OMG... Location Baghunach Ya Song Sathi Koni Pan Veda Hoilach, ओढ लागली मनाला, काय सांगु या सोंग बद्दल तुम्हाला... शब्दच नाही कसं सांगु...But एवढं नक्की सांगेन.... या Video Song ला टक्कर देणारं Song अजुन Palghar मध्ये पैदाच झालं नाही...Ravi Da & Pratiksha Nice Act... Awesome Singing Ravi Da & Damini...What a shoot by RB Raut & Raut Pandya Man Gaye Guru..Kdk music by Rk king... Lyrics also good...all over hit song 100%..❤️👌☝️😍
खूप छान सोंग 🥳🥳🥳 खूपच छान रवी सरांनी आणि दामिनी ने सिंगिंग केली आहे. तसेच बॅग्राऊंड सीन खूप छान आहेत. प्रतीक्षा मॅडम, रवी सर छान ऍक्टिंग. 👌👌 शूट आणि एडिटिंग सुद्धा अप्रतिम 👌 सर्वच खूप छान झालं आहे 😊👌
ह्या सॉंग ची काय तारीफ करू न काय नाही सॉंग next लेवल एकटिंग, डान्स ,विडिओग्राफी ,लिरिक्स म्युझिक, सगळं कमाल धमाल बेमिसाल विडिओग्राफी आणि लॉकेशन काय सांगू अस आहे की फुल्ल प्रोफेशनल शूट केलाय काहीच कमी राहील नाही असेच येत राहू द्या रवी सर POWERFULL PACKAGE . KING IS KING RK KING 🔥 जोहार 💪
As soon as I heard this girl's voice I went inside the studio.Seriously nothing words too express a feeling such a beautiful voice she had. and what a brilliant video ravi brother. keep going like this day by day u going good compare to others.all the best
Lyrics, singing , Dancing & Acting kadak Ravi Da.🤩 Damini madam chi singing pn superb😍 Pratiksha madam Acting & Dance Osm🥰 Rk chi Music manje Dhammal🤩 videography, Editing, Direction, Background dancer, Location etc. all superb combination 😊💯 & everyone has done a great job🤗🎼💕
Now अस I think कि आदिवासी पन कुठे तरी अवकाश उंच झेप घ्यायला लागला आहे अस दिसतय All the Best ravi dada तुझ्या गुणकौसल्याला कारकिर्दीश अनंतमय शुभेच्छा असेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करुन ऊंच यशस्वी यशाचे यशवंत शिखर गाठा म्हणजे आपल्या ला सांगता येईल की आदिवासी पन आता कमी नाही 👏👌
Very nice song 👌 रवी सर या song मध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळालेलं आहे सुंदर पुढचे वाटचालीसाठी शुभेच्छा असीच नवीन नवीन song बनवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
खुप छान आणि सुंदर अस सोंग आहे. 👍Nice lyrics, dance , acting , location एकदम खतरनाक. RK king music झकास😍 📽️ Videography aani editing Bollywood level च आहे. Lead actors, Background dancer -तूफान🔥🔥 😍अफलातून सोंग♥️ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एक नंबर 😍 सुपरहिट Song ❤️ खरंच प्रतीक्षा एखाद्या bollywood अभिनेत्री पेक्षा कमी नाही....... हे song पाहिल्यावर नक्की कोणीही म्हणेल....... #तू_माझी_राणी_मी_दिलजाना ❤️❤️❤️
खूप सुंदर गाणं आहे दादा तुम्हाला बघुन आस वाटलं की आपला आदिवासी समाज सुधा खूप पुढे चाललाय आणि आपण सूधा कोनावरून कमी नाही . आजुन खूप यशस्वी व्हा all team
खुप चांगलं गित आयकायला चांगलं वाटतं. गान. काढायला वेळ झाला तरी चालेल. असं गान पायजे. एक. नंबर. सिन काय आवाज काय. टेकनी खुप चांगली. पुर्ण. कलाकाराला. माझी खुप. खुप शुभेच्छा
खूप सुंदर सोंग झालेल आहे गाण्याचे बोल खूप छान आहेत गायल सुधा भारी आहे तसेच रवी सर, प्रतीक्षा, ग्रुप डान्सर यांनी छान डांन्स केलेला आहे R.B राऊत, राऊत (pandy) यांनी खूप सुंदर विडिओ ला रंग रूप आणलेला आहे तसेच पडद्या मागील कलाकारांनी ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि एक प्रोफेशनल लेवलच काम झालेल दिसून येतय पाहून खूप बर वाटल तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🤝🤝👍👍🙏🙏🙏
OMG... Location Baghunach Ya Song Sathi Koni Pan Veda Hoilach, ओढ लागली मनाला, काय सांगु या सोंग बद्दल तुम्हाला... शब्दच नाही कसं सांगु...But एवढं नक्की सांगेन.... या Video Song ला टक्कर देणारं Song अजुन Palghar मध्ये पैदाच झालं नाही...Ravi Da & Pratiksha Nice Act... Awesome Singing Ravi Da & Damini...What a shoot by RB Raut & Raut Pandya Man Gaye Guru..Kdk music by Rk king... Lyrics also good...all over hit song 100%..❤️👌☝️😍
Thank you so much Suraj bro
Naci 👌👌👌
हो का
खूपच सुंदर सोंग
Ho re suraj
Superb 👌
Thank you so much bro
खूप छान सोंग 🥳🥳🥳
खूपच छान रवी सरांनी आणि दामिनी ने सिंगिंग केली आहे.
तसेच बॅग्राऊंड सीन खूप छान आहेत.
प्रतीक्षा मॅडम, रवी सर छान ऍक्टिंग. 👌👌
शूट आणि एडिटिंग सुद्धा अप्रतिम 👌
सर्वच खूप छान झालं आहे 😊👌
Thank you so much 🥰
Thank you so much Vishal bro
खूप मस्त सोंग ताई आणि रवी सातपुते सर आणि एक्टिंग पण मस्त केली आहे खूप छान वाटते
Thank you 😊
ह्या सॉंग ची काय तारीफ करू न काय नाही सॉंग next लेवल एकटिंग, डान्स ,विडिओग्राफी ,लिरिक्स म्युझिक, सगळं कमाल धमाल बेमिसाल विडिओग्राफी आणि लॉकेशन काय सांगू अस आहे की फुल्ल प्रोफेशनल शूट केलाय काहीच कमी राहील नाही असेच येत राहू द्या रवी सर POWERFULL PACKAGE .
KING IS KING RK KING 🔥
जोहार 💪
Thank you so much bro
खूप छान रवी सर आणि प्रतीक्षा मॅम...खूप छान प्रयत्न केला..आता आदिवासी सुद्धा कोनापेक्षा कमी नाही हे दाखवून देऊ...जय आदीवासी
Thank you sir 🙏🙏🙏
As soon as I heard this girl's voice I went inside the studio.Seriously nothing words too express a feeling such a beautiful voice she had. and what a brilliant video ravi brother. keep going like this day by day u going good compare to others.all the best
Thank you so much Siaa bro 🙏 ❤ 💙
Hii
मस्त गान आहे., आणि आवाज तर जबरदस्त आहे. तुम्हीच आमचे ❤️ जाना 🔥👌👌👌👌👌👌👌👌🎵💯💯💯💯💯💯
Thank you
Palgharche suparstar aahetach tasech tyani khup sundar god Aavajat as singing kelela song Ravi Satpute sir & Damini Tai tumcha aawaj Chupach Sundar aahe.tsech pratiksha ma'am sobat supar acting 👌jodi no.1 &
R.B Raut, Anil Raut (rautpandya) sanchi videography, editing kamalich Apratim pratyek team membarchi far mehanat disun yetey. Congratulations all team💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you so much 🥰
Thank you so much Kiran
Lyrics, singing , Dancing & Acting kadak Ravi Da.🤩
Damini madam chi singing pn superb😍
Pratiksha madam Acting & Dance Osm🥰
Rk chi Music manje Dhammal🤩
videography, Editing, Direction, Background dancer, Location etc. all superb combination 😊💯
& everyone has done a great job🤗🎼💕
Thank you so much sagar
Now अस I think
कि आदिवासी पन कुठे तरी अवकाश उंच झेप घ्यायला लागला आहे अस दिसतय All the Best ravi dada तुझ्या गुणकौसल्याला कारकिर्दीश अनंतमय शुभेच्छा असेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करुन ऊंच यशस्वी यशाचे यशवंत शिखर गाठा म्हणजे आपल्या ला सांगता येईल की आदिवासी पन आता कमी नाही 👏👌
Thank you so much
Very nice song 👌 रवी सर या song मध्ये काहीतरी वेगळं पहायला मिळालेलं आहे सुंदर पुढचे वाटचालीसाठी शुभेच्छा असीच नवीन नवीन song बनवत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
Kdk Song Ravi Sir must
Thanks bro
सुपर रवि मित्रा.. आग लावली स भावा एकदम कडकं
Thanks bro
खुप छान आणि सुंदर अस सोंग आहे.
👍Nice lyrics, dance , acting , location एकदम खतरनाक.
RK king music झकास😍
📽️ Videography aani editing Bollywood level च आहे. Lead actors,
Background dancer -तूफान🔥🔥
😍अफलातून सोंग♥️
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Thank you so much
एक नंबर 😍
सुपरहिट Song ❤️
खरंच प्रतीक्षा एखाद्या bollywood अभिनेत्री पेक्षा कमी नाही....... हे song पाहिल्यावर नक्की कोणीही म्हणेल....... #तू_माझी_राणी_मी_दिलजाना ❤️❤️❤️
Thank you
Nice song bro ❤❤❤❤❤
गाणे सुंदर झाले आहे.
गायन, संगीत, शूट, एडिट, डान्स, लोकेशन, ऍक्ट
Team काबिले तारीफ👍🎶🎵🎼
Thank you so much sirji
खूप सुंदर गाणं, तसेच नेहमी पेक्षा वेगळं छाया चित्रण बघायला मिळाले👌👌
खूप सुंदर....रवी सर आणि सर्व टीम खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you so much
भारी यार भावांनो पुढे चे सोंग पण असंच असुदे भावांनो जय महाराष्ट्र
खुप छान गान आहे. आणि तेवढिच गान्याला दिलेली ईतर गान्यापेक्षा वेगळी मुझिक .अप्रतिम अती सुंदर नाईस
एकदम भारी. रवी दादा...nice act..all..of..you..guys......जय...जोहार...जय.. आदिवासी
Thank you Jay johar
रवी सर N दामिनी खुप छान singing , Lyrics❤ ,
Location superb , acting N dance 🔥🔥
Videography : 💯
Editing : ❤🔥
Thanks bro
गीत, गायन,संगीत खुप छान अक्टिंग आणि डान्स मध्ये आपला नादच नाही कोण करू शकत तसेच दोन्ही कलाकार तसेच सहकलाकारांची डान्स अक्टिंग सगळं काही झक्कास
Thank you so much sirji
खूप सुंदर गाणं आहे दादा तुम्हाला बघुन आस वाटलं की आपला आदिवासी समाज सुधा खूप पुढे चाललाय आणि आपण सूधा कोनावरून कमी नाही .
आजुन खूप यशस्वी व्हा all team
Thank you
Damini no 1 singer
खूप छान गाणं आहे... सातपुते सर... सर्व सदस्यांना अभिनंदन.... 👍👍🙏🙏
Thank you
खूप सुंदर गाण आहे. रचना पण गाण्याची खुप छान केली आहे. (Nice song) रवी सातपुते सर.👍👍👍
Thank you
Khup chan gane aahe Ravibhau location pan chan aahe aani Rk chi music khupach sunder ashate BEST OF LUCK RAVIBHAU
Thank you so much
सुपर 👌...kadak👍...जबरदस्त आहे गाण🎶🎶🎶...khupach आवडल आम्हाला, असेच पुढे pn येऊ de गाणे......👌👌🎶🎶🔊🔊👍👍
Thanks
जबरदस्त साँग रवी दादा👌👌👌👌👌😃😃😃😃😃🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️
Tysm
Lay bhari song
Thank you 😊
रवी दादाचा आवाज एकदम मस्त आहे 👌👌👌👍👍👍
Thanks
Super song ahe ravi दादा kdk all team
Thanks bro
रवी दादा superb location एकदम bollywood wali feeling 😘😘😘
Thank you sirji
Very nice song and very nice dance and very nice totel unit 👌 👍
Thank you
खुप छान सर बोलण्यासाठी जागा नाही
Thank you so much
गाणे मधला सिन खूपच👌 सुंदर आहे आणि सॉंग पण खूप सुंदर आहे
आणि शूटिंग पण खूप छान👍😍😍
Sir.... Khup Khup Khupac Bhari Song.. 💖💓 Jaaam bhari
❤️ ek no song kuni kiti hi song kadli tri ass song nhi kuni kadu sakt location and Acting super.
Thank you so 💓 💗 💛 ☺ 💖
Nice song रवी आणि प्रतीक्षा 👌👌👌👌👌
Thank you so much 🥰
Thank you so much
Kuhp sunadr song 🎵 shot ek 👍 naber ,super music 🎶
खुपचं सुंदर गाण आहे रवी सर डांस पण सुदर आहे आणि शुटिंग पण अप्रतिम केली आहे👌👌👍👍
Thank you
एक नंबर आहे.
Song and dance.
एक नंबर आहे.
And 1080 p HD video.
लय भारी आहे.
Thank you
खूप खूप सुंदर गाणं आहे मला हे गाणं फार आडल माझं मन माझं त्याच्यात गुंतून गेले अस I LOVE SONG
Thank you so much ❤ 💓
लव्हली खूप सुंदर साँग बनवल आहे सर्व टीम चे खूप खूप आभिंनदं भावा नो
1 no सॉन्ग,,🎵🎵👍👍💃💃
Thank you 😊
mast eknbr 😘💫
1 number dada
खुप खुप शुभेच्छा पुडच्या वाटचालिस
खूप सुंदर पर्यटनस्थळाच छाया चित्रण केले आहे
सर्व कलाकारांनी खूपच छान पर्यत्न केला.👌👌🎵🥁💖💖
Thank you so much
खुप चांगलं गित आयकायला चांगलं वाटतं. गान. काढायला वेळ झाला तरी चालेल. असं गान पायजे. एक. नंबर. सिन काय आवाज काय. टेकनी खुप चांगली. पुर्ण. कलाकाराला. माझी खुप. खुप शुभेच्छा
खूप सुंदर सोंग झालेल आहे गाण्याचे बोल खूप छान आहेत गायल सुधा भारी आहे तसेच रवी सर, प्रतीक्षा, ग्रुप डान्सर यांनी छान डांन्स केलेला आहे R.B राऊत, राऊत (pandy) यांनी खूप सुंदर विडिओ ला रंग रूप आणलेला आहे तसेच पडद्या मागील कलाकारांनी ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि एक प्रोफेशनल लेवलच काम झालेल दिसून येतय पाहून खूप बर वाटल तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🤝🤝👍👍🙏🙏🙏
Thank you so much Dada
Very very nice song and location so wonderful फार आवडलं 👌👌👌👍👍👍
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞❤❤
फार भारी सोंग रवि भाई👌🏻♥️🤩👍🏻
All Team Good work.. everything is perfect 👍 Superb song.. Very Nice.. ❣️❣️
Thank you 😊
Fantastic.....खरचं माझ्याकडे शब्दच नाहीत.... Super... 😍😍😀😀
Thank you
As gan kadhich pahal navhat 😍😍😍 I hav fan ravi satpute
Thank you so much ❤ 💓 💗 💛 💖
Khup chan dada 👌👌
Khup khup sundar ravi dada
फारूच बेस गाणं आहे सातपुते सर
गाणं नांगया फार मजा आली
अशीच चांगली चांगली गाणी बनवत राहा
जय जोहार
जय आदिवासी
Thanks bro
खूपच छान साँग हाय रवी सर मला तर लय आवडते.... good work all team 👍
Thank you
Outstanding songas nice kdkkk,❤️😍🤩🥰
Zakkas song Ravi ekdam kadak
Singing nice
एकदम झक्कास रविसर गाण्या बदल काय सांगावे सब्दच नाही अभिनंदन पुर्ण टीमचे
Thank you so much Dada
Khupach bhari song ravi sir aani loketion pan Jabrdast ghetalay sarv timche aabhinandan best off luck 👌👌👌👍👍👍👍
Thank you
1 नंबर गाणं आहे रवि सर 👌 जबरदस्त 👌👌गितल्यात लोकेशन
सुपर खुप खुप छान 👌👌सर्व टीम चे अभिनंदन 👌
Thank you so much
खूप खूप छान गाणी आहे असेच नवनवीन गाणी काढत रहा तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून कौतुक करतो मी आणि तुम्हाला पूढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Thanks
सुपर गाणं मनाला झुळणार गाणं 👌👍
रवि भावू खूप सुंदर लोकेशन आणि सोंग पण खूप सुंदर झालय तुमच्या आवाजात तुमच्या पुढे चाली साठी खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
1 num Ravi dada 👌👌👌khup khup khupch mast.......
Thank you 😊
Mast khup bhari.....
Supar Song Rvi dada
Nice 👌👌👌👌👌👌👌 💞
छान गान आहे स्मद्या गाण्याला लाजवे अस गान आहे💐💐💐👍👍👍
Thank you so much ❤ 💓 💗
Thank you so much ❤ 💓 💗 💛
कमाल... धमाल... जबरदस्त 😍😍😍
Thank you so much sir
#खूप सुंदर गाणं झालंय लोकेशन पण भारी आहे जणू एखाद्या मुविच गानच 👍👌
Thank you
खुप छान रवी दादा all the best इंटरनॅशनल लेवल चे
सोंग सूट केलय तूम्हि sir hands of👌👌👌
Thanks bro 🙏
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞 𝐬𝐨𝐧𝐠❤❤
Super........se upar songs aadiwashi kisese kam nahi . Ravi sir khup mast sogs haahe.
Thank you VRam Music
जबरदस्त गाणं आहे....1. नं 👌👌👌
Khupach Mast song😘😘😍😍😊😊khupach mast Voice both of you guys❤❤...Mast Dance🔥🔥
Thank you
खूप भारी गान आहे रवी दादा🎹🎹👍
Kadak hav kay Ravi dada 1 no song 👍👍👍👍♥️♥️♥️
Ravi location and song nice supar😍😍😍😍😍😍😍
एक नंबर सोंग आहे आणि एडिटिंग पन मस्त केली आहे
Thank you
खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍
Kdk na
मस्त जरा हटके गाणं झालंय all Across all tha best 👌👍
Thanks
Very nice to beautiful song and music to रवी सातपुते सर ( कडक एकदम झकास आहे सोंग) 🥰👌👍🔥🔥🔥🔥🔥
Thank you
Ekta Nambar mast .
💯💯💯🥳🥳🥳😘𝕖𝕜 𝕟𝕒𝕞𝕓𝕒𝕣 𝕤𝕠𝕟𝕘 𝕣𝕒𝕧𝕚 𝕕𝕒𝕕𝕒🔥🔥🔥🔥
खुप खुप सुंदर एकटीग केलय
है सोंग मधे.... 1 नंबर आहे रवी भाऊ
Thank you 😊
This is Always no1 song from PALGHAR ❤
Thank you 😊
Professional, standard, including love feeling all levels cover in this song.. Nice all of my sister and brother.. Best of luck.
Thank you so much
Superb performance.. Super concept.
Lyrics and voice amazing
Keep it up
Congratulations🎉🥳🥳
Thank you
Nice song dada 👍❤️ 1 nanbar
जबरदस्त रवि भाई... मस्त गाण👍🏻👌
शुटिंग मस्त झाली आहे..गाण पण भारी आहे
Nice रवी सातपुते 😍😍👍👍👌👌👌