मी रोज ऐकतो या मित्राचा आवाज,,डाउनलोड करूनच ठेवलाय,,जोपर्यंत मन आणि डोकं शांत होत नही तोपर्यंत फक्त ऐकतच असतो...पांडुरंगाची खरंच खूप कृपा आहे या मित्रावर 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आवाज आहे तुमचा,आर्केटा मध्ये तुमची जागा नाही, त्यातून बाहेर पडून जिथे त्याची कदर आणि मान मिळेल अश्या ठिकाणी, जा ऑर्केस्ट्रा फक्त पोट भरतो, मान नाही मिळू देत 🙏🏻❣️
अतिशय सुंदर आवाज. किती गोडवा आहे या आवाजात. हुबेहूब सुरेश दादाच गात आहे असं वाटत आहे. सुर, ताल, आवाजच मापक सुरनुसार. असेच गात रहा. 😍❤️ खूप खूप शुभेच्छा
ओम साईराम स्वामी ओम दादा तुमचा आवाज ऐकून मला खरंच सुरेश वाडकर यांची आठवण झाली कारण की मी तबला वादक आहे त्याचबरोबर आनंद शिंदे यांचा शिष्य आहे हा अलाब ऐकून मला त्यांच्या एका गाण्याची आठवण झाली व ते गाणं होतं आलो शरण तुला भगवंता आणि हे गाणं तुमच्या आवाजात सूट होणारं आहे ओम साईराम
खुपच छान भावा असेच अभंग. भावगीते,भक्ती गित गात राहा खुपच अप्रतिम आवाज अगदी सुरेशजी वाडकर सरांसारखा काय बोलाव शब्द अपुरी पडतात कौतुक करायला आणी हे पुर्ण गायल तर अजूनही छान होईल म्हणजे ऋदयाला पाझरच फुटत राहिल.
भाऊ तुमचा सुंदर आवाज हा सुरेश वाडकर यांच्या सारखा आहे ❤ मला हा तुमचा सुंदर आवाज सारखा सारखा ऐकायला भारी वाटतो एकदा संपूर्ण गाणे तुमच्या आवाजात म्हणा .......🙏🙏🙏🙏🙏
सेम आदरणीय सुरेश वाडकर सरांचा आवाज आहे....
भाऊ तू अजून गाणी बनव..
श्री दतगुरू च्या आशीर्वादाने खूप पुढे जाशील..
🌹🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
मी या भावाचा व्हिडिओ इंस्टा वर बघितला विश्वासाचं बसत नव्हता की हा आवाज या भावाचा आहे, म्हणून मी youtube ला शोधला. भाग्य आमचं हा आवाज ऐकायला मिळाला
Same brother
You tube name kay aahe
भाऊ खरंच मन भरून आले तुझा आवाज खूप गोड आहे आहे मी सुद्धा बँड मध्ये काम करतो
Kadak bhawa
तुम्हाला जस वाटलं तसच मला पण वाटलं होतं म्हणून मी आलो
बाळा खुपचं सुंदर आवाज जपुन ठेव पांडुरंगाची देणगी आहे जय हरी
सुरेश वाडकर यांचेसोबत दादा तुमच्याही गळ्याला सरस्वती बहुतेक स्पर्श करून गेली असावी.....! अप्रतिम....🎉
होय माऊली 🙏🏻💯
Dada really so beautiful voice ...
आपला आवाज हुबेहूब सुरेश दादांना मिळतो जुळतो आहे
खूप छान आवाज आहे मित्रा तुझा. तुझे हे गाणे अगदी सुरेश वाडकर गात आहेत असं वाटत. तू एकदा ही दोन्ही गाणी बनव तुझे गाणे ऐकले की मन प्रसन्न होते.
अंगावर शहारे आले दादा, खरंच खूप उत्कृष्ट आवाज आहे तुमचा
निःशब्द काय आवाज लावला अगदी सुरेश वाडकर यांचा हुबेहूब आवाज क्या बात हैं खूप वेळा ऐकलं 🥰🥰🥰👏👏👏
मी रोज ऐकतो या मित्राचा आवाज,,डाउनलोड करूनच ठेवलाय,,जोपर्यंत मन आणि डोकं शांत होत नही तोपर्यंत फक्त ऐकतच असतो...पांडुरंगाची खरंच खूप कृपा आहे या मित्रावर 🙏🏻🙏🏻
Kuthe ahe sampurna video ha
@@nitinshende4374 evdhach h vatat
भाऊ मी खुप टेंशन मध्ये होतो पण जेव्हा तुझा आवाज माझ्या कानावर आला तेव्हा माझं सारं टेंशन चं दुर झालं आता पर्यंत सगळ्यात मधुर आवाज तुझा छान आहे
जादूगारी आवाज आहे, मन खूप प्रसन्न आणि शांत होते हे गाणे ऐकले की ❤
याला म्हणायचं खरा कलाकार
Hi
वा काय आवाज आहे साक्षात परमेश्वर पांडुरंग अवतरला आहे असं वाटतं एक नंबर भावा
अप्रतिम आवाज आहे तुमचा,आर्केटा मध्ये तुमची जागा नाही, त्यातून बाहेर पडून जिथे त्याची कदर आणि मान मिळेल अश्या ठिकाणी, जा ऑर्केस्ट्रा फक्त पोट भरतो, मान नाही मिळू देत 🙏🏻❣️
पूर्ण अभंग ऐकायला मिळाला तर खूप बर होईल दादा ❤
वाह दादा क्या बात हे आवाज एकूण सुरेश जी वाडकर सरांची आठवण आली
खूपच सुंदर आहे आवाज, अश्या या आवाजाला जगा समोर आणल गेलं पाहिजे, फारच सुंदर आहे....
खूप छान आवाज ... शांती मिळाली मनाला... मी पण भजन म्हणतो ......
खरंच अंगावर शहारे आले ❤ खूप अप्रतिम आवाज आहे दादा तुझा हे गाणं संपूर्ण ऐकायला मिळावं तुमच्या आवाजातून एवढी इच्छा ❤
या भावाचा आवाजात पांडुरंग येऊन बसला आहे जनु....
शब्दा शब्दात गोडी.आहे दादा तुमच्या
अप्रतिम गायन खूपच छान राम कृष्ण हरी दादा आपल्या कंठातून खूप गोड आवाज काढला आहे
याला म्हनतात नादच खुळा संगीतातली मजा चोहीबाजुन डोंगर असल्यामुळे आवाज सांऊड जबरदस्त लागला आहे
खुप छान
भावा..खूप मस्त आवाज आणि कौशल्य.. या आवाजापासून आम्हाला वंचित नको ठेवू..खूप सुंदर सुंदर गाणी बनव...खूप शुभेच्छा..
काय आवाज आहे अति सुंदर गाडी पण लय भारी बनवले 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup sundar awaj dada
अतिशय सुंदर आवाज. किती गोडवा आहे या आवाजात. हुबेहूब सुरेश दादाच गात आहे असं वाटत आहे. सुर, ताल, आवाजच मापक सुरनुसार. असेच गात रहा. 😍❤️
खूप खूप शुभेच्छा
ओम साईराम स्वामी ओम दादा तुमचा आवाज ऐकून मला खरंच सुरेश वाडकर यांची आठवण झाली कारण की मी तबला वादक आहे त्याचबरोबर आनंद शिंदे यांचा शिष्य आहे हा अलाब ऐकून मला त्यांच्या एका गाण्याची आठवण झाली व ते गाणं होतं आलो शरण तुला भगवंता आणि हे गाणं तुमच्या आवाजात सूट होणारं आहे ओम साईराम
खुपच छान भावा असेच अभंग. भावगीते,भक्ती गित गात राहा खुपच अप्रतिम आवाज अगदी सुरेशजी वाडकर सरांसारखा काय बोलाव शब्द अपुरी पडतात कौतुक करायला आणी हे पुर्ण गायल तर अजूनही छान होईल म्हणजे ऋदयाला पाझरच फुटत राहिल.
दादा तुमचा आवाज खूप छान अप्रतिम आहे अजून असेच व्हिडिओ बनवून यूट्यूब पाठवा
भावा लय भारी आवाज. आहे. मन भारावून गेला.
❤❤❤❤सुरेश वाडकर गात आहेत असं वाटतंय खूप सुंदर आवाज आहे भाऊ best of luck अप्रतिम
निसर्ग राजा खुश आनंदी झाला असेल🙏
Kya awj hai bhai tumhara....super se bhi uper...
खूप छान असतं वाटत कायम ऐकत राहावं ......खूप सर्च केला आणि भेटला videvo तुमचा .......❤❤❤
सुरेश वाडकर पेक्षाही जास्त काळजाला लागतो आहे आवाज भावा खूप छान ❤
राम कृष्ण हरी महाराज
Bhava purn gane mahan re please ❤ खूप भारी आवाज आहे
भवऱ्यात संसारात बुडालो
दादा तुमचा आवाज म्हणजे सुरेश वाडकर यांचा सारखा आहे असाच रियाज करत रहा आई अंबाबाई चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
खुपच सुंदर, अप्रतिम, अवर्णनीय,निशब्द.....❤❤❤❤
जेव्हापासून हे ऐकलंय तेव्हा पासून कधी अस्वस्थ वाटलं तर पुन्हा हे ऐकतोय खरंच खूप शांत होतय आवाजाने 🤗🙏 खरंच आवाजात जादू आहे
भाऊ सुर खुप छान लावला खुप छान वाटल गाण आवाजात दम आहे भाऊ
Manapasun dhanyavad.khup god avaj aahe kaljala bhidnara.
Bhau अंगावर काटा आला खूप छान आवाज आहे ❤🔥
छान आवाज आहे. असेच गात रहा नक्कीच तुझा आवाज जगा समोर एक वेगळा ठसा उमटिणारे ठरेल.
धन्यवाद ❤❤❤❤
बापरे एकदम सुरेश वाडकर च भाऊ ...अगदी ओलखुच येत नाही की आवाज अपल आहे ते ....खूप छान❤❤❤
खूप भारी आवाज आहे भाऊ तुजा पूर्ण गाणं बनव एकदा तुज्या आवाजात ऐकायचं आहे👌🏻💖😍🙏🏻
जबरदस्त गायन.. अजून विडिओ असतील तर अपलोड करा
Wow kya baat hai nice shinging bro
भावा कडक अजून गाणी बनवा आणि पूर्ण बनवा ऐकायला मस्त वाटतंय
फार छान. पूर्ण व्हिडिओ लोड करा.
Khup khup khup sundar dada ❤❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज आहे भावा खरंच मानलं भावा
सुरेश वाडकर यांचा आवाज सुंदर आहे
खूपच सुंदर गायलात तुम्ही भाऊ ❤
Yala mhantat wadkar sirncha awaj kadak
❤❤ Sundar aavaj Suresh wadkaransarkach very nice
Apratim gayan Kel bhau👌👌👌👌
डोळे मिटून पाहिले तर हुबेहूब सुरेश दादांना आवाज 👌🏻👍
भाऊ तुमचा सुंदर आवाज हा सुरेश वाडकर यांच्या सारखा आहे ❤ मला हा तुमचा सुंदर आवाज सारखा सारखा ऐकायला भारी वाटतो एकदा संपूर्ण गाणे तुमच्या आवाजात म्हणा .......🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर क्वालिटी आवाज ❤
मोठ्या कलाकाराची नेहमीच प्रशंसा आणि समाजात मानसामान मिळतो. पण छोट्या लहान कलाकारांचा समाजाने मान सन्मान केला पाहिजे.
1 कोटी च्या बँड ला भारी ❤❤
अप्रतिम आवाज आहे भावा❤
खूप सुंदर आवाज आहे दादा 🎉🎉
काय सुंदर मधुर आवाज आहे 👌👌😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप छान आवाज.आगदी मस्त
शहारे उमटले भाऊ.......
भाऊ पूर्ण अभंग बनवा खूप गोड आवाज आहे तुमचा
❤ शब्द नाहीत यार....... 😊❤❤❤
Here to watch from Instagram reel what a voice like a Suresh wadkar
Va ..dada yevdhya lokani tumhala vicharl pn kunalahi rply dila nahi...kamal ki..bat hai ..
Very nice sound..१no.👌👌👌🤛👍
गाणं ऐकून प्रसंन वाटलं ❤
सेम टू सेम सुरेश वाडकर साहेब शुभेच्छा तुला प्रॅक्टिस करत रहा वाडकर साहेब यांचा आवाज अजुन दमदार होईल
आवाज काळजाला भिडला रे भावा😇👌
किती किती आनंदी सुंदर आवाज आणि गायन अंगावर काटा येतो❤❤ खुप खुप सुंदर आवाज....
काय आवाज आहे भावाचा अ प्रतिम मन खूप प्रसन्न झालं
Best voice...same suresh wadkar singers matching...❤
खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा मंन भरून येत आवाज एकूण 👍🙏
माळ घालण्याचा मनात विचार येत आहे... मार्गदर्शन करा माऊली... राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे
एकदम कडक
Ek ch namabr saheb lai bhari
अप्रतिम माऊली..पांडुरंग हरी🚩🚩
दादा खरोखर कान आणि मन तृप्त करणारा आवाज ❤❤❤
खुप छान दादा मनापासुन राम कृष्ण हरि
कला हेच जिवन
❤❤❤❤❤ वा खुप छान आवाज आहे रे भावा
हे गीत एकदा पुर्ण सादर करावे 👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान आवाज आहे तुमचा
खुप छान आहे आवाज सुरेशं वाडेकर.वनी ❤
dole band kele tri suresh wadekar gatay asel feel hote bosss....great job ....khup sundar awaj
दादा खूप छान आवाज आहे आपला... श्री. सुरेश वाडकर साहेब यांच्या नंतर ही गाणी तुमच्या गळ्यातून ऐकताना अंगावर काटा उभा राहिला....खूप खूप शुभेच्छा...🙏
माझ्यापन
काय गायलात राव मंत्रमुग्ध केलं..🙏👌
यालाच म्हणतात कला वा भाऊ
Wow ❤
खुप छान आवाज आहे 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान दादा
1नंबर आवाज आहे मित्रा
खूप छान भावा❤
लय भारी आहे आवाज भाऊ तुझा
हे पूर्ण गाणं बनव ना प्लीज
खूप छान वाटलं मला आवाज नाद खुळा आहे आपला ❤❤