram - shorturl.at/fhFI0

    • @pallavigunjal6694
      @pallavigunjal6694 Рік тому

      Hi I want your contact no.I am having Doberman at my place

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 Рік тому +64

    मी हा video आज माझ्या मांजरीला पिल्ले होत असतांना पाहत आहे.... हो प्राणी संवाद साधतात आणि तो ज्याला कळतो त्याच्या जवळच ते व्यक्त होतात...
    आमची माऊ काल पासून अस्वस्थ त्यामुळे मला आज उद्या मधे तिची प्रसूती होईल वाटले....त्या प्रमाणे तिला आज सकाळ पासून त्रास सुरू झाला पण तिला पहिल्या प्रसूती पेक्षा या दुसऱ्या खेपेस खूप त्रास झाला...दुपारी 3 वाजल्या पासून मी व माझी मुलगी तिच्या जवळ बसून होतो
    ती आम्हा दोघींना ही आळीपाळीने तिच्या डोक्या वरून हात फिरवा म्हणायची....बऱ्याच वेळाने तिचा त्रास बघून मी हलका हलका हात तिच्या पोटावरून फिरवू लागले आणि एक अर्धा पाऊण तासात तिची प्रसूती झाली ... माऊ आणि पिल्ले खूप छान आहेत❤

    • @remabarve
      @remabarve Рік тому +1

      प्राणी ज्यांच्या जवळ असतात त्यांच्याशी नक्कीच संवाद साधतात. लांब रहाणाऱ्या कुठल्या बाई म्हणत असतील की घरात बसल्या बसल्या मध्यामाशिवाय मी त्यांच्याशी बोलू शकते तर तो शुद्ध खोटेपणा आहे.

    • @sunrays22
      @sunrays22 Рік тому

      😊❤very good 👍 GREAT

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 Рік тому

      Same experience i have

    • @rashmisawant8276
      @rashmisawant8276 Рік тому

      Same here

  • @vijayalaxmipendse5323
    @vijayalaxmipendse5323 Рік тому +11

    हो आम्ही परतला असताना मी हा अनुभव घेतला आहे.माणसापेक्षा प्राण्याचा लळा लवकर लागतो.मात्र मनापासून प्रेम असावे लागते.

  • @shekharjyoti5563
    @shekharjyoti5563 Рік тому +16

    Uma karve is brilliant and gifted soul . Initially I had laughed when my daughter had suggested her name to know our loving pet views on staying with us . I was shocked when she shared few facts which we only know at home . She is unparellal and serving society with her devine work

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      Yes.... but yeah she is got gifted. And she is brilliant.

    • @nishmakesar745
      @nishmakesar745 Рік тому

      Can you plz share the details?

  • @VaibhavApte
    @VaibhavApte 10 місяців тому +3

    प्राण्यांशी बोलणे हा एक अपूर्व अनुभव असतो.

  • @leenasabnis
    @leenasabnis Рік тому +37

    आपला Interview अतिशय छान झाला..उमाच्या या अद्भुत क्षमतेचे काही अविश्वसनीय अनुभव मी स्वतः घेतले आहेत.त्यामुळे तिने आज जे अनुभव share केले त्यातले अक्षर न् अक्षर खरं असणार याविषयी शंकाच नाही

    • @umakarve8601
      @umakarve8601 Рік тому +2

      It's beautiful to see how committed all of your family members are to all your animals.

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +2

      मनस्वी आभार. अविश्वसनीय जग आहे हे.. या मुलाखती द्वारे हे जग लोकांसमोर आणता आलं त्याचं समाधान आहे. अशीच छान छान माणसं आपल्या भेटीला येतील.. आपली मतं मांडतील.. सबस्क्राईब करा शेअर करा मित्रम्हणे.

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Рік тому +1

      त्यांचा contact number मिळेल का

    • @shilpawadkar6923
      @shilpawadkar6923 Рік тому

      Mazakade 2 cat aahet, chan vatl aaykun

    • @revatipatwardhan1175
      @revatipatwardhan1175 Рік тому +4

      Wow.... किती अद्भुत अनुभव आहे हा प्राण्यांशी संवाद 👍👌 असं प्रत्येकाला जमलं तर प्राणी पण सुखी होतील आणि माणसं पण....खरंय ना?

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 2 місяці тому

    प्राणी प्रेमी हिचे शुभ ऐकून खूप अचंबित झाले तिचे काम करते आहे त्याला खूप खूप शुभेच्छा

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 Рік тому +13

    मुलाखत घेणारा ईतके मठ्ठ प्रश्न विचारत आहे की लोकांची काहीतरी नवीन व रोचक माहिती मिळवण्याची खूप सुंदर संधी वाया गेली आहे..

    • @5sujal
      @5sujal 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂

    • @KRS1620
      @KRS1620 2 місяці тому

      मुलाखत घेणारा मठ्ठ ? 😂😂😂

    • @moviefreak4812
      @moviefreak4812 2 місяці тому

      @@KRS1620
      प्रश्न मठ्ठ आहेत, जरा विचार करा अशी व्यक्ती तुमच्या समोर असती तर तुम्ही काय काय विचारले असते

    • @KRS1620
      @KRS1620 2 місяці тому

      @@moviefreak4812 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... मठ्ठ च आहे तो... पण काय आहे की असे डायरेक्ट बोलून त्याचे मन दुखवयाला नको वाटते... पण आता त्याला निव्वळ माठ म्हणले पाहिजे... माझ्याकडे पण खूप प्रश्न होते... पण मठ्ठम्हणे त्यात काय उणे... असे समजून चालू पुढे.

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 2 місяці тому

    खूप छान मुलाखत

  • @maneeshaacharya249
    @maneeshaacharya249 Рік тому +1

    प्राण्यांशी संवाद साधण्याची अद्भुत कला. उमा ह्यांचे profession, अनुभव अतिशय विस्मयकारी. खूप नवीन माहिती मिळाली.

  • @varshasanglikar1973
    @varshasanglikar1973 Рік тому

    खूप सुंदर सांगितले उमा . अणि सौमित्र तुम्ही खूप छान बोलत करता समोरच्याला . Thnx a ton सौमित्र इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 8 місяців тому

    खुपच छान विषय सौमित्र. असं काही असतं हे तुझ्यामुळेच कळलं.

  • @shwetachimurkar8603
    @shwetachimurkar8603 Рік тому +3

    तूला ही god gift आहे nice❤

  • @sarts5212
    @sarts5212 7 місяців тому

    Stay blessed Uma ....Very unique and mind blowing interview, thank you so much for bringing up this topic for discussion.

  • @swatikandalgaonkar7665
    @swatikandalgaonkar7665 9 місяців тому

    Great interview..I like Somitras reactions on her experiences.

  • @rupalivatve2299
    @rupalivatve2299 8 місяців тому

    Film or TV industry chya lokanpeksha hya mulakhati aikayla jast avdel. khoop chaan interview.

  • @Tough-tr4gt
    @Tough-tr4gt Рік тому +4

    Good one uma

  • @ChannelDESHPANDE
    @ChannelDESHPANDE Рік тому +2

    अहो महाशय, किती इंग्रजी शब्द वापरताय फुकाचे? “कॅट, डॉग, बर्डी, पेट, सॅड, मॅड, हॅपी” … आधीच अर्धमेल्या मराठी भाषेला एकाच दिवसात मारून टाकायचा चंग बांधला आहे का तुम्ही?? का कोणा इंग्रजाने मराठी शिकवले तुम्हाला शाळेत?? मांजर, कुत्रा, पक्षी, पाळीव प्राणी, दुःखी, संतप्त, आनंदी हे शब्द कधी गेले नाहीत का तुम्हाला?

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 Рік тому

    Video khup sundar hota👌, yatun baryach goshti shiknyasarkhya ahet😊

  • @anushriwada
    @anushriwada Рік тому

    इंटरेस्टिंग विषय आणि गोष्टी. 👌👌

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar4695 Рік тому +1

    Amazing! Interesting! Praiseworthy! 👏❤

  • @mayanalawade8598
    @mayanalawade8598 Рік тому +13

    आमचेही मांजर हरवले होते.अशाच एका communicater मूळे ते 3 दिवसांनी सापडले.

  • @AbdulGafur-lm2qi
    @AbdulGafur-lm2qi Рік тому

    Apratim vishay

  • @vaishalishastri9940
    @vaishalishastri9940 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली आहे 😊

  • @amitat369
    @amitat369 Рік тому +2

    Hope part2 will comming soon🙏

  • @govindgulgule3514
    @govindgulgule3514 Рік тому +2

    Very very interesting, such communicators exist. I have a male cat and would always want him to talk to him

  • @electronics36
    @electronics36 Рік тому +1

    हे खरं आहे. मी अनुभव घेतला आहे.

  • @shailajathorat6363
    @shailajathorat6363 Рік тому

    V interesting. I do agree.

  • @subh2k5
    @subh2k5 6 місяців тому

    Uma are you daughter of AKK? I worked with him. Great guy and very smart being.

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 Рік тому +3

    खुप छान माहिती दिलीस उमा थोडा उशिरा आला हा video माझ्यापर्यंत कारण गेल्या दिडमहीन्या पासून माझी मिकी (dog ) आजारी होती gastro झाला होता काल रात्रीच ती वारली खुप त्रास झाला तिला खाणपिण सगळ बंद झाल होत तिच😢

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому

      @nayana......Tumhi Tumchya pet chya soul barobar communicate Karu shakta ajunahi......!

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Рік тому

      @@Donaldasdf कस करु शकते?

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому

      @@nayanamule7342 Uma Madam Shi contact kela tar Tya help Karu shaktaat......tyanni death zalelya Saraswati gayishi communicate kelel aahe........

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Рік тому

      @@Donaldasdf त्यांचा contact number नाही माझ्याकडे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому

      @@nayanamule7342 telepathic animal communicator uma Karve mhanun search Kel tar disel Google var.......

  • @sadabehere
    @sadabehere Рік тому

    खोटं वाटावं इतकं आश्चर्यकारक आहे पण भारीच म्हणावं लागेल

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Рік тому +2

    👌👌👌

  • @manasis3610
    @manasis3610 Рік тому +3

    Please provide Telepathy Animal communicator cource detail or tell me where I can find such training

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 Рік тому

    Atyant sunder ...ek request Sushanth Singhcha pet aahe...Tychya murder ver petmule kahi kalu shakel ka...

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Рік тому +1

    हे सगळे पाहून मी खरच खूप search केलं पण अस काहीही वैज्ञानिक नाहीये...लोकांचा विश्वास आहे म्हणून अर्थाजन होत आहे तेवढं चांगलच आहे .. पण अस काहीही होत नाही

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 Рік тому +4

    ठाण्यात हा कोर्स कुठे आहे

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 місяці тому

    हे खरच अविश्वसनीय आहे ‌.
    पैसे छापण्याचा नवीन व्यवसाय ‌.

  • @rajbetewad9240
    @rajbetewad9240 Рік тому

    Nice

  • @madhukardadar4321
    @madhukardadar4321 Рік тому +2

    It's all believable... I am a spiritual guy...staying in Ahmednagar near Samadhi of Meher Baba... We are Living in Joint Family... We are fond of having Pets. Dogs n Cats... We enjoy them feeding, giving care etc... But since we have come to stay in this our own House. We have continuously having Dogs n cats. But we are very sorry to tell you that we have witnessed almost Death of 18 Dogs n 4/5 Cats... Two left the 🏡... Can Mam Can help us by communication???

  • @kokancashew247
    @kokancashew247 Рік тому

    👌🏻

  • @vaibhavkanthe9246
    @vaibhavkanthe9246 7 місяців тому

    Where can I apply for this course, can u please help me ?

  • @Rishithewild
    @Rishithewild Рік тому

    It is absolutely true...me try kelay mazya pets vr😊

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Рік тому

    Mazyakade lovebird aahe toh kadhi kadhi khup hyper houn jorat badbadyala lagato (kahi karan nasata nahi, I think) . Asha veli karan n kalalyane Khupach traas hoto ki aapan tyache mhanane ka samaju shakat nahi… tyavar kay upay aahe? Eravi tyache mazyashi general communication chalu asate. 😊

  • @chitrakadam3288
    @chitrakadam3288 Рік тому +2

    मी एका 53 वर्षाची महिला आहे आणि मला टेलिपॅथी शिकायची आहे तर शिकू शकते का माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला गाईड कराल का

  • @natashatendulkar
    @natashatendulkar Рік тому +1

    I do have 2 pets. Pan yatale khup anubhav me swataha ghetale aahe. He khar aahe ki aaplyala aapoaap kalat.

  • @latikalohar3344
    @latikalohar3344 Рік тому

    माझ्या मांजराच्या मागच्या पायावरून गाडी गेली आहे. त्याचे दोन्ही पाय अधू झाले आहेत. मी त्याची मनापासून सेवा करते.शी शू अंघोळ खान पिण.त्यांच्या सर्व भावना मला कळतात.

  • @prasadkarambelkar2159
    @prasadkarambelkar2159 Рік тому

    Sound var thod kam kara pls...

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 7 місяців тому

    Dog's डोळ्याने बोलतात.. हे सांगितले नाही त्यांनी..कारण माझ्याकडे अनेक वर्ष dog आहे...त्यांच्या पुढच्या पायाने ते जवळ येऊन आपला हात धरतात जेव्हा त्यांना काही सांगायचे असते...खूप काही सांगण्यासारखे आहे..बाकी जे काही सांगितले ते आश्चर्य आहे...एपिसोड मस्त झाला...अशीच नवीन नवीन माहिती मिळत राहूदे सौमित्र...

  • @shilpakulkarni3296
    @shilpakulkarni3296 Рік тому

    How to contact Uma, I have two dogs at home. I am facing problem.

  • @poojaspetsanddance6524
    @poojaspetsanddance6524 Рік тому +3

    Mi sudha prani premi aahe. Mazya kade 3 Doggie female Street var rahanare palle aahet . Amhi jevhdhe prem tynchavar karto tyapekhaho doble orem kartat. Ani tya tighi tyanchya bhashet boltat te mala kalyala lagli aahe ani amhi j kay bolto te tyana pn kalte 😊😊

  • @minalkhot2482
    @minalkhot2482 Рік тому

    Aamchyakade 20cat and six dog aahet tumhi kadhi garaj lagli tar help karal ka

  • @peterdias5410
    @peterdias5410 Рік тому

    UMA can I get your contact as I want to share my dog pic to know where she is as she was abonden but when we fed her she obeyed every thing even she was littered and that time to we took care of all puppies but she was taken by thane Municipal corporation and its more than 6 months we whole fmly is searching but no clue can you help

  • @amolbhavsar6731
    @amolbhavsar6731 Рік тому

    Hi madam mla no.milel ka tumcha maza pn question aahe mazya baila vishai pls its urgent

  • @archanamane1178
    @archanamane1178 4 місяці тому

    उमा मॅडमचा contact number मिळेल का? Our cat Maau is undergoing renal failure..

  • @tamnnanadaf4878
    @tamnnanadaf4878 6 місяців тому

    😢😢🙏🙏🙏 माझ्याकडे 9 मांजर आहेत पण माझ्या गलित जे लोक रहातात खुप त्रास देतात कि इतके मांजर कशाला पाहिजे आमाच्या येथे येता मारून टाका किवा सोडून द्या आता परत माझ्या कडे जी मोठी मांजर आहे बबलू तिला 5 पिले झाली आहेत पण मला मदद पाहिजे कोणीतर आशी कुठे संस्था आहे का जी मला मदद करेल फ्कत आशा लोकाना सागण्यासाठी मला माझे मांजरे जिवा पेक्षा प्रिया आहेत 😢😢😢😢

  • @26RASHMI
    @26RASHMI Рік тому

    Khup chan vishay , mala ha vishay mahiti hota .....Sir mala Uma mam cha contact no milu shakel ka please

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏

  • @supriyakorgaonkar
    @supriyakorgaonkar Рік тому

    Aapalyala tyanchyabaddal thought yetat he khare aahe.karan te word madhe bolnar nahit.aaplyala tyanche message thought madhech yetat

  • @amrapalikavathesarkar9812
    @amrapalikavathesarkar9812 Рік тому

    कृपया उमताईचा संपर्क क्रमांक देऊ शकाल का

  • @akankshakashid9639
    @akankshakashid9639 Рік тому

    Madam cha no dya please. Mazi cat aajch harvli aahe. Khup tras hotoy.
    Please help me😢😢😢

  • @vaidehis3369
    @vaidehis3369 8 місяців тому

    36:55 वाघिणी ला घड्याळ कसं कळलं?😮

  • @remabarve
    @remabarve Рік тому +6

    दादांनी शपथ घेतल्यापासून माझ्या कुत्र्याने अन्न पानी सोडलं आहे. त्याचा मनात काय असेल हो बाई?

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 Рік тому

    आम्हाला pan telifatic community courses address please🙏

  • @SuvarnaKadam-cw5xy
    @SuvarnaKadam-cw5xy Рік тому +1

    Could you please share her contact because it's very helpful for pets health which indirectly very important for whole household to live happily under 1roof...🙏

  • @nijadhav
    @nijadhav Рік тому +1

    None doubts Wireless communication but most people question telepathy.

  • @keihatsu9234
    @keihatsu9234 7 місяців тому +1

    सौ उमा कर्वे यांचा नंबर कृपया पाठवा

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому

    बाहेर जाऊन प्रत्यक्ष पक्षी प्राणी यांच्याबरोबर दाखवले पाहिजे होतं
    म्हणजे समजलं असतं
    शेतकरी कोल्हापूर

  • @nilashaborkar3859
    @nilashaborkar3859 Рік тому

    Apla phone no. sangal ka

  • @krishnagosavi1956
    @krishnagosavi1956 9 місяців тому

    मॅडम, English ऐवजी मराठी बोलला असता तरी आम्हाला चालला असता. इंटरवह्यू मराठीत आहेना..... मराठीत प्रश्न असेल तर साधारणतः मराठीत उत्तर असावा.......

  • @HVB701
    @HVB701 16 днів тому

    Hichya dokyat Pani zhal zhalay

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Рік тому +4

    तुम्ही कुत्रा, मांजर, क्षेत्र, प्राणी, पक्षी संवाद...हे शब्द आधी माणसांशी संवाद साधताना वापरा...हो मुलाखतकार...

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे? कृपया स्पष्ट करा.

    • @padminidivekar254
      @padminidivekar254 Рік тому +1

      @@mitramhane मराठीत मुलाखत घेताना, जमल्यास स्वच्छ मराठीत संवाद साधा.. संवाद साधण्याच्या कौशल्यावर आधारित ही मुलाखत आहे...

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому

      @@padminidivekar254 आपलं म्हणणं बरोबर आहे. पण ज्यांच्याकडे पाळीव जनावर असतात त्यांना कुत्रा मांजर म्हटलेलं आवडत नाही.

    • @remabarve
      @remabarve Рік тому

      ​@@mitramhaneकाहीही. स्वतःची चूक झाकण्यासाठी काहीही विधानं कराल का?

  • @maheshvgajare
    @maheshvgajare 2 місяці тому

    पूर्णपणे थोतांड आहे हे, प्राण्यांना भावना असतात हे ठीक आहे, त्यांना स्वप्नात वगैरे आणुन हे असले फालतू धन्दे करण्यापेक्षा त्यांना जीव लावा.

  • @kendrick1410
    @kendrick1410 Рік тому +3

    Average Bengali Bai 🧙‍♀️🧙‍♀️

  • @sandeepkshirsagar5005
    @sandeepkshirsagar5005 Рік тому +1

    हे शास्त्र खर आहे 😂guinness world record hou shaktay...😅

  • @rajshekharbhide9367
    @rajshekharbhide9367 Рік тому +1

    Can anyone share contact number of Mrs.Uma Karve

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Рік тому +10

    निसर्गाची रचना इतकी विस्तृतपणे अद्भुत आहे, की स्वहितासाठी मानवाने अहंकार सोडून निसर्गाशी सुसंगत जीवनप्रणाली बनवली पाहिजे....जीडीपी वेड भयानक निसर्गघातकचआहे निसर्गातील प्राणीजीवनातील काही प्रमाणात क्रौर्य जरी आपल्याला अस्वस्थ करत असलं, तरीपण निसर्गाच्या प्रेमात प्रत्येक जीव असतोच.

  • @maheshbarve9400
    @maheshbarve9400 3 місяці тому +2

    मग आता इथून पुढे डास, ढेकूण, झुरळ, चिलट, यांना मारायचं की नाही हे त्यांनाच विचारून घे आणि आम्हालापण सांग

  • @sanketjadhav-gn7ct
    @sanketjadhav-gn7ct Рік тому +4

    Hi stop scamming the innocent people by this fraud

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 Рік тому +19

    माझ्याकडे स्वतः मांजरे येतात पहिले एक लांडर बोका होता,नंतर,काळी,मग बंबी,नीनी,सोन्या,काळोबा,आता काळोबाची मुलगी चिंगी आहे व तिची 3पिल्ले सोमु,गोमु,मोनु असे व त्यांचे बाबा व एक सोनेरी रंगाचा बोका येतो.व गल्लीत रस्त्यावर चिक्या, व लंगडू आहे

    • @ajaysonawane2753
      @ajaysonawane2753 Рік тому +4

      आमच्या कडे पण आमच्या मांजराची पाचवी पिढी आहे .लय भारी वाटत आता .

    • @multiverseofarj8348
      @multiverseofarj8348 Рік тому +1

      Wah

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Рік тому

      Khup chan. 🙏🙏

    • @akssap9572
      @akssap9572 Рік тому

      Mla b manjraa ly aaavaddttat barkaaaa

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Рік тому +19

    सौमित्र, मी प्राणिशास्त्राचा अभ्यासक आहे प्राणी विविध भावना आपल्यापारिने व्यक्त करतात हे ही खरे आहे पण त्या समजण्यासाठी त्या प्राण्याच्या सहवासात दीर्घ काळ असणे आवश्यक असते

    • @sanjayshinde1787
      @sanjayshinde1787 Рік тому

      तुम्हाला प्राण्यांच्या सहवास अभ्यासातून.. थोडया गोष्टी judge करता येतात... त्याला काय खायला आवडते, त्रास होतोय... खेळायचा मूड आहें... Behaviour response and judgement.....
      पण प्राणी मराठी किंवा english शब्द कसे शिकले आणि ते हिच्याशी मराठीत बोलतात... हे शक्य आहें का?..
      आता हेच बघा, ही उमा... Japnese व्यक्तीशी बोलू शकते का..? नाही... जर उमा ला संवाद साधायचा असेल... तर तिला japnese भाषा यायला हवी... उमा ला मराठी शिकण्यासाठी तिच्या parents ला किती वर्षे लागली असतील... चित्र दखवून ... Mango.... पाणी.... असं शिकवावं लागतं तेव्हा कुठे एखादी भाषा, त्याचे उच्चार मनुष्य शिकतो... तर उच्चार... करण्याची क्षमता असल्यामुले मनुष्य मराठी, english भाषा बोलतो, शिकतो...माणसाचे vocal खूप प्रकारे आवाज काढू शकतो, पण प्राण्यांचचे vocal हे ठराविकच vocal काढू शकतो
      मग सांगा...
      कुत्रा, मांजर आणि जंगलत भेटलेला वाघ.. हिच्याशी मराठीत कसा काय बोलू शकतो..
      100% fake... लोकांना मूर्ख बनवण्यासाठी अनेक प्रकार आहेतच वास्तुशात्र, जोतिष शास्त्र गंडे दोरे.. त्यात अजून एकाची भर "animal communicator " 😂😂

    • @smrutishete1137
      @smrutishete1137 10 місяців тому +2

      मराठीत नसेल बोलत. पण भावनेला भाषा नसते म्हणून हे पटतं. मी संपूर्ण नास्तिक आहे. पेट्स च्या विरोधात नेहमीच. पण माझ्याकडे चुकून एक पोपट आलाय आणि तो मलाच बहुतेक आई समजतो. तो बोलतो ते बरचसं मला समजतं. पण हवं नको
      .. आणि प्रेम इतकंच.

    • @PastelNuages
      @PastelNuages 6 місяців тому

      ​@@sanjayshinde1787काका तुम्हाला एनर्जी आणि telepathy कळत नाही तर रडू नका. अज्ञान दिसतंय सगळं😂

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 місяці тому

      ​@sanjayshमी स्वतः दोन वेळा दोन वेगळ्या कूत्र्यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे. दुसर्या एका animal communicator कडून. खूप डिटेल बोलली होती त्यतली कुत्री, आश्चर्य वाटावं अशी. दुसरं हरवलेलं पिलू होतं ते पण नीट बोललं.
      inde1787

    • @sharvari777
      @sharvari777 2 місяці тому

      @@smrutishete1137 Tumhi Pets chya virodhat aahat mhanun tar to Popat tumchyakade aalay..ek divas nakkich tumhi pets sobat asal.

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Рік тому +6

    Ya madamna Sushant singh rajput chya dogyy barobar bolayla dile pahije...sagli cade ooghdkis yeil...

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 Рік тому +8

    खुप छान मॅम , आम्ही प्राण्यांसाठी काम करतो , खुपदा ते आजारी पडतात , मग वेगवेगळ्या टेस्ट करा , डाॅ कडे घेउन जा , अॅम्बुलन्स असा खुप खर्चीक होते, अशा वेळी तुमची मदत आम्हाला होऊ शकते , आम्ही तुमचे चार्जेस पण देऊ, पुणे , तुमचा नंबर मिळेल तर बरे

  • @shekhardeokar9533
    @shekhardeokar9533 Рік тому +15

    Unbelievable 😮😮,
    ऐकाव ते नवलच!!
    यावरून हे सिद्ध होते की निळवंती ग्रंथात सांगीतले ते खरे आहे.

    • @Sudheeeer555
      @Sudheeeer555 Рік тому +1

      हा निळावंती ग्रंथ कोणी लिहिलाय ?

    • @ravibatgeri7321
      @ravibatgeri7321 Рік тому

      It happens only in india😅 great bhet

    • @PastelNuages
      @PastelNuages 6 місяців тому

      ​@@ravibatgeri7321 अज्ञान! थोडा अभ्यास करा जगाचा.

  • @MarathiKanya
    @MarathiKanya Рік тому +14

    सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद इतका महत्वाचा विषय घेऊन व्हिडिओ बनवला ☺️🙏 सगळ्याच प्राण्यांना भावना असतात ते सुध्दा आपल्याशी बोलत असतात हे समजणारे खूप कमी लोक आहेत या व्हिडिओ मधून नक्कीच जनजागृती होईल अशी आशा आहे मी माझ्याकडुन हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन ❤️

  • @VedChakshuVyakhyanmala
    @VedChakshuVyakhyanmala Рік тому +1

    🙏नमस्कार मॅडम!
    खूप छान वाटला व्हिडिओ.
    मी असं ऐकलंय की कुत्रे रंगांधळे असतात हे खरं आहे का?
    आणि रात्री अचानक सगळे कुत्रे भुंकायला लागतात तेव्हा नेमकं त्यांना काय म्हणायचं असतं?

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 2 місяці тому +4

    ज्या प्राण्यांना तोंडाने बोलता येत नाही त्यांना निसर्गाने वेगळी शक्ती दिली आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. त्यांना वेगळा sense मिळाला.

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 Рік тому +16

    छानच,मी ही प्राणी प्रेमीच आहे.मला कुत्रा मांजरे गायी आवडतात .मी बोलते ती बोलतात सोबत करते.खूप प्रेम करतात.मला ही तुमच्याकडे येऊन माझी पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम करायचा आहे.मी 108दिवसात 3600किमी अंतर पायी चालले एकटीने.

    • @meeraamin4310
      @meeraamin4310 Рік тому +1

      Dhanya aahe...me naman karte tumhala....

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Рік тому +1

      नक्कीच तुमचे अनुभव ऐकायला आवडेल मलापण परिक्रमा पायी करायची आहे

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 Рік тому +1

      Khup ch Chan 👌👌

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 Рік тому +2

      UA-cam la video upload Kara self

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Рік тому +2

      ताई तुमचा नंबर देता येईल का म्हणजे मला परिक्रमे विषयी माहीती घेता येईल

  • @prajaktaathawale353
    @prajaktaathawale353 2 місяці тому +1

    Its little hard to believe jewha 30/35 varshapurvi geleli cow gharatle problems sangte… what about her onward journey then? Ti already dusrya janmat asel na?

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 Рік тому +5

    निळावंती ग्रंथाचा ज्या व्यक्ती ने अभ्यास केला आहे , त्या व्यक्तीला प्राण्यांची भाषा समजते किंवा ते प्राण्यांबरोबर संवाद करु शकतात.

  • @apurvabedekar9560
    @apurvabedekar9560 Рік тому +1

    घरातल्या झुरळ म्नुग्यांना सांगता का तुम्ही चालते व्हा म्हणून..pest control चे पैसे आणि त्रास वाचेल...आणि जरा कबुतराना सांगा खूप तापदायक आणि वैताग असतात ते

  • @sabinaali00
    @sabinaali00 Рік тому +28

    I was in COVID hospitalisation and I was concerned about my pets if i didn't survive but Tobler sent a message that don't worry about what people others are saying. I'm sending healing and you are coming back home. Before this he told Uma he needed a thick mattress. Also he was growling at a family member b4 a walk so he said the member allows poop and pee but then stands and talks on mobile so i don't want to go with him.

    • @sabinaali00
      @sabinaali00 Рік тому +3

      Also he refused to walk one particular road and would jam his forelegs like a brake, he told Uma that the other road has interesting things to sniff so I'm being stubborn. Thx UMA! Stay Blessed 😇🙏

    • @umakarve8601
      @umakarve8601 Рік тому

      Thank you Sabina ! Was a pleasure to chat with Tobler

    • @sheettalkisanovhal
      @sheettalkisanovhal Рік тому +1

      Hey hi uma this is sheetal from Mumbai. Uma Mazi ek cat hoti nanu tiche naav nanu ti hya varshi holichya divshi gharatun nighun geli aamhi sagle zopet astana tu please tichya sobat connect karshil ka tila parat ghari yayla sagshil ka please uma i am missing her every day

    • @pallavideshpande5909
      @pallavideshpande5909 Рік тому

      ​@@umakarve8601hiii

    • @AmolDeshmukh9ghr
      @AmolDeshmukh9ghr Рік тому

      ​@@umakarve8601ha tumcha youtube channel ahe ka uma maam!

  • @malatichavan3520
    @malatichavan3520 Рік тому +7

    मला हा कोर्स करावासा वाटतो आहे त्याबद्दल माहिती देऊ शकता का ,मी पुण्यातच आहे

    • @niljadhav77
      @niljadhav77 Рік тому

      मॅडम,टेलीपथी पुण्यात कोर्स आहे का?तुम्हाला माहिती मिळाली का काही?
      मिळाली असेल तर सांगा.
      मलाही करायचा आहे.
      मी पण पुण्या जवळच राहतो

  • @nikhilkarmarkar5127
    @nikhilkarmarkar5127 Рік тому +7

    Schizophrenia involves a range of problems with thinking (cognition), behavior and emotions. Signs and symptoms may vary, but usually involve delusions, hallucinations or disorganized speech, and reflect an impaired ability to function. Symptoms may include:
    Delusions. These are false beliefs that are not based in reality. For example, you think that you're being harmed or harassed; certain gestures or comments are directed at you; you have exceptional ability or fame; another person is in love with you; or a major catastrophe is about to occur. Delusions occur in most people with schizophrenia.
    Hallucinations. These usually involve seeing or hearing things that don't exist. Yet for the person with schizophrenia, they have the full force and impact of a normal experience. Hallucinations can be in any of the senses, but hearing voices is the most common hallucination.
    Disorganized thinking (speech). Disorganized thinking is inferred from disorganized speech. Effective communication can be impaired, and answers to questions may be partially or completely unrelated. Rarely, speech may include putting together meaningless words that can't be understood, sometimes known as word salad.
    Extremely disorganized or abnormal motor behavior. This may show in a number of ways, from childlike silliness to unpredictable agitation. Behavior isn't focused on a goal, so it's hard to do tasks. Behavior can include resistance to instructions, inappropriate or bizarre posture, a complete lack of response, or useless and excessive movement.
    Negative symptoms. This refers to reduced or lack of ability to function normally. For example, the person may neglect personal hygiene or appear to lack emotion (doesn't make eye contact, doesn't change facial expressions or speaks in a monotone). Also, the person may lose interest in everyday activities, socially withdraw or lack the ability to experience pleasure.
    Symptoms can vary in type and severity over time, with periods of worsening and remission of symptoms. Some symptoms may always be present.
    Plz tell Uma Karve to visit a psychiatrist at the earliest as delaying treatment can be fatal.😂😂😂

  • @sasodekar
    @sasodekar Рік тому +1

    kay pan ek ek baaya astaat.... kharya mansanaa olkaht naahit.... aani kutrya manjaranna olakhtat... aaho nidan ha prayatna kara ki.... mansachya manatil samjaa...tumchya akhadyat.. olkha pahije tar.... aani tu re,,, blogger.. tulaaa kaahi kaam dhande nahit ka? ... prani matra amchya sarvanchya ghari aahe... pan tumhi nataki manse... dhandya sathi dhanda kartaat he kiti chuk aahe.... ...

  • @jaydiepkullkarni
    @jaydiepkullkarni Рік тому +3

    i have seen whole video but i found its totally illogical . whenever ask any Q she say it happens how she cant say or clerify. instead she would guide how to manage pets and there behaviour it would be fine. but is totally fake

  • @milindd8309
    @milindd8309 Рік тому +16

    This is god’s gift , I have encountered one lady in USA, she does exactly ,what this girl is doing.she is talking the truth. Animals surprisingly know, who is gifted and in-order to convey their concern they communicate with gifted people.🙏🏿

    • @ComResKi
      @ComResKi Рік тому

      Telepathic animal communication can be learnt in any country including India... With practise, you can get confident. You'd enjoy the process😊

  • @shamikadeshpande1578
    @shamikadeshpande1578 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद,माझ्या मुलीला हा कोर्स करायचा आहे,कुठे आणि कसा करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.

  • @neha-riyaskitchen2449
    @neha-riyaskitchen2449 9 місяців тому +1

    कोंडी, बक्रे किती ओरडुन आपल्याला वाचवण्यासाठी साठी विनवणी करत असतिल हे आपल्याला माहीत नाही त्यांनी हा प्रश्र्न विचारायला पाहिजे होता कारण जीव घेतो आपण दुसऱ्याचा जीभेचा चोचले पुरवले साठी😢

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Рік тому +23

    खूप खूप भारी विषय, भारी interview, Uma you are just hats off, तुझ्या talent che कौतुक करावे तितके कमी आहे.
    सौमित्र तू अगदी छान interview घेतोस, अगदी आमच्याच मनातले प्रश्ण विचारत होता असे वाटले, एकदम भावले, भिडले. Thank you so much. 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  Рік тому +5

      अशी खूप छान छान माणसं आपल्या भोवताली असतात.. तुमच्याही आसपास अशी कोणी छान माणसं असतील तर जरूर सुचवा.. न जाणो त्यांचा नंबर लागेल या मंचावर. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.. पहात रहा मित्रम्हणे. शेअर करा सबस्क्राईब करा.. आनंद घ्या.

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 Рік тому +9

    The skill of an interviewer is to draw out more of the interviewee's knowledge through intelligently drafted questions. It's an excellent interview in a focussed, clear format. Well done! Interesting topic, too..😊