Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर्वात महत्त्वाचे बियाणे निवड, मशागत, खते फवारणी ही माहिती आवश्यक आहे
कमी खर्च कमी नियोजन, खूपच छान 👍👍👍
ua-cam.com/video/qcFDGx8XcNo/v-deo.html
खूप छान माहीती दिली सर
तुमच्या चॅनल वर आलो की मला वाटते मी इस्राईल च्या शेतीत गेल्या सारखे वाटते ,❤❤
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Chan mahiti dili sir
Ok sir pn bina malching ni Karu shakto Ka Karan pratec shetkaryach bajet naste Karan ya varshi khup shetkari loss madhe ahe mnun vichart ahe sir plz reply me sir
Pani full asel tar Karu shakto
भावा आपलं स्वतः च बोर आहे त्यामुळे चालेल का
साहेब मल्चिंग न करता लावता येईल का?
Good job
Hi sir matching n takta kakadi che pik ghetle tr chalel ka
सर किती दिवसांनी आळवणी घालावी लावल्याने
पाठ पाणी वर करता येईल का
सर एकरी काकडी चे बियाणे किती लागेल
April Mahinyat madhe lagwad karawi kay
माहिती मस्त आहे.माझी पण.काकडी आहे.एक एकर
काकडी लागवड अंतर कसे आहे? किती × किती वर लागवड आहे?
Kakadichi best variety konti tumchya anubhavanusar
एप्रिल महिन्यात लावल्यास चालेल का वान सांगा
Kalingad 15 April la harvesting tya bed ver kakdi pik gheu shakto ka.
Ho
रोहित दादा राम राम
🙏🙏🌹
Yek be lavaycha asto ka 2
Thanks Guru ❤️
सर काकडी बीज टोकन केलं त्या पासून किती दिवसात काकडी काढायला येते
35 दिवसात
व्हरायटी कोणतीचांगली बिगर मल्चिंग साठी
काकडी कडवट लागते काय करावे लागेल मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल सर.
काकडी आणि मिर्ची एकत्र चालेल का?
Variety konty lavaychi kakdichi
Konte bee ahe
बियाणे कोणते आहे दादा
अद्रक च्या प्लाॅट वर काकडी किंवा टरबूज केले तर चालेल का..?यावर एक व्हिडिओ नक्की बनवा...👏👏
हो
Variati
मिरची प्लॉट वर काकडी घेतले तर चालेल ना ??ठिंबक वर आहे
Sir varayti konti lavli ahe sangat java
Sir kutli kakdi lahu
बिना मलचीग चालेल का
चलते
Khup chaan
Malching paper n vaprata usacha pala vaprla tr chalel kay?
चालेल पानी पाहीजे फक्त
उन्हात काही प्रोलबम होईल का
दादा, फेब्रुवारी मध्ये लागवड केलेल्या काकडी ला स्प्रिंकलरने पाणी दिले तर चालेल का ?
Unhali bhendi lagwad var vidio banva sir
मस्त
Sir tumhi 3 ekrat 20 tan mhantay bakichya videos madhe ekri 20/25/30 tan nigato Ase mhanta tumhi. .
सांस्टाग नमस्कार
Krishi bharari varthi video banva
सर मी धुळे जिल्ह्यातील आहे मला तुमच्याशी चर्चा करायची आहे नंबर द्या कृपया
Deshi kakdiwar video banwa
हा काकडी चा कोणता वाण आहे
छानच सर...मला नः सांगा plz
आता लावली तर चालेल का दादा एप्रिल मध्ये चालेल का
पाठ पानी वर जमेलका
45
Beenis lagwad var video banva sir
👌
Ekri ka 20 tan
मग कर्जमाफी करायची गराज नहीं
शेतकऱ्यांना कर्ज माफीची गरज नाही पिकाला हमीभाव मिळुघ्या तुमच्यासारख्याला कर्ज देण्याची हिम्मत आहे शेतकऱ्यांमध्ये
तुमच्या सारख्यांना आम्ही भिक देतो. Vaibhavpatil9205
Deshi kakdi
Sir verty
फस्ट विव
Sir tumcha nambar daya
मला दोन एकर काकडी लावायची आहे कोणती व्हरायटी लाऊ
मला आता लावायची आहे बियाणे कोणते वापरावे बी कोठे मिळेल?
नंबर द्या तुमचा
H
call no dya
सर्वात महत्त्वाचे बियाणे निवड, मशागत, खते फवारणी ही माहिती आवश्यक आहे
कमी खर्च कमी नियोजन, खूपच छान 👍👍👍
ua-cam.com/video/qcFDGx8XcNo/v-deo.html
खूप छान माहीती दिली सर
तुमच्या चॅनल वर आलो की मला वाटते मी इस्राईल च्या शेतीत गेल्या सारखे वाटते ,❤❤
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Chan mahiti dili sir
Ok sir pn bina malching ni Karu shakto Ka Karan pratec shetkaryach bajet naste Karan ya varshi khup shetkari loss madhe ahe mnun vichart ahe sir plz reply me sir
Pani full asel tar Karu shakto
भावा आपलं स्वतः च बोर आहे त्यामुळे चालेल का
साहेब मल्चिंग न करता लावता येईल का?
Good job
Hi sir matching n takta kakadi che pik ghetle tr chalel ka
सर किती दिवसांनी आळवणी घालावी लावल्याने
पाठ पाणी वर करता येईल का
सर एकरी काकडी चे बियाणे किती लागेल
April Mahinyat madhe lagwad karawi kay
माहिती मस्त आहे.माझी पण.काकडी आहे.एक एकर
ua-cam.com/video/qcFDGx8XcNo/v-deo.html
काकडी लागवड अंतर कसे आहे? किती × किती वर लागवड आहे?
Kakadichi best variety konti tumchya anubhavanusar
एप्रिल महिन्यात लावल्यास चालेल का वान सांगा
Kalingad 15 April la harvesting tya bed ver kakdi pik gheu shakto ka.
Ho
रोहित दादा राम राम
🙏🙏🌹
Yek be lavaycha asto ka 2
Thanks Guru ❤️
सर काकडी बीज टोकन केलं त्या पासून किती दिवसात काकडी काढायला येते
35 दिवसात
व्हरायटी कोणतीचांगली बिगर मल्चिंग साठी
काकडी कडवट लागते काय करावे लागेल
मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल सर.
काकडी आणि मिर्ची एकत्र चालेल का?
Variety konty lavaychi kakdichi
Konte bee ahe
बियाणे कोणते आहे दादा
अद्रक च्या प्लाॅट वर काकडी किंवा टरबूज केले तर चालेल का..?
यावर एक व्हिडिओ नक्की बनवा...👏👏
हो
Variati
ua-cam.com/video/qcFDGx8XcNo/v-deo.html
मिरची प्लॉट वर काकडी घेतले तर चालेल ना ??
ठिंबक वर आहे