आज सावित्रीबाईं फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त | Spruha Joshi | Marathi
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi
________________________________
Managed by: Anurag Pathak
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official UA-cam Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________ - Розваги
Khupch chan great👍
स्पृहा नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख.. अप्रतिम...!
मी सतत वाट बघत असते स्पृहाने नवीन काय केलंय.. खजीना,कविता , नवीन पुस्तक अगदी 'खादाडी' सुध्दा.. पण आताशः लोकमान्य मुळे तुझे video कमी झालेत असो..
तुझ्या आधीच्या मालिकांमधून तू जी भुमिका करत असायची ती भुमिका सातत्याने मनात असायची (कुहू,रमाबाई रानडे , ईशा) पण आता तुझ्या या chanel मुळे तू खूप जवळची झालीस..
मला अस वाटलं की लोकमान्य मधील सत्यभामा ही मला स्पृहा वाटत राहणार ..
पण छे! तिथे कुठेही स्पृहा डोकावली नाही
मनात सत्यभामा अलगद उतरली ..! आणि तीच मनात तरळत राहिली..!
मी तुलना करत असते आरती होती त्या खादाडीत अभिनयासहीत 'चिकन ,मटण ' म्हणणारी स्पृहा.. आणि लोकमान्य विलायतेस जाणार म्हणून बावरलेली सत्यभामा..! एकच आहे...?
Always nice ✅🙏🏼🙏🏼
Apratim ❤️ 🌹🙏
Khup chhan spruha....❤️🥰😍😘
खूपच छान 🙏💐🙏 स्पृहा मॅम 👌💐🙏
खूप छान कविता 👌👌
खुप सुंदर!👍💓
" खजिना " चे भाग चालू करा की हो स्पृहा मॅम 😔💐आणि त्यात तुम्ही गुरू ठाकूर सरांना आमंत्रीत करा. 👌👌👌😍👌👌👌👌👌👌
Khupch chan great👍
अतिशय छान कविता.
प्रबोधनपर आदर्श कविता . 👌👌👍
Lovely and beautiful presentation.
खुपच छान. स्पृहा
Waaaa mast Sadarikaran kele ahe👌
अप्रतिम अतिशय सुंदर...👌🙏
Apartim content mam
व्वा..खूप छान 👌
दर्जेदार आणि अर्थपूर्ण कविता. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर ❤️
Wa मस्त
खूप सुंदर, परखड सत्य. खूप प्रेम ❤