सर व्हिडिओ खूप छान आहे मला व्हिडिओ खूप आवडला सर आणि माहिती पण खूप स्पष्टपणे समजली असंच मार्गदर्शन करत रहा सर अभ्यास करायची स्ट्रॅटेजी खूप भारी सांगितली आहे सर तुम्ही 👍👍🙏
सर तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही असे व्हिडीओ बनवले कि आम्हाला आमच्या चुका लक्षात येतात सर असच सपोर्ट करा सर... परत एकदा खूप खूप धन्यवाद... 🙏
@@aayushgimbhal1868 पेपर 1,2 & 3 तर बघूनच लिहायचं. पेपर चार आणि पेपर आठ याचा अभ्यास केल्याने पेपर 2 मधला बराच भाग कवर होतो. आणि आपल्या खात्यासाठी उपयुक्त आहे पेपर सहा चा बराच अभ्यास पोलीस भरती सारखाच आहे तर तो एवढा काही खास नाही पेपर पाच मध्ये बऱ्यापैकी भाग आंदोलनाचा आहे म्हणून अभ्यास करताना BNS, BNSS, पेपर 4 & 8 चा चांगला अभ्यास करायचा
Sir mala pan ascha study kar cha kar maza study hota nahi ye mala as vatta mala language khup jad jate samjht nahi ye patkan pan sir jas tume Sangitla ki state board che books use kara tar te konta stand pasun karavi sang na mhnaje kitivi chi books karu please sir 🙏
Sir mazhya javal cast certificate bhuldana district cha aahe va bakiche document akola district che aahe ter police bhartila document verification chya veli kahi problem hoil ka
सर मला 70ते 75मार्क्स पडतात. क्लास पण झाले आहेत. आता माझे मार्क्स वाढत नाहीत आहे. आता आजपासून रोज सकाळी एक पेपर टाइम लावून सोडविल आणि ज्या प्रकरणावर मार्क्स चुकले तेच प्रकरणाचं अभ्यास मी दिवसभर करेल. चालेल का सर असे.. कृपाया सांगावे
सर मी लेक्चर लावले. आहेत तर सध्या मी class मध्ये शिकवळेल्याची च रिविजन करत आहे म्हणजे क्लास शिकवलेल्या चाच स्टडी करतोय तर आता तेवढंच करावं लागेल की अजून त्याच्या पुढे जाऊन स्टडी करावा लागेल Reply Please 🙏🙏
सर व्हिडिओ खूप छान आहे मला व्हिडिओ खूप आवडला सर आणि माहिती पण खूप स्पष्टपणे समजली असंच मार्गदर्शन करत रहा सर अभ्यास करायची स्ट्रॅटेजी खूप भारी सांगितली आहे सर तुम्ही 👍👍🙏
येवढा समजावुन नाही कोणी सांगू शकत 🎉 thank You sir ❤
अगदी बारीक बारीक गोष्ट समजाऊन सांगता सर तुम्ही येवढं खरचं कोणी सांगत नाही.thank you
मी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो तुम्ही सखोल माहिती देता माझी लेखी 2 महिन्यात 40 वरून 70 झाली thank you sir अशीच माहिती देत रहा 🙏🏻🙏🏻
Bhau tu roj prasnpatrika sodvtas ka
@@pranaykhobragade1616 टेस्ट सिरीज लावली आहे
Thanks sir khup Chan cansept sangitli 🫡
खूप छान सांगितले sir❤
Sir video khup halpfull ahe thanks
सर तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्ही असे व्हिडीओ बनवले कि आम्हाला आमच्या चुका लक्षात येतात सर असच सपोर्ट करा सर... परत एकदा खूप खूप धन्यवाद... 🙏
Khup गरज होती सर धन्यवाद सर
आजचा व्हिडिओ खरचं खूप छान होता शब्द नाही व्यक्त करण्यासारखे किती छान समजून सांगितले सर तुम्ही खरचं अगदी मनापासून धन्यवाद.
खूप छान सर धन्यवाद.🙏
सर एक नंबर माहिती दिली
Mast sir thank you
Thank you sir khup chaan samjavlaa tumhi.❤
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे सर धन्यवाद
Sir सह्याद्री ठोकळा ची link पाठवा बर?
Thank you🙏💕
Ashyach video chi garaj hoti aaj milala jagyat clear-khat master
सराव प्रश्नसंच खरचं खूप आवश्यक आहे.
Kharach khup chan vatal sir
Imp video 🙏 thanku sir tumhala pratek mulanchya manatil gosthi adhi samjtat ❤🙏
मी कमेंट केलती सर मनापासून धन्यवाद 😊 खुप उपयुक्त माहिती देता तुम्ही ❤
Very nice video sir ya video chi khup garaj hoti ❤❤❤
Hi
Khup ch chan sir
Khup chhan mahiti bhetali sir
आजचा व्हिडिओ खूप छान आहे.
या व्हिडिओ तून भरपूर काही शिकायला मिळाले.
Khup chan vedio sir
Thanks sit
अगदी खरं सांगितले साहेब तुम्ही
खूप छान सर 👍👍
Only khaki पुस्तक छान आहे.
Kdk ❤
Sir aase konich sangat nahi pn tumhi sangitle thanks sir ❤
tq sir.. kadat nhi hot kay chulu aahe life mhade aata kadal ky chalu aahe..tr..
@@Amolkoli-uk9xq आता मार्ग मिळाला ना??
Ek ch no sir❤❤❤thanku❤❤
Thank you so much sir
सर मला मुंबईच्या ग्राउंड ला 41 मार्क आले आहेत पण सर माझी लेखी 70/75 पर्यंतच जाते रोज प्रश्न पत्रिका पण सोडवित आहे पण मार्क वाढत नाहीत
super bhau
सर मी ट्रेनिंग साठी आली आहे तर आता silyabus बदल थोड माहिती द्या ना एवढं समजत नाही silyabus बद्दल कोणता विषय जास्त कव्हर करावा येवढं समजत नाही 🙏🙏
@@aayushgimbhal1868 kontya training sathi??
पोलीस भरती नागपूर सेंटर
@@aayushgimbhal1868 तुम्ही already police झालात मग आता syllabus कशाला??
सर पेपर 1ते 9बद्दल माहिती हवी सर
अभ्यास कसा करावा थोड मार्गदर्शन हवं होतं कुठल्या पेपर ला जास्त टाईम द्यावा समजत
@@aayushgimbhal1868 पेपर 1,2 & 3 तर बघूनच लिहायचं. पेपर चार आणि पेपर आठ याचा अभ्यास केल्याने पेपर 2 मधला बराच भाग कवर होतो. आणि आपल्या खात्यासाठी उपयुक्त आहे पेपर सहा चा बराच अभ्यास पोलीस भरती सारखाच आहे तर तो एवढा काही खास नाही पेपर पाच मध्ये बऱ्यापैकी भाग आंदोलनाचा आहे
म्हणून अभ्यास करताना BNS, BNSS, पेपर 4 & 8 चा चांगला अभ्यास करायचा
सर पण गणित आणि रिझनिंग ला कोणते बुक घ्यायचे
@@gayatripardhe314 kokila prakashan
लोहमार्ग पोलिस चे जागा निघणार का नवीन भरतीत
Thank u sir 🙂
Sir . Police भरतीचा तात्यांचा ठोकळा new addition ahe te ghetle tr चालेल का
@@komalhegadkar2623 ho
Sir mi 60 chya varati nahi jat aahe ... मराठी व्याकरण मध्ये खूप कमी मार्क पडतात.....
मराठी साठी यशवंत सोलात सर चा क्लास लावा
😊
1 number 👌
नक्कीचं मी जिंकण्याचा प्रयत्न करेल.
😊❤
Sarvat pahile besic pasun abyas karavyach ka sir
Ani aka veles kontya vishay karaych please sir motivat
@@rushikeshmore2128 tyavar ek video tayar karen
1k number sir
Sir सह्याद्रीचा ठोकळा चालतो का
@@bhandemr183 हो
1 nabar सर
Sir mazhyakade mo. ra. Valambe cha book ahe tr te vachla tr chalel ka
@@जयआदिवासी-य7र chalel
Sir mscit certificate nahi tar data entry operator certificate police bhartila chalel ka
@@pragatitayade2420 नाही
Sir Mumbai police pepar kadi parent honar sir 🙏
@@umeshramchavare7235 October
Sir mazha kde nobel ch book ahe सामान्यज्ञान ch tr te use kel tr chalte k gs sathi
@@MamtaChandekar ok...
Nice sir🎉
Sir kiti tas study karaych
@@ravindrasonawane602 6hrs
Sir mi 45000 jumbo book ghetale aahe changale aahe ka
@@ritesh_9393 लेखक??
@@dearpolice नितीन सत्रे ( सिध्देश्वर हाडबे)
Sir test kuthun lavaychya
@@AbhiKshirsagar-j1q अकॅडमी ला फोन करून......
Omkar sir tatyncha tokda kasa wacha cha jazst
@@Moinshaikh7751 त्यावर आपण एक व्हिडिओ तयार करू
@@dearpolice ho naki kara sir laukar
@@dearpoliceha sir ek video banva Kiva ek reel banva insta la
Shevtcya divsat कसा अभ्यास कारवा
@@dattapanera9052 ua-cam.com/video/ZK9k-2n-tJY/v-deo.html
Dada majhi mscit nahi jhali kahi
Problem yeil ka
@@mahijadhav7328 नाही
Sir mala pan ascha study kar cha kar maza study hota nahi ye mala as vatta mala language khup jad jate samjht nahi ye patkan pan sir jas tume Sangitla ki state board che books use kara tar te konta stand pasun karavi sang na mhnaje kitivi chi books karu please sir 🙏
@@nishadsawane9455 5th to 12th
@@dearpolice ❤️
44000+ wachlt tar chalel ka
@@VaibhavAudioZone122 ho
SIR SSC GD CHE SANGA ❤
@@KAUTgaming-ko3nc ok lavkarach banau....
सह्याद्रीचा ठोकळा सर हे सह्याद्री अकॅडमी चे बुक आहे का
@@Dhiraj-.04- ho
एकच पुस्तक
45 हजार जम्बो कसा आहे सर
@@mahiwarangade3310 video तयार करतो
स्टेट बोर्ड पण वाचावे का सर
Sir mazhya javal cast certificate bhuldana district cha aahe va bakiche document akola district che aahe ter police bhartila document verification chya veli kahi problem hoil ka
@@pragatitayade2420 नाही
@@dearpolice thank you sir
Sir maza score vadt nahi aahe
@@KomalGhatare ashya prakare abhyas kara vadhel score.....√√
सर मला 70ते 75मार्क्स पडतात. क्लास पण झाले आहेत. आता माझे मार्क्स वाढत नाहीत आहे. आता आजपासून रोज सकाळी एक पेपर टाइम लावून सोडविल आणि ज्या प्रकरणावर मार्क्स चुकले तेच प्रकरणाचं अभ्यास मी दिवसभर करेल. चालेल का सर असे.. कृपाया सांगावे
Same conditions
@@ashwinibache1692 जर सगळं अभ्यास झाला असेल तर ok👍👍
Mitra previous year paper det ja & Jo question chuktoy bs tyach Chuka sudhrav bs jalay
@@UR.cristano-n7k ok
@@UR.cristano-n7kम्हणजे चुकलेले प्रश्न लिऊन घेऊन तेच वाचायचे का दादा
Sir maja kade 44,000 Book ahai vital bade sahebancha chalil ka
@@Moinshaikh7751 हो👍
Majakade pan ahe bhau kavar hoel ka te sang
अनाथ च मेरिट किती लागण क वर्ग च
सांग सर प्लिज
सर फिनिक्स व सह्याद्री च्या पेपर ला किती माक्स पडायला हवेत
80+ te 85+
@@dearpolice sir maja 80+ hotoy kadhi 85+ parayant hotoy sir
@@prithvirajgaikawad6932 good ata jithe chuk te tyavar kaam kara
Sir mi ssc gd chi tayari karto and mi physical sathi pan select zalo 😊
@@faijanshaikh2768 good👍👍
100 प्रश्न
सर कारागृह पोलिस चे जागा निघणार नवीन भरतीत
@@riteshchaudhari9464 अहवाल मध्ये नाही
@@dearpolice SRPF चे निघेल का सर जागा गट क्रमांक 1 ते 19 चे
Sir shoe under 2000rs
@@bhojvendarrajane456 Sega comfort, campus
@@dearpolice thanks sir
80+zhali sir tumchya margadarshnamule
@@gopallandage4913 💝💝
सर मला सोपे गणित येतात पण आवघड जमत नहीं काय करू समजत नाही सर
@@vishalsulane2936 क्लास लावा
सर मला ९० आसून पन काम झाले नाही
Konta jilha
@@HF_844. Ground la kami astil
Ground la kiti padle
MICT certificate nahin hai Dakument verification la problem yehil ka
@@avinashsayam7504 nahi
@@dearpolice pn compulsary ahe na sir
@@saurabhnale-k3m हो कॅम्पलसरी तर आहे पण निवड झाल्यानंतर देखील 2 वर्ष मिळतात त्यात द्यायचा
1 st Like sir
@@rohitshinde.4545 💝💝
सर मी लेक्चर लावले. आहेत तर सध्या मी class मध्ये शिकवळेल्याची च रिविजन करत आहे म्हणजे क्लास शिकवलेल्या चाच स्टडी करतोय तर आता तेवढंच करावं लागेल की अजून त्याच्या पुढे जाऊन स्टडी करावा लागेल
Reply Please 🙏🙏
@@vikaswaghmode012 विडिओ मधून काही घेता आला तर बघा नाहीतर जस चालू आहे तस चालू द्या......👍👍
Maths book nhi sangitle
@@PawanRaut-r2p नितीन महाले सर
@@dearpolice Vase va rane nko ka
Satish vase 😊
@@jaydeepshelake5595Satish vase
सर तात्याचा ठोकळा psi चा घ्यायचा का पोलीस भरती तात्याचा ठोकळा
@@aaryanwagh4393 psi
@@dearpolicepolice bharti cha nay ka chalnar tyayt Ani tyat Kay farak ahe ka
@@saurabhnale-k3m वर वर आहे त्यात सह्याद्री ठोकला वाचला काय आणि पोलीस भरती तात्या ठोकला वाचला काय सारखाच